(१)

भााग एक-(को.वि¦.पुु)-२–१

RNI No. MAHBIL /2009/36619

महाराष्टट्रõ शासन राजपत्र

असाधारण भाग एक—कोकण विभागीय पुरवणी

वर्षष १०, अंक १(२)]

मंगळवार, जानेवारी २, २०२४/पौषष १२, शके १९४५

[पृष्ठेे ३, किं�ंमत : रुपये ११.००

असाधारण क्रमांं�क २

प्राधिकृत प्रकाशन

सक्षम प्राधि�कारी (हायस्पीड रेल), तथाा उपवि�भागीय अधि�कारी, पालघर õउप वि�भाग, पालघर यांं�जकडून

मुंं�बई-अहमदााबाद अति�जलद रेल्वे प्रकल्पासाठी, भूमीसंपादन, पुनर्ववसन व पुनर्स्था�ा�पना करताना उचि‹त भरपाई मि�ळण्याचा

आणि� पारदर्शशकतेचा हक्क अधि�नि�यम, २०१३ चे कलम १९ अन्वये

घोषणाा

क्रमांंsक पीडीी/भू.संं./हाायस्पीड रेेल/अधिि˜सूचनाा-१९(१)/कावि¦-१/२०२४.— ज्याअर्थीी, समूूचि�त शाासन असलेेल्या पालघर

जििल्ह्यााच्या जििल्हााधिि˜काऱ्याने भूमि�संंपाादन, पुुनर्वसन व पुुनर्वसाहत करताानाा उचि�त भरपााई मि�ळण्याचा आणिि” पारदर्शशकतेचा हक्क अधिि˜नि�यम,

२०१३ (२०१३ चा ३०) (यात यापुुढेे ज्याचा नि�र्देश "उक्त अधिि˜नि�यम" असा केला आहे.) यांंsच्या कलम ११ चे पोट-कलम (१) याद्वाारेे

प्रदान करण्यात आलेल्या अधिि˜काराचा वापर करून मौजे-बेेटेगांंsव दि�नांंsक १२/०१/२०२३ अन्वये प्रारंंभि�क अधिि˜सूचनाा काढलीी आहे,

आणिि” त्याद्वाारेे असे अधिि˜सूचि�त केले आहे की, यासोबत जोडलेेल्या अनुसूची-एक मध्ये अधिि˜क तपशि�लवार वर्णणन केलेल्या जमि�नीीची,

अनुसूची-दोन मध्ये अधिि˜क तपशि�लाावर वि¦नि�र्दि�िष्ट केलेल्या सार्वजनि�क प्रयोजनाासाठीी आवश्यकता आहे किं�ंवा ति�ची आवश्यकता

भाासण्याची शक्यता आहे.

आणिि” ज्याअर्थीी, पालघर जििल्ह्यााच्या जििल्हााधिि˜काऱ्यांंsनी कलम १५ च्या पोट-कलम (२) अन्वये दि�लेला अहवााल कोणताही

असल्यास, वि¦चारात घेतल्यानंंतर, उक्त सार्वजनि�क प्रयोजनाासाठीी उक्त जमीीन संंपाादि�त करण्याची आवश्यकता आहे, याबाबत त्याची

खाात्रीी पटली आहे आणिि” म्हणूून उक्त अधिि˜नि�यमााच्या कलम १९ च्या पोट-कलम (१) च्या तरतुुदीन्वये, उक्त सार्वजनि�क प्रयोजनाासाठीी

उक्त जमि�नीीची आवश्यकता आहे, असे याद्वाारेे घोषिि¨त करण्यात येत आहे.

आणिि” ज्याअर्थीी, अनुसूची-तीन मध्ये अधिि˜क तपशि�लाावर वर्णणन केलेले क्षेेत्र हे बाधिि˜त कुटुंȾबि�यांंsच्या पुुनर्वसन व पुुनर्वसाहतीीच्या

प्रयोजनाासाठीी पुुनर्वसाहत क्षेेत्र म्हणूून नि�र्धा�रि�त केले असल्याचे याद्वाारेे घोषिि¨त केले जात असून, पुुनर्वसन व पुुनर्वसाहत योजनेेचा सारांंsश

अनुसूची-चार मध्ये वि¦नि�र्दि�िष्ट केला आहे.

2

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–कोकण वि�भागीय पुरवणी, जानेवारी २, २०२४/पौषष १२, शके १९४५

अनुसूची - एक

जमि�नीचे वर्णणन

(१) गाव- बेेटेगांंsव, तालुका - पालघर, जििल्हाा - पालघर

अ.क्र.

भूमाापन किं�ंवा गट

क्रमांंsक

जमि�नीीचा प्रकार

जमि�नीीचे स्वरुप

अंदााजिित क्षेेत्र

हे.आर. मध्ये

(खााजगी )

१

२

३

४

५

१

१३९

खााजगी

शेती

०.०४६३

२

१३०

खााजगी

शेती

०.०१०९

३

१२३

खााजगी

शेती

०.१३६६

एकूण

०.१९३८

अनुसूची - दोन

सार्ववजनि�क प्रयोजनाच्या स्वरुपाबाबत वि�वरण

प्रकल्पाचे नाव

मुंंsबई-अहमदााबाद अति�जलद रेेल्वे प्रकल्प

जििल्हाा पालघर

प्रकल्पाच्या कामाचे वर्णणन

मुंंsबई-अहमदााबाद अति�जलद रेेल्वे प्रकल्प

रेेल्वे मंंत्रालय, भाारत सरकाार यांंsनी भाारतीीय रेेल्व योजनाा २०२० तयार केली आहे आणिि” त्या योजनेेचा

दस्तऐवज डि�सेंंबर, २००९ मध्ये प्रसि�द्ध झााला आहे. सदर प्रकल्प जपाान सरकाारच्या सहााय्याने

कार्ययन्वि�¦त करावयाचा आहे. प्रकल्पाची एकूण लांंsबी ही ५०८.१७ कि�.मी. असून त्यापैकी १५५.६४२

कि�.मी. लांंsब इतका रेेल्वे माार्गग महााराष्ट्र राज्यामधूून (बोेे�गद्याातून २७ कि�.मी. व १२७.६४२ उन्नत

माार्गग) जातो. महााराष्ट्र राज्यातील या अंंतरामध्ये ४ स्थाानकेे (बांंsद्राा कुर्ला� संंकुल, ठाणे वि¦रार व

बोईसर) नि�योोजिित केले आहेत. रेेल्वे चालनााचा वेग प्रति� तास ३२० कि�.मी. इतका असेल.

समाजाला होणारे लाभ

मुंंsबई-अहमदााबाद अति�जलद रेेल्वे प्रकल्पामुळे जलदगती रेेल्वेप्रकल्प बांंsधकाम करणेे, त्याचा वापर

करणेे व देखभााल करणेे याकामी रोजगाराच्या संंधी उपलब्ध होणार आहेत.

स्थाानि�क लोकांंsनाा त्यांंsचे कौशल्य आणिि” अनुभव यानुसार त्या जागेतील प्रचलि�त नि�यमाानुसार

रोजगारच्या संंधी मि�ळतील.

तसेच त्या प्रकल्पामुळे प्रवासी वाहतुुकीत वाढ, सुरक्षि�त आणिि” जलद प्रवास, भौगोलि�क आणिि”

सामााजििक दृष्टीने सर्वकष वि¦कास, मोठ्याा प्रमााणात रोजगार नि�र्मि�ितीी पर्या�वरण स्थि�िरताा ह्याा बाबी

अभि�प्रेेत आहेत.

अनुसूची - तीन

बाधि�त व्यक्तींचे वि�स्थाापन करण्यास भाग पाडणारी कारणे

१. प्रकल्पाचे बांंsधकाम

२. प्रकल्पाचे परि�चाालन

३. प्रकल्पाची देखभााल

या कारणााकरीता जमि�नीीची आवश्यकता.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–कोकण वि�भागीय पुरवणी, जानेवारी २, २०२४/पौषष १२, शके १९४५

3

अनुसूची - चार

भूमीसंपादन अधि�नि�यम, २०१३ मधील कलम १०८ नुसार (१) जमि�नीचे मुल्यांं�कन व (२) पुनर्ववसन व पुनर्स्था�ा�पना

अंतर्गगत घटकां�बााबत राज्य शासनाने धोरण नि�श्चिĐित केलेले आहे, त्यानुसार मुंं�बई-अहमदााबाद अति�जलद रेल्वे प्रकल्पाकरीता

भूमीसंपादन अधि�नि�यम, २०१३ मधील दुसऱ्या अनुसूचीनुसार तसेच महाराष्ट्र पुनर्ववसन व पुनर्स्था�ा�पना अंतर्गगत घटक -

(१) जर ग्राामीण भाागात घर गमाावले तर इंदि�रा आवास योजनेेच्या नि�कषानुसार बांंsधलेले घर किं�ंवा त्याऐवजी नि�यमाानुसार

अनुज्ञेेय रक्कम देय राहील. कि�माान र. रु. १,६५,०००/-

(२) जर शहरीी भाागात घर गमाावले तर सार्वजनि�क बांंsधकाम वि¦भाागाच्या नि�कषानुसार ५० चौ.मी. जोते क्षेेत्र असलेेले घर

किं�ंवा त्याऐवजी नि�यमाानुसार अनुज्ञेेय रक्कम देय राहील. कि�माान र. रु. ५.५ लाख देय राहील.

(३) जर कुटुंȾबात रोजगारासाठीी पात्र उमेदवार असेल अशाा प्रत्येक बाधिि˜त कुटुंȾबाला एकदाच ५ लाख रुपयेे दि�ले जातील.

(४) बाधिि˜त स्थलांंsतरीत कुटुंȾबाला दरमहाा र. रु.३,०००/- नि�र्वा�ह भत्ताा स्थलांंsतराच्या तारखेेपासून एक वर्षा�च्या कालावधीसाठीी.

अनुसूचि�त जाती आणिि” जमाातींच्या अशाा कुटुंȾबांंsनाा अति�रि�क्त र. रु. ५०,०००/- देय राहील.

(५) बाधिि˜त स्थलांंsतरीत कुटुंȾबाला र. रु. ५०,०००/- वाहतूूक खर्चच देय राहील.

(६) ज्या कुटुंȾबाकडे जनाावरांंsचा गोठा किं�ंवा छोोटे दुकान होते, अशाा कुटुंȾबाला एकदाच र.रु. २५,०००/- आर्थि�िक मदत देय

राहील.

(७) कारागीर, छोोटे व्यापारी यांंsनाा एकदाच र. रु. ५०,०००/- अनुदान देय राहील.

(८) घर बदलल्यानंंतर एकदाच र. रु. ५०,०००/- पुुनर्स्था�ा�पनाा भत्ताा देय राहील.

(९) पुुनर्वसन झाालेल्या व्यक्तीच्या केवळ पहि�ल्या व्यवहाारासाठीी मुद्रांंsक शुल्क आणिि” नोंदणी शुल्क हे संंबंंधिि˜त संंपाादन

संंस्थेेकडून भरलेे जाईल.

(१०) बाधिि˜त व्यक्तीने लेखी स्वरुपात संंमतीी दि�ली तर वर उल्लेख केलेले पॅकेज अनुज्ञेेय होईल.

अनुसूची -पाच

नि�युक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील

अ.

प्रशासक म्हणून नि�युक्त

करण्यात आलेल्या

अधि�काऱ्याचे पदनााम

उप जििल्हााधिि˜कारी (पुुनर्वसन), पालघर

ब.

प्रशासकाच्या कार्या�लयाचा

पत्ताा

उप जििल्हााधिि˜कारी (पुुनर्वसन)

जििल्हााधिि˜कारी कार्या�लय पालघर

जििल्हााधिि˜कारी कार्या�लय, रुम नंं. ११३, पहि�लाा मजला

ा, कोळगांंsव,

ता.पालघर, जिि.पालघर

क.

ज्या अधि�सूचनेद्वाारे

प्रशासकाची नि�युक्ती

करण्यात आली आहे. त्या

अधि�सूचनेचा तपशील

महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण, भााग चार-ब, वर्षष ५, अंंक ९२(२), गुरुवार,

जुलै ११, २०१९/आषाढ २०, शकेे १९४१, महसू

ूल व वन वि¦भााग, अधिि˜सूचनाा,

दि�. ९ जुलै २०१९ अन्वये उप जििल्हााधिि˜कारी (पुुनर्वसन), जििल्हााधिि˜कारी कार्या�लय

पालघर, यांंsची प्रशाासक, पुुनर्वसन व पुुनर्स्था�ा�पनाा म्हणूून नि�युुक्ती करणेेत आली आहे.

पालघर,

सुनील माळी,

दि�नांंsक १ जानेवारी २०२४.

उपवि¦भाागीय अधिि˜कारी,

प

ाालघर उप वि¦भााग, पालघर.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,

RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,

MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,

21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.