(१)

भााग एक (को.वि¦.पुु)-११७–१

RNI No. MAHBIL /2009/36619

महाराष्टट्रõ शासन राजपत्र

असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरवणी

वर्षष ९, अंक ८०]

शुक्रवार, डि’सेंबर १५, २०२३/अग्रहायण २४, शके १९४५

[पृष्ठेे ४, किं�ंमत : रुपये ११.००

असाधारण क्रमांं�क ११७

प्राधिकृत प्रकाशन

नगरवि�कास वि�भाग

नाागपूर शिि§बििर कार्यााɑलय, नाागपूर, दिि—नांंsक १३ डिि’सेंंबर, २०२३.

अधि�सूचना

महाराष्ट्र प्रादेेशि�क व नगर रचना अधि�नि�यम, १९६६.

क्रमांंsक टििपीएस-१२२३/१५९३/प्र.क्र.१३५/२३/नवि¦-१२.—ज्यायााअर्थीी, महााराष्ट्र प्रादेशिि§क व नगर रचनाा अधिि˜नि�यम, १९६६

(यायाापुुढेे ज्यायााचा उल्लेख “उक्त अधिि˜नि�यम” असा करण्यायाात आला आहे) च्यायाा कलम ४० च्यायाा उप-कलम (१) मधीील खंड (ख) द्वाारा

प्रदान करण्यायाात आलेल्यायाा अधिि˜कारांंsचा वापर करून शासन नगरवि¦कास वि¦भाागाने दिि—नांंsक १७ फेेब्रुुवारी, २०१७ रोजीीची अधिि˜सूचनाा

क्रमांंsक टििपीएस-१८१५/अनौसंं.७८/१५/नवि¦-१३ व तद्नंंतर दिि—नांंsक १८ माार्चच, २०१७ च्यायाा पुुरकपत्रकान्वयेे (यायाापुुढेे ज्यायााचा एकत्रि�त उल्लेख

“उक्त अधिि˜सूचनाा” असा करण्यायाात आला आहे) त्यायाात नमूूद केल्यायााप्रमााणेे रायगड जि�ल्ह्याामधीील पनवेेल व खालापूर तालुक्यायाातील ७१

गावांंsचे अधिि˜सूचि�त क्षेेत्रासाठीी (यायाापुुढेे ज्यायााचा उल्लेख “उक्त अधिि˜सूचि�त क्षेेत्र” असा करण्यायाात आला आहे) महााराष्ट्र राज्य रस्ते वि¦कास

महाामंंडळ मर्यााɑदिि—त (एमएसआरडीसी.) (महााराष्ट्र शासनााच्यायाा माालकीची व नि�यंंत्रणाखालील कंपनीी) (यायाापुुढेे ज्यायााचा उल्लेख “उक्त

महाामंंडळ” असा करण्यायाात आला आहे) यांंsची वि¦शेष नि�योोजन प्राधिि˜करण (यायाापुुढेे ज्यायााचा उल्लेख “उक्त वि¦शेष नि�योोजन प्राधिि˜करण”

असा करण्यायाात आला आहे) म्हणूून नेमणूूक केली आहे ;

आणि� ज्यायााअर्थीी, उक्त महाामंंडळााने ठरााव क्र.१३, दिि—.११ मे, २०१६ अन्वयेे उक्त अधिि˜सूचि�त क्षेेत्रासाठीी प्रारूप वि¦कास योोजनाा

(यायाापुुढेे ज्यायााचा उल्लेख “उक्त प्रारूप वि¦कास योोजनाा” असा करण्यायाात आला आहे) तयायाार करण्यायााचा इरादा जाहीर करून त्यायााबाबतची

उक्त अधिि˜नि�यमााच्यायाा कलम २१(२) व कलम २३(१) अन्वयेेची जाहीर सूचनाा दिि—. २६ मे, २०१६ रोजीीच्यायाा शासन राजपत्रात प्रसि�द्ध

केली आहे;

आणि� ज्यायााअर्थीी, उक्त वि¦शेष नि�योोजन प्राधिि˜करणाने उक्त अधिि˜सूचि�त क्षेेत्राची प्रारूप वि¦कास योोजनाा तयायाार करून ती उक्त

अधिि˜नि�यमााच्यायाा कलम २६(१) मधीील तरतुदीनुसार आम जनतेेकडून हरकती/सूचनाा माागवि¦ण्यायााकरि�ता दिि—.२० नोव्हेंबर, २०१८ रोजीी

शासन राजपत्रात व स्थाानि�क वृत्तपत्रात प्रसि�ध्द केली आहे;

आणि� ज्यायााअर्थीी, उक्त प्रारूप वि¦कास योोजनेेवर प्राप्त झाालेल्यायाा हरकती/सूचनांंsवर संंबंंधिि˜तांंsनाा सुनाावणीी देऊन, उक्त महाामंंडळाास

अहवााल सादर करण्यायााकरि�ता उक्त अधिि˜नि�यमााच्यायाा कलम २८(२) मधीील तरतुदीनुसार संंचाालक, नगर रचनाा, महााराष्ट्र राज्य, पुुणेे यांंsनी

2

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–कोकण वि�भागीय पुरवणी, डि’सेंबर १५, २०२३/अग्रहायण २४, शके १९४५

दिि—नांंsक १ माार्चच, २०१९ च्यायाा आदेशान्वयेे शासनााचे प्रति�नि�धीी म्हणूून नेमणूूक केलेल्यायाा ३ तज्ज्ञ सदस्यांंsसह उक्त वि¦शेष नि�योोजन प्राधिि˜करणाने

एकूण ५ सदस्यांंsची नि�योोजन समि�ती

ी दिि—नांंsक २० सप्टेंबर २०१९ च्यायाा आदेशान्वयेे गठीीत केली आहे (यायाापुुढेे ज्यायााचा उल्लेख “उक्त नि�योोजन

समि�ती

ी” असा करण्यायाात आला आहे) ;

आणि� ज्यायााअर्थीी, उक्त प्रारूप वि¦कास योोजनेेवर प्राप्त हरकती/सूचनांंsवर संंबंंधिि˜तांंsनाा सुनाावणीी देऊन उक्त नि�योोजन समि�ती

ीने त्यांंsचा

अहवााल उक्त अधिि˜नि�यमााच्यायाा कलम २८(३) मधीील तरतुदीनुसार उक्त वि¦शेष नि�योोजन प्राधिि˜करणास दिि—नांंsक २८ ऑगस्ट, २०१९ रोजीी

सादर केला आहे ;

आणि� ज्यायााअर्थीी, उक्त वि¦शेष नि�योोजन प्राधिि˜करणाने उक्त प्रारूप वि¦कास योोजनेेमध्येे आवश्यक त्यायाा सुधारणा/बदल करून उक्त

प्रारूप वि¦कास योोजनाा उक्त अधिि˜नि�यमााच्यायाा कलम २८(४) मधीील तरतुदीनुसार आम नाागरि�कांंsच्यायाा मााहि�तीीकरि�ता शासन राजपत्रात

दिि—नांंsक ३० जानेवारी २०२०- दिि—नांंsक ५ फेेब्रुुवारी २०२० रोजीी व स्थाानि�क वृत्तपत्रामध्येे दिि—नांंsक १ फेेब्रुुवारी २०२० रोजीी प्रसि�द्ध केली आहे;

आणि� ज्यायााअर्थीी, उक्त वि¦शेष नि�योोजन प्राधिि˜करणाने उक्त अधिि˜नि�यमााच्यायाा कलम ३०(१) अन्वयेे उक्त प्रारूप वि¦कास योोजनाा

शासनाास दिि—नांंsक १३ फेेब्रुुवारी २०२० रोजीी अंति�मत: मंंजुुरीकरि�ता सादर केली आहे;‍‍

आणि� ज्यायााअर्थीी, उक्त अधिि˜नि�यमााच्यायाा कलम ३१(१) मधीील तरतुदीनुसार आवश्यक ती चौकशी केल्यायाानंंतर व संंचाालक,

नगर रचनाा, महााराष्ट्र राज्य, पुुणेे यांंsचेशी वि¦चारवि¦नि�यम केल्यायाानंंतर उक्त प्रारूप वि¦कास योोजनेेमधीील भाागश: क्षेेत्रावर म्हणजेेच केवळ

मौ. हाातनोली, ता. खालापूर येेथीथीील स.नंं. १०पै, ११पै, १२पै, १४पै, १५पै, १६पै, १७पै, १८पै, १९पै, २१पै, ५४पै, ५५पै व ५६पै, यायाा

जमि�नीीवरील प्रस्तावापुुरती उक्त प्रारूप वि¦कास योोजनेेवर नि�र्णणय घेेणेे आवश्यक आहे, असेे, शासनााचे मत झााले आहे ;

आणि� ज्यायााअर्थीी, आता उक्त अधिि˜नि�यमााच्यायाा कलम ३१(१) व त्यायाा अन्वयेे शासनाास प्रदत्त असलेेल्यायाा इतर अधिि˜काराचा वापर

करून शासन यायााद्वाारे उक्त प्रारूप वि¦कास योोजनेेपैकी भाागश: क्षेेत्रावर म्हणजेेच केवळ मौ. हाातनोली, ता. खालापूर येेथीथीील स.नंं. १०पै,

११पै, १२पै, १४पै, १५पै, १६पै, १७पै, १८पै, १९पै, २१पै, ५४पै, ५५पै व ५६पै, यायाा जमि�नीीपुुरती उक्त प्रारूप वि¦कास योोजनाा नाामंंजूूर

करून सदरची जमीीन “चि�त्रनगरी” (Film City) यायााकरीता आरक्षि�त करण्यायााचे व यायाा आरक्षणााकरि�ता “महााराष्ट्र चि�त्रपट, रंंगभूमी आणि�

सांंsस्कृति�क वि¦कास महाामंंडळ” यांंsनाा समुुचि�त प्राधिि˜करण करण्यायााचे प्रस्तावि¦त करण्यायाात येेत आहे व सदरचा बदल हाा सारभूत स्वरूपाचा

बदल असल्यायााने तो ई.पी. म्हणूून सूचनाा क्र. टििपीएस-१२२३/१५९३/प्र.क्र.१३५/२३/ई.पी./नवि¦-१२, दिि—नांंsक १३ डिि’सेंंबर २०२३ अन्वयेे

पुुनर्प्रसि�द्ध करण्यायाात आला आहे.

२.  सदरची अधिि˜सूचनाा नाागरि�कांंsच्यायाा अवलोकनाार्थथ खालील कार्यााɑलयायाामध्येे कार्यााɑलयीीन वेळेमध्येे कामकााजाच्यायाा दिि—वशी एक

महि�न्यायााच्यायाा कालावधी करीता उपलब्ध राहील.

(१) व्यवस्थाापकीीय संंचाालक, महााराष्ट्र राज्य रस्ते वि¦कास महाामंंडळ, नेपि�यन्सी रोड, मुंंsबई.

(२) सहसंंचाालक, नगर रचनाा, कोकण वि¦भााग, कोकण भवन

, नवीी मुंंsबई.

(३) सहााय्यक संंचाालक, नगर रचनाा, रायगड-अलि�बाग शाखा, जि�. रायगड.

३.  सदर अधिि˜सूचनाा ही महााराष्ट्र शासनााच्यायाा www.maharashtra.gov.in वेबसााईटवर प्रसि�द्ध करण्यायाात आली आहे.

महााराष्ट्राचे राज्यपााल यांंsच्यायाा आदेशानुसार व नाावाने,

संदीप जोशी,

कार्यााɑसन अधिि˜कारी.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–कोकण वि�भागीय पुरवणी, डि’सेंबर १५, २०२३/अग्रहायण २४, शके १९४५

3

URBAN DEVELOPMENT DEPARTMENT

Nagpur Camp Office, Nagpur, dated the 13th December, 2023.

NOTIFICATION

Maharashtra Regional and Town Planning Act, 1966.

No. TPS-1223/1593/CR 135/23/UD-12.—Whereas, the Government in Urban Development

Department in exercise of powers conferred under clause (b) of sub-section (1) of the section 40 of

the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 (hereinafter referred to as “the said Act”)

declared by Notification No. TPS-1815/UOR-78/15/UD-13, dated 17th February, 2017 and thereafter

vide addendum dated 18th March, 2017 (hereinafter consolidated referred to as “the said Notification”)

appointed Maharashtra State Road Development Corporation of Maharashtra Limited (MSRDC.)

(being a company owned and controlled by the Government of Maharashtra) (hereinafter referred

to as “the said Corporation”) as Special Planning Authority (hereinafter referred to as “the Special

Planning Authority”) for the notified 71 revenue villages from the Panvel and Khalapur Tahsil of the

Raigad District (hereinafter referred to as “the said Notified Area”) as specified therein ;

And whereas, the said Corporation vide Resolution No. 13, dated 11th May, 2016 has declared

its intention under section 21(2) and section 23(1) of the said Act, for preparation of the Draft

Development Plan (hereinafter referred to as ‘the said Draft Development Plan’) for the said Notified

Area and published a public notice regarding the same in the Maharshtra Governmenet Gazette on

26th May, 2016 ;

And whereas, the said Special Planning Authority after carrying out survey has prepared a Draft

Development Plan of the said Notified Area and published a notice under section 26(1) of the said

Act, under section 26(1) of the said Act, on 20th November, 2018 in the Maharashtra Government

Gazette and Local News Paper regarding the same, for inviting objections/suggestions from the

general public ;

And whereas, the said Special Planning Authority has appointed 5 Members Planning Committee

(hereinafter referred to as “the said Planning Committee”) vide order dated 20th September, 2019

under section 28(2) of the said Act, including the 3 expert members of the Government appointed by

the Director of Town Planning, Maharashtra State, Pune vide order dated 1st March, 2019, to hear

the objections/ suggestions received on the said Draft Development Plan and to submit their report

to the said Corporation ;

And whereas, the said Planning Authority after hearing the objections/suggestions has submitted

his report under section 28(3) of the said Act, to the said Special Planning Authority on 28th August,

2019 ;

And whereas, the said Special Planning Authority after considering the report of the said

Planning Authority has published the said Draft Development Plan under section 28(4) of the said

Act, with necessary changes/modifications, in the Maharashtra Government Gazette on 30th January

2020-5th February 2020 and in the local news paper on 1st February 2020 for the information of

the public ;

And whereas, the said Special Planning Authority has submitted the said Draft Development

Plan to the Government under section 30(1) of the said Act, 13th February 2020 for the final sanction ;

And whereas, after making necessary enquiries and after consulting the Director of Town

Planning, Maharashtra State, Pune the State Government is of the opinion that it is necessary to

take decision only in respect of part portion of the said plan the proposal shown on the land bearing

S. No. 10Pt., 11Pt., 12Pt., 14Pt., 15Pt., 16Pt., 17Pt., 18Pt., 19Pt., 21Pt., 54Pt., 55Pt. and 56Pt.,of

Village Hatnoli, Tal. Khalapur of the said Draft Development Plan as per provisions of section 31(1)

of the said Act ;

4

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–कोकण वि�भागीय पुरवणी, डि’सेंबर १५, २०२३/अग्रहायण २४, शके १९४५

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,

RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,

MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,

21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Now, therefore in exercise of the powers conferred under section 31(1) of the said Act and all other

powers enabling it in that behalf, the Government of Maharshtra hereby refuses to accord sanction

to the part portion of said Draft Development Plan only in respect of the proposal shown on the land

bearing S. No. 10Pt., 11Pt., 12Pt., 14Pt., 15Pt., 16Pt., 17Pt., 18Pt., 19Pt., 21Pt., 54Pt., 55Pt. and

56Pt., of Village Hatnoli, Tal. Khalapur and proposes to reserve the same for “Film City” with the

Appropriate Authority as “Maharashtra Chitrapat, Rangbhumi ani Sanskrutik Vikas Mahamandal”

and as the said modification is of substantial nature, the same is republished as Excluded Part vide

Notice No.TPS-1223/1593/CR-135/23/E.P./UD-12, dated 13th December 2023 ;

2.  This Notification shall be kept for inspection of general public during office hours on all

working days at following offices.

(1)  The Managing Director, Maharashtra State Road Development Corporation, Nepeance

Road, Mumbai.

(2)  The Joint Director of Town Planning, Konkan Division, Konkan Bhavan, Navi Mumbai.

(3)  Assistant Director of Town Planning, Raigad Alibaug Branch, Alibaug.

3.  This Notification is also available on the Govt. website www.maharashtra.gov.in (Acts/Rules)

By order and in the name of the Governor of Maharashtra,

SANDEEP JOSHI,

Section Officer.