(१)

भााग चाार-अ-७–१

RNI No. MAHBIL /2009/31733

महाराष्टट्रõ शासन राजपत्र

असाधारण भाग चार-अ

वर्षष १०, अंक ७]

शुक्रवार, जानेवारी १२, २०२४/पौषष २२, शके १९४५

[पृष्ठेे ५, किं�ंमत : रुपयेे १५.००

असाधारण क्रमांं�क ७

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्टट्र शासनाने केंद्रीय अधिनिय

मांन््वये तयार केलेले

(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध््यये प्रसिद्ध केलेले निय

म व आदेश यांव््यतिरिक्त) निय

म व आदेश.

ग्राामवि�काास वि�भााग

३ रा मजलाा, बांंsधकााम भवन, २५, मर्झझबाान पथ, फोोर्टट, मंंत्राालय,

मुंsबई ४०० ००१, दि—नांंsक १२ जानेवारी २०२४.

अधि�सूूचना

भारताचे संवि�धाान.

क्रमांंsक मवि�सेे-१०१६/प्र.क्र. १९/आस्था-३.—भाारतााच्या संंवि�धानाच्या अनुुच्छेेद ३०९ च्या परंतुुकाान्वये प्रदान करण्यात आलेल्या

अधि�काारांंsचाा वापर करून, महााराष्ट्र वि�काास सेेवा (रचनाा, वर्गीकरण आणि� भरती) नि�यम, १९७३ मध्ये आणखीी सुुधारणा करण्यासाठीी

महााराष्ट्राचे राज्यपाल याद्वाारे खालीलप्रमाणे नि�यम करीीत आहेत :—

१.  या नि�यमांंsना महााराष्ट्र वि�काास सेेवा (रचनाा, वर्गीकरण आणि� भरती) (सुुधारणा) नि�यम, २०२४ असेे संंबोधण्यात येईल.

२.  महााराष्ट्र वि�काास सेेवा (रचनाा, वर्गीकरण आणि� भरती) नि�यम, १९७३ (यात यापुुढेे “मूळ नि�यम” असेे संंबोधले जाईल.)

या नि�यमामधील नि�यम ६ मधील

(अ)  उपनि�यम (१) मध्ये कलम (ब) मधील मजकुराऐवजी खालीलप्रमाणे मजकुर दाखल करण्यात येईल :—

“(ब)  खाालील तक्त्यात नमूद केलेले पद धारण करणाऱ्या व त्या पदावर कि�माान ७ वर्षेे इतक्या नि�यमि�त सेेवेचाा अनुभव

असणााऱ्या उमेदवारांंsमधून सेेवा ज्येष्ठतेेच्या आधारे खालील तक्त्यामध्ये नमूद केल्याप्रमाणे आरक्षणाच्या टटक्केवारीनुसाार

पदोन्नतीद्वाारे :—

अ.क्र.

संंवर्गग

आरक्षणाची टट

क्केवारी

(१)

(२)

(३)

१

जि�ल्हाा तांंsत्रि�क सेेवा (गटट क) (कृषीी)

१५

२

जि�ल्हाा तांंsत्रि�क सेेवा (गटट क) (पशुुसंंवर्धधन)

५

2

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, जानेवारी १२, २०२४/पौषष २२, शके १९४५

अ.क्र.

संंवर्गग

आरक्षणाची टट

क्केवारी

(१)

(२)

(३)

३

जि�ल्हाा तांंsत्रि�क सेेवा (गटट क) (शि�क्षण-शि�क्षकेतर)

५

४

जि�ल्हाा सेेवा (गटट क) (लि�पि�क)

१५

५

जि�ल्हाा सेेवा (गटट क) (सांंsख्यिóिकीी)

१०

६

जि�ल्हाा सेेवा (गटट क) (काार्ययकाारी व ग्रााम वि�स्ताार)

४०

७

जि�ल्हाा तांंsत्रि�क सेेवा (गटट क) (समााजकल्याण)

५

८

जि�ल्हाा तांंsत्रि�क सेेवा (गटट क) (आरोग्य)

५.”;

(ब)  उपनि�यम (२), (३), (४) व (५) वगळण्यात येतील.

(क)  उपनि�यम (६) च्या कलम (६) मधील मजकुराऐवजी खालील मजकूर समाावि�ष्टट करण्यात येईल.

“(६) सहाायक गटट वि�काास अधि�काारी (गटट-ब) (राजपत्रि�त) या पदावरील पदोन्नती व नामनि�र्देशनााने नि�युुक्तीचे

प्रमाण अनुुक्रमे ५०: ५० टटक्के असेे राहील.”

३.  मुख्य नि�यमातील नि�यम क्रमांंsक ९ मधील मजकुराऐवजी खालील मजकूर दाखल करण्यात येईल :—

“९.  (१) नि�यम ६ (ख) मध्ये नमूद केलेल्या पदावर पदोन्नतीने नि�युुक्त होणाऱ्या व्यक्तीने, सदर पदावर पदोन्नती मि�ळण्यापूर्वी

मराठीी भााषाा व हिं�ंदी भााषाा परीक्षा उत्तीीर्णण केलेली नसल्यास अथवा उत्तीीर्णण होण्यापासून सूटट मि�ळवि�लेेली नसल्यास शासनााने वेळोवेळी

केलेल्या नि�यमांंsनुसाार किं�ंवा त्याबााबत शासनााने वेळोवेळी पारि�त केलेल्या आदेशांंsनुसाार, सदर पदावरील पदोन्नतीपूर्वी मराठीी व हिं�ंदी भााषाा

परीक्षा उत्तीीर्णण होणे आवश्यक राहील.

(२)  नि�यम ६ (क) मध्ये नमूद केलेल्या पदावर नामनि�र्देशनााने नि�युुक्त होणाऱ्या व्यक्तीने शासनााने वेळोवळी केलेल्या नि�यमांंsनुसाार

किं�ंवा वेळोवेळी पारि�त केलेल्या आदेशांंsनुसाार, मराठीी व हिं�ंदी भााषाा परीक्षा नि�युुक्तीपूर्वी उत्तीीर्णण केलेली नसेेल तर, नि�युुक्तीनंतर वि�हि�त

मुदतीत हिं�ंदी भााषाा व मराठीी भााषाा परीक्षा उत्तीीर्णण होणे आवश्यक राहील अथवा उत्तीीर्णण होण्यापासून सूटट मि�ळवि�लेेली असणेे आवश्यक

राहील. सदर परीक्षा उत्तीीर्णण होईपर्यंत अशा व्यक्तीलाा वार्षि�िक वेतनवाढ व वरि�ष्ठ पदावर पदोन्नती अनुुज्ञेेय राहणाार नाही.”.

४.  मुख्य नि�यमातील नि�यम क्रमांंsक १० मधील मजकुराऐवजी खालील मजकूर दाखल करण्यात येईल :—

“१०.  (१) नि�यम ६ (ख) मध्ये नमूद केलेल्या पदावर पदोन्नतीने नि�युुक्त होणाऱ्या व्यक्तीकडेे शासनााने वेळोवेळी केलेल्या

नि�यमांंsनुसाार किं�ंवा वेळोवेळी पारि�त केलेल्या आदेशांंsनुसाार, सदर पदावरील पदोन्नतीपूर्वी संंगणक काार्ययचलनाचे (कॉम्प्युुटटर ऑपरेशन्स)

प्रमाणपत्र धारण करण्यापासून सूटट मि�ळवलेली नसल्यास संंगणक काार्ययचलनाचे (Computer Operations) प्रमाणपत्र धारण करणे

आवश्यक राहील.

(२)  नि�यम ६ (क) मध्ये नमूद केलेल्या पदावर नामनि�र्देशनााने नि�युुक्त होणाऱ्या व्यक्तीकडेे शासनााने वेळोवेळी केलेल्या नि�यमांंsनुसाार

किं�ंवा वेळोवेळी पारि�त केलेल्या आदेशांंsनुसाार, संंगणक काार्ययचलनाचे (कॉम्प्युुटटर ऑपरेशन्स) प्रमाणपत्र धारण करण्यापासून सूटट मि�ळवलेली

नसल्यास संंगणक काार्ययचलनाचे (Computer Operations) प्रमाणपत्र वि�हि�त मुदतीत धारण करणे आवश्यक राहील, अन्यथा अशा

व्यक्तीलाा सदर प्रमाणपत्र प्राप्त करेेपर्यंत वार्षि�िक वेतनवाढ व वरि�ष्ठ पदावर पदोन्नती अनुुज्ञेेय राहणाार नाही.”.

५.  मूळ नि�यमामधील नि�यम क्रमांंsक १२ मधील मजकुराऐवजी पुढीील मजकूर दाखल करण्यात येईल :—

“१२.  (१) सहाायक गटट वि�काास अधि�काारी (गटट-ब) (राजपत्रि�त) या पदावर नामनि�र्देशनााद्वाारे नि�युुक्त केलेली व्यक्ती दोन

वर्षेे परि�वि�क्षाधीन असेेल. सदर परि�वि�क्षा काालाावधी जास्तीतजाास्त एक वर्षा�पर्यंत वाढवि�ताा येईल. शासनााच्या धोरणानुसाार सदर व्यक्तीस

वाढवि�लेेलाा काालाावधी धरून परि�वि�क्षेचाा काालाावधी समााधानकाारकरि�त्या पूर्णण करणे अनि�वार्यय राहील. शासनााच्या परि�वि�क्षा धोरणानुसाार,

संंबंंधि�त

व्यक्तीने परि�वि�क्षा काालाावधी (वाढवि�लेेल्या काालाावधीसह) समााधानकाारकरि�त्या पूर्णण न केल्यास सदर व्यक्तीच्या सेेवा समााप्त

करण्यास पात्र राहतीील.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, जानेवारी १२, २०२४/पौषष २२, शके १९४५

3

(२) सामान्य प्रशासन वि�भाागाने वेळोवेळी एकत्रि�त परि�वि�क्षाधीन प्रशि�क्षण काार्ययक्रमांंsतर्गत (सीपीटीीपी) सेेवाजेष्ठताा, वि�भाागीय

परि�क्षा व अन्य अनुुरूप (consentaneous) बााबींंकरि�ताा वि�हि�त केलेले नि�यम व नि�यमन हे नि�यम ६ (अ) मध्ये नमूद केलेल्या पदावर

नामनि�र्देशनााने नि�युुक्त झाालेल्या व एकत्रि�त परि�वि�क्षाधीन प्रशि�क्षण काार्ययक्रमांंsतर्गत प्रशि�क्षण घेेणाऱ्या अधि�कााऱ्यांंsना लाागू राहतीील.”.

६.  मूळ नि�यमामधील नि�यम १२ नंतर खालील नि�यमाचाा समाावेश करण्यात येईल :—

“१३.  (१) नि�यम ६ (अ) मध्ये नमूद केलेल्या पदावर नामनि�र्देशनााने नि�युुक्तीसाठीी शि�फाारस केलेल्या व्यक्तींनी महााराष्ट्र नागरी

सेेवा (लहाान कुटुंंȾबााची घोषणाा) नि�यम, २००५ किं�ंवा शासनााने वेळोवेळी नि�र्गगमि�त केलेले अन्य नि�यम, आदेशानुसाार घोषणाापत्र सादर

करणे आवश्यक राहील.

(२)  ज्या व्यक्तींना लहाान कुटुंंȾबााचे घोषणाापत्र सादर करण्याच्या दि—वशी दोन पेक्षा जास्त अपत्ये असतीील अशी व्यक्ती शासकीीय

सेेवेमध्ये नि�युुक्तीसाठीी अपात्र असेेल.

(३)  एखाद्याा व्यक्तीची शासकीीय सेेवेमध्ये नेमणूक झााल्यानंतर असेे सि�द्ध झााले की, त्या व्यक्तीलाा नि�युुक्तीच्या वेळी किं�ंवा त्यानंतर

दोन पेक्षा जास्त अपत्ये असतीील तर ती व्यक्ती शासकीीय सेेवेमध्ये त्या पदावर राहण्यास अपात्र असेेल.

१४.  शासनााच्या सेेवेत नि�युुक्त झाालेल्या व्यक्तींना त्यांंsची नेमणूक केल्यानंतर शासनााने नि�युुक्तीबााबत ठरवून दि—लेल्या अटीी व

शर्ती याबााबत वेळोवेळी नि�र्गगमि�त केलेले नि�यम, आदेश व नि�र्णणय लाागू राहतीील.”.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

पं. खंं. जाधव,

शासनाचे उप सचिव.

भााग चाार-अ-७–२

4

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, जानेवारी १२, २०२४/पौषष २२, शके १९४५

RURAL DEVELOPMENT DEPARTMENT

3rd Floor, Bandhkam Bhavan, 25, Marzban Path, Fort, Mantralaya,

Mumbai 400 001, dated the 12th January 2024.

NOTIFICATION

Constitution of India.

No. MDS-1016/CR 19/EST-3.—In exercise of the powers conferred by the proviso to article 309

of the Constitution of India, the Governor of Maharashtra is hereby pleased to make the following

rules further to amend the Maharashtra Development Service (Constitution, Classification and

Recruitment) Rules, 1973, namely :—

1.  These rules may be called the Maharashtra Development Service (Constitution, Classification

and Recruitment) (Amendment) Rules, 2024.

2.  In rule 6 of the Maharashtra Development Service (Constitution, Classification and

Recruitment) Rules, 1973 (hereinafter referred to as “the Principal Rules”),—

(a)  in sub-rule (1), for clause (b), the following clause shall be substituted, namely :—

“(b)  by promotion of the persons holding the posts mentioned in the table appended

hereto and having experience of at least seven years of regular service in that post on

the basis of seniority in accordance with the percentage of reservation mentioned in the

following table :—

Sr.

No.

Service

Percentage

of

Reservation

(1)

(2)

(3)

1

District Technical Services (Class-III) (Agriculture)

15

2

District Technical Services (Class-III) (Animal Husbandry)

5

3

District Technical Services (Class-III) (Education-Non teaching)

5

4

District Services (Class-III) (Ministerial)

15

5

District Services (Class-III) (Statistical)

10

6

District Services (Class-III) (Executive and Village Extension)

40

7

District Technical Services (Class-III) (Social Welfare)

5

8

District Technical Services (Class-III) (Health)

5.”;

(b)  sub-rules (2), (3), (4) and (5) shall be deleted;

(c)  in sub-rule (6), for clause (6), the following clause shall be substituted, namely :—

“(6) Appointment to the post of Assistant Block Development Officer, Group-B

(Gazetted), shall be made by promotion and nomination, in the ratio of 50:50, respectively.”.

3.  For rule 9 of the Principal Rules, the following rule shall be substituted, namely :—

“9.  (1)  A person to be appointed to the post mentioned in rule 6 (b) by promotion shall

pass the Marathi and Hindi languages examinations as per the rules made or orders issued in

that behalf by the Government, from time to time, unless he has already passed or has been

exempted from passing those examinations before getting promoted to the said post.

(2)  A person appointed to the post mentioned in rule 6 (a) by nomination shall pass the

Marathi and Hindi languages examinations as per the rules made or order issued in that behalf

by the Government, from time to time, within the prescribed time limit after appointment,

unless he has already passed or has been exempted from passing those examinations. He shall

not be eligible for annual increment or promotion to the next promotional post until he passes

those examinations.”.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, जानेवारी १२, २०२४/पौषष २२, शके १९४५

5

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,

RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,

MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,

21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

4.  For rule 10 of the Principal Rules, the following rule shall be substituted, namely :—

“10.  (1)  A person to be appointed to the post mentioned in rule 6 (b) by promotion shall

possess a Certificate of Computer Operations prescribed by rules made or orders issued in that

behalf by the Government, from time to time, unless he has been exempted therefrom before

getting promoted to the said post.

(2)  A person appointed to the post mentioned in rule 6 (a) by nomination shall possess a

Certificate of Computer Operations prescribed by the Government, from time to time, within

the prescribed time limit after appointment, unless he has been exempted from possessing such

Certificate of Computer Operations, otherwise he shall not be eligible for annual increment or

promotion to the next promotional post until he possess the same.”.

5.  For rule 12 of the Principal Rules, the following rule shall be substituted, namely :—

“12.  (1)  A person appointed to the post of Assistant Block Development Officer, Group-B

(Gazetted), by nomination, shall be on probation for a period of two years. The probation period

may be extended maximum up to one year. Completion of the probation period (including

extended period) satisfactorily as per the probation policy of the Government, is mandatory. In

the event of failing to complete the probation period (including extended period) satisfactorily

as per the probation policy of the Government, his services shall be liable to be terminated.

(2)  The rules and regulations of Combined Probationary Training Programme (CPTP),

prescribed by the General Administration Department, from time to time, for the seniority,

Departmental examination and other consentaneous matters, shall be applicable to the officers

appointed by nomination on post mentioned in rule 6 (a) and taking training under the combined

training programme.”.

6.  After rule 12 of the Principal Rules, the following rules shall be added, namely :—

“13.  (1)  A person recommended for appointment by nomination to the post mentioned in

rule 6 (a) shall submit a Declaration of Small Family as per the provisions of the Maharashtra

Civil Services (Declaration of Small Family) Rules, 2005 or any other rules, orders or any

instruments issued in this behalf by the Government, from time to time.

(2)  A person having more than two children on the date of submission of Declaration of

Small Family shall be disqualified for the appointment in the Government Service.

(3)  After appointment of a person in the Government service, if it is proved that he has

more than two children at the time of appointment or thereafter, then he shall be disqualified

for continuing on the said post in the Government service.

14.  The terms and conditions specified by the Government, subsequent to the appointment

of any Government Servant in any rules, orders or resolutions issued in this behalf by the

Government, from time to time, shall also be applicable to the Government servant.”.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

P. K. JADHAV,

Deputy Secretary to Government.