(१)
भाग एक-अ (म.उ.वि.)-२८–१
RNI No. MAHBIL /2009/31748
महाराष्टट्रõ शासन राजपत्र
असाधारण भाग एक-अ—मध््य उप-विभाग
वर््ष ९, अंक २१]
गुरुवार, जून ८, २०२३/ज््ययेष््ठ १८, शके १९४५
[पृष््ठ १, किंमत : रुपयेये २६.००
असाधारण क्रमांक २८
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्टट्र जिल्हा परिषदा व पंचाययत समित््या, ग्ामपंचाययती, नगरपरिषदा, प्ाथमिक शिक्षण आणि
स््थथानिक निधी लेेखापरीक्षा अधिनिययम ययांखालील (भाग चार-ब मध््यये प्रसिद्ध करण््यात
आलेेलेे आदेेश व अधिसूचना ययांव््यतिरिक्त) आदेेश व अधिसूचना.
विभागीयय आययुक्त कार््ययालयय, नाशिक विभाग, नाशिक
आदेेश
क्र.विआशा/पंरा/१५५९४/२०२३/जा.क्र.६५३८.— मेथी ग्ामपंचायत, ता. शिंदखेडा, जि. धुळे येथील ११ सदस्य व १ थेट सरपंच
या पैकी ८ सदस्य पदे रिक्त झालेली आहेत. ग्ामपंचायतीच्या एकूण सदस्य संख्येच्या निम््म्ययायाहुन अधिक जागा रिक्त झालेल्या आहेत.
जिल््हहाधिकारी, धुळे यांचेकडील पत्र क्र.क/कक्ष-५/ग्ापनि/कावि/१५६/२०२३, दिनांक ८ फेब्रुवारी २०२३ रोजीच्या ग्ामपंचायत विघटीत
करणेबाबतचा अहवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, धुळे यांचेकडील पत्र क्र. धुजिप/ग्ापं/१/३/४८६/२०२२, दिनांक २४
आॅगस्ट २०२२ चा अहवाल व ग्ामविकास विभाग यांचेकडील पत्र क्र.व्हीपीएम-३६८९/१२३८(३३००)/२१, दिनांक २१ जून १९८९
अन््वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून, मी, राधाकृष्ण गमे, विभागीय आयुक्त, नाशिक विभाग, नाशिक महाराष्ट्र ग्ामपंचायत
अधिनियम, १९५८ चे कलम १४५(१अ) अन््वये, उपरोक्त अहवालानुसार सादर केलेल्या कागदपत्राचे अवलोकन करून हा आदेश
शासकीय राजपत्रात प्रसिद्ध झालेल्या दिनांकापासून, मेथी ग्ामपंचायत, ता. शिंदखेडा, जि. धुळे विघटीत करणेबाबत आदेश देत आहे.
नाशिक,
राधाकृष््ण गमेे,
दिनांक ६ जून २०२३
विभागीय आयुक्त, नाशिक.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.