(१)

भााग चाार-ब-३३–१

RNI No. MAHBIL /2009/37831

महाारााष्ट्र� शाासन रााजपत्र

असाधाारण भााग चाार-ब

वर्षष १०, अंक ७]

गुरुवार, जानेवारी ११, २०२४/पौषष २१, शकेे १९४५

[पृष्ठेे ४, किं�ंमत : रुपयेे ९.००

असाधाारण क्रमांं�क ३३

प्रााधि�कृृत प्रकााशन

महाारााष्ट्र शाासनाने महाारााष्ट्र अधि�नि�यमांं�न्वयेे तयार केलेेलेे

(भााग एक, एक-अ आणि� एक-ल यांं�मध्येे प्रसि�

द्ध केलेेलेे नि�यम व आदेेश यांं�व्यति�रि�क्त) नि�यम व आदेेश.

गृहनि�र्मा�ण वि�भााग

हुुताात्माा राजगुरू चौक, माादााम कामाा माागग, मंत्राालय,

मुं�बई ४०० ०३२, दि�नांं�क ११ जानेवाारी, २०२४.

नोटीीस

महाारााष्ट्र झोोपडपट्टीी ( सुधाारणाा, नि�र्मू�लन व पुनर्वि�िकास) अधि�नि�य

म, १९७१.

क्रमांं�क भूसंंपाा-२०२१/प्र.क्र. १०६/झोोपनि�-२.— ज्याअर्थीी, मुख्य कार्ययकारी अधिि˜कारी, झोोपडपट्टीी पुनर्ववसन

प्राधिि˜करण वांं�द्रेे, मुं�बई

यांं�च्या अभि�वेेदनाावरून महााराष्ट्र शाासनाास असे दि�सूून आले आहे की, उक्त प्राधिि˜काऱ्यास यासोबत जोडलेल्या अनुसूचीमध्ये (यात

यापुढेे ज्याचाा नि�र्देेश उक्त अनुसूची असा करण्यात आला आहे.) नमूूद केलेल्या झोोपडपट्टीी पुनर्ववसन

क्षेेत्राावर झोोपडपट्टीी पुनर्ववसन

योजनाा

राबवि�णेे शक्य व्हावे म्हणूून उक्त अनुसूचीमध्ये वि�नि�र्दि�िष्ट केलेली जमीन (यात यापुढेे जि�चाा नि�र्देेश उक्त जमीन असा करण्यात आला

आहे.) संंपाादि�त करणे आवश्यक आहे ;

आणि� ज्याअर्थीी, महााराष्ट्र झोोपडपट्टीी (सु. नि�. व पु.) अधिि˜नि�यम, १९७१ (महाा.१९७१ चाा २८) च्या प्रकरण I-A च्या कलम ३

(D) (c) (i) च्या परि�च्छेेद (A) अन्वयेे सुधारणा करण्यात आलेल्या प्रकरण पााचमधीील कलम १४ च्या पोट-कलम (१) (यात यापुढेे

ज्याचाा नि�र्देेश उक्त अधिि˜नि�यम असा करण्यात आला आहे.) नुसार मुख्य कार्ययकारी अधिि˜कारी, झोोपडपट्टीी पुनर्ववसन

प्राधिि˜करण, बां�द्राा,

मुं�बई यां�नीी बजावलेेल्या त्यांं�च्या क्र. झोोपुप्रा/उजि�/भूसंंपाा/प्र.क्र.१३७ /सुनाावणीी/२०२०, दि�नांं�क ४ जानेवाारी, २०२१ तसेेच “सकााळ” या

मरााठीी वृत्तपत्राात व “मि�ड डे” या इंंग्रजी वृत्तपत्राात, दि�नांं�क २१ डि�सेंंबर, २०१८ रोजी जाहीर नोटीस प्रसि�द्ध करण्यात येऊन आणि� उक्त

अधिि˜नि�यमांं�च्या कलम ३६ अन्वयेे, सदर क्षेेत्राात सर्वांंɕनाा ठळकपणेे दि�सेेल अशाा ठि�कााणी चि�कटवून, उक्त अनुसूचीच्या स्तंभ (६) मध्ये

नमूूद केलेल्या ज्या व्यक्ती, उक्त जमि�नीीचे माालक आहेत वाा हि�तसंंबंधीय आहेत, अशाा व्यक्तींनाा उक्त जमीन संंपाादि�त करण्यासाठीी

शाासनाास प्रस्तााव का सादर करण्यात येऊ नयेे, याबाबत उपरोोक्‍‍त नोटीस मि�ळााल्यापाासून वाा वृत्तपत्राात नोटीस प्रसि�द्ध झाल्याच्या ताारखेेपाासून

३० दि�वसांं�च्या कालावधीीत कारणे दााखल करण्याबाबत फमाा�वि�लेे होते ;

आणि� ज्याअर्थीी, मुख्य कार्ययकारी अधिि˜कारी, झोोपडपट्टीी पुनर्ववसन

प्राधिि˜कारी यां�नीी संंबंधिि˜त झोोपडीीधारकांं�च्या सहकाारी गृहनि�र्मामाा�ण संंस्थाा

तसेेच जमि�नीीचे माालक व हि�तसंंबंधीत यांं�च्या घेेतलेेल्या सुनाावणीीत, संंबंधिि˜त झोोपडीीधारकांं�च्या सहकाारी गृहनि�र्मामाा�ण संंस्थेेचाा युक्तीवााद,

अधिि˜कार अभि�लेेखांं�तील नोंंदी, उक्त जमि�नीीवर वि�काास आराखड्याानुसार असलेेले आरक्षण तसेेच संंरक्ष‍ि�ित झोोपडीीधारकां�नीी सादर केलेली

माागणी न्याय्‍‍य असल्याबाबत उक्त जमीन संंपाादनााबाबतचेे अभि�वेेदन मुख्य कार्ययकारी अधिि˜कारी, झोोपडपट्टीी पुनर्ववसन

प्राधिि˜करण, मुं�बई

यां�नीी राज्य शाासनाास दि�नांं�क ११ ऑगस्ट, २०२१ रोजी सादर केले आहे ;

2

महाारााष्ट्र शाासन रााजपत्र असाधाारण भााग चाार-ब, जानेवारी ११, २०२४/ पौषष २१, शकेे १९४५

आणि� ज्याअर्थीी, उक्त अधिि˜नि�यमााच्या प्रकरण I-A च्या कलम ३ (D) (c) (i) च्या परि�च्छेेद (A) अन्वयेे सुधारणा करण्यात

आलेल्या प्रकरण पााचमधीील कलम १४ च्या पोट-कलम (१) नुसार मुख्य कार्ययकारी अधिि˜कारी, झोोपडपट्टीी पुनर्ववसन

प्राधिि˜करण, मुं�बई

यां�नीी सादर केलेले अभि�वेेदन, अहवााल व त्यां�नीी या प्रकरणी केलेली कार्ययवााही राज्य शाासनाास उक्त अनुसूचीमध्ये नमूूद केलेल्या

झोोपडपट्टीी पुनर्ववसन

क्षेेत्रााच्या वि�काासासाठीी झोोपडपट्टीी पुनर्ववसन

योजने अंतर्गगत वि�काास करणे शक्य व्हावे म्हणूून उक्त जमीन संंपाादि�त

करणे आवश्यक असल्याचे दि�सूून आले आहे.

त्याअर्थीी, आताा, उक्त अधिि˜नि�यमााच्या प्रकरण I-A च्या कलम ३ (D) (c) (i) च्या परि�च्छेेद (A) अन्वयेे सुधारणा करण्यात

आलेल्या प्रकरण पााचमधीील कलम १४ च्या पोट-कलम (१) द्वाारे प्रदाान करण्यात आलेल्या अधिि˜कारांं�चाा वाापर करून महााराष्ट्र शाासन

या नोटि�शीीद्वाारे असे घोषिि¨त करीत आहे की त्याने उक्त जमीन संंपाादि�त करण्याचे ठरवि�लेे आहे.

अनुसूची

जि�ल्हा

ताालुका

गांं�व

नगर भूमाापन

क्रमांं�क

संंपाादि�त करावयााच्या

जमि�नीीचे अंदााजि�त क्षेेत्र

(चौरस मीटरमध्ये)

जमीन माालक व इतर धारकां�चीी नाावे

(१)

(२)

(३)

(४)

(५)

(६)

मुं�बई

उपनगर

कुर्ला�

मौजे

कां�जूूर

६८

३२५.५

धारक :

मेसर्सस श्रीी. शि�व समर्थथ डेव्हलपर्सस

धारक :

१. श्रीी. वि�जय भि�कााजी भि�सेे

२. श्रीीम. सुलोचनाा भि�कााजी भि�सेे

३. श्रीीम. माानसीी शााम नेवरेेकर

४. श्रीीम. आदि�तीी संंजय भुसारे

५. श्रीीम. श्रृतीका अनि�ल जाधव

६८/१ ते ३

८६.८

एकूण

४१२.३

सीमा

मौजे कां�जूूर,

ताा. कुर्ला�

पूर्वव

पश्चि�िम

दक्षि�ण

उत्तर

न.भू.क्र.

न.भू.क्र.

न.भू.क्र.

न.भू.क्र.

न.भू.क्र.

६८, ६८/१ ते ३

रस्ताा

५१

६९

६७

महााराष्ट्राचे राज्यपााल यांं�च्या आदेशाानुसार व नाावााने,

सु. बा. तुं�बाारे,

शाासनााचे उप सचि�व

.

महाारााष्ट्र शाासन रााजपत्र असाधाारण भााग चाार-ब, जानेवारी ११, २०२४/ पौषष २१, शकेे १९४५

3

HOUSING DEPARTMENT

Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,

Mumbai 400 032, dated the 11th January 2024.

Notice

Maharashtra Slum Areas (Improvement, Clearance and Redevelopment) Act, 1971.

No. Bhusampa-2021/C.R. 106/Zopani-2.— Whereas, on representation from the Chief Executive

Officer, Slum Rehabilitation Authority, Bandra, Mumbai, it appears to the Government of Maharashtra

that in order to enable the said Authority to implement the Slum Rehabilitation Scheme in relation

to the Slum Rehabilitation Area mentioned in the Schedule appended hereto (hereinafter referred

to as “the said Schedule”), it is necessary that the land specified in the said Schedule (hereinafter

referred to as “the said land”), should be acquired ;

And whereas, as required by the proviso to sub-section (1) of section 14 of Chapter V read with

paragraph (A) of sub-clause (i) of clause (c) of section 3D of Chapter I-A of the Maharashtra Slum

Areas (Improvement, Clearance and Redevelopment) Act, 1971 (Mah. XXVIII of 1971) (hereinafter

referred to as “the said Act”), the Chief Executive Officer, Slum Rehabilitation Authority, Mumbai,

has by his Notice No. SRA/DyColl/Bhusampa/C.R.137/Sunavani/2020, dated the 4th January 2021,

served in prescribed manner and also by notice published in the daily Marathi Newspaper “Sakal”

and English Newspaper “Mid Day”, dated the 21st December 2018, and also by affixing on the

conspicuous part in the premises of the said land, as provided in section 36 of the said Act, called

upon the persons mentioned in column (6) of the said Schedule, who are the owners of the said

land or any other person interested therein to show cause, within thirty days from the date of its

publication in the newspapers, as to why the proposal to acquire the said land for implementation

of the Slum Rehabilitation Scheme for the concerned protected slum dwellers should not be sent to

the State Government for approval ;

And whereas, the Chief Executive Officer, Slum Rehabilitation Authority, Bandra, Mumbai, after

considering the objections received in this behalf for the acquisition of the said land and pleading

received on behalf of the proposed Co-operative Housing Society of the slum dwellers, entries as to

the rights in the land record, reservation in the Development Plan and the legitimate request of

the protected slum dwellers, by his representation, dated the 11th August 2021, has submitted the

report for the acquisition of the said land ;

And whereas, as required by the first proviso to sub-section (1) of section 14 of Chapter V read

with paragraph (A) of sub-clause (i) of clause (c) of section 3D of Chapter I-A of the said Act, on

representation received from the Chief Executive Officer, Slum Rehabilitation Authority, Bandra,

Mumbai and after considering his report, it appears to the State Government that, in order to enable

the Slum Rehabilitation Authority to carry out the development under the Slum Rehabilitation

Scheme in the Slum Rehabilitation Area mentioned in the said Schedule, the said land should be

acquired.

Now, therefore, in exercise of the powers conferred by sub-section (1) of section 14 read with

paragraph (A) of sub-clause (i) of clause (c) of section 3D of Chapter I-A of the said Act, the Government

of Maharashtra hereby declares by this notice that, it has decided to acquire the said land.

4

महाारााष्ट्र शाासन रााजपत्र असाधाारण भााग चाार-ब, जानेवारी ११, २०२४/ पौषष २१, शकेे १९४५

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,

RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,

MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,

21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Schedule

District

Taluka

Village

C.T.S.

No.

Approximate

area of the

land decided to

be acquired (in

square meters).

Name of the owners or other

interested person of the land

decided to be acquired.

(1)

(2)

(3)

(4)

(5)

(6)

Mumbai

Suburban

Kurla

Kanjur

68

325.5

Holder :

M/s. Shree Shiv Samarth Developers

Holder :

1.  Shri. Vijay Bhikaji Bhise

2.  Smt. Sulochana Bhikaji Bhise

3.  Smt. Manasi Sham Nevrekar

4.  Smt. Aditi Sanjay Bhusare

5.  Smt. Shrutika Anil Jadhav

68/1 to 3

86.8

Total

412.3

Boundaries

Village Kanjur,

Taluka Kurla

On the East by

On the West by

On the South by

On the North by

C.T.S. No.

C.T.S. No.

C.T.S. No.

C.T.S. No.

C.T.S. No.

68, 68/1 to 3

Road

51

69

67

By order and in the name of the Governor of Maharashtra,

S. B. TUMBARE,

Deputy Secretary to Government.