(१)

भााग चाार-अ-१–१

RNI No. MAHBIL /2009/31733

महाराष्टट्रõ शासन राजपत्र

असाधारण भाग चार-अ

वर्षष १०, अंक १]

बुुधवार, जानेवारी ३, २०२४/पौषष १३, शके १९४५

[पृष्ठेे १०, किं�ंमत : रुपयेे १५.००

असाधारण क्रमांं�क १

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्टट्र शासनाने केंद्रीय अधिनिय

मांन््वये तयार केलेले

(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध््यये प्रसिद्ध केलेले निय

म व आदेश यांव््यतिरिक्त) निय

म व आदेश.

वि�धि� व न्याय वि�भााग

माादााम काामाा माागग, हुुताात्माा राजगुरू चौक,

मंत्राालय, मुं�बई ४०० ०३२, दि�नांं�क २ जानेवाारी २०२४.

अधि�सूूचना

भारताचे संवि�धाान.

क्रमांं�क सीीएचए-२०१४/६४१/प्र.क्र.११६/काार्या�-१.—भाारतााच्या संवि�धाानााच्या अनुच्छेेद ३०९ च्या परंतुकाान्वयेे प्रदाान केलेल्या

अधि�काारांं�चाा वाापर करून, महााराष्ट्रााचे राज्यपाल, याद्वाारे, महााराष्ट्र शाासनााच्या वि�धि� व न्याय वि�भाागाच्या अंतर्गगत असलेेल्या धर्मामाा�दााय

संघटनेच्या आस्थाापनेवरीील प्रशाासकीीय अधि�काारी,गट-“ब” (राजपत्रि�त) या पदााच्या सेवााप्रवेशााचे वि�नि�यमन करण्यासाठीी पुढीील नि�यम

करीीत आहेत :—

१.  या नि�यमांं�ना “धर्मामाा�दााय संघटनेच्या काार्या�लयातील प्रशाासकीीय अधि�काारी,गट-ब(राजपत्रि�त), (सेवााप्रवेश) नि�यम,

२०२४” असे संबोधण्यात यावे.

२.  या नि�यमांं�त, संदर्भाभाा�नुुसार दुसराा अर्थथ अपेक्षििȦत नसेेल तर,—

(क) नि�युुक्ती प्राधि�काारी याचाा अर्थथ शाासकीीय सेवेतील प्रशाासकीीय अधि�काारी या पदाावर उमेदवााराला नि�युुक्त

करण्यासाठीी सक्षम असलेेला वि�भाागाचाा प्रभाारी मंत्री, असा आहे ;

(ख) “धर्मामाा�दााय संघटनाा” याचाा अर्थथ, महााराष्ट्र सार्ववजनि�क वि�श्वस्त व्यवस्थाा अधि�नि�यम (१९५० चाा २९) याच्या

तरतुदीच्या प्रयोजनाार्थथ, धर्मामाा�दााय आयुक्त यां�चेे काार्या�लय व त्यांं�च्या अधि�पत्याखाली महााराष्ट्र राज्यात काार्ययरत असलेेल्या

त्यांं�च्या प्रादेशि�क काार्या�लयां�सह

इतर काार्या�लये, असा आहे ;

(ग) “आयोग” याचाा अर्थथ, महााराष्ट्र लोकसेेवाा आयोग, असा आहे ;

(घ) “पदवीी” याचाा अर्थथ, सांं�वि�धि�क वि�द्याापीठाच्या कोणत्याही वि�द्यााशााखेची पदवीी किं�ंवाा ति�च्या समतुुल्य शाासनााने

घोषिि¨त केलेली इतर कोणतीही अर्हहताा, असा आहे ;

2

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, जानेवारी ३, २०२४/पौषष १३, शके १९४५

(ङ) “वि�भााग” याचाा अर्थथ, शाासनााचाा वि�धि� व न्याय वि�भााग, असा आहे ;

(च) “पदोन्नतीीकरि�ताा पात्रताा” याचाा अर्थथ, शाासनााच्या सामाान्य प्रशाासन वि�भाागाने वेळोोवेळी नि�र्गगमि�त केलेल्या नि�यम,

शाासन नि�र्णणयां�मध्ये किं�ंवाा कााढलेेल्या आदेशांं�मध्ये पदोन्नतीीकरि�ताा वि�नि�र्दि�िष्ट केलेल्या अटी व शर्तीनुसार पात्रताा असा आहे ;

(छ) “शाासन” याचाा अर्थथ, महााराष्ट्र शाासन, असा आहे.

३.  धर्मामाा�दााय संघटनेतील प्रशाासकीीय अधि�काारी, गट ब (राजपत्रि�त) या पदाावरीील नि�युुक्ती एकतर.—

(क) अधीक्षक किं�ंवाा वि�धि� सहाायक, गट ब (अराजपत्रि�त) हे पद धाारण करणाऱ्या व त्या पदांं�वर तीन वर्षांंɕपेक्षा कमीी

नसेेल इतकीी नि�यमि�त व अखंडिि’त सेवाा असणााऱ्या आणि� सेवााप्रवेशोत्तर परीक्षा उत्तीर्णण होण्यापासून सूट दि�लेेली नसेेल तर उक्त

परीक्षा उत्तीर्णण झाालेल्या व्यक्तींमधूून, सेवााज्येष्ठतेेच्या आधाारे, पदोन्नतीीकरि�ताा पात्र असणााऱ्या योग्य व्यक्तीची पदोन्नतीीद्वाारे

करण्यात येईल, किं�ंवाा

(ख) जे उमेदवाार, पुढीील नि�यमांं�ची पूर्तताा करताात अशाा, त्यासाठीी घेतलेेल्या स्पधाा�त्मक परीक्षेच्या नि�काालाच्या आधाारे,

आयोगाने शि�फाारस केलेल्या उमेदवाारां�मधू

ून नाामनि�र्देेशनााद्वाारे करण्यात येईल :—

(एक) वयोोमर्या�दाा.—

(क) कि�माान वयोोमर्या�दाा.—त्या पदााच्या भरतीच्या जाहि�राातीनुसार अर्जज स्वीकृतीच्या अंति�म दि�नांं�काास

अठराा वर्षे पूर्णण केलेले.

(ख) कमााल वयोोमर्या�दाा.—त्या पदााच्या भरतीच्या जाहि�राातीनुसार अर्जज स्वीकृतीच्या अंति�म दि�नांं�काास

राखीव प्रवर्गा�तीील नसले

ेल्या व्यक्तीसाठीी अडतीीस वर्षे पूर्णण केलेले आणि� राखीव प्रवर्गा�तीील असलेेल्या

व्यक्तींसाठीी त्रेचााळीस वर्षे पूर्णण केलेले.

(दोन)  कि�माान शैक्षणि�क अर्हहताा.—धाारण केलेली पदवीी.

४. प्रशाासकीीय अधि�काारी, गट ब (राजपत्रि�त) पदाावरीील नि�युुक्ती, पदोन्नतीीद्वाारे व नाामनि�र्देेशनााद्वाारे ५०:५० या प्रमााणात

करण्यात येईल.

५. नि�यम ३ मध्ये नमूूद केलेल्या पदाावर नाामनि�र्देेशनााद्वाारे नि�युुक्त केलेल्या व्यक्तीने, जर सेवााप्रवेशोत्तर परीक्षा उत्तीर्णण

होण्यापासून ति�लाा सूट देण्यात आलेली नसेेल तर त्याबाबतीत केलेल्या नि�यमांं�नुसार वि�हि�त मुदतीीत ती परीक्षा उत्तीर्णण होणे आवश्यक

असेल. जी व्यक्ती, उक्त परीक्षा उत्तीर्णण होण्यात अपयशी ठरेेल ती व्यक्ती, त्याबाबतीत केलेल्या नि�यमाानुसार योग्य ती काारवााई

केली जाण्यास पात्र असेल.

६. नाामनि�र्देेशनााद्वाारे प्रशाासकीीय अधि�काारी, गट ब (राजपत्रि�त) पदाावर नि�युुक्त केलेली व्यक्ती, दोन वर्षा�च्या काालावधीीकरि�ताा

परि�वीीक्षाधीन काालावधीीवर असेल. परि�वीीक्षाधीन काालावधीी हा, नि�युुक्ती प्राधि�कााऱ्याच्या स्वेच्छानि�र्णणयानुसार कमााल एकाा वर्षा�पर्यंंत

वााढवि�ताा येईल. शाासनााच्या परि�वीीक्षा धोरणानुसार परि�वीीक्षाधीन काालावधीी वााढीीव काालावधीीसह समााधाानकाारकरीीत्या पूर्णण करणे

अनि�वाार्यय आहे. शाासनााच्या परि�वीीक्षा धोरणानुसार परि�वीीक्षाधीन काालावधीी (वााढीीव काालावधीीसह) समााधाानकाारकरीीत्या पूर्णण

करण्यास अपयशी ठरल्यास, अशाा प्रसंगी, ति�चीी सेवाा समााप्त केली जाण्यास पात्र असेल.

७.  (१) नि�यम ३ मध्ये नमूूद केलेल्या पदाावर पदोन्नतीीद्वाारे नि�युुक्त कराावयााची व्यक्ती, जर ती अगोदरच हिं�ंदी भााषा व

मरााठीी भााषा परीक्षा उत्तीर्णण नसेेल किं�ंवाा उक्त पदाावर पदोन्नतीी मि�ळण्यापूर्वी त्या परीक्षा उत्तीर्णण होण्यापासून ति�लाा सूट देण्यात आलेली

नसेेल तर, ती, त्याबाबतीत, शाासनााने, वेळोोवेळी केलेल्या नि�यमांं�नुसार, नि�युुक्तीनंंतर वि�हि�त मुदतीीत, हिं�ंदी व मरााठीी भााषा परीक्षा

उत्तीर्णण करीील.

(२) नि�यम ३ मध्ये नमूूद केलेल्या पदाावर नाामनि�र्देेशनााद्वाारे नि�युुक्त केलेली व्यक्ती, जर ती अगोदरच हिं�ंदी भााषा व मरााठीी

भााषा परीक्षा उत्तीर्णण नसेेल किं�ंवाा त्या परीक्षा उत्तीर्णण होण्यापासून ति�लाा सूट देण्यात आलेली नसेेल तर, ती, त्याबाबतीत, शाासनााने

वेळोोवेळी केलेल्या नि�यमांं�नुसार, नि�युुक्तीनंंतर वि�हि�त मुदतीीत, हिं�ंदी व मरााठीी भााषा परीक्षा उत्तीर्णण करीील. ती व्यक्ती, या परीक्षा उत्तीर्णण

होईपर्यंंत, वाार्षिि¨िक वेतनवााढीीसाठीी किं�ंवाा पुढीील पदोन्नतीीच्या पदाावरीील पदोन्नतीीसाठीी पात्र असणाार नााही.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, जानेवारी ३, २०२४/पौषष १३, शके १९४५

3

८.  (१) नि�यम ३ मध्ये नमूूद केलेल्या पदाावर पदोन्नतीीद्वाारे नि�युुक्त कराावयााची व्यक्ती, उक्त पदाावर पदोन्नतीी मि�ळण्यापूर्वी,

जर ति�लाा संगणक हातााळणीी प्रमााणपत्र धाारण करण्यापासून सूट देण्यात आली नसेेल तर, त्याबाबतीत, शाासनााने, वेळोोवेळी केलेल्या

नि�यमांं�द्वाारे किं�ंवाा कााढलेेल्या आदेशांं�द्वाारे वि�हि�त केलेले संगणक हातााळणीी प्रमााणपत्र धाारण करीील.

(२) नि�यम ३ मध्ये नमूूद केलेल्या पदाावर नाामनि�र्देेशनााद्वाारे नि�युुक्त केलेली व्यक्ती, जर ति�लाा संगणक हातााळणीी प्रमााणपत्र

धाारण करण्यापासून सूट देण्यात आली नसेेल तर, ती, याबाबतीत, शाासनााने, वेळोोवेळी वि�हि�त केलेले संगणक हातााळणीी प्रमााणपत्र,

नि�युुक्तीनंंतर वि�हि�त मुदतीीत धाारण करीील, अन्यथाा ती व्यक्ती, ते प्रमााणपत्र धाारण करीीपर्यंंत, वाार्षिि¨िक वेतनवााढीीसाठीी किं�ंवाा पुढीील

पदोन्नतीीच्या पदाावरीील पदोन्नतीीसाठीी पात्र असणाार नााही.

९.  (१) नि�यम ३ मध्ये नमूूद केलेल्या पदाावर नाामनि�र्देेशनााद्वाारे नि�युुक्तीसाठीी शि�फाारस केलेली व्यक्ती, महााराष्ट्र नाागरी

सेवाा (लहान कुटुंȾबाचे प्रति�ज्ञाापन) नि�यम, २००५ किं�ंवाा याबाबतीत, शाासनााने, वेळोोवेळी नि�र्गगमि�त केलेले अन्य कोणतेही नि�यम,

आदेश किं�ंवाा कोणतेही संलेख यांं�च्या तरतुदीनुसार लहान कुटुंȾबाचे प्रति�ज्ञाापन सादर करीील.

(२) लहान कुटुंȾबाचे प्रति�ज्ञाापन सादर करण्याच्या दि�नांं�काास दोनपेेक्षा अधि�क अपत्ये असणाारी व्यक्ती, शाासकीीय सेवेतील

नि�युुक्तीसाठीी अपात्र असेल.

(३) शाासकीीय सेवेत व्यक्तीची नि�युुक्ती झााल्यानंंतर, जर ति�लाा नि�युुक्तीच्या वेळी किं�ंवाा त्यानंंतर दोनपेेक्षा अधि�क अपत्ये

असल्याचे सि�द्ध झााले तर, ती व्यक्ती, शाासकीीय सेवेतील उक्त पदाावर काायम राहण्यासाठीी अपात्र असेल.

१०.  नि�यम ३ मध्ये नमूूद केलेल्या पदाावर नि�युुक्त केलेली व्यक्ती, महााराष्ट्र राज्यातील कोणत्याही ठि�कााणी बदलीीसाठीी

पात्र असेल.

११. कोणत्याही शाासकीीय कर्ममचााऱ्याच्या नि�युुक्तीनंंतर, शाासनााने वेळोोवेळी नि�र्गगमि�त केलेले कोणतेही नि�यम, आदेश किं�ंवाा

शाासन नि�र्णणय यांं�मध्ये शाासनााने वि�नि�र्दि�िष्ट केलेल्या अटी व शर्ती, देखील अशाा शाासकीीय कर्ममचााऱ्यास लागू असतीील.

महााराष्ट्रााचे राज्यपाल यांं�च्या आदेशाानुसार व नाावााने,

मनि�षाा कदम,

शाासनााच्या सहाायक सॉलि�सि�टर-नि�-उप सचि�व

.

भााग चाार-अ-१–२

4

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, जानेवारी ३, २०२४/पौषष १३, शके १९४५

LAW AND JUDICIARY DEPARTMENT

Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,

Mumbai 400 032, dated the 2nd January 2024.

NOTIFICATION

Constitution of India.

No. CHA-2014/641/C.R.116/Desk-1.—In exercise of the powers conferred by the proviso to

article 309 of the Constitution of India, the Governor of Maharashtra is hereby pleased to make the

following rules regulating recruitment to the post of Administrative Officer, Group “B” (Gazetted), in

the office of the Charity Organisation under the Law and Judiciary Department of the Government

of Maharashtra, namely :—

1.  These rules may be called the “Administrative Officer, Group “B” (Gazetted) in the

Office of the Charity Organisation (Recruitment) Rules, 2024”.

2.  In these rules, unless the context requires otherwise,—

(a) “Appointing Authority” means the Minister-in-charge of the Department, who is

competent to appoint a candidate on the post of Administrative Officer in the Government

Service;

(b) “Charity Organization” means the Office of the Charity Commissioner and other

offices working under it in the State of Maharashtra including its regional offices for the

purposes of the provisions of the Maharashtra Public Trusts Act (XXIX of 1950) ;

(c) “Commission” means the Maharashtra Public Service Commission ;

(d) “Degree” means a degree of any discipline of a statutory university or any other

qualification declared by the Government to be equivalent thereto ;

(e) “Department” means the Law and Judiciary Department of the Government ;

(f) “Eligibility for Promotion” means the eligibility for promotion in accordance with

the terms and conditions specified for promotion in rules, resolutions or orders issued by

the General Administration Department of the Government, from time to time ;

(g) “Government” means the Government of Maharashtra.

3. Appointment to the post of Administrative Officer, Group-B (Gazetted) in the Charity

Organisation shall be made either,-

(a) by promotion of a suitable person having eligibility for promotion, on the basis of

seniority, from amongst the persons holding the post of Superintendent or Legal Assistant,

Group-B (Non-gazetted) and having not less than three years regular and continuous service

on those posts and have passed post recruitment examination unless exempted from passing

of the said examination;

(b) by nomination from amongst the candidates recommended by the Commission on

the basis of result of Competitive Examination conducted therefor, who fulfills the following

criteria, namely :—

(I) Age limit.—

(A) Lower Age Limit.- Eighteen years completed as on the last date of receipt

of applications as per advertisement for recruitment to the post.

(B) Upper Age Limit.- Thirty-eight years of age completed for the persons not

belonging to reserved categories and forty three years completed for the persons

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, जानेवारी ३, २०२४/पौषष १३, शके १९४५

5

belonging to reserved categories as on the last date of receipt of applications as

per advertisement for recruitment to the post.

(II) Minimum Educational Qualification.—Possesses a degree.

4. Appointment to the post of Administrative Officer, Group-B (Gazetted) shall be made

by promotion and nomination in the ratio of 50:50.

5.  A person appointed to the post mentioned in rule 3 by nomination shall be required to

pass the prescribed Post Recruitment Examination for the post, according to the rules made in

that behalf unless he has been exempted from passing that examination. A person, who fails

to pass the said Examination, shall be liable to the action to be taken as per the rules made in

that behalf.

6. A person appointed to the post of Administrative Officer, Group-B (Gazetted) by

nomination shall be on probation for a period of two years. The probation period may be

extended maximum upto one year at the discretion of the Appointing Authority. Completion of

the probation period (including extended period) satisfactorily as per the probation policy of the

Government, is mandatory. In the event of failing to complete the probation period (including

extended period) satisfactorily as per the probation policy of the Government, his services shall

be liable to be terminated.

7. (1) A person to be appointed to the post mentioned in rule 3 by promotion shall pass

the Marathi and Hindi languages examinations as per the rules made in that behalf by the

Government, from time to time, unless he has already passed or has been exempted from passing

those examinations before getting promoted to the said post.

(2) A person appointed to the post mentioned in rule 3 by nomination shall pass the Marathi

and Hindi languages examinations as per the rules made in that behalf by the Government,

from time to time, within the prescribed time limit after appointment, unless he has already

passed or has been exempted from passing those examinations. He shall not be eligible for

annual increment or promotion to the next promotional post until he passes those examinations.

8. (1) A person to be appointed to the post mentioned in rule 3 by promotion shall possess

a Certificate of Computer Operations prescribed by rules or orders issued in that behalf by the

Government, from time to time, unless he has been exempted therefrom before getting promoted

to the said post.

(2) A person appointed to the post mentioned in rule 3 by nomination shall possess a

Certificate of Computer Operations prescribed by the Government, from time to time, within

the prescribed time limit after appointment, unless he has been exempted from possessing such

Certificate of Computer Operations, otherwise he shall not be eligible for annual increment or

promotion to the next promotional post until he possess the same.

9. (1) A person recommended for appointment by nomination to the post mentioned in

rule 3 shall submit a declaration of Small Family as per the provisions of the Maharashtra Civil

Services (Small Family Declaration) Rules, 2005 or any other rules, orders or any instruments

issued in this behalf by the Government, from time to time.

(2) A person having more than two children on the date of submission of Declaration of

Small Family shall be disqualified for the appointment in Government Service.

(3) After appointment of a person in the Government service, if it is proved that he has

more than two children at the time of appointment or thereafter, then he shall be disqualified

for continuing on the said post in Government Service.

10. A person appointed to the post mentioned in rule 3 shall be liable for transfer anywhere

in the State of Maharashtra.

भााग चाार-अ-१–२अ

6

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, जानेवारी ३, २०२४/पौषष १३, शके १९४५

11. The terms and conditions specified by the Government, subsequent to the appointment

of any Government Servant in any rules, orders or resolutions issued by the Government, from

time to time, shall also be applicable to the Government Servant.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

MANISHA KADAM,

Assistant Solicitor-cum-Deputy Secretary

to the Government.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, जानेवारी ३, २०२४/पौषष १३, शके १९४५

7

वि�धि� व न्याय वि�भााग

माादााम काामाा माागग, हुुताात्माा राजगुरु चौक,

मंत्राालय, मुं�बई ४०० ०३२, दि�नांं�क २ जानेवाारी २०२४.

अधि�सूूचना

भारताचे संवि�धाान.

क्रमांं�क सीीएचए-२०१४/६४१/प्र.क्र.११६(भााग-२)/काार्या�-१.—भाारतााच्या संवि�धाानााच्या अनुच्छेेद ३०९ च्या परंतुकााद्वाारे प्रदाान

केलेल्या अधि�काारांं�चाा वाापर करून, महााराष्ट्रााचे राज्यपाल, याद्वाारे, महााराष्ट्र शाासनााच्या वि�धि� व न्याय वि�भाागाच्या अंतर्गगत असलेेल्या

धर्मामाा�दााय संघटनेच्या आस्थाापनेवरीील वि�धि� सहाायक, गट ब (अराजपत्रि�त) या पदााच्या सेवााप्रवेशााचे वि�नि�यमन करणारे पुढीील नि�यम

करीीत आहेत :—

१.य

ाा नि�यमांं�स, वि�धि� व न्याय वि�भाागाच्या अंतर्गगत असलेेल्या, धर्मामाा�दााय संघटनेच्या आस्थाापनेवरीील वि�धि� सहाायक, गट-ब

(अराजपत्रि�त) (सेवााप्रवेश) नि�यम,२०२४, असे म्हणाावे.

२.य

ाा नि�यमांं�त, संदर्भाभाा�नुुसार दुसराा अर्थथ अपेक्षििȦत नसेेल तर,—

(क)  “नि�युुक्ती प्राधि�काारी” याचाा अर्थथ, धर्मामाा�दााय आयुक्त, महााराष्ट्र राज्य, असा आहे ;

(ख)  “धर्मामाा�दााय संघटनाा” याचाा अर्थथ, महााराष्ट्र सार्ववजनि�क वि�श्वस्त व्यवस्थाा अधि�नि�यम, १९५० (१९५० चाा मुं�बई

क्रमांं�क २९) यांं�च्या तरतुदींच्या प्रयोजनाार्थथ, धर्मामाा�दााय आयुक्त यां�चेे काार्या�लय व त्यां�चीी प्रादेशि�क काार्या�लये यां�सह

, महााराष्ट्र

राज्यातील त्यांं�च्या अंतर्गगत काार्ययरत असलेेली इतर काार्या�लये, असा आहे ;

(ग) “वि�धि� पदवीी” याचाा अर्थथ, सांं�वि�धि�क वि�द्याापीठाचाा तीन वर्षांंɕचाा किं�ंवाा पाच वर्षांंɕचाा पदवीी पाठ्यक्रम, असा आहे ;

(घ) “वि�भााग” याचाा अर्थथ, महााराष्ट्र शाासनााचाा वि�धि� व न्याय वि�भााग, असा आहे ;

(च)  “शाासन” याचाा अर्थथ, महााराष्ट्र शाासन, असा आहे ;

(छ) "नि�वड

समि�तीी" याचाा अर्थथ, धर्मामाा�दााय संघटनेतील गट-ब (अराजपत्रि�त) व गट-क पदााच्या सरळ सेवाा भरतीसाठीी

उमेदवाारां�चीी नि�वड

करण्याच्या प्रयोजनाार्थथ, शाासनााने, वेळोोवेळी, घटि�त केलेली राज्यस्तरीीय नि�वड

समि�तीी, असा आहे ;

३.व

ि�धि� सहाायक,गट-ब (अराजपत्रि�त) या पदाावरीील नि�युुक्ती ही, जे उमेदवाार, पुढीील नि�कषांं�चीी पूर्तताा करताात अशाा,

त्यासाठीी घेतलेेल्या स्पधाा�त्मक परीक्षेच्या नि�काालाच्या आधाारे, नि�वड

समि�तीीने शि�फाारस केलेल्या उमेदवाारां�मधू

ून नाामनि�र्देेशनााद्वाारे

करण्यात येईल :—

(एक) वयोमर्या�दा—

(क) कि�माान वयोोमर्या�दाा.—त्या पदााच्या भरतीच्या जाहि�राातीनुसार अर्जज स्वीकृतीच्या अंति�म दि�नांं�काास एकोणीस

वर्षे पूर्णण केलेली.

(ख) कमााल वयोोमर्या�दाा.—त्या पदााच्या भरतीच्या जाहि�राातीनुसार अर्जज स्वीकृतीच्या अंति�म दि�नांं�काास अराखीव

प्रवर्गा�तीील व्यक्तींसाठीी अडतीीस वर्षे पूर्णण केलेले व राखीव प्रवर्गा�तीील व्यक्तींसाठीी त्रेचााळीस वर्षे पूर्णण केलेली.

(दोन) कि�मा

ान शैक्षणि�क अर्हहता.—ज्यां�नीी सांं�वि�धि�क वि�द्याापीठाची वि�धि� मधीील पदवीी किं�ंवाा ति�च्याशी समतुुल्य

असल्याचे शाासनााने घोषिि¨त केलेली इतर कोणतीही अर्हहताा धाारण केलेले :

परंतु, धर्मामाा�दााय संघटनेच्या राज्यस्तरि�य नि�वड

समि�तीीने पात्र ठरवि�लेेल्या उमेदवाारां�नाा समाान गुण प्राप्त झााले असतीील

त्याबाबतीत, पुढीील उमेदवाारां�नाा प्राधाान्य देण्यात येईल,—

(एक) सांं�वि�धि�क वि�द्याापीठाची वि�धि�मधीील पदव्युत्तर पदवीी किं�ंवाा ति�च्याशी समतुुल्य असल्याचे शाासनााने घोषिि¨त

केलेली इतर कोणतीही अर्हहताा धाारण करणारा उमेदवाार ; किं�ंवाा

8

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, जानेवारी ३, २०२४/पौषष १३, शके १९४५

(दोन) खाजगी किं�ंवाा शाासकीीय काार्या�लयां�मधी

ील धर्मामाा�दााय संघटनेशी संबंधि�त कााम करण्याचाा तीन वर्षांंɕचाा

अनुभव असणाारा उमेदवाार.

४.  नि�यम ३ मध्ये नमूूद केलेल्या पदाावर नाामनि�र्देेशनााद्वाारे नि�युुक्त केलेली व्यक्ती, अगोदरच सेवााप्रवेशोत्तर परीक्षा उत्तीर्णण

नसेेल किं�ंवाा ती परीक्षा उत्तीर्णण होण्यापासून ति�लाा सूट देण्यात आलेली नसेेल तर, ती, त्याबाबतीत शाासनााने, वेळोोवेळी केलेल्या

नि�यमांं�नुसार, नि�युुक्तीनंंतर वि�हि�त मुदतीीत सेवााप्रवेशोत्तर परीक्षा उत्तीर्णण करीील. ती व्यक्ती, ही परीक्षा उत्तीर्णण होईपर्यंंत, वाार्षिि¨िक वेतन

वााढीीसाठीी किं�ंवाा पुढीील पदोन्नतीीच्या पदांं�वरीील पदोन्नतीीसाठीी पात्र असणाार नााही.

५.न

ि�यम ३ मध्ये नमूूद केलेल्या पदाावर नाामनि�र्देेशनााद्वाारे नि�युुक्त केलेली व्यक्ती, अगोदरच हिं�ंदी भााषा व मरााठीी भााषा परीक्षा

उत्तीर्णण नसेेल किं�ंवाा त्या परीक्षा उत्तीर्णण होण्यापासून ति�लाा सूट देण्यात आलेली नसेेल तर, ती, त्याबाबतीत, शाासनााने, वेळोोवेळी

केलेल्या नि�यमांं�नुसार, नि�युुक्तीनंंतर वि�हि�त मुदतीीत, हिं�ंदी व मरााठीी भााषा परीक्षा उत्तीर्णण करीील. ती व्यक्ती, या परीक्षा उत्तीर्णण होईपर्यंंत,

वाार्षिि¨िक वेतन वााढीीसाठीी किं�ंवाा पुढीील पदोन्नतीीच्या पदांं�वरीील पदोन्नतीीसाठीी पात्र असणाार नााही.

६.  नि�यम ३ येथील पदाावर नाामनि�र्देेशनााद्वाारे नि�युुक्त केलेली व्यक्ती, ति�लाा संगणक हातााळणीी प्रमााणपत्र धाारण करण्यापासून

सूट देण्यात आली नसेेल तर, ती, याबाबतीत शाासनााने, वेळोोवेळी वि�हि�त केलेले संगणक हातााळणीी प्रमााणपत्र, नि�युुक्तीनंंतर वि�हि�त

मुदतीीत धाारण करीील, अन्यथाा ती व्यक्ती, ते प्रमााणपत्र धाारण करीीपर्यंंत, वाार्षिि¨िक वेतन वााढीीसाठीी किं�ंवाा पुढीील पदोन्नतीीच्या पदांं�वरीील

पदोन्नतीीसाठीी पात्र असणाार नााही.

७. (१) नि�यम ३ मध्ये नमूूद केलेल्या पदाावर नाामनि�र्देेशनााद्वाारे शि�फाारस केलेली व्यक्ती, महााराष्ट्र नाागरी सेवाा (लहान

कुटुंȾबाचे प्रति�ज्ञाापन) नि�यम, २००५ किं�ंवाा याबाबतीत, शाासनााने, वेळोोवेळी नि�र्गगमि�त केलेले अन्य कोणतेही नि�यम, आदेश किं�ंवाा

कोणतेही संलेख यांं�च्या तरतुदींनुसार लहान कुटुंȾबाचे प्रति�ज्ञाापन सादर करीील.

(२)  लहान कुटुंȾबाचे प्रति�ज्ञाापन सादर करण्याच्या दि�नांं�कााला दोन पेक्षा अधि�क अपत्ये असणाारी व्यक्ती, शाासकीीय सेवेतील

नि�युुक्तीसाठीी अपात्र असेल.

(३)  एखाद्याा व्यक्तीची शाासकीीय सेवेत नि�युुक्ती झााल्यानंंतर, ति�लाा नि�युुक्तीच्या वेळी किं�ंवाा त्यानंंतर दोनपेेक्षा अधि�क अपत्ये

असल्याचे सि�ध्द झााले तर, ती व्यक्ती, शाासकीीय सेवेतील उक्त पदाावर राहण्यासाठीी अपात्र असेल.

८.न

ि�यम ३ अन्वयेे सदर पदाावर नि�युुक्त केलेली व्यक्ती, महााराष्ट्र राज्यातील कोणत्याही ठि�कााणी बदलीीसाठीी पात्र असेल.

९.

शाासकीीय कर्ममचााऱ्यांं�च्या नि�युुक्तीनंंतर, शाासनााने वेळोोवेळी नि�र्गगमि�त केलेले कोणतेही नि�यम, आदेश किं�ंवाा शाासन नि�र्णणय

यांं�मध्ये शाासनााने वि�नि�र्दि�िष्ट केलेल्या अटी व शर्ती देखील अशाा शाासकीीय कर्ममचााऱ्यास लागू असतीील.

महााराष्ट्रााचे राज्यपाल यांं�च्या आदेशाानुसार व नाावााने,

मनि�षाा कदम,

शाासनााच्या सहाायक सॉलि�सि�टर-नि�-उप सचि�व

.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, जानेवारी ३, २०२४/पौषष १३, शके १९४५

9

LAW AND JUDICIARY DEPARTMENT

Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chawk,

Mantralaya, Mumbai 400 032, dated the 2nd January 2024.

NOTIFICATION

Constitution of India.

No. CHA-2014/641/Case No.116(Part-2)/D-1.—In exercise of the powers conferred by the proviso

to article 309 of the Constitution of India, the Governor of Maharashtra is hereby pleased to make the

following rules regulating recruitment to the post of Legal Assistant, Group-B (Non-Gazetted) on the

establishment of the Charity Organization under the Law and Judiciary Department of Government

of Maharashtra, as follows, namely :—

1. These rules may be called the Legal Assistant, Group-B (Non-Gazetted) on the

establishment of the Charity Organization, under the Law and Judiciary Department

(Recruitment) Rules, 2024.

2. In these rules, unless the context require otherwise,—

(a)  “Appointing Authority” means Charity Commissioner, Maharashtra State ;

(b)  “Charity Organization” means the Office of the Charity Commissioner and other

offices working thereunder in the State of Maharashtra including its regional offices for the

purposes of provisions of the Maharashtra Public Trusts Act (Bom.XXIX of 1950) ;

(c)  “Degree in Law” means the three years or five years degree course in law of a

Statutory University ;

(d)  “Department” means Law and Judiciary Department of Government of

Maharashtra ;

(e)  “Government” means the Government of Maharashtra ;

(f)  “Selection Committee” means a State Level Selection Committee constituted,

from time to time, by the Government for the purpose of selection of candidates for

direct recruitment to the post of Group ‘B’ (Non-Gazetted) and Group ‘C’, in the Charity

Organization.

3.  Appointment on the post of Legal Assistant, Group ‘B’ (Non-Gazetted) shall be made

by nomination from amongst the candidates recommended by the Selection Committee on the

basis of result of Competitive Examination conducted therefor, who fulfills following criteria,

namely :—

(i)  Age limit.—

(A) Lower Age Limit—Nineteen years completed as on the last date of receipt of

applications as per advertisement for recruitment to the post.

(B)  Upper Age Limit—Thirty-eight years completed for the persons not belonging

to reserved categories and forty three years completed for the persons belonging to

reserved categories as on the last date of receipt of applications as per advertisement

for recruitment to the post.

(ii)  Minimum Educational Qualification.—who posses a Degree in Law of a

statutory University or any other qualification declared by Government to be equivalent

thereto :

Provided that, in case the candidates held eligible by the Selection Committee secure

equal marks preference will be given to the,—

10

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, जानेवारी ३, २०२४/पौषष १३, शके १९४५

(i) candidate holding Masters Degree in Law of statutory University or any other

qualification declared by Government to be equivalent thereto ; or

(ii) candidate having three years experience in handling work related to Charity

Organisation in private or Government offices.

4.

A person appointed to the post mentioned in rule 3 by nomination shall pass the Post

Recruitment Examination as per rules made in behalf by the Government, from time to time,

within the prescribed time limit after appointment, unless he has already passed or has been

exempted from passing those examinations. He shall not be eligible for annual increment or

promotion to the next promotional post until he passes the examinations.

5.

A person appointed to the post mentioned in rule 3 by nomination shall pass the Marathi

and Hindi languages examinations as per rules made in behalf by the Government, from time

to time, within the prescribed time limit after appointment, unless he has already passed or has

been exempted from passing those examinations. He shall not be eligible for annual increment

or promotion to the next promotional post until he passes those examinations.

6.

A person appointed to the post mentioned in rule 3 by nomination shall possess a

Certificate of Computer Operations prescribed by the Government, from time to time, within

the prescribed time limit after appointment, unless he has been exempted from passing such

Certificate of Computer Operations, otherwise he shall not be eligible for annual increment or

promotion to the next promotional post until he possess the same.

7.

(1) A person recommended for appointment by nomination to the post mentioned in

rule 3 shall submit a declaration of Small Family as per the provisions of the Maharashtra Civil

Services (Small Family Declaration) Rules, 2005 or any other rules, orders or any instruments

issued in this behalf by the Government, from time to time.

(2) A person having more than two children on the date of submission of Declaration of

Small Family shall be disqualified for the appointment in Government Service.

(3) After appointment of a person in the Government Service, if it is proved that he has

more than two children at the time of appointment or thereafter, then he shall be disqualified

for continuing on the said post in Government Service.

8.

A person appointed to the post under rule 3 shall be liable for transfer anywhere in

the State of Maharashtra.

9. The terms and conditions specified by the Government, subsequent to the appointment

of Government Servant in any rules, orders or resolutions issued by the Government, form time

to time, shall also be applicable to the Government Servant.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

MANISHA KADAM,

Assistant Solicitor-cum-Deputy Secretary

to the Government.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,

RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,

MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,

21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.