भाग चार-ब-२२३–१

RNI No. MAHBIL /2009/37831

महाराष्टट्रõ शासन राजपत्र

असाधारण भाग चार-ब

वर््ष ९, अंक ७८]

गुरुवार, जून ८, २०२३/ज््ययेष््ठ १८, शके १९४५

[पृष््ठठे ४, किंमत : रुपयेये ९.००

असाधारण क्रमांक २२३

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्टट्र शासनानेे महाराष्टट्र अधिनिययमांन््वयेये तययार केलेेलेे

(भाग एक, एक-अ आणि एक-ल ययांमध््यये प्रसिद्ध केलेेलेे निययम व आदेेश ययांव््यतिरिक्त) निययम व आदेेश.

सार््वजनिक बांधकाम विभाग,

मंत्ालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्ालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ८ जून, २०२३.

अधिसूचना

महाराष्टट्र महामार््ग अधिनिययम.

क्रमांक खाक्षेस-२०२१/प्र.क्र. ११५/रस््ततेे-८.—ज्याअर्थी, महाराष्टट्र राज्य रस््ततेे विकास महामंडळ मर््ययादित हेे महाराष्टट्र महामार्ग

अधिनियम (१९५५ चा ५५) याच्या कलम ४ च्या परंतुकाच्या तरतुदीं अनुसार (यात यापुढे ज्याचा निर्देश “उक्त अधिनियम”

म्हणून करण्यात आला आहेे) यशवंतराव चव्हाण द्ुतगती मार्ग क्षमतावाढ प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राज्य महामार्ग (विशेेष)

क्र. ३ (A) यासाठी (यात यापुढे ज्याचा निर्देश “उक्त महामार्ग” असा करण्यात आला आहेे) महामार्ग प्राधिकरण आहेे ;

आणि ज्याअर्थी, महाराष्टट्र राज्य रस््ततेे ‍विकास महामंडळ मर््ययादित महामार्ग प्राधिकरणानेे उक्त महामार््गगाच्या संदर््भभात महामार्ग प्राधिकरण

म्हणून महाराष्टट्र शासनाला विनंती केली आहेे की, यासोबत जोडलेेल्या अनुसूचीत उल््ललेखित जमीन (यात यापुढे जिचा निर्देश “उक्त जमीन”

असा करण्यात आला आहेे) उक्त महामार््गगाचेे बांधकाम, देेखभाल, व््यवस््थथापन किंवा कार््ययान््वयन यांसाठी आवश्यक एक सार््वजनिक

प्रयोजन म्हणून उक्त अधिनियमाच्या तरतुदीं अंतर्गत उक्त महामार्ग प्राधिकरणासाठी, महाराष्टट्र शासनाकडून अधिग्रहित करण्यात येेईल ;

आणि ज्याअर्थी, महाराष्टट्र शासनाची खात्ी पटली आहेे की, एका सार््वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमीन ही उक्त महामार््गगाचेे

किंवा त्याच्या काही भागाचेे बांधकाम, देेखभाल, व््यवस््थथापन किंवा कार््ययान््वयन यासाठी आवश्यक आहेे आणि म्हणून उक्त महामार्ग

प्राधिकरणासाठी, पूर्वोक्त प्रयोजनांकरिता, उक्त जमीन संपादित करणेे शासनास इष््ट वाटतेे.

त्याअर्थी, आता, महाराष्टट्र महामार्ग अधिनियम, १९५५ (१९५५ चा ५५) याच्या कलम १५ च्या पोट- कलम (२) व (३) व

कलम १७ द्ारेे प्रदान करण्यात आलेेल्या अधिकारांचा, आणि याबाबतीत त्यास समर््थ करणाऱ्या इतर सर््व अधिकारांचा वापर करून,

महाराष्टट्र शासन, याद्ारेे,—

(एक) उक्त महामार््गगाचेे बांधकाम, देेखभाल, व््यवस््थथापन किंवा कार््ययान््वयन करणेे यांसाठी उक्त महामार्ग प्राधिकरणासाठी

उक्त जमिनीचेे संपादन करण्याची घोषणा करीत आहेे ;

2

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, जून ८, २०२३/ज््ययेष््ठ १८, शके १९४५

(दोन) विनिर््दिष््टट करीत आहेे की, उक्त अधिनियमाच्या कलम ७ अंतर्गत निर्गमित केलेेल्या अधिसूचनेेला प्रतिसाद म्हणून

ज््ययाांांच्या हरकती व सूचना यापूर्वीीच विचारात घेेतल्या आहेेत किंवा महामार्ग प्राधिकरणाकडून सुनावणी झाली आहेे अशा व्यक््तींखेेरीज

उक्त जमिनीशी हितसंबंधित कोणतीही व्यक्ती, ही अधिसूचना महाराष्टट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून एकवीस

दिवसांच्या आत संबंधित भूसंपादन अधिकारी तथा उप विभागीय अधिकारी, उप विभाग कर््जत, जिल्हा रायगड यांच्याकडे उक्त

महामार््गगाचेे बांधकाम, देेखभाल, व््यवस््थथापन किंवा कार््ययान््वयन यासाठीच्या प्रयोजनांसाठी उक्त जमिनीच्या वापराबाबत लेेखी व

त्याच्या कारणांसह आक्षेप घेेऊ शकतेे.

अनुसूची

संपादित करावयासाठी उद्देशित असलेेल्या जमिनीचेे वर््णन

तालुका खालापूर, जिल्हा रायगड

अ. क्र.

(१)

गाव

(२)

भूमापन क्रमांक / गट

क्रमांक

(३)

क्षेत्र (हेेक्टर आर)

(४)

१

निफाण

२६ पै.

०.००४६

२

सावरोली

१७/५/अ पै.

०.०३०९

३

आनंदवाडी

३९/१ पै.

०.०७७०

४

आनंदवाडी

३९/२ पै.

०.००२३

५

आनंदवाडी

३९/४ पै.

०.०२१०

६

आनंदवाडी

३३/१८ पै.

०.०६५८

७

आनंदवाडी

३३/१९ पै.

०.००१०

८

आनंदवाडी

३३/२० पै.

०.१३६२

९

आनंदवाडी

३३/२४ पै.

०.०१०९

१०

आनंदवाडी

२०/६/ब पै.

०.००३८

११

आनंदवाडी

२२/२ पै.

०.००६८

१२

आनंदवाडी

३६/१ पै.

०.२३७५

१३

आनंदवाडी

३६/२ पै.

०.००६०

१४

आनंदवाडी

६७/१ पै.

०.०२६६

महाराष्ट्रा्राचेे राज्यपाल यांच्या आदेेशानुसार व नावानेे,

संजयय द. दशपुतेे,

शासनाचेे सचिव.

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, जून ८, २०२३/ज््ययेष््ठ १८, शके १९४५

3

PUBLIC WORKS DEPARTMENT

Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,

Mumbai 400 032, Dated the 8th June, 2023.

NOTIFICATION

Maharashtra Highways Act.

No. PPP-2021/CR-115 /Road-8.—Whereas, the Maharashtra State Road Development Corporation

Limited is the Highway Authority for the State Highway (Special) No. 3 (A) to be known as the

Capacity Augmentation Project of Yashwantrao Chavhan Expressway (hereinafter referred to as

“the said Highway”) as per the provisions of the proviso to section 4 of the Maharashtra Highways

Act (LV of 1955) (hereinafter referred to as “the said Act”) ;

And whereas, the Maharashtra State Road Development Corporation Limited, being the Highway

Authority, in respect of the said Highway, has requested the Government of Maharashtra that, the

land mentioned in the Schedule appended hereto (hereinafter referred to as “the said land”), required

by it for the building, maintenance, management or operation of the said Highway, being for the

public purpose, be acquired by the Government of Maharashtra for the said Highway Authority

under the provisions of the said Act ;

And whereas, the Government of Maharashtra is satisfied that, for the public purpose, said

land is required for the building, maintenance, management or operation of the said Highway or

part thereof and therefore considers it expedient to acquire the said land for the aforsaid purposes

for the said Highway Authority.

Now, therefore, in exercise of the powers conferred by sub-sections (2) and (3) of section 15 read

with section 17 of the Maharashtra Highways Act (LV of 1955), and of all other powers enabling it

in this behalf, the Government of Maharashtra hereby,—

(i) declares its intention to acquire the said land for the said Highway Authority for the

building, maintenance, management or operation of the said Highway ;

(ii) specifies that any person interested in the said land, other than the persons whose

objections or suggestions have already been considered or heard by the Highway Authority in

response to the notification issued under section 7 of the said Act, may, within twenty-one days

from the date of publication of this notification in the Maharashtra Government Gazette, object to

the use of the said land for the purposes of the building, maintenance, management or operation

of the said Highway, in writing and stating the grounds thereof, to the Sub-Divisional Officer,

Sub-Division Karjat, District Raigad, being the concerned Land Acquisition Officer.

SCHEDULE

Description of land intended to be acquired

Taluka Khalapur, District Raigad

Sr. No.

Village

Survey Number /

Gat Number

Area

(Hectare Are)

(1)

(2)

(3)

(4)

1

Niphan

26 P.

0.0046

2

Savroli

17/5/A P.

0.0309

3

Anandwadi

39/1 P.

0.0770

4

Anandwadi

39/2 P.

0.0023

5

Anandwadi

39/4 P.

0.0210

6

Anandwadi

33/18 P.

0.0658

7

Anandwadi

33/19 P.

0.0010

4

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, जून ८, २०२३/ज््ययेष््ठ १८, शके १९४५

Sr. No.

Village

Survey Number /

Gat Number

Area

(Hectare Are)

(1)

(2)

(3)

(4)

8

Anandwadi

33/20 P.

0.1362

9

Anandwadi

33/24 P.

0.0109

10

Anandwadi

20/6/B P.

0.0038

11

Anandwadi

22/2 P.

0.0068

12

Anandwadi

36/1 P.

0.2375

13

Anandwadi

36/2 P.

0.0060

14

Anandwadi

67/1 P.

0.0266

By order and in the name of the Governor of Maharashtra,

SANJAY D. DASHPUTE,

Secretary to Government.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,

RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,

MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,

21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.