(१)

भाग चार-ब—१

RNI No. MAHBIL /2009/31743

महाराष्टट्रõ शासन राजपत्र

भाग चार-ब

वर््ष ९, अंक ४]

गुरुवार ते बुधवार, मे २५-३१, २०२३/ ज््ययेष््ठ ४-१०, शके १९४५

[पृष््ठठे ३, किंमत : रुपयये २०.००

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्टट्र शासनाने महाराष्टट्र अधिनिययमांन््वयये तययार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल ययांमध््ये

प्रसिद्ध केलेले निययम व आदेश ययांव््यतिरिक्त) निययम व आदेश.

पर््यटन व सांस््कतिक कार््य विभाग

मंत्ालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई ४०० ०३२, दिनांक ४ मे २०२३.

अधिसूचना

महाराष्टट्र प्ाचीन स्मारके व पुराणवस्तुशास्त्र विषययक स््थळेे व अवशेष अधिनिययम, १९६०.

क्र.स्मारक-२०१८/प्र.क्र.५९/सां.का.३.— ज्याअर्थी, शासन अधिसूचना क्र. स्मारक-२०१८/प्र.क्र.५९/ सां.का.३,

दिनांक १५ जून २०२१ याअन््वये महाराष्टट्र शासनाने महाराष्टट्र प्राचीन स्मारके वव पुराणववस्तुशास्तत्र विषयक स््थळे वव अववशेष अधिनियम,

१९६० (सन १९६१ चा महाराष्टट्र अधिनियम क्रमांक १२) या अधिनियमाच्या कलम ४ मधील पोट-कलम (१) अन््वये सोबत असलेल्या

अनुसूचित निर््दिष््टट प्राचीन वव एेतिहासिक स्मारक संरक्षित स्मारक घोषित करण्याचा इरादा असल्याची दोन महिन््ययाांांची नोटिस दिली होती ;

आणि ज्याअर्थी, असे स्मारक संरक्षित म्हणून घोषित करण्यासंबंधी शासनाकडे कोणत्याही हरकती आलेल्या नाहीत.

त्याअर्थी, आता, महाराष्टट्र प्राचीन स्मारके वव पुराणववस्तुशास्तत्र विषयक स््थळे वव अववशेष अधिनियम, १९६० (सन १९६१ चा महाराष्टट्र

अधिनियम क्रमांक १२) या अधिनियमाच्या कलम ४ च्या पोट-कलम (३) अन््वये प्रदान केलेल्या अधिकारांचा ववापर करून महाराष्टट्र

शासन याद्ारे उक्त प्राचीन वव एेतिहासिक स्मारक संरक्षित असल्याचे जाहिर करत आहे.

अनुसूची

स््थथान देववीहसोळ, तालुका राजापूर, जिल्हा रत््ननागिरी

सर्व्हे/गट क्र. ७४/३

स्मारकाचे नांव

: देववीहसोळ येथील कातळशिल्प समूह-१

मालकी

: श्ी. कृष््णणाणा गोविंद सकपाळ वव इतर.

तपशील

: देववीहसोळ येथील हा कातळशिल्प मध्याश्मयुगीन काळातील असून या कातळशिल्प समूहात अगम्य

आकृत्या दाखववण्यात आलेल्या आहेत.

कोकणातील प्रागैतिहासिक वव विशेषत््वाने मध्याश्मयुगीन मानववाने निर््ममाण केलेली कलाकृती म्हणून

या कातळशिल्पाला अनन्यसाधारण महत््व आहे.

महाराष्टट्र शासन राजपत्र, भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, मे २५-३१, २०२३/ज््ययेष््ठ ४-१०, शके १९४५

2

संरक्षित करावययाच््या

स्मारकाचे क्षेत्रफळ

: ८.५ मी. Î ८.५ मी. = क्षेत्रफळ ७२.२५ चौ. मी.

संरक्षित करावययाच््या

स्मारका भोवतालचे क्षेत्र

: खालील सर््व अंतरे कातळशिल्प समूह ज्या आयतात आहे त्या आयताच्या बाजूपासूनची आहेत.

पूर्वेेस : १०.०० मी., पश््चचिम : १०.०० मी.

उत्तर : १०.०० मी., दक्षिण : १०.०० मी.

संरक्षित कराववयाच्या स्मारकाच्या सभोववतालचे एकूण क्षेत्र : २७०.०० चौ. मी.

संरक्षित करावययाचे एकूण

क्षेत्रफळ (स्मारकासह)

: एकूण संरक्षित कराववयाचे क्षेत्रफळ : ३४२.२५ चौ.मी.

संरक्षित करावययाच््या

क्षेत्राेत्राच््या चतु:सिमा

: पूर््व : गट नं. ७४/३ पैकी

पश््चचिम : गट नं. ७४/३ पैकी

दक्षिण : गट नं. ७४/३ पैकी

उत्तर : गट नं. ७४/३ पैकी

महाराष्ट्रा्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार वव नाववाने ,

विलास थथोरात,

शासनाचे उप सचिवव.

3

महाराष्टट्र शासन राजपत्र, भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, मे २५-३१, २०२३/ज््ययेष््ठ ४-१०, शके १९४५

TOURISM AND CULTURAL AFFAIRS DEPARTMENT

Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,

Mumbai 400 032, dated the 4th May 2023.

NOTIFICATION

Maharashtra Ancient Monuments and Archaeological Sites and Remains Act, 1960.

No. Smarak 2018/C.R.59/Sanka-3.— Whereas, by the Government Notification No. Smarak

2018/C.R.59/Sanka-3, dated the 15th June 2021, the Government of Maharashtra had given two

months notice of its intention to declare the ancient and historical monument specified in the

schedule appended hereto to be a protected monument, as required by sub-section (1) of section 4 of

the Maharashtra Ancient Monuments and Archaeological Sites and Remains Act, 1960 (Mah. XII

of 1961) ;

And whereas the Government has not received any objection to the making of such a declaration.

Now, therefore, in exercise of powers conferred by sub-section (3) of section 4 of the Maharashtra

Ancient Monuments and Archaeological Sites and Remains Act, 1960 (Mah. XII of 1961), the

Government of Maharashtra hereby declare the said ancient and historical monument as a protected

monument.

Schedule

Locality Devihasol, Taluka Rajapur, District Ratnagiri

Gat No. 74/3

Name of the

monument to be

protected

:

Petroglyph No. 1 at Devihasol

Ownership

:

Krishna Govind Sakpal and others

Particulars

:

The petroglyphs at Devihasol can be dated to Mesolithic period. The

petroglyph is depicted a figure that cannot be identified.

This group of petroglyphs in Konkan region has extraordinary

importance as this is the creation of Mesolithic man.

Area of the monument

to be protected

:

08.50 m. Î 08.50 m. = area 72.25 sq. metres

Total Area around

the monument to be

protected

:

East : 10.00 metres ; West : 10.00 metres

North : 10.00 metres ; South : 10.00 metres

Total area around the monument to be protected :- 27.00 Square metres.

Total Area

(including the

monuments) to be

protected

:

Total area = 342.25 Square metres

Boundaries

:

East : Gat No. 74/3

West : Gat No. 74/3

North : Gat No. 74/3

South : Gat No. 74/3

By order and in the name of the Governor of Maharashtra,

VILAS THORAT,

Deputy Secretary to Government.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,

RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,

MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,

21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.