(१)
भााग एक (को.वि¦.पुु)-६— १
RNI No. MAHBIL /2009/36619
महाराष्टट्रõ शासन राजपत्र
असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरवणी
वर्षष १०, अंक ४]
शुक्रवार, जानेवारी ५, २०२४/पौषष १५, शके १९४५
[पृष्ठेे ५, किं�ंमत : रुपये ११.००
असाधारण क्रमांं�क ६
प्राधिकृत प्रकाशन
जि�ल्हाधि�कारी, पालघर (पुनर्ववसन शाखाा) पाालघर यांं�जकडूून
मुंं�बई अहमदााबाद अति�जलद रेल्वे प्रकल्पासाठी, भूमि� संपादन, पुनर्ववसन व पुनर्स्थाा�पना करताना उचित
भरपाई मि�ळण्याचा आणि� पारदर्शशकतेचा हक्क अधि�नि�यम, २०१३ चे कलम १९ अन्वये
घोषणाा
क्रमांंsक/पुुनर्वसन/MAHSR/कलम-१९/टेे-२/कावि¦-०६/२०२४.— ज्यााअर्थीी, समूचिित शाासन असलेल्याा पालघर जििल्ह्यााच्याा
जििल्हााधििकाऱ्यााने, भूमि� संपाादन, पुुनर्वसन व पुुनर्वसाहत करताना उचिित भरपाई मि�ळण्यााचा आणिि पारदर्शशकतेचा हक्क अधििनि�यम,
२०१३ (२०१३ चा ३०) (याात याापुुढेे ज्यााचा नि�र्देश “उक्त अधििनि�यम” असा केला आहे.) यांंsच्याा कलम ११ चे पोट-कलम (१)
यााद्वाारे प्रदान करण्याात आलेल्याा अधििकाराचा वापर करून दि�नांंsक ६ फेेब्रुुवारी २०२३ अन्वयेे प्रारंभि�क अधििसूचना काढलीी आहे,
आणिि त्यााद्वाारे असे अधििसूचिित केले आहे की, याासोबत जोडलेल्याा अनुसूची-एक मध्ये अधििक तपशि�लवार वर्णणन केलेल्याा जमि�नीीची,
अनुसूची-दोन मध्ये अधििक तपशि�लवार वि¦नि�र्दि�िष्ट केलेल्याा सार्वजनि�क प्रयोजनासाठीी आवश्यकता आहे किं�ंवा ति�ची आवश्यकता
भाासण्यााची शक्यताा आहे ;
आणिि ज्यााअर्थीी, वसई तालुक्यााचे सक्षम प्राधििकारी यांंsनी कलम १५ च्याा पोट-कलम (२) अन्वयेे दि�लेला अहवााल कोणताही
असल्याास, वि¦चारात घेतल्याानंंतर, उक्त सार्वजनि�क प्रयोजनासाठीी उक्त जमीीन संपाादि�त करण्यााची आवश्यकता आहे, यााबाबत त्यााची
खाात्रीी पटलीी आहे आणिि म्हणूून उक्त अधििनि�यमााच्याा कलम १९ च्याा पोट-कलम (१) च्याा तरतुदीन्वयेे, उक्त सार्वजनि�क प्रयोजनासाठीी
उक्त जमि�नीीची आवश्यकता आहे, असे यााद्वाारे घोषिि¨त करण्याात येत आहे ;
आणिि ज्यााअर्थीी, अनुसूची-तीन मध्ये अधििक तपशि�लवार वर्णणन केलेले क्षेत्र हे बाधिित कुटुंȾबि�यांंsच्याा पुुनर्वसन व पुुनर्वसाहतीीच्याा
प्रयोजनासाठीी पुुनर्वसाहत क्षेत्र म्हणूून नि�र्धा�रि�त केले असल्यााचे यााद्वाारे घोषिि¨त केले जात असून, पुुनर्वसन व पुुनर्वसाहत योजनेचा सारांंsश
अनुसूची-चार मध्ये वि¦नि�र्दि�िष्ट केला आहे ;
आणिि ज्यााअर्थीी, उक्त अधििनि�यमााच्याा कलम ३ च्याा खंंड (छ) अन्वयेे, समूचिित शाासन असलेला जििल्हााधििकारी उक्त
अधििनि�यमाान्वयेे जििल्हााधििकाऱ्यांंsची कार्ये पार पाडण्याासाठीी वसई तालुक्यााकरि�ता उप जििल्हााधििकारी (पुुनर्वसन), पालघर यांंsस पदनि�र्देशि�त
केले आहे.
2
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–कोकण वि�भागीय पुरवणी, जानेवारी ५, २०२४/पौषष १५, शके १९४५
अनुसूची-एक
जमि�नीचे वर्णणन
गाव – मोरे, तालुका – वसई, जि�ल्हा – पालघर
अ.क्र.
भूमापन किं�ंवा सर्व्हे�े
नंबर/ गट क्रमांं�क
संपादि�त क्षेेत्र (हे.आर)
१
२
३
१.
१२०/२/१
०.००.५५
२.
१२०/३/१
३.
१२०/३/२
०.३५.६०
४.
१२०/३/३
५.
१२१
००.०८.८०
६.
१८२
००.४१.४५
७.
१२३/१/१
८.
१२३/१/२
०.२४.५५
९.
१२३/१/३
१०.
१२३/२
०.००.५०
११.
१२४/१
०.३१.३५
१२.
१३२/१
०.३३.६५
१३.
१३२/२
०.३२.१०
१४.
१३२/३
०.११.२५
१५.
१३३
०.२५.२०
१६.
१३४
०.०६.५५
१७.
१३७/१/२
०.००.३५
१८.
१३७/२
०.०३.५५
१९.
१३७/५
०.००.१५
२०.
१३७/६
०.०१.८०
२१.
१३७/७
०.०१.६५
२२.
१३७/१६
०.०३.०५
२३.
१४३
०.०४.८०
२४.
१४६/१
०.०१.४०
२५.
१४६/३
०.००.३५
२६.
१४७/१
०.०६.८५
२७.
१४७/२
०.०५.०५
२८.
१४७/३
०.००.६०
एकूण
२.८१.१५
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–कोकण वि�भागीय पुरवणी, जानेवारी ५, २०२४/पौषष १५, शके १९४५
3
गाव वि�रार, तालुका- वसई, जि�ल्हा- पालघर
अ.क्र.
भूमाापन किं�ंवा सर्व्हे�े नंंबर/
गट क्रमांंsक
संपाादि�त क्षेत्र (हे.आर)
१.
३७५/१
०१.३६.९०
२.
३९८/१
०.६८.७४
३.
३९८/२
०.०८.००
४.
७८/१
०.०२.१०
एकूण
२.१५.७४
अनुसूची-दोन
सार्ववजनि�क प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत वि�वरण
प्रकल्पाचे नाव
मुंं�बई अहमदााबाद अति�जलद रेल्वे प्रकल्प
ता. वसई, जि�ल्हा पालघर
प्रकल्पाच्या कामाचे वर्णणन
मुंं�बई अहमदााबाद अति�जलद रेल्वे प्रकल्प
रेल्वे मंंत्रालय, भाारत सरकार यांंsनी भाारतीय रेल्वे योजना, २०२०
तयाार केली आहे आणिि त्याा योजनेचा दस्तऐवज डि�सेंबर, २००९
मध्ये प्रसि�द्ध झााला आहे. सदर प्रकल्प जपाान सरकारच्याा सहााय्यााने
कार्ययन्वि�¦त करावयााचा आहे. प्रकल्पाची एकूण लांंsबी ही ५०८.१७
कि�.मी. असून त्याापैकी १५५.६४२ कि�.मी. लांंsब इतका रेल्वे
माार्गग महााराष्ट्र राज्याामधूून (बोगद्याातून २७ कि�.मी. व १२७.६४२
उन्नत माार्गग) जातो. महााराष्ट्र राज्याातील याा अंंतरामध्ये ४ स्थाानके
(बांंsद्राा - कुर्ला� संकुुल, ठाणे, वि¦रार व बोईसर) नि�योोजिित केले
आहेत. रेल्वे चालनाचा वेग प्रती तास ३२० कि�.मी. इतका असेल.
समाजाला होणारे लाभ
मुंंsबई अहमदााबाद अति�जलद रेल्वे प्रकल्पामुळे जलदगती रेल्वे
प्रकल्प बांंsधकाम करणे, त्यााचा वापर करणे व देखभााल करणे
यााकामी रोजगाराच्याा संधीी उपलब्ध होणार आहेत.
स्थाानि�क लोकांंsना त्यांंsचे कौशल्य आणिि अनुभव याानुसर त्याा
जागेतील प्रचलि�त नि�यमाानुसार रोजगाराच्याा संधीी मि�ळतील.
तसेच त्याा प्रकल्पामुळे प्रवासी वाहतुुकीत वाढ, सुरक्षि�त आणिि
जलद प्रवास, भौगोलि�क आणिि सामााजििक दृष्टीने सर्वंकष
वि¦कास, मोठ्यााप्रमााणात रोजगार नि�र्मि�िती, पर्यायाा�वरण स्थि�िरता ह्याा
बाबी अभि�प्रेेत आहेत.
भााग एक (को.वि¦.पुु)-६— २
4
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–कोकण वि�भागीय पुरवणी, जानेवारी ५, २०२४/पौषष १५, शके १९४५
अनुसूची-तीन
बाधि�त व्यक्तींचे वि�स्थाापन करण्यास भाग पाडणाारी कारणे
(१) प्रकल्पाचे बांं�धकाम
(२) प्रकल्पाचे परि�चालन
(३) प्रकल्पाच्या देखभाालीखााली
याा कारणाकरि�ता जमि�नीीची आवश्यकता.
अनुसूची-चार
भूमी संपादन अधि�नि�यम, २०१३ मधील कलम १०८ नुसार (१) जमि�नीचे मुल्यांं�कन व (२) पुनर्ववसन व पुनर्स्थाा�पना
अंतर्गगत घटकां�बााबत राज्य शासनाचे धोरण नि�श्चिĐित केलेले आहे, त्यानुसार मुंं�बई अहमदााबाद अति�जलद रेल्वे प्रकल्पाकरि�ता
भूमी संपादन अधि�नि�यम, २०१३ मधील दुसऱ्या अनुसूचीनुसार तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र दि�.२७/०८/२०१४ नुसार देय
लाभाचा सारांं�श
पुुनर्वसन व पुुनर्स्था�ा�पनाा अंंतर्गगत घटक –
(१) जर ग्राामीण भाागात घर गमाावले तर इंदि�रा आवास योजनेच्याा नि�कषानुसार बांंsधलेले घर किं�ंवा त्यााऐवजी नि�यमाानुसार अनुज्ञेेय
रक्कम देय राहील. कि�माान र.रु.१,६५,०००.
(२) जर शहरीी भाागात घर गमाावले तर सार्वजनि�क बांंsधकाम वि¦भाागाच्याा नि�कषानुसार ५० चौ.मी. जोते क्षेत्र असलेले घर किं�ंवा
त्यााऐवजी नि�यमाानुसार अनुज्ञेेय रक्कम देय राहील. कि�माान र.रु.५.५ लाख देय राहील.
(३) जर कुटुंȾबात रोजगारासाठीी पात्र उमेदवार असेल अशाा प्रत्येक बाधिित कुटुंȾबाला एकदाच ५ लाख रुपयेे दि�ले जातील.
(४) बाधिित स्थलांंsतरीत कुटुंȾबाला दरमहाा र.रु.३,००० नि�र्वा�ह भत्ताा स्थलांंsतराच्याा तारखेपासून एक वर्षा�च्याा कालावधीसाठीी.
अनुसूचिित जाती आणिि जमाातींच्याा अशाा कुटुंȾबांंsना अति�रि�क्त र.रु.५०,००० देय राहील.
(५) बाधिित स्थलांंsतरीत कुटुंȾबाला र.रु.५०,००० वाहतूूक खर्चच देय राहील.
(६) ज्याा कुटुंȾबांंsकडे जनावरांंsचा गोठा किं�ंवा छोटेे दुकान होते, अशाा कुटुंȾबाला एकदाच र.रु.२५,००० आर्थि�िक मदत देय राहील.
(७) कारागीर, छोटेे व्याापारी यांंsना एकदाच र.रु.५०,००० अनुदान देय राहील.
(८) घर बदलल्याानंंतर एकदाच र.रु.५०,००० पुुनर्स्था�ा�पनाा भत्ताा देय राहील.
(९) पुुनर्वसन झाालेल्याा व्यक्तीच्याा केवळ पहि�ल्याा व्यव
हाारासाठीी मुद्रांंsक शुल्क आणिि नोंदणी शुल्क हे संबंंधिित संपाादन संंस्थेेकडून
भरले जाईल.
(१०) बाधिित व्यक्तीने लेखी स्वरूपात संमती
ी दि�ली तर वर उल्लेख केलेले पॅकेज अनुज्ञेेय होईल.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–कोकण वि�भागीय पुरवणी, जानेवारी ५, २०२४/पौषष १५, शके १९४५
5
अनुसूची-पाच
नि�युक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील
अ
प्रशासक म्हणून नि�युक्त करण्यात आलेल्या
अधि�काऱ्याचे पदनााम
उप जििल्हााधििकारी (पुुनर्वसन), पालघर
ब
प्रशासकाच्या कार्या�लयाचा पत्ताा
उप जििल्हााधििकारी (पुुनर्वसन)
जििल्हाा मुख्याालय, पालघर,
पालघर बोईसर रोड, कोळगाव,
ता. पालघर, जिि.पालघर ४०१ ४०४
क
ज्या अधि�सूचनेद्वाारे प्रशासकाची नि�युक्ती
करण्यात आली आहे त्या अधि�सूचनेचा
तपशील
महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भााग चार-ब, वर्षष ५, अंंक
९२ (२) गुरुवार, जुलै ११, २०१९/आषाढ २०, शकेे १९४१,
महसू
ूल व वन वि¦भााग, अधििसूचना दि�नांंsक ९ जुलै २०१९ अन्वयेे
उप जििल्हााधििकारी (पुुनर्वसन), जििल्हााधििकारी कायाा�लय, पालघर यांंsची
प्रशाासक, पुुनर्वसन व पुुनर्स्था�ा�पनाा म्हणूून नि�युुक्ती करणेत आली आहे.
पालघर,
तेजस चव्हााण,
दि�नांंsक ४ जानेवारी २०२४.
सक्षम प्राधििकारी,
म
ुंंsबई अहमदााबाद अति�जलद रेल्वे प्रकल्प तथाा
उप जििल्हााधििकारी (पुुनर्वसन), पालघर.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.