(१)
भाग चार-अ-११५–१
RNI No. MAHBIL /2009/31733
महाराष्टट्रõ शासन राजपत्र
असाधारण भाग चार-अ
वर््ष ९, अंक ५६]
बुधवार, मे ३१, २०२३/ज््ययेष््ठ १०, शके १९४५
[पृष््ठठे ३, किंमत : रुपयये १५.००
असाधारण क्रमांक ११५
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्टट्र शासनाने केंद्रीयय अधिनिययमांन््वयये तययार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल ययांमध््ये प्रसिद्ध केलेले निययम व आदेश ययांव््यतिरिक्त) निययम व आदेश.
शालेयय शिक्षण व क्रीडा विभाग
मंत्ालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक,
मुंबई ४०० ०३२, दिनांक २९ मे २०२३.
अधिसूचना
बालकांचा मोफत व सक््ततीीच््या शिक्षणाचा हक्क काययदा, २००९.
क्रमांक आरटीई-२०२३/प्र.क्र.२७६/एसडी-१.—बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क कायदा, २००९ च्या कलम
३८ मधील उप-कलम (१) आणि (२) द्ारे प्रदान केलेल्या अधिकारांचा (सन २००९ च्या कलम ३५ मधील) वापर करून महाराष्टट्र
शासन याद्ारे महाराष्टट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम, २०११ मध्ये सुधारणा करीत आहे, ते म््हणजे :-
१. या नियमांना महाराष्टट्र बालकांचा मोफत आणि सक्तीचे शिक्षण हक्क नियम, २०२३ (**सुधारणा) असे म््हणावे.
२. महाराष्टट्र बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम, २०११ च्या (यापुढे ज्याचा उल्लेख “मुख्य नियम” असा
करण्यात येईल) नियम ३ मध्ये पोट-नियम (१) नंतर, खालील पोट-नियम समाविष््ट करण्यात येत आहे, ते म््हणजे :-
“(१) (अ) इयत्ा ५वी च्या वर््गगापर्यंत बालकाला वयानुरूप वर््गगामध्ये प्रवेश देण्यात येईल. इयत्ा ६वी ते ८वी च्या वर््गगात
वयानुरूप प्रवेश देताना बालकास इयत्ा ५वी च्या वर््गगासाठीची विहित केलेली वार्षषिक परीक्षा उत्तीर््ण होणे बंधनकारक राहील.
बालक सदरची परीक्षा उत्तीर््ण नसल्यास त्या बालकाला इयत्ा ५वी च्या वर््गगात प्रवेश देण्यात येईल.
३. मुख्य नियमांमधील नियम १० नंतर, खालील नियम समाविष््ट केले जातील, म््हणजे :-
“१०(अ). कलम १६ च्या प्रयोजनार््थ, काही प्रकरणांमध्ये परीक्षा आणि बालकास मागे ठेवण्याच्या कार््यपद्धतीबाबत:—
(१) प्रत्येक शैक्षणिक वर््षषाच्या शेवटी इयत्ा ५वी आणि ८वी च्या वर््गगासाठी वार्षषिक परीक्षा असेल.
2
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, मे ३१, २०२३/ ज््ययेष््ठ १०, शके १९४५
(२) महाराष्टट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषषद (शैक्षणिक प्राधिकरण) इयत्ा ५वी आणि ८वी च्या
वर््गगासाठी वार्षषिक परीक्षा, पुनर््परीक्षा व मूल्यमापन यांची कार््यपद्धती निश््चचित करेल.
(३) जर बालक वार्षषिक परीक्षा उत्तीर््ण होऊ शकला नाही, तर अशा बालकाला संबंधित विषषयासाठी अतिरिक्त पूरक
मार्गदर््शन प्रदान केले जाईल आणि वार्षषिक परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यापासून दोन महिन््ययाांांच्या आत त्याची पुनर््परीक्षा
घेतली जाईल.
(४) जर बालक पोट-नियम (३) मध्ये नमूद केलेल्या पुनर््परीक्षेत नापास झाले, तर त्याला इयत्ा ५वी च्या वर््गगात
किंवा इयत्ा ८वी च्या वर््गगात, जसे असेल तसे ठेवले जाईल.
(५) प्राथमि
क शिक्षण पूर््ण होईपर्यंत कोणत्याही बालकाला शाळेतून काढून टाकले जाणार नाही.”
महाराष्ट्रा्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
रनजीीत सिंह देओल,
शासनाचे प्रधान सचिव.
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, मे ३१, २०२३/ ज््ययेष््ठ १०, शके १९४५
3
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.
SCHOOL EDUCATION AND SPORTS DEPARTMENT
Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,
Mumbai 400 032, dated the 29th May 2023.
NOTIFICATION
Right of children to free and compulsory education act, 2009.
No.RTE-2023/C.R.276/SD-1.— In exercise of the powers conferred by sub-sections (1) and (2)
of section 38 of the Right of Children to Free and Compulsory Education Act, 2009 (35 of 2009),
and all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra hereby makes the
following rules further to amend Maharashtra Right of Children to Free and Compulsory Education
Rules, 2011, namely :—
1. These Rules shall be called as the Maharashtra Right of Children to Free and Compulsory
Education (**Amendment) Rules, 2023.
2. In rule 3 of the Maharashtra Right of Children to Free and Compulsory Education Rules,
2011 (hereinafter referred to as the “principal Rules”), after sub-rule (1), following sub-rule shall
be inserted, namely :—
“(1-A) A child shall be enrolled to an age-appropriate class upto fifth class. For age-
appropriate admission in class’s sixth to eighth, it shall compulsory for the child to pass the
annual examination prescribed for fifth class. If child fails to pass such examination, then he
will be admitted to the prescribed for the fifth class”.
3. After rule 10 of the Principal Rules, the following rule shall be inserted, namely :—
“10A. Examination and holding back in certain cases for the purpose of section 16 :—
(1) There shall be annual examination at the end of every academic year of fifth
class and eighth class.
(2) The State Council of Educational Research and Training, Maharashtra (Academic
Authority) shall determine the format and procedure for the annual examination, re-
examination and evaluation of class fifth and eighth class.
(3) If the child fails to pass the annual examination, then such child shall be provided
additional supplementary guidance for the respective subject’s and re-examined within
the two months from the declaration of the result of the annual examination.
(4) If the child fails in the re-examination referred in sub-rule (3), he shall be held
back in the fifth class or eighth class, as the case may be.
(5) No child shall be expelled from the school till the completion of elementary
education”.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
RANJIT SINGH DEOL,
Principal Secretary to Government.