(१)
भाग चार-ब-२०५–१
RNI No. MAHBIL /2009/37831
महाराष्टट्रõ शासन राजपत्र
असाधारण भाग चार-ब
वर््ष ९, अंक ७०(६)]
गुरुवार, मे २५, २०२३/ ज््ययेष््ठ ४, शके १९४५
[पृष््ठठे ९, किंमत : रुपयये ९.००
असाधारण क्रमांक २०५
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्टट्र शासनाने महाराष्टट्र अधिनिययमांन््वयये तययार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल ययांमध््ये प्रसिद्ध केलेले निययम व आदेश ययांव््यतिरिक्त) निययम व आदेश.
सार््वजनिक बांधकाम विभाग
मंत्ालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक,
मुंबई ४०० ०३२, दिनांक २५ मे, २०२३.
अधिसूचना
महाराष्टट्र महामार््ग अधिनिययम.
क्रमांक खाक्ेस-२०११/प्र.क्र.२६२-हवेली/रस्ते-८.— ज्याअर्थी, महाराष्टट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मर््ययादित हे महाराष्टट्र
महामार्ग अधिनियम (१९५५ चा ५५) याच्या कलम ४ च्या परंतुकाच्या तरतुदीं अनुसार (यात यापुढे ज्याचा निर्देश “उक्त अधिनियम”
म्हणून करण्यात आला आहे) पुणे (पूर््व) चक्राकार मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राज्य महामार्ग (विशेष) क्र. १ यासाठी (यात
यापुढे ज्याचा निर्देश “उक्त महामार्ग” असा करण्यात आला आहे) महामार्ग प्राधिकरण आहे ;
आणि ज्याअर्थी, महाराष्टट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मर््ययादित महामार्ग प्राधिकरणाने उक्त महामार््गगाच्या संदर््भभात महामार्ग प्राधिकरण
म्हणून महाराष्टट्र शासनाला विनंती केली आहे की, यासोबत जोडलेल्या अनुसूचीत उल््लेखित जमीन (यात यापुढे जिचा निर्देश “उक्त जमीन”
असा करण्यात आला आहे) उक्त महामार््गगाचे बांधकाम, देखभाल, व्यवस््थथापन किंवा कार््ययान्वयन यांसाठी आवश्यक एक सार््वजनिक
प्रयोजन म्हणून उक्त अधिनियमाच्या तरतुदीं अंतर्गत उक्त महामार्ग प्राधिकरणासाठी, महाराष्टट्र शासनाकडून अधिग्रहित करण्यात येईल ;
आणि ज्याअर्थी, महाराष्टट्र शासनाची खात्ी पटली आहे की, एका सार््वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमीन ही उक्त महामार््गगाचे
किंवा त्याच्या काही भागाचे बांधकाम, देखभाल, व्यवस््थथापन किंवा कार््ययान्वयन यासाठी आवश्यक आहे आणि म्हणून उक्त महामार्ग
प्राधिकरणासाठी, पूर्वोक्त प्रयोजनांकरिता, उक्त जमीन संपादित करणे शासनास इष््ट वाटते.
त्याअर्थी, आता, महाराष्टट्र महामार्ग अधिनियम, १९५५ (१९५५ चा ५५) याच्या कलम १५ च्या पोट-कलम (२) व (३) व
कलम १७ द्ारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा, आणि याबाबतीत त्यास समर््थ करणाऱ्या इतर सर््व अधिकारांचा वापर करुन,
महाराष्टट्र शासन, याद्ारे,—
(एक) उक्त महामार््गगाचे बांधकाम, देखभाल, व्यवस््थथापन किंवा कार््ययान्वयन करणे यांसाठी उक्त महामार्ग प्राधिकरणासाठी
उक्त जमिनीचे संपादन करण्याची घोषणा करीत आहे ;
2
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, मे २५, २०२३/ज््ययेष््ठ ४, शके १९४५
(दोन) विनिर््दिष््टट करीत आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ७ अंतर्गत निर्गमित केलेल्या अधिसूचनेला प्रतिसाद म्हणून
ज््ययाांांच्या हरकती व सूचना यापूर्वीीच विचारात घेतल्या आहेत किंवा महामार्ग प्राधिकरणाकडून सुनावणी झाली आहे अशा व्यक््तींखेरीज
उक्त जमिनीशी हितसंबंधित कोणतीही व्यक्ती, ही अधिसूचना महाराष्टट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून
एकवीस दिवसांच्या आत संबंधित भूसंपादन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, उप-विभाग हवेली, जिल्हा पुणे यांच्याकडे
उक्त महामार््गगाचे बांधकाम, देखभाल, व्यवस््थथापन किंवा कार््ययान्वयन यासाठीच्या प्रयोजनांसाठी उक्त जमिनीच्या वापराबाबत लेखी
व त्याच्या कारणांसह आक्ेप घेऊ शकते.
अनुसूची
संपादित करावयासाठी उद्देशित असलेल्या जमिनीचे वर््णन
तालुका हवेली जिल्हा पुणे
अ.क्र.
गाव
भूमापन क्रमांक / गट क्रमांक
क्षेत्र
(हेक्टर आर)
(१)
(२)
(३)
(४)
१
लोणीकंद
४८७ पै.
०.४२०४
२
लोणीकंद
३१९ पै.
०.१११८
३
लोणीकंद
३२० पै.
०.२०९५
४
लोणीकंद
३२१ पै.
०.२४७५
५
लोणीकंद
४८६ पै.
०.२०१९
६
लोणीकंद
४८५ पै.
०.१३८४
७
लोणीकंद
४२७ पै.
०.३१२३
८
लोणीकंद
४२६ पै.
०.१५४१
९
लोणीकंद
४२५ पै.
०.०८८०
१०
लोणीकंद
३८९ पै.
०.०१२९
११
लोणीकंद
३९० पै.
०.०१६३
१२
लोणीकंद
३९१ पै.
०.०३८३
१३
लोणीकंद
३९२ पै.
०.२३९९
१४
लोणीकंद
३९३ पै.
०.०४३७
१५
लोणीकंद
३९६ पै.
०.२४५९
१६
लोणीकंद
३१५ पै.
०.०६२७
१७
लोणीकंद
५०१ पै.
०.०३३६
१८
लोणीकंद
४९६ पै.
०.७४४३
१९
लोणीकंद
३०५ पै.
०.०३३७
२०
लोणीकंद
३०४ पै.
०.०१४७
२१
लोणीकंद
३०० पै.
०.०५०१
२२
लोणीकंद
३०३ पै.
०.१०१७
२३
लोणीकंद
३०२ पै.
०.०५१७
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, मे २५, २०२३/ज््ययेष््ठ ४, शके १९४५
3
अ.क्र.
गाव
भूमापन क्रमांक / गट क्रमांक
क्षेत्र
(हेक्टर आर)
(१)
(२)
(३)
(४)
२४
लोणीकंद
५०६ पै.
०.०७५३
२५
लोणीकंद
२९९ पै.
०.००४५
२६
लोणीकंद
२९५ पै.
०.००४१
२७
लोणीकंद
२८४ पै.
०.०११९
२८
लोणीकंद
२८२ पै.
०.००१७
२९
लोणीकंद
३१६ पै.
१.००८०
३०
बकोरी
१८ पै.
०.४५०६
३१
बकोरी
२९ पै.
१.२४५१
३२
बकोरी
२८ पै.
०.०००४
३३
बकोरी
३० पै.
१.२२२३
३४
बकोरी
३१ पै.
०.६३८१
३५
बकोरी
३२ पै.
०.०९९६
३६
बकोरी
३५ पै.
०.०९९४
३७
बकोरी
३६ पै.
०.३३३२
३८
बकोरी
३७ पै.
०.८३३०
३९
बकोरी
३८ पै.
०.३२८१
४०
बिवरी
२८९ पै.
०.१७२९
४१
बिवरी
२९० पै.
०.०४२३
४२
कोरेगाव मुळ
४१० पै.
०.५३४८
४३
कोरेगाव मुळ
२६२ पै.
०.१६८१
४४
कोरेगाव मुळ
२६३ पै.
०.१४७३
४५
कोरेगाव मुळ
२६४ पै.
०.१५०२
४६
कोरेगाव मुळ
२६५ पै.
०.१४७३
४७
कोरेगाव मुळ
४०३ पै.
०.०२००
४८
कोरेगाव मुळ
४०४ पै.
०.०७६५
४९
कोरेगाव मुळ
३१५ पै.
०.०५८५
५०
कोरेगाव मुळ
६९ पै.
०.०६०१
५१
कोरेगाव मुळ
३९३ पै.
०.०३११
५२
कोरेगाव मुळ
३९१ पै.
०.०५६६
५३
कोरेगाव मुळ
३८२ पै.
०.०२४१
५४
कोरेगाव मुळ
३८३ पै.
०.०१३८
भाग चार-ब-२०५–२
4
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, मे २५, २०२३/ज््ययेष््ठ ४, शके १९४५
अ.क्र.
गाव
भूमापन क्रमांक / गट क्रमांक
क्षेत्र
(हेक्टर आर)
(१)
(२)
(३)
(४)
५५
कोरेगाव मुळ
३८० पै.
०.०२०६
५६
कोरेगाव मुळ
३६२ पै.
०.०००८
५७
कोरेगाव मुळ
३६१ पै.
०.११४९
५८
कोरेगाव मुळ
३२९ पै.
०.०२५६
५९
कोरेगाव मुळ
२०९ पै.
०.०१८८
६०
कोरेगाव मुळ
२०८ पै.
०.००५०
६१
कोरेगाव मुळ
२६८ पै.
०.०२६७
६२
कोरेगाव मुळ
२६९ पै.
०.०१९९
६३
कोरेगाव मुळ
२७० पै.
०.०१७७
६४
कोरेगाव मुळ
२७५ पै.
०.०२२५
६५
कोरेगाव मुळ
२७६ पै.
०.०७६४
६६
कोरेगाव मुळ
२७७ पै.
०.०२४६
६७
कोरेगाव मुळ
२७८ पै.
०.०२४८
६८
कोरेगाव मुळ
२७९ पै.
०.०५३४
६९
कोरेगाव मुळ
२८३ पै.
०.०६६२
७०
कोरेगाव मुळ
२८४ पै.
०.०५९८
७१
कोरेगाव मुळ
५५५ पै.
०.०९८१
७२
कोरेगाव मुळ
३०० पै.
०.०१०४
७३
कोरेगाव मुळ
३०१ पै.
०.०११२
७४
कोरेगाव मुळ
३०२ पै.
०.०४४४
७५
कोरेगाव मुळ
३०३ पै.
०.०२९४
७६
कोरेगाव मुळ
३०४ पै.
०.१४६०
७७
कोरेगाव मुळ
३१४ पै.
०.१३०८
७८
कोरेगाव मुळ
३२५ पै.
०.१०००
७९
कोरेगाव मुळ
३२१ पै.
०.०१४१
८०
कोरेगाव मुळ
३२६ पै.
०.०५४३
८१
कोरेगाव मुळ
३२७ पै.
०.०२३९
८२
कोरेगाव मुळ
३२८ पै.
०.२०७८
८३
कोरेगाव मुळ
२१० पै.
०.३१९२
८४
कोरेगाव मुळ
२६६ पै.
०.१५००
८५
कोरेगाव मुळ
२६७ पै.
०.०२००
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, मे २५, २०२३/ज््ययेष््ठ ४, शके १९४५
5
अ.क्र.
गाव
भूमापन क्रमांक / गट क्रमांक
क्षेत्र
(हेक्टर आर)
(१)
(२)
(३)
(४)
८६
सोरतापवाडी
२५२ पै.
०.२२०१
८७
सोरतापवाडी
२५३ पै.
०.४७०७
८८
सोरतापवाडी
२५१ पै.
०.१२७१
८९
सोरतापवाडी
२५० पै.
०.२१३७
९०
सोरतापवाडी
२४६ पै.
०.१९७१
९१
सोरतापवाडी
२५६ पै.
०.२१४९
महाराष्ट्रा्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
संजयय द. दशपुते,
शासनाचे सचिव.
भाग चार-ब-२०५–२अ
6
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, मे २५, २०२३/ज््ययेष््ठ ४, शके १९४५
PUBLIC WORKS DEPARTMENT
Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,
Mumbai 400 032, Dated the 25th May 2023.
NOTIFICATION
Maharashtra Highways Act.
No.PPP-2011/CR-262-Haveli/Road-8.— Whereas, the Maharashtra State Road Development
Corporation Limited is the Highway Authority for the State Highway (Special) No. 1 to be known as
the Pune (Eastern) Ring Road (hereinafter referred to as “the said Highway”) as per the provisions
of the proviso to section 4 of the Maharashtra Highways Act (LV of 1955) (hereinafter referred to as
“the said Act”) ;
And whereas, the Maharashtra State Road Development Corporation Limited, being the Highway
Authority, in respect of the said Highway, has requested the Government of Maharashtra that, the
land mentioned in the Schedule appended hereto (hereinafter referred to as “the said land”), required
by it for the building, maintenance, management or operation of the said Highway, being for the
public purpose, be acquired by the Government of Maharashtra for the said Highway Authority
under the provisions of the said Act ;
And whereas, the Government of Maharashtra is satisfied that, for a public purpose, said land
is required for the building, maintenance, management or operation of the said Highway or part
thereof and therefore considers it expedient to acquire the said land for the aforsaid purposes for
the said Highway Authority.
Now, therefore, in exercise of the powers conferred by sub-sections (2) and (3) of section 15 read
with section 17 of the Maharashtra Highways Act (LV of 1955), and of all other powers enabling it
in this behalf, the Government of Maharashtra hereby,—
(i) declares its intention to acquire the said land for the said Highway Authority for the
building, maintenance, management or operation of the said Highway;
(ii) specifies that any person interested in the said land, other than the persons whose
objections or suggestions have already been considered or heard by the Highway Authority in
response to the notification issued under section 7 of the said Act, may, within twenty-one days
from the date of publication of this notification in the Maharashtra Government Gazette, object to
the use of the said land for the purposes of the building, maintenance, management or operation
of the said Highway, in writing and stating the grounds thereof, to the Sub-Divisional Officer,
Sub-Division Haveli, District Pune, being the concerned Land Acquisition Officer.
Schedule
Description of land intended to be acquired
Taluka Haveli District Pune
Sr. No.
Village
Survey Number /
Gat Number
Area
(Hectare Are)
(1)
(2)
(3)
(4)
1
Lonikand
487 P.
0.4204
2
Lonikand
319 P.
0.1118
3
Lonikand
320 P.
0.2095
4
Lonikand
321 P.
0.2475
5
Lonikand
486 P.
0.2019
6
Lonikand
485 P.
0.1384
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, मे २५, २०२३/ज््ययेष््ठ ४, शके १९४५
7
Sr. No.
Village
Survey Number /
Gat Number
Area
(Hectare Are)
(1)
(2)
(3)
(4)
7
Lonikand
427 P.
0.3123
8
Lonikand
426 P.
0.1541
9
Lonikand
425 P.
0.0880
10
Lonikand
389 P.
0.0129
11
Lonikand
390 P.
0.0163
12
Lonikand
391 P.
0.0383
13
Lonikand
392 P.
0.2399
14
Lonikand
393 P.
0.0437
15
Lonikand
396 P.
0.2459
16
Lonikand
315 P.
0.0627
17
Lonikand
501 P.
0.0336
18
Lonikand
496 P.
0.7443
19
Lonikand
305 P.
0.0337
20
Lonikand
304 P.
0.0147
21
Lonikand
300 P.
0.0501
22
Lonikand
303 P.
0.1017
23
Lonikand
302 P.
0.0517
24
Lonikand
506 P.
0.0753
25
Lonikand
299 P.
0.0045
26
Lonikand
295 P.
0.0041
27
Lonikand
284 P.
0.0119
28
Lonikand
282 P.
0.0017
29
Lonikand
316 P.
1.0080
30
Bakori
18 P.
0.4506
31
Bakori
29 P.
1.2451
32
Bakori
28 P.
0.0004
33
Bakori
30 P.
1.2223
34
Bakori
31 P.
0.6381
35
Bakori
32 P.
0.0996
36
Bakori
35 P.
0.0994
37
Bakori
36 P.
0.3332
38
Bakori
37 P.
0.8330
39
Bakori
38 P.
0.3281
40
Bivari
289 P.
0.1729
41
Bivari
290 P.
0.0423
42
Koregaon Mul
410 P.
0.5348
8
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, मे २५, २०२३/ज््ययेष््ठ ४, शके १९४५
Sr. No.
Village
Survey Number /
Gat Number
Area
(Hectare Are)
(1)
(2)
(3)
(4)
43
Koregaon Mul
262 P.
0.1681
44
Koregaon Mul
263 P.
0.1473
45
Koregaon Mul
264 P.
0.1502
46
Koregaon Mul
265 P.
0.1473
47
Koregaon Mul
403 P.
0.0200
48
Koregaon Mul
404 P.
0.0765
49
Koregaon Mul
315 P.
0.0585
50
Koregaon Mul
69 P.
0.0601
51
Koregaon Mul
393 P.
0.0311
52
Koregaon Mul
391 P.
0.0566
53
Koregaon Mul
382 P.
0.0241
54
Koregaon Mul
383 P.
0.0138
55
Koregaon Mul
380 P.
0.0206
56
Koregaon Mul
362 P.
0.0008
57
Koregaon Mul
361 P.
0.1149
58
Koregaon Mul
329 P.
0.0256
59
Koregaon Mul
209 P.
0.0188
60
Koregaon Mul
208 P.
0.0050
61
Koregaon Mul
268 P.
0.0267
62
Koregaon Mul
269 P.
0.0199
63
Koregaon Mul
270 P.
0.0177
64
Koregaon Mul
275 P.
0.0225
65
Koregaon Mul
276 P.
0.0764
66
Koregaon Mul
277 P.
0.0246
67
Koregaon Mul
278 P.
0.0248
68
Koregaon Mul
279 P.
0.0534
69
Koregaon Mul
283 P.
0.0662
70
Koregaon Mul
284 P.
0.0598
71
Koregaon Mul
555 P.
0.0981
72
Koregaon Mul
300 P.
0.0104
73
Koregaon Mul
301 P.
0.0112
74
Koregaon Mul
302 P.
0.0444
75
Koregaon Mul
303 P.
0.0294
76
Koregaon Mul
304 P.
0.1460
77
Koregaon Mul
314 P.
0.1308
78
Koregaon Mul
325 P.
0.1000
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, मे २५, २०२३/ज््ययेष््ठ ४, शके १९४५
9
Sr. No.
Village
Survey Number /
Gat Number
Area
(Hectare Are)
(1)
(2)
(3)
(4)
79
Koregaon Mul
321 P.
0.0141
80
Koregaon Mul
326 P.
0.0543
81
Koregaon Mul
327 P.
0.0239
82
Koregaon Mul
328 P.
0.2078
83
Koregaon Mul
210 P.
0.3192
84
Koregaon Mul
266 P.
0.1500
85
Koregaon Mul
267 P.
0.0200
86
Sortapwadi
252 P.
0.2201
87
Sortapwadi
253 P.
0.4707
88
Sortapwadi
251 P.
0.1271
89
Sortapwadi
250 P.
0.2137
90
Sortapwadi
246 P.
0.1971
91
Sortapwadi
256 P.
0.2149
By order and in the name of the Governor of Maharashtra,
SANJAY D. DASHPUTE,
Secretary to Government.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.