(१)
भााग एक (को.वि¦.पुु)-७— १
RNI No. MAHBIL /2009/36619
महाराष्टट्रõ शासन राजपत्र
असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरवणी
वर्षष १०, अंक ५]
गुरुवार, जानेवारी ११, २०२४/पौषष २१, शके १९४५
[पृष्ठेे ३, किं�ंमत : रुपये ११.००
असाधारण क्रमांं�क ७
प्राधिकृत प्रकाशन
उपवि�भागीय अधि�कारी, पालघर उपवि�भाग पालघर यांं�जकडूून
मुंं�बई-अहमदााबाद अति�जलद रेल्वे प्रकल्पासाठी, भूमि� संपादन, पुनर्ववसन व पुनर्स्थाा�पना करताना उचित
भरपाई मि�ळण्याचा आणि� पारदर्शशकतेचा हक्क अधि�नि�यम, २०१३ चे कलम १९ अन्वये
घोषणाा
क्र.पीडीी/भू.संं./हाायस्पीड रेेल/अधििसूचनाा-१९(१)/कावि¦-३१ /२०२४.— ज्याअर्थीी, समुुचि�त शाासन असलेेल्या पालघर
जििल्ह्यााच्या जििल्हााधििकाऱ्याने भूमि� संंपादन, पुुनर्वसन व पुुनर्वसाहत करताानाा उचि�त भरपााई मि�ळण्याचा आणिि पारदर्शशकतेचा हक्क
अधििनि�यम, २०१३ (२०१३ चा ३०) (यात यापुुढेे ज्याचा नि�र्देश “उक्त अधििनि�यम” असा केला आहे.) यांं�च्या कलम ११ चे
पोट-कलम (१) याद्वाारेे प्रदान करण्यात आलेल्या अधििकाराचा वापर करून मौजे पडघेे दि�नांं�क १२ जानेवारी २०२३ अन्वये प्रारंभि�क
अधििसूचनाा काढलीी आहे, आणिि त्याद्वाारेे असे अधििसूचि�त केले आहे की, यासोबत जोडलेेल्या अनुसूची-एक मध्ये अधििक तपशि�लवार
वर्णणन केलेल्या जमि�नीीची, अनुसूची-दोन मध्ये अधििक तपशि�लाावर वि¦नि�र्दि�िष्ट केलेल्या सार्वजनि�क प्रयोजनाासाठीी आवश्यकता आहे किं�ंवा
ति�ची आवश्यकता भाासण्याची शक्यता आहे ;
आणिि ज्याअर्थीी, पालघर जििल्ह्यााच्या जििल्हााधििकाऱ्यां�नीी कलम १५ च्या पोट-कलम (२) अन्वये दि�लेला अहवााल कोणताही
असल्यास, वि¦चारात घेतल्यानंतर, उक्त सार्वजनि�क प्रयोजनाासाठीी उक्त जमीीन संंपादि�त करण्याची आवश्यकता आहे, याबाबत त्याची
खाात्रीी पटली आहे आणिि म्हणूून उक्त अधििनि�यमाच्या कलम १९ च्या पोट-कलम (१) च्या तरतुुदीन्वये, उक्त सार्वजनि�क प्रयोजनाासाठीी
उक्त जमि�नीीची आवश्यकता आहे, असे याद्वाारेे घोषिि¨त करण्यात येत आहे ;
आणिि ज्याअर्थीी, अनुसूची-तीन मध्ये अधििक तपशि�लाावर वर्णणन केलेले क्षेेत्र हे बाधिित कुटुंȾबि�यांं�च्या पुुनर्वसन व पुुनर्वसाहतीीच्या
प्रयोजनाासाठीी पुुनर्वसाहत क्षेेत्र म्हणूून नि�र्धा�रि�त केले असल्याचे याद्वाारेे घोषिि¨त केले जात असून, पुुनर्वसन व पुुनर्वसाहत योजनेेचा सारांं�श
अनुसूची-चार मध्ये वि¦नि�र्दि�िष्ट केला आहे.
2
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–कोकण वि�भागीय पुरवणी, जानेवारी ११, २०२४/पौषष २१, शके १९४५
अनुसूची-एक
जमि�नीचे वर्णणन
गाव पडघेे, तालुका वसई, जि�ल्हा पालघर
अ.क्र
भूमापन किं�ंवा गट
क्रमांं�क
जमि�नीीचा प्रकार
जमि�नीीचे स्वरुप
संंपादीत क्षेेत्र हे.आर
चौ.मी. मध्ये (खााजगी)
१
६१६
खााजगी
शेती
०.१७७३
२
५७०
खााजगी
शेती
०.०११७
एकुण
०.१८९०
अनुसूची-दोन
सार्ववजनि�क प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत वि�वरण
प्रकल्पाचे नाव
मुंं�बई-अहमदााबाद अति�जलद रेल्वे प्रकल्प
ता. वसई, जि�ल्हा पालघर
प्रकल्पाच्या कामाचे वर्णणन
मुंं�बई-अहमदााबाद अति�जलद रेल्वे प्रकल्प
रेेल्वे मंत्रालय, भाारत सरकाार यां�नीी भाारतीीय रेेल्वे योजनाा २०२०
तयार केली आहे आणिि त्या योजनेेचा दस्तऐवज डि�सेंंबर २००९
मध्ये प्रसि�द्ध झााला आहे. सदर प्रकल्प जपाान सरकाारच्या सहााय्याने
कार्ययन्वि�¦त करावयाचा आहे. प्रकल्पाची एकूण लां�बीी ही ५०८.१७
कि�.मी. असून त्यापैकी १५५.६४२ कि�.मी. लांं�ब इतका रेेल्वे
मार्गग महााराष्ट्र राज्यामधूून (बोेे�गद्याातून २७ कि�.मी. व १२७.६४२
उन्नत मार्गग) जातो. महााराष्ट्र राज्यातील या अंतरामध्ये ४ स्थाानकेे
(बांं�द्राा-कुर्ला� संंकुल, ठाणे, वि¦रार व बोईसर) नि�योोजिित केले
आहेत. रेेल्वे चालनााचा वेग प्रति� तास ३२० कि�.मी. इतका असेल.
समाजाला होणारे लाभ
मुंं�बई - अहमदााबाद अति�जलद रेेल्वे प्रकल्पामुुळे जलदगती रेेल्वे
प्रकल्प बां�धकाम करणेे, त्याचा वापर करणेे व देखभााल करणेे
याकामी रोजगाराच्या संंधी उपलब्ध होणार आहेत.
स्थाानि�क लोकांं�नाा त्यां�चेे कौशल्य आणिि अनुभव यानुसार त्या
जागेतील प्रचलि�त नि�यमानुसार रोजगारच्या संंधी मि�ळतील.
तसेच त्या प्रकल्पामुुळे प्रवासी वाहतुुकीत वाढ, सुरक्षि�त आणिि
जलद प्रवास, भौगोलि�क आणिि सामाजििक दृष्टीने सर्वकष
वि¦कास, मोठ्याा प्रमाणात रोजगार नि�र्मि�िती पर्या�वरण स्थि�िरताा ह्याा
बाबी अभि�प्रेेत आहेत.
अनुसूची-तीन
बाधि�त व्यक्तींचे वि�स्थाापन करण्यास भाग पाडणाारी कारणे
(१) प्रकल्पाचे बांं�धकाम
(२) प्रकल्पाचे परि�चालन
(३) प्रकल्पाच्या देखभाल
या
ा कारणााकरि�ताा जमि�नीीची आवश्यकता.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–कोकण वि�भागीय पुरवणी, जानेवारी ११, २०२४/पौषष २१, शके १९४५
3
अनुसूची-चार
भूमि� संपादन अधि�नि�यम, २०१३ मधील कलम १०८ नुसार (१) जमि�नीचे मुल्यांं�कन व (२) पुनर्ववसन व पुनर्स्थाा�पना
अंतर्गगत घटकां�बााबत राज्य शासनाने धोरण नि�श्चिĐित केलेले आहे, त्यानुसार मुंं�बई-अहमदााबाद अति�जलद रेल्वे प्रकल्पाकरि�ता
भूमि� संपादन अधि�नि�यम, २०१३ मधील दुसऱ्या अनुसूचीनुसार तसेच महाराष्ट्र पुनर्ववसन व पुनर्स्थाा�पना अंतर्गगत घटक –
(१) जर ग्राामीण भाागात घर गमावले तर इंदि�राा आवास योजनेेच्या नि�कषानुसार बां�धलेले घर किं�ंवा त्याऐवजी नि�यमानुसार अनुज्ञेेय
रक्कम देय राहील. कि�माान र.रु.१,६५,०००/—
(२) जर शहरीी भाागात घर गमावले तर सार्वजनि�क बां�धकाम वि¦भाागाच्या नि�कषानुसार ५० चौ.मी. जोते क्षेेत्र असलेेले घर किं�ंवा
त्याऐवजी नि�यमानुसार अनुज्ञेेय रक्कम देय राहील. कि�माान र.रु.५.५ लाख देय राहील.
(३) जर कुटुंȾबात रोजगारासाठीी पात्र उमेदवार असेल अशाा प्रत्येक बाधिित कुटुंȾबाला एकदाच ५ लाख रुपयेे दि�ले जातील.
(४) बाधिित स्थलांं�तरि�त कुटुंȾबाला दरमहाा र.रु.३,०००/- नि�र्वा�ह भत्ताा स्थलांं�तराच्या तारखेेपासून एक वर्षा�च्या कालावधीसाठीी.
अनुसूचि�त जाती आणिि जमाातींच्या अशाा कुटुंȾबांं�नाा अति�रि�क्त र.रु.५०,०००/- देय राहील.
(५) बाधिित स्थलांं�तरि�त कुटुंȾबाला र.रु.५०,०००/- वाहतूूक खर्चच देय राहील.
(६) ज्या कुटुंȾबांं�कडे जनाावरांं�चा गोठा किं�ंवा छोोटे दुकान होते, अशाा कुटुंȾबाला एकदाच र.रु.२५,००० आर्थि�िक मदत देय राहील.
(७) कारागीर, छोोटे व्यापारी यांं�नाा एकदाच र.रु.५०,०००/- अनुदान देय राहील.
(८) घर बदलल्यानंतर एकदाच र.रु.५०,०००/- पुुनर्स्था�ा�पनाा भत्ताा देय राहील.
(९) पुुनर्वसन झाालेल्या व्यक्तीच्या केवळ पहि�ल्या व्यवहाारासाठीी मुुद्रांं�क शुल्क आणिि नोंदणी शुल्क हे संंबंधिित संंपादन संंस्थेेकडून
भरलेे जाईल.
(१०) बाधिित व्यक्तीने लेखी स्वरूपात संंमतीी दि�ली तर वर उल्लेख केलेले पॅकेज अनुज्ञेेय होईल.
अनुसूची-पाच
नि�युक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील
अ
प्रशासक म्हणून नि�युक्त करण्यात आलेल्या
अधि�काऱ्याचे पदनााम
उप जििल्हााधििकारी (पुुनर्वसन), पालघर
ब
प्रशासकाच्या कार्या�लयाचा पत्ताा
उप जििल्हााधििकारी (पुुनर्वसन)
जििल्हाा मुुख्यालय, पालघर,
पालघर बोईसर रोड, कोळगाव,
ता. पालघर, जिि.पालघर ४०१ ४०४
क
ज्या अधि�सूचनेद्वाारे प्रशासकाची नि�युक्ती
करण्यात आली आहे. त्या अधि�सूचनेचा
तपशील
महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भााग चार-ब, वर्षष ५, अंक
९२ (२) गुरुवार, जुलै ११, २०१९/आषाढ २०, शकेे १९४१,
महसूूल व वन वि¦भााग, अधििसूचनाा दि�नांं�क ९ जुलै २०१९ अन्वये
उप जििल्हााधििकारी (पुुनर्वसन), जििल्हााधििकारी कार्या�लय, पालघर यां�चीी
प्रशाासक, पुुनर्वसन व पुुनर्स्था�ा�पनाा म्हणूून नि�युुक्ती करणेेत आली आहे.
पालघर,
सुनील माळी,
दि�नांं�क १० जानेवारी २०२४.
उपवि¦भाागीय अधििकारी,
प
ाालघर उपवि¦भााग, पालघर.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.