(१)
भाग दोन (संकीर््ण)–१
RNI No. MAHBIL /2009/35827
महाराष्टट्रõ शासन राजपत्र
भाग दोन-संकीर््ण सूचना व जाहिराती
वर््ष ९, अंक २१]
गुरुवार ते बुधवार, मे २५-३१, २०२३/ज््ययेष््ठ ४-१०, शके १९४५
[पृष््ठठे १० , किंमत : रुपयये १५.००
प्राधिकृत प्रकाशन
संकीर््ण सूचना व जाहिराती
सक्षम प्राधिकारी - ९, झोपडपट्ी पुनर््वसन प्राधिकरण, मुंबई
क्रमांक झोपुप्ा/स.प्ा.९/ग.व.घो./तकीयावॉर््ड झोपडपट्ी/२०२३.—ज्याअर्थी, महाराष्टट्र झोपडपट्ी (सुधारणा, निर्मूलन व पुनर््वविकास)
अधिनियम, १९७१ चे कलम ३ अनुसार मुंबई महानगरपालिका, महाराष्टट्र गृहनिर््माण मंडळ, बृहन््ममुुंुंबई यांचे मालकीचे जमिनी व््यतिरिक्त
या कार््ययालयाचे कार््यक्ेत्ातील इतर सर््व जमिनीवरील भोगवटादाराचे हितसंबंधाचे संरक्षण करणेकरिता सक्षम प्राधिकारी - ९, झोपडपट्ी
पुनर््वसन प्राधिकरण, मुंबई म््हणून नियुक्ती करणेत आलेली आहे ;
आणि ज्याअर्थी, खाली नमूद अनुसूचिमध्ये विनिर््दिष््टट केलेले क्षेत्र हे अपुऱ्या सोयीमुळे किंवा कोणत्याही मूलभूत सोयी नसल्यामुळे
किंवा अनारोग्यकारी, गलिच््छ, दाटीवाटीचे असल्यामुळे किंवा अन्य कारणामुळे ते क्षेत्र किंवा आसपासच्या जनतेच्या आरोग्याचे सुरक्षिततेस
किंवा सुखसोयीस अपायकारक झाले आहे किंवा अपायकारक ठरण्याचा संभव आहे, अशी सक्षम प्राधिकरणाची खात्ी पटली आहे.
त्याअर्थी, मी, शिवाजी दावभट, प्रभारी सक्षम प्राधिकारी-९, झोपडपट्ी पुनर््वसन प्राधिकरण, मुंबई उक्त अधिनियमान्वये मला प्रदान
करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून खालील अनुसूचिमध्ये वििनर््दिष््टट केलेले क्षेत्र उक्त अधिनियमाचे कलम ४(१) नुसार गलिच््छ
वस्ती म््हणून घोषित करीत आहे :—
अनुसूची
झोपडपट्ीचे स््थथानिक नाव : मौजे कुर््लला (भाग-४), ता. कुर््लला, तकीययावॉर्ड झोपडपट्ी (एल.बी.एस.मार््ग)
न.भू.क्र
क्षेत्र (चौ.मी)
झो. संख्या
५४२, ५४२/१ ते १२
४४८.९
(१२ झोपड्ा)
५४३, ५४३/१ ते २०
५८८.८
(२१ झोपड्ा)
५४४, ५४४/१ ते २६
५५३.३
(२९ झोपड्ा)
५४७, ५४७/१ ते १२
१९०.४
(१२ झोपड्ा)
एकूण
१७८१.४०
(७४ झोपड्ा)
2
महाराष्टट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर््ण सूचना व जाहिराती,
गुरुवार ते बुधवार, मे २५-३१, २०२३/ज््ययेष््ठ ४-१०, शके १९४५
न.भू.क्र. ५४३, ५४३/१ ते २०, ५४४, ५४४/१ ते २६, ५४२, ५४२/१ ते १२ आणि ५४७, ५४७/१ ते १२
झोपडपट्ी गलिच््छ वस्ती क्ेत्ाची चतु:सीमा : (झोपड्ांची संख्या ७४)
पूर््व
: लागू न.भू.क्र. ५४१.
पश््चचिम : एल.बी.एस. मार््ग.
उत्तर
: न.भू.क्र. ५२९, न.भू.क्र. ५३१.
दक्षिण : न.भू.क्र. ५४५, न.भू.क्र. ५४६.
सक्षम प्राधिकारी - ९ ययांचे कार््ययालयय,
शिवाजी दावभट,
नवीन प्रशासकीय इमारत, अनंत काणेकर मार््ग,
प्र. सक्षम प्राधिकारी - ९,
‘ए’ विंग, २ रा मजला, झोपडपट्ी पुनर््वसन प्राधिकरण,
झोपडपट्ी पुनर््वसन प्राधिकरण, मुंबई.
वांद्े (पूर््व), मुंबई ४०० ०५१,
दिनांक १५ मे २०२३.
महाराष्टट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर््ण सूचना व जाहिराती,
3
गुरुवार ते बुधवार, मे २५-३१, २०२३/ज््ययेष््ठ ४-१०, शके १९४५
BY THE COMPETENT AUTHORITY - 9, SLUM REHABILITATION AUTHORITY, MUMBAI
No. SRA/CA-9/SlumDeclaration/Takiyaward/2023.—Whereas the Competent Authority - 9,
SRA, Mumbai has been appointed as, under section 3 of the Maharashtra Slum Areas (Improvement,
Clearance, Redevelopment) Act, 1971 in respect of all lands having any type of tenure and ownership
(except Central Government Lands) in Aslpha, Kirol, Mohili and Kurla part 1, 2, 3 and 4 revenue
villages within Kurla Taluka ;
And Whereas on the basis of the information about the slum areas available, the Competent
Authority is satisfied that the areas specified in the Schedule hereto (hereinafter referred to as ‘the
said areas’) are source of danger to the health, safety or convenience of the public of that area and of
its neighbourhood by reason of it being overcrowded and lacking in basic amenities, has been rendered
insanitary, squalid, and/or otherwise.
Now, therefore, in exercise of the powers conferred on me under section 4(1) of the Maharashtra
Slum Areas (Improvement, Clearance, Redevelopment) Act, 1971, I, Competent Authority-9, SRA,
Mumbai, declare the said areas to be the Slum Areas.
Schedule of Areas
Local name of the area and village - Kurla (Part-4), Tal. Kurla, Takiyaward, L.B.S. Marg
C.T.S. No.
Area (Sq. Mt.)
Hut Quantity
542, 542/1 to 12
448.9
12
543, 543/1 to 20
588.8
21
544, 544/1 to 26
553.3
29
547, 547/1 to 12
190.4
12
Total
1781.40
74
C.T.S. No. 543, 543/1 to 20, 544, 544/1 to 26, 542, 542/1 to 12, 547, 547/1 to 12
Description of Boundaries : (Total Hut - 74)
East : CTS No. 541.
West : CTS No. L.B.S. Marg.
South : CTS No. 545, 546.
North : CTS No. 529, 531.
SHIVAJI DAVBHAT,
Competent Authority - 9,
Slum Rehabilitation Authority, Mumbai.
Office of the
Competent Authority-9,
Slum Rehabilitation Authority, Mumbai
New Administrative, Building,
Anant Kanekar Marg, A wing, 2nd Floor,
Slum Rehabilitation Authority, Bandra (E.).
Mumbai 400 051,
Dated 15th May 2023.
भाग दोन (संकीर््ण)–२
4
महाराष्टट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर््ण सूचना व जाहिराती,
गुरुवार ते बुधवार, मे २५-३१, २०२३/ज््ययेष््ठ ४-१०, शके १९४५
बृहन््ममुुंुंबई महानगरपालिका
क्रमांक DYCHE/01/MC/(B.P.)/CITY, दिनांक २१ एप्रिल २०२३.
जाहीर सूचना
बृहन््ममुुंुंबई महानगरपालिका अधिनियम, १८८८ ( आजतागायत सुधारित) च्या कलम २९७ (१) (ब) अन्वये खालीलप्रमाणे
जाहीर सूचना देण्यात येत आहे.
बृहन््ममुुंुंबई महानगरपालिकेच्या जी/ उत्तर विभागातील, नगररचना योजना क्र. ४ मध्ये असलेल्या अंतिम प्लॉट क्र. ११४० आणि
११४९ मध्ये असलेल्या अस््ततित्वातील ६.१० मी. (२० फुट) नगररचना रस््त्ययायाला प्रस््ततावित ९.१५ मीटर (३० फूट) रुंदीकरणाबाबतचा
प्रस्ताव महानगरपालिकेच्या सभेमध्ये मंजुरीकरिता, सदर सूचना प्रस््ततावित केल्यापासून ३० दिवसांच्या नंतर किंवा जेव्हा केव्हा सदरहु
प्रस्ताव निकालात काढता येईल, अशा महापालिकेच्या सभेत मांडण्यात येईल.
जी/ उत्तर विभागातील ६.१० मी. (२० फुट) रुंदीच्या, नगररचना (टी. पी.) रस््त्ययायाने बाधित असलेल्या या रस््त्ययायाला, ९.१५ मी.
(३० फुट) रुंदी करण्याचे प्रस््ततावित आहे. विकास नियंत्रण आणि प्ोत्साहक नियमावली २०३४ नियम क्रमांक १९ (३) टीप (१) च्या
अनुषंगाने आणि महानगरपालिका आयुक्त यांच्या क्र. प्र.अभि./ वि.नि./७३ /साधारण / २०१९-२० च्या आदेशान्वये ९.०० मी. पेक्ा
कमी रुंदीच्या रस््त्ययायाचे स््थळाच्या सद्यस््थथिती नुसार एमआरटीपी किंवा एमएमसी कायद्यान्वये ९.०० मी. अथवा त्यापेक्ा अधिक रुंदीकरण
करण्याचे निर्देशित केले आहे.
मा. महानगरपालिका आयुक्त यांची मंजुरी क्र. एमसीपी/ ४५७७ दि. ३१ मार््च २०२३ अन्वये, तत्वतः मंजूर केलेली ९.१५ मी.
(३० फुट) रस्ता रेषा नकाशावर दर््शविली आहे, ज्यामध्ये प्रचलित ६.१० मी. (२० फुट) मंजूर रेषा लाल रंगात दर््शविली आहे आणि
प्रस््ततावित ९.१५ मी. (३० फुट) रस्ता रेषा हिरव्या रंगात दर््शविलेली असून सदर नकाशा सहायक आयुक्त जी/ उत्तर विभाग म्युनिसिपल
कार््ययालय, हरिश््चंद्र येवले मार््ग, दादर मुंबई- ४०० ०२८ व सहायक अभियंता (सर्वेक्षण) शहर, उप प्रमुख अभियंता (इमारत प्रस्ताव
शहर), नवीन महापालिका इमारत, भगवान वाल््ममिकी चौक, विद्याद्यालंकार मार््ग, हनुमान मंदिरासमोर, अँटॉप हिल, वडाळा (पूर््व), मुंबई
४०० ०३७ येथील कार््ययालयात कार््ययालयीन वेळेत निरिक्षणासाठी उपलब्ध ठेवण्यात आला आहे.
ज्या कोणास उपरोक्त प्रस्तावाबाबत प्रतिवेदने / हरकती पाठवायच्या असतील त््ययाांांनी त्या, उप प्रमुख अभियंता (इ.प्र.) शहर यांचे
कार््ययालय नवीन महापालिका इमारत, भगवान वाल््ममिकी चौक, विद्याद्यालंकार मार््ग, हनुमान मंदिरासमोर, अँटॉप हिल, वडाळा (पूर््व),
मुंबई - ४०० ०३७ किंवा सहायक आयुक्त जी / उत्तर विभाग म्युनिसिपल कार््ययालय, हरिश््चंद्र येवले मार््ग, दादर मुंबई- ४०० ०२८ यांच्या
कार््ययालयात, संबंधित नोटिस प्रकाशनाच्या दिवसापासून ३० दिवसांच्या आत (सुट्ीचे दिवस धरून) प्ाप्त होतील अशा प्रकारे पाठवाव्यात.
त्यानंतर प्ाप्त झालेली प्रतिवेदने / हरकती विचारात घेतल्या जाणार नाहीत, याची कृपया नोंद घेण्यात यावी.
PRO/ 403 /ADV/2023-24
अविनाश गोरक्ष तांबेवाघ,
उप प्रमुख अभियंता
(इमारत प्रस्ताव) शहर.
महाराष्टट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर््ण सूचना व जाहिराती,
5
गुरुवार ते बुधवार, मे २५-३१, २०२३/ज््ययेष््ठ ४-१०, शके १९४५
BRIHANMUMBAI MUNICIPAL CORPORATION
No. DY CHE/01/MC/ (B.P.)/CITY, Dated 21st April 2023
PUBLIC NOTICE
Notice is hereby given pursuant to section 297(1)(b) of Mumbai Municipal Corporation Act,
1888 (as mentioned upto date) that, the undersigned proposes to apply to the Municipal Corporation
at their meeting to be held after 30 days from display of this public notices or such day thereafter,
as the said application can conveniently be disposed off for authority to accept proposed 9.15 m.
(30’-0”) wide Regular line to existing 6.10 mtr. (20’00”) wide T.P. Road located between FP No. 1140
and FP No. 1149 at TPS IV, Mahim Division in G/North Ward, Mumbai.
The road under reference is 6.10 m. (20’-0”) wide T.P. Road and same is proposed to be widened
to 9.15 m. (30’-0”) under section 297(1)(b) of MMC Act (as mentioned upto date), as per Note-1 of
Regulation 19(3) of DCPR 2034 and as per subsequent order of Hon’ble Municipal Commissioner
U/no ChE/DP/73/Gen/2019- 20 directing to widen the roads of width less than 9.00m. to 9.00m. and
above as per site condition through MR & TP Act or MMC Act, 1888.
The proposed alignment of 9.15 m. wide RL is as shown on plan, which in- principally approved
by Hon. Municipal Commissioner vide approval under No. MCP/4577 dated 31st March 2023. The
prevailing alignment of sanctioned RL of 6.10 m. (20’- O”) is shown in Red Colour and proposed
alignment of 9.15 m. (30’-0”) RL to be prescribed is shown in Green Colour on plan to be displayed
at the office of Asstt. Commissioner G/North ward, Harishchandra Yavale Marg, Mumbai-400 028
& Asstt. Engineer (Survey) City, Office of the Dy. Ch.E. (Building Proposal) City, Walmiki Chowk
Vidyalankar College Marg, Wadala (E.), Mumbai-400 037.
Any person desirous of making any representation to the Corporation or of bringing before
the Corporation any suggestion / objection in respect of the said proposal may do so by letter
addressed Dy. Ch. E. (Building Proposal) City, Walmiki Chowk Vidyalankar College Marg,
Wadala (E), Mumbai-400 037 or Asstt. Commissioner G/ North ward, Harishchandra Yavale Marg,
Mumbai-400 028 and deliver at the said office within one month from the publication of this notice.
The letter received after such date, cannot be considered, which please be noted.
PRO/ 403 /ADV/2023-24
AVINASH GORAKSHA TAMBEWAGH,
Dy. Chief Engineer
(Building Proposal) City.
6
महाराष्टट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर््ण सूचना व जाहिराती,
गुरुवार ते बुधवार, मे २५-३१, २०२३/ज््ययेष््ठ ४-१०, शके १९४५
बृहन््ममुुंुंबई महानगरपालिका
सूचना
क्र. प्र.अ.(वि.नि.)/शहर/२९५७, दिनांक २२/५/२०२३
ज्याअर्थी, महाराष्टट्र प्ादेशिक आणि नगररचना अधिनियम, १९६६ च्या कलम ३७ च्या पोट-कलम (१) आणि (२) द्ारे प्रदान
केलेल्या अधिकारांचा वापर करून नियोजन प्राधिकरण, किंवा राज्य सरकारने असे निर्देश दिल्यावर, अशा निर्देशांच्या तारखेपासून एक
महिन्याच्या आत, कोणत्याही व्यक्तीकडून सूचना/आक्ेप मागवण्याकरिता नोटीस प्रकाशित केली जाईल आणि सुनावणी दिल्यानंतर,
प्रस््ततावित बदल राज्य सरकारला सादर करण्यात येईल. सदर बदल मंजूर करणे किंवा मंजुरी देण्यास नकार देणे हे राज्य सरकारच्या
अधिकारास अधीन राहील ;
ज्याअर्थी, महानगरपालिकेचे परिपत्रक क्र. बीएमसी/ एडीएमएन /३ दिनांक ०७/०४/२०२२ नुसार अद्यावत सुधारित मुंबई
महानगरपालिका अधिनियम, १८८८ च्या कलम ६ क (१) अन्वये महानगरपालिका आणि महानगरपालिकेच्या इतर प्राधिकरणांचे सर््व
अधिकार आता प्रशासकांकडे निहित आहेत.
त्याअर्थी, प्रशासक (महानगरपालिका) यांचा ठराव क्र. १५७३ दिनांक १ मार््च २०२३ च्या आदेशान्वये 'बी' विभागातील डिव्हीजन
मांडवी येथील भू. क्र. १९३८ वरील महाराष्टट्र प्ादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ कलम ३७ (१) मधील तरतुदीनुसार मंजूर विकास
आराखडा, २०३४ मध्ये फेरबदल करण्याच्या प्रस्तावाची कार््यवाही सुरू करणे, विहीत कालावधीमध्ये सूचना / हरकती मागविणे व प्ाप्त
सूचना / हरकतींवर सुनावणी देणे आणि महाराष्टट्र प्ादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ च्या कलम ३७ (२) नुसार फेरबदल
प्रस्तावास महाराष्टट्र शासनाची अंतिम मंजुरी घेणेकरिता नगरविकास विभाग खात्याशी संपर्क साधण्याची मंजुरी दिली आहे ;
ज्याअर्थी, महाराष्टट्र प्ादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ (यापुढे “उक्त अधिनियम” असा उल्लेख करणेत आलेला
आहे) चे कलम ३१, पोट-कलम (१) अन्वये प्ाप्त अधिकारांचा वापर करून राज्य शासनाने अधिसूचना क्र.टिपीबी ४३१७/६२९/प्र.
क्र.११८/२०१७/वि.यो./नवि-११, दि. ८/०५/२०१८ (यापुढे “ उक्त अधिसूचना” असा उल्लेख करणेत आलेला आहे) द्ारे बृहन््ममुुंुंबई
प्ारूप विकास योजना - २०३४ (यापुढे " उक्त विकास योजना” असा उल्लेख करणेत आलेला आहे) सहविकास नियंत्रण व प्ोत्साहन
नियमावली - २०३४ ला मंजुरी दिली आहे.
मंजूर विकास आराखडा - २०३४ नुसार न.भू.क्र. १९३८ हा भूभाग 'महापालिका दवाखाना व आरोग्य सेवा' आणि 'महापालिका
वसाहत (२ विद्यमान सुविधा)' या विद्यमान सुविधांनी बाधित होत आहे ;
ज्याअर्थी, अवर सचिव, नगरविकास विभाग, महाराष्टट्र शासन यांनी पत्र क्र. टीपीबी-४३१९/३७७/प्र.क्र.१७८/२०१९/ नवि-११
दिनांक १७ मार््च २०२० अन्वये विकास योजनेत महानगरपालिकेच्या जमिनीवर विद्यमान सुविधा दर््शविली असली तरी प्रत्यक्ात जागेवर
अशी सुविधा अस््ततित्वात नसल्यास महापालिकेच्या अश्या जमीन / भूभागाचा इतर सार््वजनिक प्रयोजनार््थ वापर अनुज्ेय करण्याचे अधिकार
आयुक्त (बृहन््ममुुंुंबई महानगरपालिका) यांना आहेत. उक्त न.भू.क्र. १९३८, मांडवी डिव्हीजन या भूभागावर आश्रय योजनेंतर््गत राबविण्यात
येणाऱ्या पुनर््वसन प्रकल््पपाांांतर््गत घन कचरा व्यवस््थथापन विभागाच्या कर््मचाऱ््ययाांांकरिता सेवा निवासस््थथाने आणि दवाखाना बांधणेकरिता
मंजूर विकास आराखडा - २०३४ मध्ये सदर भूभागावर दर््शविण्यात आलेले 'महापालिका दवाखाना व आरोग्य सेवा' आणि 'महापालिका
वसाहत (२ विद्यमान सुविधा ) ' चे नामनिर्देशन रद्द करून सदर भूखंडावर ५०० चौ.मी क्षेत्रफळाचा महापालिका दवाखाना व आरोग्य सेवा
(RH1.1) अशी सुविधा आणि उर््वरित भूभागावर महापालिका कर््मचारी वसाहत (RR1.1) या वापराकरिता प्रस््ततावित करण्याबाबत,
विकास योजनेमध्ये फेरबदल करण्यासाठी, बृहन््ममुुंुंबई महानगरपालिकेने महाराष्टट्र प्ादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७
(१) अन्वये फेरबदलाची वैधानिक कार््यवाही करून फेरबदलाचा प्रस्ताव शासनास अंतिम मंजुरीसाठी सादर करावा असे प्रस््ततावित आहे.
सदर भूभागाचा तपशील खालीलप्रमाणे आहे :
१. भूभाग क्र. व डिव्हीजन
१९३८, मांडवी डिव्हीजन
२. क्षेत्रफळ
३१९७.३५ चौ.मी.
३. मंजूर पुनर््रचित विकास आराखडा
महापालिका दवाखाना व आरोग्य सेवा (१ विद्यमान सुविधा) आणि
१९९१ प्रमाणे दर््शविण्यात आलेले
महापालिका वसाहत (२ विद्यमान सुविधा )
महाराष्टट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर््ण सूचना व जाहिराती,
7
गुरुवार ते बुधवार, मे २५-३१, २०२३/ज््ययेष््ठ ४-१०, शके १९४५
आरक्षणाचा तपशील
४. मंजूर आराखडा २०३४ प्रमाणे दर््शविण्यात आलेल्या आरक्षण व नामनिर्देशनाचा तपशील :
अ. विकास आराखड्ामध्ये
महापालिका दवाखाना व आरोग्य सेवा (EH1. 1) (१ विद्यमान
दर््शविल््ययाप्रमाणे तपशील
सुविधा) आणि महापालिका वसाहत ER1.5 (२ विद्यमान सुविधा)
५. प्रस््ततावित बदल
५०० चौ.मी क्ेत्ाफळाचा महापालिका दवाखाना व आरोग्य सेवा
(RH1.1 ) आणि उर््वरित भूभागावर महापालिका कर््मचारी वसाहत
(RR1.1)
आणि त्याअर्थी, उपरोक्त परिस््थथिती आणि वस्तुस््थथिती विचारात घेता आणि उक्त अधिनियमाच्या कलम ३७ (१) अन्वये प्ाप्त
अधिकार आणि त्या संदर््भभातील सर््व शक््तींचा वापर करून, बृहन््ममुुंुंबई महानगरपालिकेद्ारे प्रस््ततावित फेरबदलाविषयी उक्त अधिनियमाच्या
कलम ३७ (१) नुसार कोणत्याही व्यक्तीकडून हरकती / सूचना मागविण्यासाठी तसेच संभाव्य बाधित होणाऱ्या व्यक््तींच्या माहितीसाठी
सदर सूचना प्रसिध्द करीत आहे. मनपाकडून असेही कळविण्यात येत आहे की, खालील परिशिष््टटा्टात नमूद प्रस््ततावित फेरबदलाविषयी
कोणत्याही हरकती / सूचना, सदर सूचना प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून एक महिन्याच्या आत लेखी स्वरूपात प्रमुख अभियंता
(विकास नियोजन), बृहन््ममुुंुंबई महानगरपालिका यांचेकडे महानगरपालिका मुख्यालय, ५ वा मजला, विस्तारित इमारत, महापालिका मार््ग,
फोर््ट, मुंबई - ४०० ००१ या कार््ययालयाच्या पत्यावर पाठविण्यात याव्यात. सदरच्या कालावधीत प्ाप्त होणाऱ्या हरकती / सूचना यावर
उक्त अधिनियमाच्या कलम ३७ (१) अन्वये कार््यवाही करण्यात येईल;
1
प्रस््ततावित फेरबदल दर््शविणारा नकाशा जनतेच्या अवलोकनासाठी खालील ठिकाणी ठेवण्यात आला आहे. :
(१) प्रमुख अभियंता ( विकास नियोजन), बृहन््ममुुंुंबई महानगरपालिका यांचे कार््ययालय, महापालिका मार््ग, मुंबई ४०० ००१.
(२) उप संचालक, नगररचना, बृहन््ममुुंुंबई यांचे कार््ययालय, इन्साहटमेंट, ई-ब्लॉक, आझाद मैदान, महापालिका मार््ग, मुंबई ४०० ००१.
परिशिष््ट
Schedule
Sr.
Details of
Details of Reservation / Existing
Proposed Modification
No.
Land
Amenity/Zone affected the said
land as per Development Plan-
2034 published u/s 31 ( 1 ) of MR
& TP Act 1966
1.
C.S. No:
Designation of Municipal
Reservation of Municipal
1938 of
Dispensary / Health Post
Dispensary / Health Post (RH
Mandvi
(EH 1.1) and Municipal
1.1 ) and Municipal Staff
Division
Housing (2 Nos) (ER1.5)
Quarters (RR1.1)
सुनिल हि. राठठोड,
प्रमुख अभियंता (विकास नियोजन).
8
महाराष्टट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर््ण सूचना व जाहिराती,
गुरुवार ते बुधवार, मे २५-३१, २०२३/ज््ययेष््ठ ४-१०, शके १९४५
BRIHANMUMBAI MUNICIPAL CORPORATION
NOTIFICATION
No. Ch.E./(D.P.)/city/2957/daed 22/5/2023
Whereas, in exercise of the powers conferred by sub-section (1) and (2) of Section 37 of the
Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 (hereinafter referred to as ‘MR & TP Act,
1966’), the Planning Authority may, or when so directed by the State Government shall within
one month from date of such directions publish a notice inviting suggestions/ objections from any
person, as mentioned therein and after giving hearing, submit the proposed modification to the State
Government and the State Government subject to such condition as it may deem fit sanction the
modification or refuse to accord sanction ;
And whereas, as per circular u/no. BMC/ADMN/3 dt. 07.04.2022, under section 6C (1) of Mumbai
Municipal Corporation Act, 1888 (hereinafter referred as 'MMC Act, 1888') all the powers of the
Corporation are now vested with the Administrator ;
And whereas, Administrator (Corporation) has accorded sanction to the proposal vide resolution
no. 1573 dtd 1 March 2023, to take further action to modify the plot bearing CS no. 1938 of Mandvi
Division in Sanctioned DP 2034 to invite suggestions/ objections from general public u/s. 37(1) of
MRTP Act, 1966 and approach State Govt. in Urban Development Dept for final sanction u/s. 37(2)
of MRTP Act, 1966 for modification in Sanctioned DP 2034 ;
And whereas, as per the powers conferred by sub-section (1) of Section31 of the MR & TP Act,
1966, State Government has accorded sanction to the Draft Development Plan-2034 of Greater
Mumbai (hereinafter referred to as "the said Development Plan") vide Notification No. TPB-4317/629/
CR-118/2017/DP/UD-11, Dt. 08.05.2018 (hereinafter referred to as "the said Notification") along with
the Development Control and Promotion Regulations-2034 for Greater Mumbai ;
And whereas, the plot bearing CS no 1938 of Mandvi Division is affected by Existing Amenities
of Municipal Dispensary / Health Post (EH 1.1) and Municipal Housing (2 Nos) (ER1.5) ;
And whereas, as per the clarification by Under secretary, Urban Development Department,
Government of Maharashtra vide letter u/no टीपीबी - ४३१९/३७७ /प्र.क्र.१७८/२०१९ / नवि-११ dated 17.03.2020,
Municipal Commissioner (BMC) holds the rights to allot the lands vesting with BMC to any other
Public Purpose even if the said lands are affected by Designations but no such amenity is present
on the same. Existing Amenities of Existing Amenities of Municipal Dispensary / Health Post (EH
1.1) and Municipal Housing (2 Nos) (ER1.5) shown in Sanctioned DP 2034 on CS no. 1938 of Mandvi
Division is to be modified is proposed to modified as 500 Sq.m. area reserved for Municipal Dispensary
/ Health Post (RH 1.1) and rest plot is reserved for Municipal Staff Quarters (RR1.1) after following
due process of law. The details of the plots area is as under :
1. Plot bearing CS no and Division
1938 of Mandvi Division
2. Area of plot
3197.35 Sq.m
3. Details of Reservation as per SRDP 1991
Designation Municipal Dispensary/
Health Post (1 No.) and Municipal
Housing (2Nos)
4. Details of Reservation/ Designation as per Sanctioned DP 2034:
A As per the DP plan
Existing Amenities of Municipal
Dispensary /Health Post (EH 1.1) and
Municipal Housing (2 Nos) (ER1.5)
5
Proposed modification
500 Sq.m. reserved for Municipal
Dispensary / Health Post (RH 1.1) and
rest plot is reserved for Municipal Staff
Quarters (RR1.1)
महाराष्टट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर््ण सूचना व जाहिराती,
9
गुरुवार ते बुधवार, मे २५-३१, २०२३/ज््ययेष््ठ ४-१०, शके १९४५
Now, therefore, after considering the above facts and circumstances and in exercise of the
powers conferred by sub-section (1) of Section 37 of the MR & TP Act, 1966; and of all other powers
enabling it in this behalf, Brihanmumbai Municipal Corporation (hereinafter referred as BMC) hereby
publishes a Notice for inviting objections/ suggestions from any persons with respect to proposed
modification, as required by Section 37(1) of the said Act, for information of all persons likely to be
affected thereby. BMC is further pleased to inform that any objections/ suggestions in respect of the
proposed modification mentioned in the Schedule given below may be forwarded, in writing before
the expiry of one month from the date of publication of this notification, to the office of
Chief Engineer (Development Plan)
Brihanmumbai Municipal Corporation,
5th floor, Municipal Head office,
Mahapalika Marg, Fort, Mumbai 400 001.
Any objections or suggestions, which may be received within the said period will be dealt with in
accordance with the provisions of Section 37(1) of the said Act by the Chief Engineer (Development
Plan) BMC.
A part plan showing the proposed modification is kept open for the inspection of the general
public at the following offices:—
(1) Office of the Chief Engineer (Development Plan), 5th Floor, Brihanmumbai Municipal
Corporation, Mahapalika Marg, Mumbai 400 001.
(2) Office of the Deputy Director of Town Planning, Greater Mumbai, having his office at ENSA
Hutments, E-Block, Azad Maidan, Mahapalika Marg, Mumbai 400 001.
Schedule
Sr. Details of
Details of Reservation / Existing Proposed Modification
No.
land
Amenity/Zone affected the said
land as per Development Plan-
2034 published u/s 31(1)
of MR & TP Act 1966
1.
C.S. No:
Designation of Municipal
Reservation of Municipal
1938 of Mandvi
Dispensary / Health Post
Dispensary / Health Post
Division
(EH 1.1) and Municipal
(RH 1.1) and Municipal
Housing (2 Nos) (ER1.5)
Staff Quarters (RR1.1)
S. H. RATHOD,
Chief Engineer (Development Plan).
10
महाराष्टट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर््ण सूचना व जाहिराती,
गुरुवार ते बुधवार, मे २५-३१, २०२३/ज््ययेष््ठ ४-१०, शके १९४५
विशेष वसुली अधिकारी व विक्ी अधिकारी
पिपल्स को-ऑपरेटिव्ह बँक मर््यया., देऊळगांव राजा, जि. बुलडाणा
नमुना नं. १९
स््थावर मालमत्तेचे जप्तीबाबत नोटीस
महाराष्टट्र सहकारी संस््थथा नियम, १९६१, नियम १०७ (११ड)
क्रमांक वि.व.अ./क.व./१५/२०२३.
ज्याअर्थी, अध््यक्ष, पिपल्स को-ऑपरेटिव्ह बँक मर््यया., देऊळगांव राजा, जि. बुलडाणा यांनी महाराष्टट्र राज्य सह. कायदा, १९६०,
कलम १०१ अन्वये थकित कर््जदार माऊली मल्टी सर््व्हहिसेस प्ो. प्ा. अविनाश रामभाऊ गययाळ, रा. आदर््श कॉलनी, देऊळगांव
राजा, तहसील देऊळगांव राजा , जि. बुलडाणा यांचे विरुद्ध रु. २३७६९७ व्याज रु. १३+२% सरचार््ज प्ो. फी. रु. नियमाप्रमाणे
बाबत महाराष्टट्र सहकारी नियम, १९६०, नियम १०१ (१)(२) अन्वये वसुली प्रमाणपत्र मिळविले आहे आणि त्याची अंमलबजावणी
ऋणकोची खाली दर््शविलेली मालमत्ता विक्रीक्री करावयाची आहे.
त्याअर्थी, माऊली मल्टी सर््व्हहिसेस प्ो. प्ा. अविनाश रामभाऊ गययाळ, रा. आदर््श कॉलनी, देऊळगांव राजा, ता. देऊळगांव
राजा , जि. बुलडाणा यांना अशी सूचना देण्यात येते की, खाली दर््शविलेली मालमत्ता वर निर्देशित केलेल्या रकमेबाबत जप्त केलेली
आहे. तरी वरील वसुली प्रमाणपत्र मिळाल्यानंतर सदर मालमत्तेचे कोणतेही खाजगी हस््तताांांतरण करण्यात आले असेल किंवा ती दुसऱ्याचे
स्वाधीन करण्यात आली असेल किंवा तिच्यावर कोणताही भार ठेवण्यात किंवा निर््माण करण्यात आला असेल तर त्या सर््व बाबी पिपल्स
को-ऑपरेटिव्ह बँक मर््यया., देऊळगांव राजा चे बाबतीत रद्द होतील व निरर््थक ठरतील.
मालमत्तेचे वर््णन
वसुली प्रमाणपत्र
क्रमांक तारीख
(१)
थकबाकीदाराचे नाव
व गाव
(२)
घर नंबर किंवा शेताचा
भूमापन क्रमांक व वर््णन
(३)
चतु:सीमा
(४)
शेरा
मालमत्तेवरील बोजा
(५)
जा. क्र.सनिदे/
कलम १०१/
आदेश/२८५२/२०२२
दि. ०७/१२/२०२२
सहाय्यक निबंधक,
सहकारी संस््थथा,
देऊळगांव राजा.
माऊली मल्टी
सर््व्हहिसेस प्ो. प्ा.
अविनाश रामभाऊ
गययाळ, रा. आदर््श
कॉलनी, देऊळगांव
राजा, ता. देऊळगांव
राजा , जि. बुलडाणा
मौजे सावखेड भोई, ता.
देऊळगांव राजा, जि.
बुलडाणा येथील गट क्र.
१६७/२ मधील प्लॉट
क्र. २१
पूर्वेस : प्लॉट क्र. २०
पश््चचिमेस : प्लॉट क्र. २२
उत्तरेस : ९ मीटर रुंद रोड
दक्षिणेस : प्लॉट क्र. ४८
पिपल्स को-ऑपरे
टिव्ह बँक मर््यया.,
देऊळगांवराजा चे
थकित कर््जजापोटी जप्त.
व बोजा नोंद आहे.
पुन्हा असे सूचित करण्यात येते की, वरील येणे रक्कम व्याज व खर््च दिनांक १५ मार््च २०२३ पर्यंत भरणा न झाल्यास वरील स््थथावर
मालमत्ता विक्रीक्रीस काढण्यात येईल.
देऊळगांवराजा,
Ê´É·ÉxÉÉlÉ ®ú¨ÉÉEòÉÆiÉ {ÉÉÆMÉÉ®úEò®ú,
दिनांक १५ मे २०२३.
विशेष वसुली अधिकारी व विक्रीक्री अधिकारी,
जा. क्र. १५ /२०२३.
पिपल्स को-ऑपरेटिव्ह बँक मर््यया., देऊळगांवराजा,
जि. बुलडाणा (महाराष्टट्र).
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.