(१)

भाग चार-ब-२१०–१

RNI No. MAHBIL /2009/37831

महाराष्टट्रõ शासन राजपत्र

असाधारण भाग चार-ब

वर््ष ९, अंक ७३]

बुधवार, मे ३१, २०२३/ज््ययेष््ठ १०, शके १९४५

[पृष््ठठे २, किंमत : रुपयये ९.००

असाधारण क्रमांक २१०

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्टट्र शासनाने महाराष्टट्र अधिनिययमांन््वयये तययार केलेले

(भाग एक, एक-अ आणि एक-ल ययांमध््ये प्रसिद्ध केलेले निययम व आदेश ययांव््यतिरिक्त) निययम व आदेश.

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

मंत्ालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक,

मुंबई ४०० ०३२, दिनांक ३१ मे २०२३.

अधिसूचना

महाराष्टट्र सार््वजनिक विद्ापीठठ अधिनिययम, २०१६.

क्रमांक संकिर््ण-२०२३/ प्र.क्र.९८/ विशि-३.—महाराष्टट्र सार््वजनिक विद्ापीठ अधिनियम, २०१६ (२०१७ चा महा. अधिनियम

क्र. ६) याच्या कलम ७२ चे पोट-कलम (१०) अन््वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून कलम ७१ चे पोट-कलम

(७) तसेच कलम १२२ मधील तरतुदीनुसार महाराष्टट्र शासन, याद्ारे, विद्ापीठांशी संलग्न असलेली महाविद्ालये, मान्यताप्राप्त

परिसंस््था, संचालित महाविद्ालये व घटक महाविद्ालये यांना स््ववायत्तता देण्याच्या मानकांशी संबंधित असणारे पुढील एकरूप

परिनियम विहित करीत आहे :—

२०२३ चा एकरूप परिनिययम क्रमांक ३

१. 

संक्षिप्त नाव व प्रययुक्ती.—

(१) या परिनियमास, महाराष्टट्र सार््वजनिक विद्ापीठ (संलग्न महाविद्ालये, मान्यताप्राप्त परिसंस््था, संचालित महाविद्ालये

व घटक महाविद्ालये यांना स््ववायत्तता देण्याची मानके) एकरूप परिनियम, २०२३, असे म््हणावे.

(२) हे परिनियम, महाराष्टट्र सार््वजनिक विद्ापीठ अधिनियम, २०१६ खालील महाराष्टट्र राज्यातील विद्ापीठांशी संलग्न

असलेल्या स््ववायत्त दर््जजा प्रदान करण्याची मागणी करणाऱ्या, सर््व महाविद्ालयांना किंवा विद्ापीठांनी मान्यता दिलेल्या परिसंस््थांना

किंवा विद्ापीठांच्या संचालित महाविद्ालयांना किंवा घटक महाविद्ालयांना लागू असतील.

2

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, मे ३१, २०२३/ज््ययेष््ठ १०, शके १९४५

२. 

स््ववाययत्त दर््जजा प्रदान करण््याच््या तरतुदी आणि स््ववाययत्त महाविद्ालयये व परिसंस््था ययांच््यामधील दर््जजा राखण््याच््या

उपायययोजना.—

(१) विद्ापीठ अनुदान आयोग (महाविद्ालयांना स््ववायत्त दर््जजाचे प्रदान करणे आणि स््ववायत्त महाविद्ालयांमधील दर््जजा

राखण्याच्या उपाययोजना) विनियम, २०२३ याच्या तरतुदी, तसेच यासंदर््भभात विद्ापीठ अनुदान आयोगाकडून वेळोवेळी करण्यात

येणाऱ्या सुधारणा, स््ववायत्त दर््जजा प्रदान करण्याची मागणी करणाऱ्या विद्ापीठांशी संलग्न असलेल्या सर््व महाविद्ालयांना, मान्यताप्राप्त

परिसंस््थांना, संचालित महाविद्ालयांना व घटक महाविद्ालयांना लागू असतील.

(२) हे परिनियम, महाराष्टट्र शासन राजपत्रात, प्रसिद्ध केल्याच्या दिनांकास व तेव्हापासून, महाराष्टट्र सार््वजनिक विद्ापीठ

(संलग्न महाविद्ालयांना, मान्यताप्राप्त परिसंस््थांना व संचलित किंवा घटक महाविद्ालयांना स््ववायत्तता देण्याची मानके) एकरूप

परिनियम, २०१८ (२०१९ चा एकरूप परिनियम क्रमांक ३) निरसित होईल.

महाराष्ट्रा्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

विकास चंद्र रस्तोगी,

शासनाचे प्रधान सचिव.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,

RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,

MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,

21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.