(१)
भाग चार-अ-११७–१
RNI No. MAHBIL /2009/31733
महाराष्टट्रõ शासन राजपत्र
असाधारण भाग चार-अ
वर््ष ९, अंक ५८]
बुधवार, जून ७, २०२३/ज््ययेष््ठ १७, शके १९४५
[पृष््ठठे ४, किंमत : रुपयेये १५.००
असाधारण क्रमांक ११७
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्टट्र शासनानेे केंद्रीयय अधिनिययमांन््वयेये तययार केलेेलेे
(भाग एक, एक-अ आणि एक-ल ययांमध््यये प्रसिद्ध केलेेलेे निययम व आदेेश ययांव््यतिरिक्त) निययम व आदेेश.
महसूल व वन विभाग
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्ालय,
मुंबई ४०० ०३२, दिनांक ०७ जून २०२३.
अधिसूचना
भूमीीसंपादन, पुनर््वसन व पुनर््वसाहत करताना उचित भरपाई मिळण््याचा आणि पारदर््शकतेेचा हक्क अधिनिययम, २०१३.
क्रमांक- संकीर््ण-२०२२/प्र.क्र.०५/अ-३.—ज्याअर्थी, भूमीसंपादन, पुनर््वसन व पुनर््वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा
आणि पारदर््शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) (यात यापुढे ज्याचा निर्देश “उक्त अधिनियम” असा करण्यात आला
आहे) महाराष्टट्र राज्यास लागू असताना, त्याच्या कलम १०क मध्ये, अशी तरतूद केलेली आहे की, राज्य शासनास, लोकहितास््तव,
राजपत्रातीील अधिसूचनेद्ारे उक्त कलम १०क मध्ये नमूद केलेल्या कोणत्याही प्रकल््पपाांांना, उक्त अधिनियमाच्या प्रकरण दोन आणि
प्रकरण तीन यांच्या तरतुदी लागू करण्यापासून सूट देता येईल ;
आणि ज््याअर्थी, यासोबत जोडलेल्या अनुसूची एक मध्ये नमूद केलेल्या जमिनींची उक्त कलम १०क च्या खंड (ख) च्या
व्याप्तीत येणाऱ्या आणि यासोबत जोडलेल्या अनुसूची दोन मध्ये नमूद केलेल्या प्रकल्पासाठी (यात यापुढे ज्याचा निर्देश “उक्त प्रकल्प”
असा करण्यात आला आहे) आवश्यकता आहे किंवा आवश्यकता भासण्याची शक्यता आहे, असे राज्य शासनास दिसून आले आहे ;
आणि ज््याअर्थी, राज्य शासनाने, उक्त प्रकल्पाकरिता केवळ निव््वळ जमिनीची आवश्यकता भासेल हे लक्ात घेऊन, प्रस््ततावित
संपादनासाठी उक्त जमिनींचे व्याप्तीक्षेत्र सुनिश््चचित केले आहे ;
आणि ज््याअर्थी, महाराष्टट्र शासनास, याद्ारे, उक्त अधिनियमाच्या कलम १०क खालील उक्त प्रकल्पास उक्त अधिनियमाच्या
प्रकरण दोनच्या व प्रकरण तीनच्या तरतुदी लागू करण्यापासून लोकहितास््तव सूट देणे, इष््ट वाटते.
त््याअर्थी, आता, उक्त अधिनियमाच्या कलम १०क द्ारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा आणि याबाबतीत त्यास समर््थ
करणाऱ्या इतर सर््व अधिकारांचा वापर करून, महाराष्टट्र शासन याद्ारे लोकहितास््तव उक्त प्रकल्पास उक्त अधिनियमाच्या प्रकरण
दोनच्या आणि प्रकरण तीनच्या तरतुदी लागू करण्यापासून सूट देत आहे.
2
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, जून ७, २०२३/ ज््ययेष््ठ १७, शके १९४५
अनुसूचीी एक
जमिनींचा तपशील
मौजेे - डोणगाव, तालुका- जामखेेड, जिल्हा- अहमदनगर
अ.क्र.
भूमापन किंवा गट क्रमांक
अंदाजित क्षेेत्र (हेे.आर)
१
३८६
०.४७
२
३८७
०.९६
३
३८९
०.५७
४
३९०
०.२३
एकूण
२.२३
अनुसूचीी दोन
प्रकल्पाचे वर््णन
प्रकल्पाचेे नाव
- मौजे डोणगाव, ता. जामखेड,जि.अहमदनगर येथील
पारगाव (जो) लघुपाटबंधारे तलाव क्र.२ ते पारगाव (जो)
लघुपाटबंधारे तलाव क्र.१ जोडकालव्याच्या कामाकरिता
भूसंपादन.
प्रकल्पाचेे वर््णन
- मौजे डोणगाव, ता.जामखेड,जि.अहमदनगर येथील
ग.क्र.३८६,३८७,३८९ व ३९० एकूण क्षेत्र २ हे. २३ आर.
संपादन करणाऱ््या
- कार््यकारी अभियंता, उस्मानाबाद मध्यम प्रकल्प विभाग,
अभिकरणाचा तपशीील
उस्मानाबाद.
महाराष्ट्रा्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
सुनिल कोठेठेकर,
शासनाचे उप सचिव.
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, जून ७, २०२३/ ज््ययेष््ठ १७, शके १९४५
3
REVENUE AND FORESTS DEPARTMENT
Mantralaya, Madam Cama Marg,
Hutatma Rajguru Chowk,
Mumbai 400 032, dated the 7th June 2023.
NOTIFICATION
Right to Fair Compensation and Transparency in Land Acquisition, Rehabilitation and
Resettlement Act, 2013.
No.Sankirna-2022/C.R.05/A-3.— WHEREAS, section 10A of the Right to Fair Compensation
and Transparency in Land Acquisition, Rehabilitation and Resettlement Act, 2013 (30 of 2013), in
its application to the State of Maharashtra (hereinafter referred to as “the said Act”), provides that
the State Government may, in the public interest, by notification in the Official Gazette, exempt
any of the projects mentioned in the said section 10A from the application of the provisions of
Chapter II and Chapter III of the said Act ;
AND WHEREAS, it appears to the State Government that the lands mentioned in Schedule
I appended hereto are required or likely to be required for the project mentioned in Schedule II
appended hereto, which is covered under clause ( b ) of the said section 10A (hereinafter referred
to as “the said project”) ;
AND WHEREAS, the State Government has ensured the extent of the said lands for the
proposed acquisition being bare minimum land required for the said project ;
AND WHEREAS, the Government of Maharashtra considers it expedient in the public interest
to exempt the said project under section 10A of the said Act from the application of the provisions
of Chapter II and Chapter III of the said Act.
NOW, THEREFORE, in exercise of the powers conferred by section 10A of the said Act and
of all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra hereby, in the
public interest, exempts the said project from the application of the provisions of Chapter II and
Chapter III of the said Act.
SCHEDULE I
Details of Lands
Village- Dongaon, Taluka- Jamkhed, District- Ahmednagar
Sr.No.
Gut/Survey No.
Approximate Area of
Required Land (Hector)
1
386
0.47
2
387
0.96
3
389
0.57
4
390
0.23
Total
2.23
4
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, जून ७, २०२३/ ज््ययेष््ठ १७, शके १९४५
SCHEDULE II
Description of the Project
Name of the Project
- Village - Dongaon, Taluka - Jamkhed,
District- Ahmednagar Small Irrigation Tank
No.2 to Small Irrigation Tank No.1
connection canal.
Description of Project
- Village- Dongaon, Taluka - Jamkhed,
District-Ahmednagar Gat No.-386,387,389 &
390 Total Land –2H.23R.
Details of acquiring
- Executive Engineer, Osmanabad Medium
Agency
Project Department, Osmanabad.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
SUNIL KOTHEKAR,
Deputy Secretary to Government.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.