(१)
भाग एक (को.वि.पु)-५६–१
RNI No. MAHBIL /2009/36619
महाराष्टट्रõ शासन राजपत्र
असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरवणी
वर््ष ९, अंक ३८(२)]
बुधवार, जून ७, २०२३/ज्ययेष््ठ १७, शके १९४५
[पृष््ठठे ९, किंमत : रुपयेे ११.००
असाधारण क्रमांक ५६
प्राधिकृत प्रकाशन
उप विभागीय अधिकारी, ठठाणेे उप विभाग, ठठाणेे यांजकडून
अधिसूचना
क्रमांक टिडी/टे-५/एलएक््यु- एसआर-६० व ६१/२०२२.– ज््याअर्थी, भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर््स्थथापना करताना वाजवी
भरपाई मिळण््याचा आणि पारदर््शकतेचा हक्क अधिनिययम, २०१३ (२०१३ चा ३०) (ज््याचा उल्लेख प्रस््ततुतुत अधिसुचनेत ययापुढे ‘उक्त
अधिनिययम ’ असा करण््यात आला आहे) च््या कलम ३ च््या खंड (इ) च््या द्ारे प्रदान करण््यात आलेल््या अधिकारांचा वापर करून
काढण््यात आलेली अधिसूचना, महसूल व वन विभाग क्र. संकीर््ण ११/२०१४/प्र.क्र.७७(भाग)/अ-२, दिनांक ११ सप््टेंबर, २०१५ (ययात यय
ापुढे जिचा निर्देश ‘उक्त अधिसूचना ’ असा करण््यात आला आहे) ययाद्ारे असे अधिसूचित केले आहे की, उक्त अधिनिययमाच््या कलम
३ च््या खंड (झेड अ) मध््ये व््याख््या केलेल््या एखाद्ा सार्वजनिक प्रययोजनासाठी, एखादयया जिल्ह्ातील १०,००० हेक््टरपेक्ा अधिक
नसेल इतक््या क्ेत्ाकरिता जमीन संपादन करण््याच््या संबंधात, अशा जिल्ह्ाचा जिल््हहाधिकारी हा उक्त अधिनिययमाच््या प्रययोजनासाठी
समूचित शासन असल््याचे मानण््यात ययेईल ;
आणि ज््याअर्थी, उक्त अधिसूचनेनुसार समूचित शासन असलेल््या, ठाणे जिल्ह्ाच््या जिल््हहाधिकाऱ््यास ययासोबत जोडलेल््या अनुसूची
एक मध््ये दर््शविलेली जमीन (ययापुढे जिचा निर्देश ‘उक्त जमीन ’ असा करण््यात आला आहे.) आवश््यक आहे असे वाटते (ज््याच््या
स््वरुपाचे विवरण ययासोबत जोडलेल््या अनुसूची दोन मध््ये दिलेले आहे) आणि म््हणून उक्त अधिनिययमाच््या कलम ११ च््या पोट-कलम
(१) च््या तरतुदीन््वयये ययाद्ारे असे अधिसूचित करण््यात ययेते की, उक्त जमिनीची कार््यकारी अभिययंता, ठाणे खाडी पूल विभाग क्र.१, कोकण
भवन, नवी मुंबई ययांचे समर््पपित माल वाहतूक मार््गगिका प्रकल््पपाांांतर््गत राष्ट्रीयय महामार््ग क्र.४ ते बाले उत्तर शिव रस््तताता तळोजा पंचानन ते निळजे
कि.मी.५२/८०० ययेथे रेल््ववे क्रॉसिंग क्र.६ ई, रेल््ववे ई.पी.नं.५२/१३-१४ रेल््ववे उड् डाणपुलाचे बांधकाम करणे यया सार्वजनिक प्रययोजनासाठी
मौजे-बामाळी व मौजे- निघु, ता.जि.ठाणे, ययेथील अनुसूची एक मध््ये दर््शविलेल््या जमिनीची आवश््यकता आहे ;
आणि ज््याअर्थी, महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग क्र. चार-अ, क्रमांक एसआययए-२०२३/प्र.क्र.५६/अ-२, दिनांक २४
मे, २०२३ व महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग क्र. चार-अ, क्रमांक एसआययए-२०२३/प्र.क्र.८१/अ-२, दिनांक २४ मे, २०२३
अन््वयये लोकहितास््तव उक्त अधिनिययमाच््या प्रकरण दोनच््या आणि प्रकरण तीनच््या तरतूदी लागू करण््यापासून उक्त प्रकल्पाला सूट देण््यात
आली असल््यामुळे यया प्रकल्पासाठी सामाजिक प्रभाव निर््धधारण करण््याची आवश््यकता उरलेली नाही.
2
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरवणी, जून ७, २०२३/ज्ययेष््ठ १७, शके १९४५
त््याअर्थी, आता, असे घोषित करण््यात ययेते की, उक्त अधिनिययमाच््या कलम ११ च््या पोट कलम ४ अनुसार कोणतीही व््यक्ती, ही
अधिसूचना प्रसिद्ध झाल््याच््या दिनांकापासून ते उक्त अधिनिययमाच््या प्रकरण चार खालील कार््यवाही पूर््ण होईल त््या कालावधीपर्यंत उक्त
जमिनीचा अथवा तिच््या भागाचा कोणताही व््यवहार करणार नाही किंवा उक्त जमिनीवर कोणताही भार निर््माण करणार नाही :
परंतु,उक्त जमिनीच््या अथवा तिच््या भागाच््या मालकाने अर््ज केल््ययावर, जिल््हहाधिकाऱ््यास विशेष परिस््थथितीत, लेखी कारणे नमूद
करून अशा मालकास उपरोक्त तरतुदीच््या प्रर्वतनातून सूट देता ययेईल ;
परंतु आणखी असे की, जर कोणत््याही व््यक्तीने यया तरतुदीचे जाणीवपूर्वक उल्लंघन केल््यामुळे तिला झालेल््या कोणत््याही हानीची
किंवा क्षतीची जिल््हहाधिकाऱ््याकडून भरपाई दिली जाणार नाही.
तसेच, उक्त अधिनिययमाच््या कलम ११ च््या पोट कलम (५) अनुसार, उप विभागीयय अधिकारी, ठाणे उप विभाग, ठाणे हे भूमिसंपादन,
पुनर्वसन व पुनर््स्थथापना करताना उचित भरपाई मिळण््याचा आणि पारदर््शकतेचा हक्क (महाराष्टट्र) निययम, २०१४ (ययात ययापुढे त््यांचा निर्देश
‘उक्त निययम’ असा करण््यात आला आहे) उक्त निययम १०च््या उपनिययम ३ द्ारे विहित केल््याप्रमाणे भूमि अभिलेखाच््या अद्यावतीकरणाचे
काम हाती घेणार असल््याचे व पूर््ण करणार असल््याचे देखील घोषित करीत आहे ;
तसेच उक्त अधिनिययमाच््या कलम ३ च््या खंड (छ) अन््वयये, समुचित शासन असलेले जिल््हहाधिकारी, ठाणे ययांनी उक्त
अधिनिययमाखालील जिल््हहाधिकाऱ््यांची कार्येे पार पाडण््यासाठी उपविभागीयय अधिकारी ठाणे, उपविभाग ठाणे ययांस पदनिर्देशित केले आहे.
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरवणी, जून ७, २०२३/ज्ययेष््ठ १७, शके १९४५
3
अनुसूची - एक
जमिनीचे वर््णन
मौजे बामाळी, ता. जि. ठाणे
अ.क्र
सर्व्हेे नंबर
क्षेत्र (हे.आर)
१
१/१ब
०-०५-९२
एकूण
०-०५-९२
मौजे निघु, ता. जि. ठाणे
अ.क्र
सर्व्हेे नंबर
क्षेत्र (हे.आर)
१
१/२/२
०-००-२१
२
२२/१
०-०७-६५
३
२२/२/ब/२
०-०१-१७
४
४/५अ
०-१०-३७
५
२२/२/अ/२
०-०४-९९
६
२०/४अ
०-०२-५४
७
२४/१/अ
०-२४-४९
८
२४/१/ब/२
९
२४/१/क/३
१०
५२
०-०३-२३
११
५१/२
०-०२-३१
एकूण
०-५६-९६
भाग एक (को.वि.पु)-५६–२
4
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरवणी, जून ७, २०२३/ज्ययेष््ठ १७, शके १९४५
अनुसूची- दोन
सार््वजनिक प्रयोजनाच्या स््वरुपाचेे विवरण
प्रकल्पाचे नाव
समर््पपित माल वाहतूक मार््गगिका प्रकल्पातंर््गत राष्ट्रीयय महामार््ग क्र. ४ ते बाले उत्तर शिव रस््तताता तळोजा
पंचानन ते निळजे कि.मी. ५२/८०० ययेथे रेल््ववे क्रॉसिंग क्र.६ ई रेल््ववे ई.पी.नं. ५२/१३-१४ रेल््ववे
उड्डाणपुलाचे बांधकाम करणे.
प्रकल्पाचे वर््णन
सदर प्रकल्पाचा मार््ग जे.एन.पी.टी ते दादरी असा असून त््यापैकी १८० कि.मी. ची लांबी महाराष्टट्र
राज््यातुन जाते. महाराष्ट्ामध््ये जे.एन.पी.टी ते घोलवड यया दरम््यान डेडीकेटेड फ्रेट कॉॉरिडर कॉर्पोरेशन
ऑफ इंडियया लिमिटेड यया रेल््ववे मंत्ालययाच््या अखत््यारीतील संस््थथेकडून संपूर््ण प्रकल्पाचे काम पाहिले
जाते. जे.एन.पी.टी ते घोलवड यया मार्गीीकेमध््ये एकूण ४० लेव्हल क्रॉसिंग गेट आहेत. त््यापैकी एकूण
१६ आर.ओ.बी हे सार्वजनिक बांधकाम विभागाच््या अखत््यारीत ययेतात एकूण १६ आर.ओ.बी
पैकी १० आर.ओ.बी हे मुख््य अभिययंता, सा.बां.प्रादेशिक विभाग, कोंकण ययांच््यामार्फत व उर्वरीत
६ आर.ओ.बी हे मुख््य अभिययंता, सा.बां.प्रादेशिक विभाग, मुंबई ययांच््यामार्फत कार््ययान््ववीत करण््याचे
निश््चचित करण््यात आले आहे. यया सर्व प्रकल््पपाांांचा आढावा व संनिययंत्रण मुख््य अभिययंता, सा.बां.
प्रादेशिक विभाग, मूंबई ह्ा कार््ययालययामार्फत घेण््यात ययेतो. मुख््य अभिययंता, सा.बां.प्रादेशिक विभाग,
मूंबई ययांच््या अखत््यारीत असलेले ६ आर.ओ.बी पैकी ४ आर.ओ.बी (LC-२, LC-३, LC९C,
LC६E) ची कामे कार््यकारी अभिययंता, ठाणे खाडी पूल विभाग क्र.१, कोंकण भवन, नवी मुंबई यया
विभागाकडे वर््ग करण््यात आलेली आहे. त््यापैकी राष्ट्रीयय महामार््ग क्र. ४ ते बाले उत्तर शिव रस््तताता
तळोजा पंचानन ते निळजे कि.मी. ५२/८०० ययेथे रेल््ववे क्रॉसिंग क्र.६ ई रेल््ववे ई.पी.नं. ५२/१३-१४
रेल््ववे उड्डाणपुलाचे बांधकाम करण््यासाठीचे भूसंपादनाचे काम जिल््हहाधिकारी, ठाणे ययांचेतर्फे
उप विभागीयय अधिकारी, ठाणे उप विभाग, ठाणे ययांचेमार्फत प्रगतीत आहे.
समाजाला
मिळणारे लाभ
राष्ट्रीयय महामार््ग क्र. ४ ते बाले उत्तर शिव रस््तताता तळोजा पंचानन ते निळजे कि.मी. ५२/८०० ययेथे
रेल््ववे क्रॉसिंग क्र.६ ई रेल््ववे ई.पी.नं. ५२/१३-१४ रेल््ववे उड्डाणपुलाचे बांधकाम यया प्रकल्पामुळे
जलदगती रेल््ववेप्रकल्प बांधकाम करणे, त््याचा वापर करणे व देखभाल करणे ययाकामी रोजगाराच््या
संधी उपलब््ध होणार आहेत.
स््थथानिक लोकांना त््यांचे कौशल््य आणि अनुभव ययानुसार त््या जागेतील प्रचलित निययमानुसार
रोजगाराच््या संधी मिळतील.
तसेच त््या प्रकल्पामुळे प्रवासी वाहतुकीत वाढ, सुरक्षित आणि जलद प्रवास, भौगोलिक आणि
सामाजिक दृष््टटीने सर्वकष विकास, मोठ्ा प्रमाणात रोजगार निर््ममिती पर््ययावरण स््थथिरता ह्ा बाबी
अभिप्रेप्रेत आहेत.
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरवणी, जून ७, २०२३/ज्ययेष््ठ १७, शके १९४५
5
अनुसूची- तीन
(सामाजिक प्रभाव निर््धधारण अभ्यास करणाऱ्या अधिकाऱ््ययाांांनेे दिलेेल्या सामाजिक प्रभाव निर््धधारण सारांश)
शासन, महसूल व वन विभाग, मंत्ालयय, मुंबई-३२ ययांनी त््यांचेकडील अधिसूचना दिनांक २६ एप्रिल २०१८ व्दारे भूमीसंपादन,
पुनर्वसन व पुनर््स्थथापना करताना वाजवी भरपाई मिळण््याचा आणि पारदर््शकतेचा हक्क अधिनिययम, २०१३ (२०१३ चा ३०) ययामध््ये
कलम १० (क) समाविष््ट केले असून, त््यामध््ये अशी तरतुद केली आहे की, समुचित शासनाला जनहिताच््या दृष््टटीने अधिसुचनेव्दारे, उक्त
अधिनिययमाच््या प्रकरण दोन व प्रकरण तीन ययांच््या तरतुदी लागू करण््यापासून सूट देता ययेते. त््यानुसार महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण
भाग क्र. चार-अ, क्रमांक एसआययए-२०२३/प्र.क्र.५६/अ-२, दिनांक २४ मे, २०२३ व महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग क्र.
चार-अ, क्रमांक एसआययए-२०२३/प्र.क्र.८१/अ-२, दिनांक २४ मे, २०२३ नुसार उक्त फरक प्रकल्पाला जनहिताच््या दृष््टटीने लोकहितकारी
प्रकल्प असल््याकारणाने प्रकरण दोन आणि प्रकरण तीन च््या तरतुदी लागू करण््यापासून उक्त प्रकल्पाला सूट देण््यात आली आहे.
सदर अधिसुचनेव्दारे ज््या जमिनीची सार्वजनिक प्रययोजनासाठी आवश््यकता आहे किंवा आवश््यकता भासण््याचा संभव असल््याचे
काययद्ाचे ११ चे उप कलम (१) खाली अधिसूचीत करणेत आले आहे. त््या विरुद्ध आक्ेप नोंदविण््याचे असल््यास प्रारंभिक अधिसूचनेच््या
तारखेपासून ६० दिवसांच््या आत उप विभागीयय अधिकारी, ठाणे उप विभाग, ठाणे ययांचे (पत्ता:- २१७, दुसरा मजला, जिल््हहाधिकारी
कार््ययालयय, ठाणे कोर्ट नाका, ठाणे (पश््चचिम) ४०० ६०१) कार््ययालययात आक्ेप नोंदविणेत ययेतील.
ठाणे,
अविनाश शिंदेे,
दिनांक ५जून २०२३
उप विभागीयय अधिकारी,
ठाणे उप विभाग, ठाणे.
भाग एक (को.वि.पु)-५६–२अ
6
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरवणी, जून ७, २०२३/ज्ययेष््ठ १७, शके १९४५
BY THE SUB-DIVISIONAL OFFICER, THANE SUB-DIVISION, THANE
NOTIFICATION
No. TD/T-5/LAQ-SR-60 and 61/2022.—Whereas, The Right to Fair Compensation and
Transparency in Land Acquisition, Rehabilitation and Resettlement Act, 2013 (hereinafter referred
to as the said Act.) has been enacted, under the powers conferred by clause (e) of section 3 of the
said Act. Government notification, Revenue and Forest Department No. संकीर््ण ११/२०१४/प्र.क्र.७७/(भाग)
अ-२, dated 11th September 2015 (hereinafter referred to as the said notification) has been published.
According to the definition comprised in clause (Z A) of Section 3 of the said Act, it is mentioned
that in connection with the acquisition of land for a public purpose for an area not exceeding 10000
hectares in a district, the Collector of such district shall be deemed to be an Appropriate Government
for the purpose of the said Act;
And, whereas, the Appropriate Government i.e. Dist. Collector of Thane has come to
the conclusion that the land indicated in Schedule-I attached herewith are required as per the said
notification (hereinafter referred to as the said land). For the public purpose the details of which are
given in Schedule-II attached herewith. And hence, under sub-section (1) of Section 11 of the said
Act, it is hereby notified that the said lands are required for the public purpose of the Executive
Engineer, Thane Creek Bridge Div. No.1, Kokan Bhavan, Navi Mumbai to Construction of Oropsed
Dedicated Freight Corridor (DFC) project of Railway Over Bridge (ROB) in lieu of LC-6E at Rly Km
52/800, in Diva-Panvel section Railway Km.52/12-14 on Bale Uttar shiv road to NH-4 road to lands
of Village- Bamali & Nighu, Tal. & Dist. Thane needed for the said public purpose shown in
Schedule –I.
And, whereas, Government of Maharashtra’s Extraordinary Gazette No. Part Four-A, No.
SIA.2023/C.R.56/A-2, dated 24th May 2023 and Government of Maharashtra’s Extraordinary Gazette
No. Part Four-A, No. SIA.2023/C.R.81/A-2, dated 24th May 2023, has resolved that Public – Private
Partnership mentioned in Section 10A of the said Act with the said projects in which land ownership
will be continued with the State Government. Since such projects were exempted from the provisions of
chapter two and three of the said Act, there is no need to determine the social impact for this project;
Therefore, it is hereby declared that no person, in accordance with sub-section (4) of section 11
of the said Act, shall make any transaction of the said land or shall create any third party interest in
the said land, or any part thereof from the date of publication of this notification till the completion
of the proceedings under chapter IV of the said Act ; Provided that, upon application by the owner of
the said land or part thereof, the Collector may, in special circumstances, exempt such owner from
the effect of the above provision by mentioning reasons in writing ;
However, any loss or damage caused to any person in violation of this provision purposely made
will not be compensated by the Collector.
It is further declared that according to sub-section (5) of section 11 of the said Act, the Sub-
Divisional Officer, Thane Sub-Division, Thane is going to undertake and complete the exercise of
updating of land records as prescribed by sub-rule (3) of rule 10 of the Right to Fair Compensation
and Transparency Land Acquisition, Rehabilitation and Resettlement (Maharashtra) Rules, 2014
(hereinafter referred as the said rules),
Similarly, under the provision of sub-section (g) of section 3 of the said Act, the Collector being
Appropriate Goverment is empowerd to designate Sub-Divisional Officer, Thane Sub-Division, Thane
to carry out the functions of the Collector.
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरवणी, जून ७, २०२३/ज्ययेष््ठ १७, शके १९४५
7
SCHEDULE - I
Description of Land
Name of the Village Bamali, Taluka Thane, District Thane
Sr. No.
Survey No.
Area (H R)
1
1/1B
0-05-92
Total
0-05-92
Name of the Village Nighu, Taluka Thane, District Thane
Sr.
No.
Survey No.
Area (H R)
1
1/2/2
0-00-21
2
22/1
0-07-65
3
22/2/B/2
0-01-17
4
4/5A
0-10-37
5
22/2/A/2
0-04-99
6
20/4A
0-02-54
7
24/1/A
0-24-49
8
24/1/B/2
9
24/1/C/3
10
52
0-03-23
11
51/2
0-02-31
Total
0-56-96
8
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरवणी, जून ७, २०२३/ज्ययेष््ठ १७, शके १९४५
SCHEDULE - II
Statement on the nature of public purpose
Name of the Proj
ect
Construction of Proposed Dedicated Freight Corridor (DFC) project
of Railway Over Bridge (ROB) in lieu of LC- 6E At Rly Km 52/800, on
Diva-Panvel section Railway Km.52/13-14 on Bale Uttar shiv Road to
NH-4 Road.
Description of
Project Work
Construction of Proposed Dedicated Freight Corridor (DFC) project
of Railway Over Bridge (ROB) in lieu of LC- 6E At Rly Km 52/800, on
Diva-Panvel section Railway Km.52/13-14 on Bale Uttar shiv Road to
NH-4 Road. For the proposed project oft Dedicated Freight Corridor
between JNPT and Dadari about 180 km length lies in Maharashtra
state. Execution work between JNPT & Gholvad is governed / Moni
tored by Railway department (DFCCIL). There are total 40 existing
Level Crossing (LC) gates between JNPT to Gholvad. Out of which 16
ROB’s (LC) lies under the jurisdiction of Public Works Department.
Out of 16 ROB’s (LC), 10 ROB’s (LC) is decided to be executed by
Chief Engineer, Kokan and remaining 6 ROB’s (LC) is decided to be
executed by Chief Engineer, Mumbai. Progress and monitoring of all
these ROB’s (LC) project is done by Chief Engineer, Mumbai. Out of
6 ROB’s (LC) (LC-2, LC-3, LC9C, LC6E) execution of 4 ROB’s (LC) is
carrying out under Executive Engineer,Thane Creek Bridge Div No.1,
Konkan Bhavan, Navi Mumbai. Land acquisition for the project of
Railway Over Bridge (ROB) in lieu of LC- 6E At Rly Km 52/800, on
Diva-Panvel section Railway Km.52/13-14 on Bale Uttar shiv Road to
NH-4 road is in progress under office of Sub-Divisional Officer, Thane
Sub-Division, Thane of Collector office Thane.
Benefits to the
Society
Construction of Proposed Dedicated Freight Corridor (DFC) project
of Railway Over Bridge (ROB) in lieu of LC- 6E At Rly Km 52/800, on
Diva-Panvel section Railway Km.52/13-14 on Bale Uttar shiv Road
to NH-4 Road project will provide employment opportunities for the
construction operation and maintenance.
Opportunities of various jobs as per the skill & experiences shall be
made available to the needy person, as per the rules.
Geographical & social development in all aspect of life shall be im
proved, shall result in employment generation. Environmental condi
tions shall be stable.
Due to this project there will be increase in number of passengers as
the fast & safe journey will be provided.
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरवणी, जून ७, २०२३/ज्ययेष््ठ १७, शके १९४५
9
SCHEDULE - III
(Social impact assessment summary given by the officers
conducting the social impact assessment study)
The Government, in Revenue and Forest Department, has published a notification in
Government Extraordinary Gazette dated 26/04/2018 and amended section 10 (A), of The Right to
Fair Compensation and Transparency in Land Acquisition, Rehabilitation and Resettlement Act
2013 (30 of 2013) which provides that the appropriate government may, by notification in the public
interest, be exempted from the application of the provisions of Chapter Two and Chapter Three of
the said Act. Accordingly the notification by Government of Maharashtra has been published in
Government of Maharashtra’s Extraordinary Gazette No. Part Four-A, No. SIA.2023/C.R.56/A-2,
dated 24th May 2023 and Government of Maharashtra’s Extraordinary Gazette No. Part Four-A, No.
SIA.2023/C.R.81/A-2, dated 24th May 2023, and the said project is exempted from the application
of the provision of chapter Two and Three being a public interest project in terms of public interest.
The land which is required for public purpose or is likely to be required under sub-section (1)
of section 11 of the Act has been notified by this notification If any objection is to be lodged against
it, the objection will be lodged in the office of Sub-Divisional Officer, Thane Sub-Division, Thane
[Address:- 217, 2nd Floor, Collector Office, Thane Court Naka, Thane (West) 400 601] within 60 days
from the date of preliminary notification.
Thane,
AVINASH SHINDE,
Dated 5th June 2023.
Sub-Divisional Officer,
Thane Sub-Division, Thane.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.