(१)
भाग दोन-५५–१
RNI No. MAHBIL /2012/46121
महाराष्टट्रõ शासन राजपत्र
असाधारण भाग दोन
वर््ष ९, अंक ३९]
मंगळवार, जून ६, २०२३/ज््ययेष््ठ १६, शके १९४५
[पृष््ठठे ३, किंमत : रुपयेये १२.००
असाधारण क्रमांक ५५
प्राधिकृत प्रकाशन
अंतिम नगररचना परिययोजना, नैना क्र. ३
(चिपळेे, कोप्ोली, विहीघर, नेेरेे, नेेरेेपाडा, मोहो)
जाहीर सूचना
[ महाराष्टट्र नगररचना परिययोजना निययम, १९७४ च््या निययम क्र. १३(९) सहित महाराष्टट्र प्ादेशिक व नगररचना निययोजन
अधिनिययम, १९६६ च््या कलम ७२(७) अन््वयेये]
क्रमांक लवाद/नरयो -३/नैना/अंतिम/निवाडा/२०२३/८९८.— ज्याअर्थी, प्ारुप नगररचना परियोजना नैना क्र.३, (चिपळे,
कोप्ोली, विहिघर, नेरे, नेरेपाडा, मोहो) ही उपाध्यक्ष व व्यवस््थथापकीय संचालक, सिडको, यांनी नगरविकास विभाग, अधिसूचना
क्र. टीपीएस/१८१७/९७३/प्र.क्र.१०३/ १७/नवि-१३, दिनांक १३ सप््टेंबर २०१७ अन्वये, त््ययाांांना प्ाप््त झालेल्या अधिकाराचा वापर
करून महाराष्टट्र प्ादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ च्या कलम ६८ चे पोट- कलम (२) अन्वये त््ययाांांची अधिसूचना क्र.
सिडको/नैना/ टिपीएस-३/प्ा.यो./ २०१९/१२९९/SAP/११४४, दिनांक १ नोव््हेंबर २०१९ प्रमाणे मंजुरी केली आहे. उक््त अधिसूचना
ही महाराष्टट्र शासन राजपत्रात असाधारण, भाग-१ मधील पृष््ठ १ ते ७ वर दिनांक १ नोव््हेंबर २०१९ रोजी प्रसिद्ध झालेली आहे ;
आणि ज्याअर्थी, उक््त अधिनियमांच्या कलम ७२ च्या पोट-कलम (१) अन्वये राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने निवृत्त
उपसंचालक, नगररचना श्ी. सु. व. सुर्वे यांची दिनांक ३० नोव््हेंबर २०१९ च्या अधिसूचना क्र. टीपीएस-१२१९/१५२४/प्र.क्र.६४/१९/
नवि-१२,अन्वये वर उल्लेखलेल्या मंजूर प्ारुप परीयोजनेसाठठी लवाद म््हणून नेमणूक केलेली आहे ;
आणि ज्याअर्थी, महाराष्टट्र नगररचना परियोजना नियम क्र. १९७४ च्या नियम क्र. १३(१) अन्वये महाराष्टट्र शासन राजपत्र
असाधारण, भाग-२ मध्ये दिनांक ८ जानेवारी २०२० रोजी सूचना लवाद यांनी प्रसिद्ध करून प्ारुप नगररचना परियोजना, नैना क्र.३,
(चिपळे, कोप्ोली, विहिघर, नेरे, नेरेपाडा, मोहो) करीता लवाद म््हणून कर्तव्ये पार पाडण्याचे काम दिनांक ८ जानेवारी २०२० पासून सुरु
करण््ययात आले आहे ;
आणि ज्याअर्थी, विहीत केलेल्या नमुना क्रमांक ४ मधील विशेष सूचना उक््त नगररचना परियोजनेमध्ये समाविष््ट झालेल्या सर््व
जमीन मालकांना देण््ययात आलेल्या असून त््ययाांांची या संदर््भातील सुनावणी पुर््ण करून त्याबाबतची टिपणे नोंदविण््ययात आलेली आहेत ;
2
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, जून ६, २०२३/ज््ययेष््ठ १६, शके १९४५
आणि ज्याअर्थी, उक््त अधिनियमांच्या कलम ७२ च्या पोट-कलम (३) अन्वये नगररचना परीयोजना, नैना क्र.३ , (चिपळे, कोप्ोली,
विहिघर, नेरे, नेरेपाडा, मोहो) ची सदर लवाद यांनी त््ययाांांच्या दिनांक ११ फेब्ुवारी २०२२ च्या लवाद, नरयो-३/उपविभागणी/२०२२/५६९
च्या सूचनेप्रमाणे प्ारंभिक परीयोजना व अंतिम परीयोजना अशी विभागणी दिनांक ११ फेब्ुवारी २०२२ रोजी केलेली आहे ;
आणि ज्याअर्थी, उक््त नियमांमधील नियम क्र. १३ प्रमाणे सर््व कार््यवाही पूर््ण करून उक््त अधिनियमांच्या कलम ७२ च्या
पोट-कलम (४) व (६) मधील कर्तव्ये पार पाडण््ययात आलेली आहेत ;
आणि ज्याअर्थी, त्यानंतर लवाद यांनी प्ारंभिक नगररचना परियोजना नैना क्र. ३ तयार करून शासनास विहीत मुदतीत सादर केली
होती व उक््त प्ारंभिक नगररचना परियोजना शासनाने दिनांक २९ नोव््हेंबर २०२२ च्या अधिसूचना क्रमांक टीपीएस-१२२२/२१८६/
प्र.क्र.१५१/२२/न.वि-१२ अन्वये उक््त अधिनियमांच्या कलम ८६(१) अन्वये मंजूर केली आहे.
त्याअर्थी, निन्मस्वाक्षरीकार या योजनेचे लवाद म््हणून उक््त अधिनियमांच्या कलम ७२ च्या पोट-कलम (७) प्रमाणे तसेच उक््त
नियमांच्या नियम क्र. १३(९) प्रमाणे असे जाहीर करीत आहेत की, आता अंतिम नगररचना परियोजना नैना क्र.३, ( चिपळे, कोप्ोली,
विहिघर, नेरे, नेरेपाडा, मोहो) ही ३१ मे २०२३ रोजी विहीत मुदतीत तयार करण््ययात आली आहे.
ही अंतिम परियोजना निन्मस्वाक्षरीकार लवाद यांच्याकडून तयार करण््ययात आल्यानंतर जनतेच्या तसेच या परियोजनेमध्ये समाविष््ट
झालेल्या जमिनींच्या मालकांच्या अवलोकनार््थ लवादांच्या व नैनाच्या कार््ययालयात कामकाजाच्या वेळेत नैना कार््ययालय, टॉवर नं. १०,
सातवा मजला, बेलापूर रेल्वे स््टेशन, सीबीडी-बेलापूर, नवी मुंबई ४०० ६१४ येथे प्रसिद्ध करण््ययात आली आहे. तसेच या तयार करण््ययात
आलेल्या अंतिम नगररचना परीयोजनेतील तपशील सर््व जमीन मालकांना योग्य वेळी नमुना क्र. ५ प्रमाणे कळविण््ययात येणार आहे.
सु. व. सुर्वे,
पत्ा.—नैना कार््ययालय, टॉवर नं. १०,
लवाद,
आठठवा मजला,बेलापूर रेल्वे स््टेशन,
नगररचना परियोजना, नैना-३,
सीबीडी बेलापूर, नवी मुंबई ४०० ६१४.
(चिपळे,कोप्ोली,विहीघर,नेरे,नेरेपाडा,मोहो).
दिनांक ३१ मे २०२३.
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, जून ६, २०२३/ज््ययेष््ठ १६, शके १९४५
3
FINAL TOWN PLANNING SCHEME, NAINA No. 3
(Chipale, Koproli, Vihighar, Nere, Nerepada, Moho)
PUBLIC NOTICE
[Under Section 72(7) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966]
[read with Rule 13(9) of the Maharashtra Town Planning Schemes Rules, 1974]
No. TPS-ARB/TPS-3/NAINA/Final/Award/2023/898.— Whereas, the Draft Town Planning
Scheme, NAINA No. 3 (Chipale, Koproli, Vihighar, Nere, Nerepada, Moho) (hereinafter referred
to as “the said Draft Scheme”) has been sanctioned by the Vice Chairman and Managing Director,
CIDCO under sub-section (2) of section 68 of the Maharashtra Regional & Town Planning Act,
1966 (hereinafter, referred to as the ‘said Act’) vide Notification No. CIDCO/NAINA/TPS-3/Draft
Scheme/2019/1299/SAP/1144, dated 1st November, 2019, in exercise of the powers delegated to
him by the Urban Development Department vide Notification No.TPS-1817/973/CR-103/17/UD-13,
dated 13th September, 2017. The said Notification is published in Maharashtra Government Gazette,
Extraordinary, Part-II, dated 3rd May 2019 ;
And whereas, the Government in Urban Development Department has appointed Shri S. V.
Surve, Retired Deputy Director of Town Planning as the Arbitrator for the said sanctioned Draft
Scheme vide Notification No. TPS-1219/1524/ CR-64/19/UD-12, dated 30th November 2019 under
sub-section (1) of section 72 of the said Act ;
And whereas, the Arbitrator, in accordance with Rule No.13 (1) of Maharashtra Town Planning
Schemes Rules, 1974 (hereinafter referred to as the ‘said Rules’), has declared under his notice dated
8th January, 2020 that, he has commenced the duties as Arbitrator in respect of the Town Planning
Scheme, NAINA No. 3 (Chipale, Koproli, Vihighar, Nere, Nerepada, Moho) with effect from 8th
January, 2020 ;
And whereas, the special notices in prescribed Form No. 4 have been served to each and every
owner of the lands included in the said scheme & the hearings in this regard have been completed ;
And whereas, the Town Planning Scheme, NAINA No.3 (Chipale, Koproli, Vihighar, Nere,
Nerepada, Moho) has been sub-divided by the Arbitrator under his notice bearing No. Arbitrator/
TPS-3/Sub-division/2022/569, dated 11th February, 2022 into Preliminary Scheme & Final Scheme
on 11th February 2022 as provided under sub-section (3) of section 72 of the said Act ;
And whereas, the Arbitrator has now followed the procedure prescribed in Rule No. 13 of the said
Rules, and has carried out the duties laid down in sub-sections (4) & (6) of section 72 of the said Act ;
And whereas, thereafter, the Arbitrator has prepared the Preliminary Town Planning Scheme,
NAINA No. 3 and submitted the said scheme to the Government within the prescribed time limit
and the said Preliminary Town Planning Scheme has been sanctioned vide Notification dated 29th
November, 2022 bearing No. TPS-1222/2186/CR-151/22/UD- 12 under section 86(1) of the said Act.
Now, therefore, the undersigned as Arbitrator hereby declares that the Final Town Planning
Scheme, NAINA No. 3 (Chipale, Koproli, Vihighar, Nere, Nerepada, Moho) has been drawn up by
him on 31st May, 2023 as provided under sub-section (7) of section 72 of the said Act read with rule
13 (9) of the said Rules within the prescribed time limit.
The Final Scheme so drawn up by the undersigned has been published and copies thereof have
been kept open for the inspection of the land owners and of the public during office hours at the office
of the Arbitrator and of the Special Planning Authority, NAINA, at 7th Floor, Tower No. 10, Belapur
Railway Station Complex, CBD, Belapur, Navi Mumbai. The details of the said Final Town Planning
Scheme would be communicated to all the land owners in Form No. 5 in due course.
Place : NAINA, 7th Floor, Tower No. 10,
S. V. SURVE,
CBD-Belapur 400 614,
Arbitrator,
dated 31st May, 2023.
Town Planning Scheme, NAINA No. 3.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.