भााग चाार-अ-४–१
RNI No. MAHBIL /2009/31733
महाराष्टट्रõ शासन राजपत्र
असाधारण भाग चार-अ
वर्षष १०, अंक ४]
सोमवार, जानेवारी ८, २०२४/पौषष १८, शके १९४५
[पृष्ठेे २, किं�ंमत : रुपयेे १५.००
असाधारण क्रमांं�क ४
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्टट्र शासनाने केंद्रीय अधिनिय
मांन््वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध््यये प्रसिद्ध केलेले निय
म व आदेश यांव््यतिरिक्त) निय
म व आदेश.
(१)
गृह वि�भााग
मंंत्राालय, मुंं�बई ४०० ०३२, दिनांं�क ४ जाानेवाारी २०२४.
अधि�सूूचना
मोटाार वाहन अधि�नि�य
म, १९८८.
क्रमांं�क एमसीीटीी-११२३/प्र.क्र.१८२/परि�वहन-५.–ज्याअर्थीी, मोटार वााहन अधििनि�यम, १९८८ (१९८८ चाा ५९) याच्या कलम १६५,
उप-कलम (१) व (२) द्वाारे प्रदान करण्यात आलेल्या अधििकारांं�चाा वाापर करून, मोटार वााहनांं�च्या वाापरामुुळेे झाालेल्या व्यक्तीचाा मृत्युु
किं�ंवाा त्यां�नाा झाालेली शाारीरि�क इजाा किं�ंवाा त्यामुुळेे झाालेल्या ति�सऱ्या पक्षााच्या कोणत्याही मालमत्तेेचे नुुकसान किं�ंवाा दोन्हीही यांं�चाा अंतभााɑव
असणााऱ्या अपघााताच्या संबंधातील नुुकसान भरपाईसाठीीच्या दाव्यावर अभि�नि�र्णणय करण्याच्या प्रयोजनाासाठीी बृहन्मुंं�बई महाानगरपालि�केच्या
हद्दीीत समाावि�ष्ट असलेेल्या क्षेत्राासाठीी एकूण आठ, नाागपूर येथेे एकूण चाार, पुणेे व ठाणे येथेे प्रत्येकी एक अशी एकूण १४ मोटार अपघाात
दावाा न्यायाधििकरणे गठीीत करण्यात आली आहेत.
त्याअर्थीी, आता, मोटार वााहन अधििनि�यम, १९८८ (१९८८ चाा ५९) च्या कलम १६५ अन्वयेे प्रदान करण्यात आलेल्या अधििकारांं�चाा
वाापर करून व त्याखााली तयार करण्यात आलेल्या नि�यमान्वयेे महााराष्ट्र शाासन याद्वाारे श्रीी. रविं�ंद्र पद्मााकरराव देशपांं�डेे, नि�वृृत्त न्यायि�क
अधििकारी यां�चीी मोटार अपघाात दावाा न्यायाधििकरण, ठाणे येथेे ‘अति�. सह जि�ल्हा न्यायाधीश तथाा अति�. सत्र न्यायाधीश’ या पदावर त्यां�नीी
पदभाार स्विĒिकाारल्यापासून एक वर्षााɑपर्यंत किं�ंवाा शाासनााचे पुुढीील आदेश होईपर्ययत यापैकी जे अगोदर घडेेल तोपर्यंत नि�युुक्ती करीत आहे.
महााराष्ट्राचे राज्यपाल यांं�च्या आदेशाानुुसाार व नाावााने,
रा. मो. होळकर,
शाासनााचे सहसचि�व
.
2
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, सोमवार ८, २०२३/पौषष १८, शके १९४५
HOME DEPARTMENT
Mantralaya, Mumbai 400 032, dated the 4th January 2024.
NOTIFICATION
Motor Vehicle Act, 1988.
No. MCT-1123/C.R.182/Transport-5.– Whereas, in exercise of the powers conferred by sub-
section (1) and (2) of section 165 of the Motor Vehicle Act, 1988 (59 of 1988), the Government of
Maharashtra has constituted 8 Motor Accident Claims Tribunals for the area comprised within
the limits of the Municipal Corporation of Brihan Mumbai, 4 Motor Accident Claims Tribunals for
Nagpur and 1 Motor Accident Claims Tribunal at Pune and Thane each total number of 14 Motor
Accident Claims Tribunals for the purpose of adjudicating upon claims for compensation in respect of
accidents involving the death of or bodily injury to, persons arising out of the use of motor vehicles,
or damages to any property of a third party or both so arising out of such accidents.
Now, therefore, in exercise of the powers conferred by section 165 of the Motor Vehicles Act,
1988 (59 of 1988), and rules framed thereunder, the Government of Maharashtra hereby appoints
Shri. Ravindra Padmakarrao Deshpande, (Retired Judicial Officer) as Extra Joint District Judge and
Additional Sessions Judge at Motor Accident Claims Tribunal, Thane for the period of one year from
the date on which he assumes charge of his post or until further orders of Government, whichever
is earlier.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
R. M. HOLKAR,
Joint Secretary to Government.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.