(१)
भाग चार-अ-११६–१
RNI No. MAHBIL /2009/31733
महाराष्टट्रõ शासन राजपत्र
असाधारण भाग चार-अ
वर््ष ९, अंक ५७]
मंगळवार, जून ६, २०२३/ज््ययेष््ठ १६, शके १९४५
[पृष््ठठे १५, किंमत : रुपयेये १५.००
असाधारण क्रमांक ११६
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्टट्र शासनानेे केंद्रीयय अधिनिययमांन््वयेये तययार केलेेलेे
(भाग एक, एक-अ आणि एक-ल ययांमध््यये प्रसिद्ध केलेेलेे निययम व आदेेश ययांव््यतिरिक्त) निययम व आदेेश.
वैद्यकीयय शिक्षण व औषधीद्रव््यये विभाग
गो. ते. रुग््णालय आवार, ९ वा मजला,
लोकमान्य टिळक मार्ग,
मुंबई ४०० ००१, दिनांक ०६ जून २०२३.
अधिसूचना
भारताचेे संविधान.
क्रमांक : सेप्रनि-३०१९/प्र.क्र.११७/१९/वैसेवा-४.—भारतीय संविधानाच्या अनुच््छछेद ३०९ खालील परंतुकान्वये प्रदान करण्यात
आलेल्या शक््तींचा वापर करून आणि या संदर््भभात सध्या अस््ततित्वात असलेले सर््व नियम, आदेश वा अनुदेश यांचे अधिक्रमणण करून,
महाराष्ट्ाचे राज्यपाल याद्ारे महाराष्टट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षणण व औषधीद्रव्ये विभागाच्या नियंत्रणणाखालील वैद्यकीय शिक्षणण व
संशोधन संचालनालयांतर्गत शासकीय दंत महाविद्याद्यालय व रुग््णालयातील प्राध्यापक, गट-अ (राजपत्रित), सहयोगी प्राध्यापक, गट-अ
(राजपत्रित) आणि सहायक प्राध्यापक, गट-ब (राजपत्रित) या पदांवरील सेवाप्रवेशाचे विनियमन करण्यासाठी याद्ारे पुढील नियम
करीत आहेत :-
१. या नियमांना महाराष्टट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षणण व औषधीद्रव्ये विभागाच्या नियंत्रणणाखालील वैद्यकीय शिक्षणण व
संशोधन संचालनालयांतर्गत यांच्या आस््थापनेवरील शासकीय दंत महाविद्याद्यालय व रुग््णालयातील प्राध्यापक, गट-अ (राजपत्रित),
सहयोगी प्राध्यापक, गट-अ (राजपत्रित) आणि सहायक प्राध्यापक, गट-ब (राजपत्रित) सेवाप्रवेश नियम, २०२३ असे
संबोधण्यात यावे.
२. यय
ा निययमात संदर््भभानुसार दुसरा अर््थ अपेक्षित नसेेल तर,-
(क) “नियुक्ती प्राधिकारी” याचा अर््थ
2
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, जून ६, २०२३/ ज््ययेष््ठ १६, शके १९४५
(i) शासकीय सेवेतील संबंधित गट-अ च्या पदावर उमेदवारांची नियुक्ती करण्यासाठी सक्षम असणणारे
मुख्यमंत्री, महाराष्टट्र राज्य हे प्राधिकारी असा आहे;
(ii) गट-ब च्या संबंधित पदांवर उमेदवारांची नियुक्ती करण्यासाठी सक्षम असणणारे विभागाचे मंत्री हे
प्राधिकारी असा आहे;
(ख) “सहायक प्राध्यापक” याचा अर््थ वैद्यकीय शिक्षणण व संशोधन संचालनालयाच्या नियंत्रणणाखालील शासकीय दंत
महाविद्याद्यालय व रुग््णालयातील कोणणत्याही दंतशल््यचिकित्सा विषयातील सहायक प्राध्यापक असा आहे;
(ग) “सहयोगी प्राध्यापक” याचा अर््थ वैद्यकीय शिक्षणण व संशोधन संचालनालयाच्या नियंत्रणणाखालील शासकीय दंत
महाविद्याद्यालय व रुग््णालयातील कोणणत्याही दंतशल््यचिकित्सा विषयातील सहयोगी प्राध्यापक असा आहे;
(घ) “आयोग” याचा अर््थ महाराष्टट्र लोकसेवा आयोग असा आहे;
(च) “परिषद” याचा अर््थ भारतीय दंत परिषद, नवी दिल्ली किंवा भारतीय दंत परिषदेच्या जागी केंद्र शासनाने नियुक्त
केलेली इतर कोणणतीही समतुल्य अधिकृत संस््था असा आहे;
(छछ) “ वैद्यकीय शिक्षणण व औषधीद्रव्ये विभाग ” याचा अर््थ भारतीय संविधानाच्या अनुच््छछेद १६६ अन्वये बनविलेल्या
महाराष्टट्र शासन कार््यनियमावलीच्या पहिल्या अनुसुचिमध्ये विनिर््ददिष््ट केलेला“ वैद्यकीय शिक्षणण व औषधीद्रव्ये विभाग ” असा आहे;
(ज) “राष्ट्ीय मंडळाचा विद्यानिपुणण (डीएनबी)” याचा अर््थ भारतीय दंत परिषदेची मान्यता असलेली संबंधित दंत
विषयातील राष्ट्ीय परीक्षा मंडळाने प्रदान केलेली पदवी असा आहे;
(झ) “संचालनालय” याचा अर््थ शासनाच्या वैद्यकीय शिक्षणण व औषधीद्रव्ये विभागाच्या नियंत्रणणाखालील वैद्यकीय
शिक्षणण व संशोधन संचालनालय असा आहे;
(ट) “शासन” याचा अर््थ महाराष्टट्र शासन असा आहे;
(ठ) “ज्येष्ठतेच्या अधिन राहून पात्रता” म््हणणजे सामान्य प्रशासन विभागाच्या दि.०१.०८.२०१९ रोजीचा शासन निर््णय
तसेच वेळोवेळी निर्गमित होणणाऱ्या आदेशातील अटी व शर्तीनुसार पदोन्नतीकरिता पात्रता निश््चचित केली जाईल;
(ड) “दंतशल््यचिकित्सेशी संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी (एम.डि.एस)” याचा अर््थ सांविधानिक विद्याद्यापीठाची
पदव्युत्तर पदवी असा आहे;
(ढ) “प्राध्यापक” याचा अर््थ वैद्यकीय शिक्षणण व संशोधन संचालनालयाच्या नियंत्रणणाखालील शासकीय दंत महाविद्याद्यालय
व रुग््णालयातील कोणणत्याही दंतशल््यचिकित्सा विषयातील प्राध्यापक असा आहे;
(णण) “मान्यताप्राप्त दंत महाविद्याद्यालय” याचा अर््थ भारतीय दंत परिषदेने किंवा भारतीय दंत परिषदेच्या जागी केंद्र शासनाने
नियुक्त केलेल्या इतर कोणणत्याही समतुल्य अधिकृत संस््थेने मान्यता प्रदान केलेले दंत महाविद्याद्यालय असा आहे;
(त) “मान्यताप्राप्त वैद्यकीय महाविद्याद्यालय” याचा अर््थ भारतीय आर्युविज्ान परिषदेने किंवा राष्ट्ीय आर्युविज्ान आयोग
यांनी मान्यता प्रदान केलेले वैद्यकीय महाविद्याद्यालय असा आहे;
(थथ) अनुसूची- I” याचा अर््थ या नियमांना जोडलेली अनुसूची-I असा आहे;
(द) “अनुसूची- II” याचा अर््थ या नियमांना जोडलेली अनुसूची-II असा आहे;
३. प्ाध््यापक, गट-अ (राजपत्रित) यया पदावरीील निययुक््ततीी एकतर,-
(क) शासकीय दंत महाविद्याद्यालय व रुग््णालयातील संबंधित दंत विषयातील सहयोगी प्राध्यापक, गट-अ हे पद धारणण
करणणाऱ्या तसेच अनुसूची-I मधील अनुक्रमांक -१ समोरील ्ततंभ क्रमांक ३ व ४ मधील अनुक्रमे शैक्षणिक अर््हता व अनुभव
धारणण करणणाऱ्या आणि अनुसूची-II मधील तरतुदीनुसार शोधनिबंध प्रसिद्ीच्या अनुषंगाने किमान तीस गुणणांची प्राप्ती करणणाऱ्या
व्यक््तींमधून ज्येष्ठता अधिन पात्रता या निकषावर सुयोग्य व्यक्तीच्या पदोन्नतीने ; किंवा
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, जून ६, २०२३/ ज््ययेष््ठ १६, शके १९४५
3
(ख) स््पर््धधात्मक परीक्षेच्या निकालाच्या आधारावर आयोगाने शिफारस केलेले उमेदवार जे खालील अर््हता धारणण करत
आहेत त््ययाांांच्यामधून नामनिर्देशनाद्ारे,—
(एक) वययोमर््ययादा-
(क) किमान वयोमर््यादा : ज्याचे वय अठरा वर््षषाहून कमी नाही.
(ख) कमाल वयोमर््यादा : खुल्या प्रवर््गगातील उमेदवारांसाठी वयाची पन्नास वर्षेे आणि मागास प्रवर््गगातील उमेदवारांसाठी
वयाची पंचावन्न वर्षेे.
परंतु, विहीत मार््गगाने नियमित तत्वावर शासनाच्या सेवेत अगोदरच कार््यरत असलेल्या उमेदवारांच्या बाबतीत कमाल
वयोमर््यादा पाच वषाांपर््यत शिथथील करण्यात येईल ;
परंतु, आणणखी असे की, शासन सेवेत आधीच कार््यरत असणणाऱ्या मागासवर्गीीय उमेदवारांना वयोमर््यादेतील शिथिलतेची
सवलत ते शासन सेवेतील कर््मचारी किंवा मागासवर्गीीय कर््मचारी यापैकी केवळ एकाच कारणणाकरिता घेता येईल.
(ग) वयाची परिगणणना: सदर पदावरील भरतीसाठी आयोगाच्या जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणणे अर््जजाच्या शेवटच्या
तारखेला अर््जदारांनी वयाची किमान आणि कमाल वयोमर््यादेची अट पूर््ण करणणे आवश््यक राहील.
(दोन) किमान शैक्षिाणिक पात्रता: ज््ययाांांनी अनुसूची-I मधील अनुक्रमांक-१ समोरील ्ततंभ क्रमांक ३ व ४ मधील अनुक्रमे
अर््हता व अनुभव धारणण केला आहे आणि जे अनुसूची-II मधील तरतुदीनुसार शोधनिबंध प्रसिद्ीच्या अनुषंगाने किमान तीस गुणण
धारणण करतात;
४. सहययोगीी प्ाध््यापक, गट-अ (राजपत्रित) यया पदावरीील निययुक््ततीी एकतर,-
(क) शासकीय दंत महाविद्याद्यालय व रुग््णालयातील संबंधित दंत विषयातील सहायक प्राध्यापक, गट-ब हे पद धारणण
करणणाऱ्या तसेच अनुसूची-I मधील अनुक्रमांक -२ समोरील ्ततंभ क्रमांक ३ व ४ मधील अनुक्रमे शैक्षणिक अर््हता व अनुभव
धारणण करणणाऱ्या आणि अनुसूची-II मधील तरतुदीनुसार शोधनिबंध प्रसिद्ीच्या अनुषंगाने किमान वीस गुणणांची प्राप्ती करणणाऱ्या
व्यक््तींमधून ज्येष्ठता अधिन पात्रता या निकषांवर सुयोग्य व्यक्तीच्या पदोन्नतीने; किंवा
(ख) स््पर््धधात्मक परीक्षेच्या निकालाच्या आधारावर आयोगाने शिफारस केलेले उमेदवार जे खालील अर््हता धारणण करत
आहेत त््ययाांांच्यामधून नामनिर्देशनाद्ारे;-
(एक) वययोमर््ययादा-
(क) किमान वयोमर््यादा : ज्याचे वय अठरा वर््षषाहून कमी नाही.
(ख)
कमाल वयोमर््यादा : खुल्या प्रवर््गगातील उमेदवारांसाठी वयाची पंचेचाळीस वर्षेे आणि मागास प्रवर््गगातील
उमेदवारांसाठी वयाची पन्नास वर्षेे.
परंतु, विहीत मार््गगाने नियमित तत्वावर शासनाच्या सेवेत अगोदरच कार््यरत असलेल्या उमेदवारांच्या बाबतीत कमाल
वयोमर््यादा पाच वषाांपर््यत शिथथील करण्यात येईल ;
परंतु आणणखी असे की, शासन सेवेत आधीच कार््यरत असणणाऱ्या मागासवर्गीीय उमेदवारांना वयोमर््यादेतील शिथिलतेची
सवलत ते शासन सेवेतील कर््मचारी किंवा मागासवर्गीीय कर््मचारी यापैकी केवळ एकाच कारणणाकरिता घेता येईल.
(ग) किमान वयाची परिगणणना: सदर पदावरील भरतीसाठी जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणणे अर््जजाच्या शेवटच्या तारखेला
अर््जदारांनी वयाची किमान आणि कमाल वयोमर््यादेची अट पूर््ण करणणे आवश््यक राहील.
(दोन) शैक्षणिक अर््हता: ज््ययाांांनी अनुसूची-I मधील अनुक्रमांक-२ समोरील ्ततंभ क्रमांक ३ व ४ मधील अनुक्रमे अर््हता व
अनुभव धारणण केला आहे आणि जे अनुसूची-II मधील तरतुदीनुसार शोधनिबंध प्रसिद्ीच्या अनुषंगाने किमान वीस गुणणांची प्राप्ती करतात;
५. सहाययक प्ाध््यापक, गट-ब यया पदावरीील निययुक््ततीी एकतर,-
(क) शासकीय दंत किंवा वैद्यकीय महाविद्याद्यालय व रुग््णालयातील दंतशल््यचिकित्सक, गट-ब हे पद धारणण करणणाऱ्या
भाग चार-अ-११६–१अ
4
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, जून ६, २०२३/ ज््ययेष््ठ १६, शके १९४५
तसेच अनुसूची-I मधील अनुक्रमांक -३ समोरील ्ततंभ क्रमांक ३ व ४ मधील अनुक्रमे शैक्षणिक अर््हता व अनुभव धारणण
करणणाऱ्या व्यक््तींमधून ज्येष्ठता अधिन पात्रता या निकषावर सुयोग्य व्यक्तीच्या पदोन्नतीने; किंवा
(ख) स््पर््धधात्मक परीक्षेच्या निकालाच्या आधारावर आयोगाने शिफारस केलेले उमेदवार जे खालील अर््हता धारणण करत
आहेत त््ययाांांच्यामधून नामनिर्देशनाद्ारे,-
(एक) वययोमर््ययादा-
(क) किमान वयाची मर््यादा : ज्याचे वय अठरा वर््षषाहून कमी नाही.
(ख)
कमाल वयाची मर््यादा : खुल्या प्रवर््गगातील उमेदवारांसाठी वयाची चाळीस वर्षेे आणि मागास प्रवर््गगातील
उमेदवारांसाठी वयाची पंचेचाळीस वर्षेे.
परंतु, विहीत मार््गगाने नियमित तत्वावर शासनाच्या सेवेत अगोदरच कार््यरत असलेल्या उमेदवारांच्या बाबतीत कमाल
वयोमर््यादा पाच वषाांपर््यत शिथथील करण्यात येईल ;
परंतु आणणखी असे की, शासन सेवेत आधीच कार््यरत असणणाऱ्या मागासवर्गीीय उमेदवारांना वयोमर््यादेतील शिथिलतेची
सवलत ते शासन सेवेतील कर््मचारी किंवा मागासवर्गीीय कर््मचारी यापैकी केवळ एकाच कारणणाकरिता घेता येईल.
(ग) किमान वयाची परिगणणना: सदर पदावरील भरतीसाठी आयोगाच्या जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणणे अर््जजाच्या शेवटच्या
तारखेला अर््जदारांनी वयाची किमान आणि कमाल वयोमर््यादेची अट पूर््ण करणणे आवश््यक राहील.
(दोन) किमान शैक्षणिक अर््हता: ज््ययाांांनी अनुसूची-I मधील अनुक्रमांक-४ समोरील ्ततंभ क्रमांक ३ व ४ मधील
अनुक्रमे अर््हता व अनुभव धारणण केला आहे;
६. नियम ३ व ४ मध्ये उल््लेखिलेल्या पदांवर पदोन्नती आणि नामनिर्देशनाने करावयाच्या नियुक््तत्ययाांांचे प्रमाणण अनुक्रमे ५०:५०
असे असेल.
नियम ५ मध्ये उल््लेखिलेल्या पदावर पदोन्नती आणि नामनिर्देशनाने करावयाच्या नियुक््तत्ययाांांचे प्रमाणण १५:८५ असे असेल.
परंतु, पदोन्नतीद्ारे नियुक्ती देण्याकरिता योग्य उमेदवार उपलब्ध नसतील तर नियुक्ती प्राधिकाऱ्याच्या सहमतीने पदेान्नती व
नामनिर्देशन याद्ारे करावयाच्या नियुक्तीकरिता विहीत करण्यात आलेले प्रमाणण त्या भरती वर््षषापुरते शिथथील करून सदर पदे नामनिर्देशनाद्ारे
भरता येतील.
७. नियम ३,४ व ५ मध्ये उल््लेखिलेल्या पदांवर नामनिर्देशनाद्ारे नियुक्त केलेली व्यक्ती दोन वषाांच्या कालावधीकरिता
परिविक्षाक्षाधीन राहील. परिविक्षाक्षाधीन कालावधी जा्ततीत जास््त एक वर््षषापर्यंंत वाढविता येईल. शासनाच्या परिविक्षाक्षा धोरणणानुसार सदर
परिविक्षाक्षा कालावधी (वाढीव कालावधीसह) तसेच विहीत प्रशिक्षणण (असल्यास) त्यासह पूर््ण करणणे आवश््यक असेल. तथथापि,
शासनाच्या परिविक्षाक्षा धोरणणानुसार सदर परिविक्षाक्षा कालावधी (वाढीव कालावधीसह) तसेच विहीत प्रशिक्षणण (असल्यास) त्यासह
समाधानकारकरित्या पूर््ण न केल्यास संबंधित व्यक्तीची सेवा समाप्त करण्यात येईल.
८(क).
नियम ३ ते ५ येथथे नमूद पदावर पदोन्नतीने नियुक्त होणणाऱ्या व्यक्तीने, पदोन्नतीपूर्वीी हिंदी भाषा परीक्षा व मराठी भाषा
परीक्षा या दोन्ही परीक््षाांांसदर््भभात शासनाने वेळोवेळी केलेल्या नियमांनुसार, हिंदी भाषा व मराठी भाषा परीक्षा अगोदरच उत्तीर््ण केली असणणे
अथथवा उत्तीर््ण होण्यापासून सूट मिळविलेली असणणे आवश््यक असेल. अन््यथथा वरिष्ठ पदावर पदोन्नती अनुज्ेय असणणार नाही.
८(ख).
नियम ३ ते ५ येथथे नमूद पदावर नामनिर्देशनाने नियुक्त होणणाऱ्या व्यक्तीने हिंदी भाषा परीक्षा व मराठी भाषा परीक्षा या
दोन्ही परीक््षाांांसदर््भभात शासनाने वेळोवेळी केलेल्या नियमांनुसार, हिंदी भाषा व मराठी भाषा परीक्षा नियुक्तीपूर्वीी उत्तीर््ण केलेल्या नसतील
तर, हिंदी भाषा व मराठी भाषा परीक्षा नियमात नमूद केलेल्या विहित मुदतीत हिंदी भाषा व मराठी भाषा परीक्षा उत्तीर््ण होणणे आवश््यक
राहील. त्याचप्रमाणणे विहित मुदतीत हिंदी भाषा व मराठी भाषा परीक्षा उत्तीर््ण न झाल्यास सदर परीक्षा उत्तीर््ण होईपर््यत वार््षषिक वेतनवाढ
अनुज्ेय राहणणार नाही. तसेच, वरिष्ठ पदावर पदोन्नती अनुज्ेय राहणणार नाही.
९(क).
नियम ३ ते ५येथथे नमूद पदावर पदोन्नतीने नियुक्त होणणाऱ्या व्यक्तीने, पदोन्नतीपूर्वीी संगणणक हाताळणणी ज्ान प्राप्त
करण्यासंदर््भभात शासन (सामान्य प्रशासन विभाग / माहिती तंत्रज्ान संचालनालयाच्या) यांनी वेळोवेळी केलेल्या नियमांनुसार संगणणक
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, जून ६, २०२३/ ज््ययेष््ठ १६, शके १९४५
5
हाताळणणी ज्ान अर््हता प्रमाणणपत्र प्राप्त करणणे अथथवा सदर प्रमाणणपत्र प्राप्त करण्यापासून सूट मिळविलेली असणणे आवश््यक राहील.
अन््यथथा वरिष्ठ पदावर पदोन्नती अनुज्ेय असणणार नाही.
९(ख).
नियम ३ ते ५ येथथे नमूद पदावर नामनिर्देशनाने नियुक्त होणणाऱ्या व्यक्तीने संगणणक हाताळणणी ज्ान प्राप्त करण्यासंदर््भभात
शासनाने वेळोवेळी केलेल्या नियमानुसार, नियुक्तीपूर्वीी संगणणक हाताळणणी ज्ान अर््हता प्रमाणणपत्र धारणण केले नसल्यास, याबाबतच्या
नियमात नमूद केलेल्या विहित मुदतीत संगणणक हाताळणणी ज्ान अर््हता प्रमाणणपत्र धारणण करणणे आवश््यक असेल. त्याचप्रमाणणे विहित
मुदतीत संगणणक हाताळणणी ज्ान अर््हता प्रमाणणपत्र धारणण न केल्यास सदर संगणणक हाताळणणी ज्ान अर््हता प्रमाणणपत्र धारणण करेपर््यत वार््षषिक
वेतनवाढ अनुज्ेय असणणार नाही. तसेच, वरिष्ठ पदावर पदोन्नती देखील अनुज्ेय असणणार नाही.
१०. नियम ३ ते ५ येथथील पदावर नामनिर्देशनाद्ारे नियुक्त होणणाऱ्या व्यक्तीने, महाराष्टट्र नागरी सेवा (लहान कुटुंबाचे प्रतिज्ापत्र)
नियम, २००५ मधील तरतुदीनुसार व त्याबाबत वेळोवेळी करण्यात येणणाऱ्या नियमानुसार, नियुक्तीच्या वेळी लहान कुटुंबाचे प्रतिज्ापत्र
सादर करणणे आवश््यक असेल. तसेच, लहान कुटुंबाचे प्रतिज्ापत्र सादर करताना त्यामध्ये दोनपेक्षा अधिक अपत्ये नियुक्तीच्या वेळेेस
हयात असल्यास संबंधित उमेदवार शासकीय नियुक्तीसाठी अपात्र असेल. त्याचप्रमाणणे शासकीय सेवेत नियुक्तीनंतर संबंधित उमेदवारांस
भविष्यात दोनपेक्षा अधिक हयात मुले असल्याचे सिध््द झाल्यास तो उमेदवार संबंधित पदासाठी अनर््ह ठरेल.
११. अनुसूची-I मध्ये नमूद केलेली शैक्षणिक अर््हता व अनुभव यामध्ये भारतीय दंत परिषदेने किंवा भारत सरकारद्ारे स््थथापित
समतुल्य संस््थेने, वेळोवेळी दिलेल्या मान्यतेनुसार किंवा यथथास््थथितीनुसार सुधारित झाल्याचे मानण्यात येईल.
१२. वरील नियम ३ ते ५ येथथील अध्यापकीय संवर््गगातील पदावर नियुक्ती केलेली व्यक्ती विभागाच्या अधिपत्याखालील
महाराष्टट्र राज्यातील कोणणत्याही शासकीय दंत महाविद्याद्यालय व रुग््णालयात बदली होण्यास पात्र असेल.
१३. नियम ३ ते ५ येथथील पदांवर नियुक्त झालेल्या व्यक््तींच्या नावाची नोंद दंतवैद्य अधिनियम, १९४८ (१९४८ चा १६) च्या
तरतुदीनुसार झालेली असावी अथथवा या अधिनियमानुसार ठेेवल्या जाणणाऱ्या नोंदवहीत त््ययाांांची नावे नोंदणणीकृत असणणे आवश््यक आहे.
१४. कोणणत्याही भारतीय संरक्षणण सेवेमध्ये किंवा भारताच्या संरक्षणणाशी निगडीत असलेल्या पदावर भारतात किंवा भारताबाहेर
चार वर्षेे/चार वर््षषापेक्षा कमी नाही इतक्या कालावधीसाठी केंद्र शासनाने विहित केलेल्या अटीनुसार सेवा करणणे :-
शासनास आवश््यकता वाटली तर उपरोक्त पदावर नेमणणूक केलेल्या व्यक्तीस कोणणत्याही भारतीय संरक्षणण सेवेमध्ये
किंवा भारताच्या संरक्षणणाशी निगडीत असलेल्या पदावर भारतात किंवा भारताबाहेर चार वर्षेे/चार वर््षषापेक्षा कमी नाही इतक्या
कालावधीसाठी(प्रशिक्षणणासाठी घालविलेला कालावधी जमेस धरुन) वेळोवेळी केंद्र शासनाने विहित केलेल्या अटीनुसार सेवा
करावी लागेल.
परंतु, ज्या व्यक्तीची नियुक्ती झाल्याच्या दिनांकापासून १० वषाांचा कालावधी समाप्त झाल्या आहे किंवा सर््वसाधारणणपणणे
तिच्या वयाची ५५ वर्षेे पूर््ण केल्यानंतर, त्यापैकी जे अगोदर घडेेल, त्यानंतर अशा व्यक्तीला वरील प्रमाणणे सेवा करण्याची
आवश््यकता असणणार नाही.
१५. शासकीय सेवेत प्रवेश केल्यानंतर सेवाविषयक अन्य आदेश/नियम लागू होतील :-
शासकीय सेवेतील नियुक्तीसाठी या नियमाद्ारे विहीत करण्यात आलेल्या अटी व शर्तीची पूर््ता करणणे आवश््यक आहे.
सदर नियमांनुसार शासकीय सेवेत नियुक्ती झाल्यानंतर, संबधित शासकीय कर््मचाऱ्यास, महाराष्टट्र नागरी सेवा नियम तसेच,
सेवाविषयक बाबींसदर््भभात राज्य शासनाने वेळोवेळी अधिनियम/अधिसूचना/शासन निर््णय/ शासन आदेशाद्ारे निर्गमित केलेले
अन्य नियम लागू असतील.
6
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, जून ६, २०२३/ ज््ययेष््ठ १६, शके १९४५
अनुसूची – I (पहा नियम 3,4 व 5)
अ.क्र.
पदनाम
शैक्षणिक अर््हता
अनुभव
१
२
३
४
१
प्राध्यापक
भारतीय मान्यताप्राप्त विद्याद्यापीठाची दंतशल््यचिकित्सेच्या
पदवीसह दंतशल््यचिकित्सेशी संबंधित विषयातील
पदव्युत्तर पदवी (एम.डी.एस.) किंवा भारतीय दंत
परिषदेच्या शिफारशीने केंद्र शासनाने मान्यता प्रदान
केलेल्या संबंधित विषयातील राष्ट्ीय मंडळाचा
विद्यानिपुणण (डीएनबी).
शासकीय दंत महाविद्याद्यालयात अथथवा
मान्यताप्राप्त दंत महाविद्याद्यालयात संबंधित
दंत विषयाच्या सहयोगी प्राध्यापक पदावरील
अध्यापनाचा पाच वषाांहून कमी नाही
इतक्या कालावधीचा अनुभव
२
सहयोगी प्राध्यापक
भारतीय मान्यताप्राप्त विद्याद्यापीठाची दंतशल््यचिकित्सेच्या
पदवीसह दंतशल््यचिकित्सेची संबंधित विषयातील
पदव्युत्तर पदवी(एम.डी.एस.) किंवा भारतीय दंत
परिषदेच्या शिफारशीने केंद्र शासनाने मान्यता प्रदान
केलेल्या संबंधित विषयातील राष्ट्ीय मंडळाचा
विद्यानिपुणण (डीएनबी).
दंतशल््यचिकित्सेच्या पदव्युत्तर पदवीनंतर
शासकीय दंत महाविद्याद्यालयात अथथवा
मान्यताप्राप्त दंत महाविद्याद्यालयात सहायक
प्राध्यापक पदावर संबंधित दंत विषयात
अध्यापनाचा चार वषाांहून कमी नाही इतक्या
कालावधीचा अनुभव
३
सहायक प्राध्यापक
(पदोन्नती)
भारतीय मान्यताप्राप्त विद्याद्यापीठाची दंतशल््यचिकित्सेच्या
पदवीसह दंतशल््यचिकित्सेची संबंधित विषयातील
पदव्युत्तर पदवी (एम.डी.एस.) किंवा भारतीय दंत
परिषदेच्या शिफारशीने केंद्र शासनाने मान्यता प्रदान
केलेल्या संबंधित विषयातील राष्ट्ीय मंडळाचा
विद्यानिपुणण (डीएनबी).
शासकीय दंत किंवा शासकीय वैद्यकीय
महाविद्याद्यालयात दंतशल््यचिकित्सक या
पदावर काम केल्याचा तीन वर््षषाहून कमी
नाही इतक्या कालावधीचा अनुभव
४
सहायक प्राध्यापक
(नामनिर्देशन)
भारतीय मान्यताप्राप्त विद्याद्यापीठाची दंतशल््यचिकित्सेच्या
पदवीसह दंतशल््यचिकित्सेची संबंधित विषयातील
पदव्युत्तर पदवी(एम.डी.एस.) किंवा भारतीय दंत
परिषदेच्या शिफारशीने केंद्र शासनाने मान्यता प्रदान
केलेल्या संबंधित विषयातील राष्ट्ीय मंडळाचा
विद्यानिपुणण (डीएनबी).
दंतशल््यचिकित्सेची पदवी अथथवा पदव्युत्तर
पदवी धारणण केल्यानंतर दंत महाविद्याद्यालयात
अथथवा मान्यताप्राप्त दंत किंवा वैद्यकीय
महाविद्याद्यालयात क््ललिनिकल असिंस््टट
किंवा दंतशल््यचिकित्सक किंवा सिनीअर
रेसिडेंट किंवा ट्युटर किंवा समकक्ष पदावर
काम केल्याचा एक वर््षषाहून कमी नाही
इतक्या कालावधीचा अनुभव .
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, जून ६, २०२३/ ज््ययेष््ठ १६, शके १९४५
7
अनुसूची – II (पहा नियम 3 आणि 4)
अ.क्र.
प्रवर्ग
आवश््यकता
गुणण
१
२
३
४
१
प्रवर्ग-I
१.पबमेड- मेडलाईनला अनुक्रमित असलेली नियतकालिके
२.भारतीय दंत परिषदेने मान्यता दिलेल्या भारतीय किंवा आंतरराष्ट्ीय दंत
विशेषता संघटनांमार्फत प्रकाशित नियतकालिके
रकाना ३ मध्ये नमूद
केलेल्या प्रत्येक योगदानास
पंधरा गुणण
२
प्रवर्ग-II
१. दंतशल््यचिकित्सकेची पदवी प्रदान करणणारी शासकीय आरोग्य विज्ान
विद्याद्यापीठेे किंवा शासकीय विद्याद्यापीठेे यांच्यामार्फत प्रकाशित वैद्यकीय किंवा
दंत नियतकालिके
२. भारतीय आयुर््वविज्ान संशोधन परिषदेने (आय.सी.एम.आर.) अथथवा
समकक्ष शासकीय संस््थांनी मान्यता प्रदान केलेले मुळ संशोधन किंवा
अध्ययन
३. संबंधित विषयाशी निगडीत पाठ्य किंवा संदर््भ पुस््तकांचा लेखक
४. दंतशल््यचिकित्सेची पदव्युत्तर पदवी ही अर््हता धारणण केल्यानंतर डॉक््टर
ऑफ फिलॉसॉफी अथथवा समकक्ष अतिरिक्त अर््हता प्राप्त असल्यास
रकाना ३ मध्ये नमूद
केलेल्या प्रत्येक योगदानास
दहा गुणण
३
प्रवर्ग-III
१. अभिमत विद्याद्यापीठेे किंवा दंत संस््था किंवा भारतीय दंत संघटना यांनी
प्रसिध््द केलेली नियतकालिके
२. दंतविषयाशी संबंधित पाठ्यपुस््तकातील प्रकरणणामधील योगदान
रकाना ३ मध्ये नमूद
केलेल्या प्रत्येक योगदानास
पाच गुणण
टिप :-
(१) मुळ संशोधनाशिवाय इतर कोणणत्याही प्रकाशनासाठी प्रथथम लेखकास (मुळ लेखक) १०० % गुणण प्रदान करण्यात येतील
आणि उर््वरीत लेखकांना (सह लेखक) ५०% गुणण प्रदान करण्यात येतील. (यासाठी कमाल पाच सह लेखकांचाच
विचार करण्यात येईल.)
(२) मुळ संशोधनाकरिता सर््व लेखकांना समान गुणण प्रदान करण्यात येतील. (यासाठी कमाल सहा लेखकांचाच विचार
करण्यात येईल.)
(३) प्रवर्ग III मधील कमाल तीन शोधनिबंधाचाच गुणण प्रदान करण्यासाठी विचार करण्यात येईल.
(४) वृत्तपत्रातील लेखन किंवा स््ममृमृतीलेख किंवा दंतवार््तता मासिके किंवा दंतपरिषदेतील गोषवारा किंवा नियतकालीकामध्ये
प्रसिध््द होण्यासाठी दिलेले संमतीपत्र या सवाांचा गुणण प्रदान करण्याकरिता विचार करण्यात येणणार नाही.
(५) ्ततंभ २ मध्ये दर््शविलेल्या कोणणत्याही एक, दोन अथथवा सर््व तीन प्रवर््गगात मिळून प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापक
पदाकरीता उमेदवाराने किमान अनुक्रमे तीस व वीस गुणण प्राप्त करणणे आवश््यक राहील.
महाराष्ट्ाचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
शिवाजीी पाटणकर,
शासनाचे सहसचिव.
8
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, जून ६, २०२३/ ज््ययेष््ठ १६, शके १९४५
MEDICAL EDUCATION AND DRUGS DEPARTMENT
Gokuldas Tejpal Hospital Campus, 9th Floor,
Lokmanya Tilak Marg,
Mumbai, dated the 6th June 2023.
NOTIFICATION
Constitution of India.
No.SEPRANI-3019/C.R.117/VAISEVA-4.— In exercise of the powers conferred by the proviso
to article 309 of the Constitution of India, and in supersession of all the existing rules, orders or
instruments made in this behalf, the Governor of Maharashtra is hereby pleased to make the
following rules regulating recruitment to the posts of Professor, Group-A (Gazetted), Associate
Professor, Group-A (Gazetted) and Assistant Professor, Group-B (Gazetted) in a Government
Dental College and Hospital on the establishment of Directorate of Medical Education and Research
under the Medical Education and Drugs Department of Government of Maharashtra, namely :—
1. These rules may be called Professor, Group-A (Gazetted), Associate Professor, Group-A
(Gazetted) and Assistant Professor, Group-B (Gazetted) in a Government Dental College and
Hospital on the establishment of the Directorate of Medical Education and Research under the
Medical Education and Drugs Department of Government of Maharashtra, (Recruitment) Rules,
2023.
2. In these rules unless the context requires otherwise,—
(a) “Appointing Authority” means
(i) The Hon’ble Chief Minister, State of Maharashtra is the competent authority
to appoint candidates to the respective posts of Group-A in the Government Service ;
(ii) The Hon’ble Minister of the Department is the competent authority to appoint
candidates to the respective posts of Group-B in the Government service ;
(b) “Assistant Professor” means a Assistant Professor in a Government Dental College
and Hospital under the Directorate of Medical Education and Research in any subject of
Dental Surgery ;
(c) “Associate Professor” means a Associate Professor in a Government Dental College
and Hospital under the Directorate of Medical Education and Research in any subject of
Dental Surgery ;
(d) “Commission” means the Maharashtra Public Service Commission ;
(e) “Council” means the Dental Council of India, New Delhi or any other equivalent
authorized body appointed by Government of India in place of Dental Council of India ;
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, जून ६, २०२३/ ज््ययेष््ठ १६, शके १९४५
9
(f) “Department” means the Department of Medical Education and Drugs Department
as specified in the First Schedule to the Government of Maharashtra Rules of Procedure made
under Article- 166 of the Constitution of India ;
(g) “Diplomate of National Board” means the degree awarded by the National Board
of Examinations ;
(h) “Directorate” means the Directorate of Medical Education and Research, State of
Maharashtra under the administration of Medical Education and Drugs Department ;
(i) “Government” means the Government of Maharashtra ;
(j) “Eligibility Subject to the Seniority” means the eligibility in accordance with the terms
and conditions prescribed for promotion vide General Administration Department Government
Resolution dated 01.08.2019 and further orders issued in this behalf from time to time ;
(k) “Master of Dental Surgery (M.Ds)” means the post graduate degree in Dental Surgery
of a statutory University ;
(l)
“Professor” means a Professor in a Government Dental College and Hospital under
the Directorate of Medical Education and Research in any subject of Dental Surgery ;
(m) “Recognized Dental College” means a Dental College recognized by the Dental Council
of India or any other equivalent authorized body appointed by Government of India, in place
of the Dental Council of India ;
(n) “Recognized Medical College” means a Medical College recognized by the Medical
Council of India or National Medical Commission ;
(o) “Schedule-I” means the Schedule-I appended to these rules ;
(p) “Schedule-II” means the Schedule-II appended to these rules.
3. Appointment to the post of Professor (Group-A), (Gazetted)shall be made either,—
(a) by promotion of a suitable person on the basis of seniority subject to fitness from amongst
the persons holding the post of Associate Professor, Group-A in concerned subject in Government
Dental Colleges and Hospitals, possessing educational qualifications and experience mentioned
in columns (3) and (4), respectively against entry at serial No. 1 of the schedule-I, and should
have acquired total score of minimum Thirty points regarding Research publications as per the
provisions of the Schedule-II; or
(b) by nomination from amongst the candidates recommended by the Commission on the
basis of result of Competitive Examination conducted therefor / who fulfills the following criteria,
namely:—
भाग चार-अ-११६–२
10
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, जून ६, २०२३/ ज््ययेष््ठ १६, शके १९४५
(i) Age Limit—
(A) Lower Age Limit : eighteen years completed.
(B) Upper Age Limit : fifty years of age completed for the persons belonging to open category
and fifty-five years of age completed for the persons belonging to reserved category:
Provided that the age limit for candidate who are already in Government service shall be
relaxed for further five years:
Provided further that, the reserved category candidates who are already working in the
Government service can avail relaxation of age limit either for Government service employees or
for reserved class employees.
(C) Reckoning of Age Limit: It shall be necessary to fulfill above lower and upper age limit
on the final date of receipt of applications as stated in the advertisement of the Commission for
the recruitment to the concerned post.
(ii) Minimum Educational Qualification—
Possess qualifications and experience mentioned in columns (3) and (4), respectively, against
entry at serial no. 1 of the Schedule-I and should have acquired total score of minimum Thirty
points regarding research publications as per the provisions of the Schedule-II.
4. Appointment to the post of Associate Professor (Group-A), (Gazetted) shall be
made either,—
(a) by promotion of a suitable person on the basis of seniority subject to fitness, from amongst
the persons holding the post of Assistant Professor (Group-B) in the concerned subject in the
Government Dental Colleges and Hospitals, possessing educational qualifications and experience
mentioned in columns (3) and (4), respectively, against entry at serial No. 2 of the Schedule-I and
should have acquired total score of minimum Twenty points regarding Research Publications as
per the provisions of the Schedule-II; or
(b) by nomination from amongst the candidates recommended by the Commission on the
basis of result of Competitive Examination conducted therefor, who fulfills the following criteria,
namely:—
(i) Age Limit—
(A) Lower Age Limit : eighteen years completed.
(B) Upper Age Limit: fortyfive years completed for the persons belonging to open category
and fifty years completed for the persons belonging to reserved category:
Provided that the age limit for candidates who are already in government service shall
be relaxed for further five years :
Provided further that, the reserved category candidates who are already working in the
Government service can avail relaxation of age limit either for Government service employees
or for reserved category employees.
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, जून ६, २०२३/ ज््ययेष््ठ १६, शके १९४५
11
(C) Reckoning of age Limit: it shall be necessary to fulfill above lower and upper age limit
on the final date of receipt of applications as stated in the advertisement for the recruitment
to the concerned post.
(ii) Minimum Educational Qualification—
Candidate should possess qualifications and experience mentioned in columns (3) and (4),
respectively, against entry at Serial No. 2 of the Schedule-I and should have acquired total score
of minimum twenty points regarding Research Publications as per the provisions of the Schedule-II.
5. Appointment to the post of Assistant Professor (group-B), (Gazetted) shall be
made either,—
(A) (a) by promotion of a suitable person on the basis of seniority subject to fitness from
amongst the persons holding the post of Dental Surgeon, (Group-B) in the Government Dental or
Medical Colleges and Hospitals, possessing educational qualifications and experience mentioned
in columns (3) and (4), respectively, against entry at Serial no. 3 of the Schedule-I ; or
(B) by nomination of candidates recommended by the Commission on the basis of result of
Competitive examination conducted therefor, who fulfills the following criteria, namely :—
(i) Age Limit—
(A) Lower Age Limit: eighteen years completed.
(B) Upper Age Limit : forty years completed for the persons belonging to open category
and forty-five years completed for the persons belonging to reserved category:
Provided that the age limit for candidates who are already in Government service
shall be relaxed for further five years :
Provided further that, the reserved category candidates who are already working in the
Government service can avail relaxation of age limit either for Government service employees
or reserved class employees.
(C) Reckoning of age Limit: it shall be necessary to fulfill above lower and upper age limit
on the final date of receipt of applications as stated in the advertisement of the Commission
for the recruitment to the concerned post.
(ii) Minimum Education Qualification—
candidate should possess qualifications and experience mentioned in columns (3) and (4),
respectively, against entry at Serial No. 4 of the Schedule-I.
6. Appointment to the posts mentioned in rules 3 and 4 shall be made by promotion and
nomination in the ratio of 50:50 respectively.
Appointment to the posts mentioned in rules 5 shall be made by promotion and nomination
in the ratio of 15:85 respectively :
भाग चार-अ-११६–२अ
12
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, जून ६, २०२३/ ज््ययेष््ठ १६, शके १९४५
Provided that, if the suitable candidates for appointment are not available, the ratio of
appointment by promotion and by nomination may be relaxed for that particular appointment year
after the consent of the Appointment Authority.
7. The person who has been appointed on the posts mentioned in rules 3 to 5 Group-A
(Gazetted) and Group-B(Gazetted) , by nomination shall be on probation for the period of two years.
The probation period may be extended up to maximum one year at the discretion of the Competent
Authority. Completion of this probation period (including extended period) satisfactorily, as per the
probation policy of the Government and completion of prescribed training, if any, is mandatory.
In the event of failing to complete the probation period (including extended period) satisfactorily,
as per the probation policy of the Government or in the event of not completing the prescribed
training, his/her services shall liable to be terminated.
8(A) It shall be mandatory for the Government Servant who has been appointed by promotion
to the posts mentioned in the rules 3 to 5, either to pass Hindi and Marathi Language Examination
as regulated by the Government (Marathi Language Department), from time to time, regarding
passing of these examinations or to get exemption from passing of these examinations before
getting promoted to the said posts. Otherwise, such Government Servants shall not be eligible for
promotion on higher post.
8(B) If any Government servant who has been appointed by nomination to the posts
mentioned in rules 3 to 5, has not passed the Hindi and Marathi Language Examination before
appointment, as regulated by the Government (Marathi Language Department), from time to
time, regarding passing these examination or he/she has not been exempted from passing of these
examinations, then he/she is required to pass these examination, within the prescribed time limit.
If such Government Servant fails to pass Hindi and Marathi Language Examinations within the
prescribed time limit, then he/she shall not be entitled for annual increment till passing of these
examinations. Further he/she shall not be entitled for promotion till passing these examinations.
9(A). It shall be mandatory for the Government Servant who has been appointed by promotion
to the posts mentioned in rules 3 to 5, either to possess the Computer Operation Certificate as
regulated by the Government (General Administration Department / Directorate Information
Technology) from time to time or to obtain exemption from passing of the examination of Computer
Operation on the grounds of age criteria prescribed by Orders issued by the General Administration
Department / Directorate I Information Technology, from time to time, before being promoted to
the said posts.
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, जून ६, २०२३/ ज््ययेष््ठ १६, शके १९४५
13
9(B) If any Government Servant who has been appointed by nomination to the posts
mentioned in rules 3 to 5 fails to possess the Computer Operation Certificate, as regulated by the
Government from time to time, before appointment, then he/she is required to possess the said
certificate within the prescribed time limit. If any Government Servant fails to possess Computer
operation Certificate within the prescribed time limit, then he/she shall not be entitled for annual
increment till possessing the said certificate. Further he/she shall not be entitled for promotion
till possessing Computer Operation Certificate.
10. It shall be mandatory for the person who is appointed by nomination to the post mentioned
in rules 3 to 5, to submit a small family certificate as prescribed under Declaration of Small Family
Rules, 2005 and the rules made thereunder from time to time, at the time of appointment to the
concerned post. A person having more than two children on the date of submission of Declaration
of Small Family, shall be disqualified for the appointment in Government Service. Moreover, the
person shall be governed by Government orders issued from time to time, in this behalf.
11. Educational qualification and experienced mentioned in the Schedule–I shall stand
amended in accordance with the recognition or de-recognition, as the case may be, of such
educational qualification and experience by Dental Council of India or equivalent body established
by Government of India, from time to time.
12. A person appointed to the posts mentioned in rules 3 to 5 shall be liable to transfer in
any of the Government Dental Colleges under the Department in the State of Maharashtra.
13. Persons selected on the posts mentioned in rules 3 to 5 should have registered their names
as per provisions of the Dental Act, 1948 (16 of 1948) or their names should have been registered
in the register maintained under the said Act.
14. A person appointed on the post, if so required, be liable to serve in any Defense services
of India or in post connected with the Defense of India anywhere in or outside India for a period
of not less than four years (including the period spent on training by such candidates), as may be
determined from time to time by the Government of India:
Provided that such person shall not be required to serve as aforesaid after expiry of ten years
from the date of his appointment and ordinarily after he has attended the age of fifty-five years.
15. The terms and conditions prescribed in these Rules shall be complied with for appointment
in the Government Service. Subsequently, the Maharashtra Civil Services Rules and other
prevailing enactments/Government Resolutions/ Government Orders with regard to service matters
as prescribed from time to time, shall be applicable to the concerned Government servant.
14
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, जून ६, २०२३/ ज््ययेष््ठ १६, शके १९४५
SCHEDULE – I (See rules 4, 5 and 6)
Serial No.
Post
Qualification
Experience
1
2
3
4
1
Professor
A Bachelor’s Degree in Dental
Surgery from an Indian University
with Masters in Dental Surgery
or Diplomat of National Board
recognized by the Government of
India on the recommendation of
council, in the concerned subject.
Experience of teaching the
concerned subject as an
A s s o c i a t e P r o f e s s o r i n
recognized Dental college for
not less than five years.
2
Associate
Professor
A Bachelor’s Degree in Dental
Surgery from an Indian University
with Masters in Dental Surgery
or Diplomat of National Board
recognized by the Government of
India on the recommendation of
council, in the concerned subject.
Experience of teaching the
concerned subject as an
A s s i s t a n t P r o f e s s o r i n
recognized Dental college for
not less than four years after
completion of Masters in Dental
Surgery.
3
Assistant
Professor
(Promotion)
A Bachelor’s Degree in Dental
Surgery from an Indian University
with Masters in Dental Surgery
or Diplomat of National Board
recognized by the Government of
India on the recommendation of
council, in the concerned subject.
Experience as Dental Surgeon
in Government Dental Colleges
and Hospitals or Government
Medical Colleges and Hospitals
for not less than three years.
4
Assistant
Professor
(Nomination)
A Bachelor’s Degree in Dental
Surgery from an Indian University
with Masters in Dental Surgery
or Diplomat of National Board
recognized by the Government of
India on the recommendation of
council, in the concerned subject.
Experience as a Clinical
Assistant or Dental Surgeon
or Senior Resident or Tutor
or any equivalent post in any
recognized Dental or Medical
College for not less than one
year, gained after acquire the
degree of Bachelor of Dental
Surgery or Master of Dental
Surgery.
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, जून ६, २०२३/ ज््ययेष््ठ १६, शके १९४५
15
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.
SCHEDULE – II (See rules 3 and 4)
Sr. No
Category
Requirements
Points
1
2
3
4
Category-I
1) Journals Indexed to PubMed-Medline
2) Journals published by Indian or
International Dental Specialty Associations
approved by Dental Council of India.
Fifteen marks for each
contribution mentioned
in column-3.
Category-II
1) Medical or Dental Journals published by
Government Health Universities awarding
dental degree or Government Universities
awarding dental degree.
2) Original Research or study approved by
the Indian Council of Medical Research
(ICMR) or Similar Government Bodies.
3) Author of Text or Reference Book
concerned to respective speciality.
4) Doctor of Philosophy or any other similar
additional qualification after Masters in
Dental Surgery.
Ten marks for each
contribution mentioned
in column-3.
Category-III
1) Journals published by Deemed
Universities or Dental Institutions or
Indian Dental Association.
2) Contribution of Chapters in the Text
Book.
Five marks for each
contribution mentioned
in column-3.
Note:-
1. For any publication, except original research, first author (principal author) shall be
given 100% marks and remaining authors (co-authors) shall be given 50% marks and upto
a maximum of 5 co-authors will be considered.
2. For original research, all authors shall be given equal points and upto a maximum of 6
authors shall be considered.
3. Maximum of 3 publications shall be considered for allotting points in Category III.
4. Publication in tabloids or souvenirs or dental news magazines or abstracts of conference
proceedings or letter of acceptance shall not be considered for allotment of marks.
5. The candidate must have to secure minimum 30 and 20 marks from any one, two or all
three categories mentioned in column-2 for the post of professor and Associate professor
respectively.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
SHIVAJI PATANKAR,
Joint Secretary to Government.