(१)

भाग चार-ब-२०८–१

RNI No. MAHBIL /2009/37831

महाराष्टट्रõ शासन राजपत्र

असाधारण भाग चार-ब

वर््ष ९, अंक ७१]

शुक्रवार, मे २६, २०२३/ ज््ययेष््ठ ५, शके १९४५

[पृष््ठठे ३, किंमत : रुपयये ९.००

असाधारण क्रमांक २०८

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्टट्र शासनाने महाराष्टट्र अधिनिययमांन््वयये तययार केलेले

(भाग एक, एक-अ आणि एक-ल ययांमध््ये प्रसिद्ध केलेले निययम व आदेश ययांव््यतिरिक्त) निययम व आदेश.

महसूल व वन विभाग

मंत्ालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक,

मुंबई ४०० ०३२, दिनांक २६ मे, २०२३.

आदेश

महाराष्टट्र मुद्ांक अधिनिययम.

क्रमांक मुद्ांक-२०२१/अ.नौ.सं.क्र.१२/प्र.क्र.१०७/म-१(धोरण).- ज्याअर्थी, महाराष्टट्र शासनाने, महाराष्टट्र मुद्ांक अधिनियम

(१९५८ चा ६०) (यात यापुढे ज्याचा निर्देश, “उक्त अधिनियम” असा केला आहे) याच्या कलम ९ च्या खंड (अ) द्ारे प्रदान

केलेल्या अधिकारांचा वापर करून काढलेला शासन आदेश, महसूल व वन विभाग, क्रमांक मुद्ांक-२०२१/अ.नौ.सं.क्र.१२/प्र.क्र.१०७/

म-१(धोरण), दिनांक ३१ मार््च २०२१ (यात यापुढे ज्याचा निर्देश, “उक्त आदेश” असा केला आहे) याद्ारे, “महिला /महिला खरेदीदार/

खरेदीदांर आणि कोणताही विक्रेक्रेता किंवा उक्त दस्तऐवजाचा किंवा संलेखाचा अन्य निष््पपापादक यांच्यामध्ये निष््पपापादित केलेल्या किंवा निष््पपापादित

करण्यात येणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या निवासी युनिटाच्या अभिहस््तताांांतरणाच्या किंवा करारनाम्याच्या दस्तऐवजावर किंवा संलेखावर,

उक्त अधिनियमास जोडलेल्या अनुसूची- एकच्या अनुच््छेद २५ च्या खंड (ब) अन्वये अन््यथा आकारणीयोग्य असलेले मुद्ांक शुल्क,

उक्त आदेशामध्ये नमूद केलेल्या शततींच्या अधीन राहून, एक टक््क्ययायाने कमी केले आहे ;

आणि ज्याअर्थी, महाराष्टट्र शासनास, जनहितार््थ तसे करणे आवश्यक असल्याबद्दल त्याची खात्ी पटल्याने, अशा प्रकारच्या निवासी

युनिटाच्या खरेदीच्या तारखेपासून १५ वर्ाांच्या कालावधीमध्ये त्या नंतरच्या कोणत्याही पुरुष खरेदीदारास/खरेदीदारांस अशा प्रकारच्या

निवासी युनिटाची विक्रीक्री करण्यावर निर्बंंध घालण्याकरिता शर््त क्रमांक (२) वगळण्यासाठी उक्त आदेशात सुधारणा करणे इष््ट असल्याचे

वाटत आहे ;

2

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, मे २६, २०२३/ज््ययेष््ठ ५, शके १९४५

त्याअर्थी,आता, उक्त अधिनियमाच्या कलम ९ च्या खंड (अ) द्ारे प्रदान केलेल्या अधिकारांचा, आणि याबाबतीत त्यास समर््थ

करणाऱ्या इतर सर््व अधिकारांचा वापर करून, महाराष्टट्र शासन, जनहितार््थ तसे करणे आवश्यक असल्याबद्दल त्याची खात्ी पटल्याने,

याद्ारे, उक्त आदेशामध्ये पुढीलप्रमाणे सुधारणा करीत आहे :—

उक्त आदेशामधील, शर््त क्रमांक (२) वगळण्यात येईल.

महाराष्ट्रा्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

सत््यनाराययण बजाज,

शासनाचे उप सचिव.

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, मे २६, २०२३/ज््ययेष््ठ ५, शके १९४५

3

REVENUE AND FORESTS DEPARTMENT

Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,

Mumbai 400 032, dated the 26th May, 2023.

Order

Maharashtra Stamp Act.

No. Mudrank-2021/U.O.R.No.12/C.R.107/M-1(Policy).— Whereas, the Government of

Maharashtra has, vide Government Order, Revenue and Forests Department, No.Mudrank-2021/

U.O.R.No.12/C.R.107/M-1(Policy), dated the 31st March 2021 ( hereinafter referred to as “the said

Order”), issued in exercise of the powers conferred by clause (a) of section 9 of the Maharashtra Stamp

Act (LX of 1958) (hereinafter referred to as “the said Act”), reduced the stamp duty by One per cent,

as otherwise chargeable under clause (b) of Article 25 of Schedule–I appended to the said Act, on the

document or instrument of Conveyance or Agreement to Sell of any type of residential unit, executed

or being executed between, “the Women /Women Purchaser/s and any Seller or other executant of

the said document or instrument ”, subject to the conditions mentioned in the said Order ;

And Whereas, the Government of Maharashtra, being satisfied that it is necessary to do so in

the public interest, considers it expedient to amend the said Order to delete the condition number

(2) to restrict the sale of such type of residential unit to any subsequent Male Purchaser/s within the

period of 15 years from the date of purchase of such type of residential unit.

Now, therefore, in exercise of the powers conferred by clause (a) of section 9 of the said Act, and

of all other powers enabling it in this behalf, the Government of Maharashtra, being satisfied that

it is necessary to do so in the public interest, hereby amends the said Order, as follows, namely :—

In the said Order, condition Number (2) shall be deleted.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

SATYANARAYAN BAJAJ,

Deputy Secretary to Government.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,

RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,

MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,

21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.