(१)

भाग एक-ल-३१–१

RNI No. MAHBIL /2009/31747

महाराष्टट्रõ शासन राजपत्र

असाधारण भाग एक-ल

वर््ष ९, अंक २०(२)]

शुक्रवार, मे २६, २०२३/ज््ययेष््ठ ५, शके १९४५

[पृष््ठठे ३, किंमत : रुपयये १६.००

असाधारण क्रमांक ३१

प्राधिकृत प्रकाशन

(केंद्रीयय) औद्योगिक विवाद अधिनिययम व मंुबई औद्योगिक संबंध अधिनिययम ययांखालीील

(भाग एक, चार-अ, चार-ब आणि चार-क ययांमध््ये प्रसिद्ध केलेल््या अधिसूचना, आदेश व निवाडेे ययांव््यतिरिक्त)

अधिसूचना, आदेश व निवाडेे.

उद्योग, ऊर््जजा व कामगार विभाग

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्ालय,

मुंबई ४०० ०३२, दिनांक २६ मे २०२३.

अधिसूचना

महाराष्टट्र खाजगीी सुरक्ा रक्षक (नोोकरीीचे निययमन व कल््याण) अधिनिययम, १९८१.

क्र. संकीर््ण-२०२१/प्र.क्र.३०/काम-५.— ज्याअर्थी, महाराष्टट्र खाजगी सुरक्ा रक्षक (नोकरीचे नियमन व कल््ययाण) अधिनियम,

१९८१ (१९८१ चा महा. ५८) च्या कलम ६ मधील तरतुदीस अनुसरून विशिष््ट अनुसूची नोकरीकरीता खालील तक््त्ययायात दर््शविलेल्या

रकाना (३) मधील नमूद सुरक्ा रक्षक मंडळ घटटीत करणे अशक्य असल्याचे व मंडळावर सदस््ययाांांचे नामनिर्देशन करण्यास काही कालावधी

लागणार असल्याचे, महाराष्टट्र शासनास दिसून येईल;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ६ अन्वये यथोचितरित्या मंडळ गठित करण्यात येईल तोपर्यंत, पद धारण करण्यास

व अधिनियमाद्ारे किंवा तद््न््व्वये मंडळास प्रदान करण्यात आलेल्या सर््व अधिकारांचा वापर करण्यासाठी आणि त्यावर लादलेली कर््तव्य

आणि कामे पार पाडण्यासाठी खालील तक््त्ययायातील रकाना (२) मध्ये दर््शविलेल्या व्यक््तींची रकाना (३) मध्ये नमूद मंडळासमोर नियुक्ती

करण्याचे ठरविले आहे ;

आता त्याअर्थी, महाराष्टट्र खाजगी सुरक्ा रक्षक (नोकरीचे नियमन व कल््ययाण) अधिनियम, १९८१ चे कलम ७ चे पोटट-कलम (१)

अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, राज्य शासन याद्ारे उक्त अधिनियमाच्या कलम ६ अन्वये यथोचितरित्या

मंडळ गठित होईपर्यंत, रकाना (२) मध्ये नमूद केलेल्या व्यक््तींची रकाना (३) मध्ये नमूद केलेल्या मंडळावर पद धारण करण्यास व

अधिनियमाद्ारे किंवा तद््न््व्वये मंडळास प्रदान करण्यात आलेल्या सर््व अधिकारांचा वापर करण्यासाठी आणि त्यावर लादलेली कर््तव्य

आणि कामे पार पाडण्यासाठी, नियुक्ती करत आहे.

2

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, मे २६, २०२३/ज््ययेष््ठ ५, शके १९४५

तक्ता

अ. क्र.

नाव व पदनाम

सुरक्ा रक्षक मंडळाचे नाव

(१)

(२)

(३)

१.

श्ी. अभय गिते,

कामगार उप आयुक्त, पुणे

पुणे जिल्हा सुरक्ा रक्षक मंडळ

२.

श्ी. दिनेश दाभाडे,

सहायक कामगार आयुक्त, ठाणे

रायगड जिल्हा सुरक्ा रक्षक मंडळ

३.

श्ी. सु. म.गायकवाड,

सहायक कामगार आयुक्त, पुणे

सोलापूर जिल्हा सुरक्ा रक्षक मंडळ

४.

श्ी.वि. वि. घोडके,

सहायक कामगार आयुक्त, पुणे

कोल्हापूर जिल्हा सुरक्ा रक्षक मंडळ

५.

श्ी. मा. पे. मडावी,

सरकारी कामगार अधिकारी, नागपूर

चंद्रपूर जिल्हा सुरक्ा रक्षक मंडळ

महाराष्ट्रा्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

दादासाहेब खताळ,

शासनाचे उप सचिव.

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, मे २६, २०२३/ज््ययेष््ठ ५, शके १९४५

3

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,

RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,

MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,

21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

INDUSTRIES, ENERGY AND LABOUR DEPARTMENT

Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,

Mumbai-400 032, Dated the 26th May 2023

NOTIFICATION

Maharashtra Private Security Guards (Regulation of Employment and Welfare) Act, 1981.

No. SANKIRN-2021/C.R.30/LAB-5.— Whereas, it appears to the Government of Maharashtra

that it is unable to reconstitute the Board for certain scheduled employments mentioned in column

(3) of the Schedule appended hereto in accordance with the provisions of section 6 of the Maharashtra

Private Security Guards (Regulation of Employment and Welfare) Act, 1981 (Mah. LVIII of 1981),

as it will take some more time to nominate members on the said Board.

And whereas, the Government of Maharashtra has decided to appoint the persons mentioned in

column (2) of the Schedule appended hereto against the said Board mentioned in column (3) thereof

to hold office and exercise all the powers and perform and discharge all the duties and functions

conferred and imposed upon the said Board, respectively, by or under the said Act until the said

Board is duly reconstituted under section 6 of the said Act;

Now, therefore, in exercise of the powers conferred by sub-section (1) of section 7 of the

Maharashtra Private Security Guards (Regulation of Employment and Welfare) Act, 1981 (Mah.

LVIII of 1981), and in supersession of all earlier notifications issued in this behalf, the Government

of Maharashtra hereby appoints the persons mentioned in column (2) of the Schedule appended

hereto on the said Board mentioned in column (3) thereof to hold office and exercise all the powers

and perform and discharge all the duties and functions conferred and imposed upon the said Board

by or under the said Act until the said Board is duly reconstituted under section 6 of the said Act.

Schedule

Sr. No.

Name of the Person

Name of the Board

(1)

(2)

(3)

1

Shri. Abhay Gite,

Deputy Commissioner of Labour, Pune

Pune District Security Guard Board.

2

Shri. Dinesh Dabhade,

Assistant Labour Commissioner, Thane.

Raigad District Security Guard Board.

3

Shri. S.M.Gaikwad,

Assistant Labour Commissioner, Pune.

Solapur District Security Guard Board.

4

Shri.V.V.Ghodke,

Assistant Labour Commissioner, Kolhapur.

Kolhapur District Security Guard Board.

5

Shri. M.P. Madavi,

Government Labour Officer, Nagpur.

Chandrapur District Security Guard Board.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

DADASAHEB KHATAL,

Deputy Secretary (Labour) to Government.