(१)

भाग एक (को.वि.पु.)-५२–१

RNI No. MAHBIL /2009/36619

महाराष्टट्रõ शासन राजपत्र

असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरवणी

वर््ष ९, अंक ३६ ]

गुरुवार, मे २५, २०२३/ज््येष््ठ ४, शके १९४५

[पृष््ठठे ७, किंमत : रुपये ११.००

असाधारण क्रमांक ५२

प्राधिकृत प्रकाशन

उप विभागीय अधिकारी, डहाणू उप विभाग, डहाणू, जिल्हा पालघर

डीएफसीसी रेल््ववे उड्ाणपुल प्रकल्पासाठठी भूमीसंपादन, पुनर््वसन व पुनर््वसाहत करताना उचित

भरपाई मिळण््ययाचा आणि पारदर््शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ चे कलम १९(१) अन््वये

घोषणा

क्रमांक डीपी/भूसं/DFCC उड्ाणपुल / अधिसूचना १९(१) /कावि- २५७/२०२३.— ज््याअर्थी, समुचित शासन असलेल््या पालघर

जिल्ह्ाचा जिल््हहाधिकाऱ््याने, भुमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहहत करताना उचित भरपाई मिळण््याचा आणि पारदर््शकतेचा हहक्क अधिनिययम,

२०१३ (२०१३ चा ३०) (ययात ययापुढे ज््याचा निर्देश “उक्त अधिनिययम” असा केला आहहे) ययांच््या कलम ११ च््या पोट-कलम (१) ययाद्ारे

प्रदान करण््यात आलेल््या अधिकारांचा वापर करून, दिनांक ३० जानेवारी २०२३ अन््वयये प्रारंभिक अधिसूचना काढली आहहे. आणि त््याद्ारे

असे अधिसूचित केले की, ययासोबत जोडलेल््या अनुसूची-एक मध््ये अधिक तपशीलवार वर््णन केलेच््या जमिनीची, अनुसूची-दोन मध््ये

अधिक तपशीलवार विनिर््ददिष्ट केलेल््या सार्वजनिक प्रययोजनासाठी आवश््यकता आहहे किंवा तिची आवश््यकता भासण््याची शक््यता आहहे.

आणि ज््याअर्थी, वसई व तलासरी तालुक््याचे सक्षम प्राधिकारी ययांनी कलम १५ च््या पोट-कलम (२) अन््वयये दिलेला अहवाल

कोणताहही असल््यास, विचारात घेतल््यानंतर, उक्त सार्वजनिक प्रययोजनासाठी उक्त जमीन संपादीत करण््याची आवश््यकता आहहे ययाबाबत

त््याची खात्ी पटली आहहे आणि म््हणून उक्त अधिनिययमाच््या कलम १९ च््या पोट-कलम (१) च््या तरतुदीन््वयये, उक्त सार्वजनिक

प्रययोजनासाठी उक्त जमिनीची आवश््यकता आहहे असे ययाद्ारे घोषित करण््यात ययेत आहहे.

आणि ज््याअर्थी, अनुसूची-तीन मध््ये अधिक तपशिलवार वर््णन केलेले क्षेत्र हहे बाधित कुंटूबिययांच््या पुनर्वसन व पुनर्वसाहहतीच््या

प्रययोजनासाठी पुर््नवसाहहत क्षेत्र म््हणून निर््धधारित केले असल््याचे ययाद्ारे घोषित केले जात असून, पुनर्वसन व पुनर्वसाहहत ययोजनेचा सारांश

अनुसूची-चार मध््ये विनिर््ददिष्ट केला आहहे.

आणि ज््याअर्थी, उक्त अधिनिययमाच््या कलम ३ च््या खंड (छ) अन््वयये समुचित शासन असलेला जिल््हहाधिकारी, उक्त

अधिनिययमान््वयये जिल््हहाधिकाऱ््यांची कार््य पार पाडण््यासाठी सक्षम प्राधिकारी तथा उप विभागीयय अधिकारी, डहहाणू विभाग, डहहाणू ययास

पदनिर्देशित करीत आहहे.

2

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरवणी, मे २५, २०२३/ज््येष््ठ ४, शके १९४५

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरवणी, मे २५, २०२३/ज््येष््ठ ४, शके १९४५

3

भाग एक (को.वि.पु.)-५२–१अ

4

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरवणी, मे २५, २०२३/ज््येष््ठ ४, शके १९४५

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरवणी, मे २५, २०२३/ज््येष््ठ ४, शके १९४५

5

6

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरवणी, मे २५, २०२३/ज््येष््ठ ४, शके १९४५

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरवणी, मे २५, २०२३/ज््येष््ठ ४, शके १९४५

7

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,

RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,

MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,

21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

डहहाणू,

श्ीमती संजीता महापात्र,

दिनांक १६ मे २०२३.

सक्षम प्राधिकारी तथा

सहहाययक जिल््हहाधिकारी,

डहहाणू विभाग, डहहाणू.