(१)
भााग चाार-ब-३५–१
RNI No. MAHBIL /2009/37831
महाराष्टट्रõ शासन राजपत्र
असाधारण भाग चार-ब
वर्षष १०, अंक ८(२)]
सोमवार, जानेवारी १५, २०२४/पौषष २५, शके १९४५
[पृष्ठेे ४, किं�ंमत : रुपयेे ९.००
असाधारण क्रमांं�क ३५
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्टट्र शासनाने महाराष्टट्र अधिनिय
मांन््वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध््यये प्रसिद्ध केलेले निय
म व आदेश यांव््यतिरिक्त) निय
म व आदेश.
उच्च व तंत्र शि�क्षण वि�भााग
माादााम काामाा माागग, हुुताात्माा राजगुरु चौक,
मंत्राालय, मुं�बई ४०० ०३२, दि�नांं�क ११ जानेवाारी, २०२४.
अधि�सूूचना
एमआयटीी Ê´É·Éप्रयाग वि�द्याापीठ, सोलापूर अधि�नि�य
म, २०२३.
क्रमांं�क स्वअवि�-२०१८/प्र.क्र.६६/वि�शिि§-४.—एमआयटीी Ê´É·Éप्रयाग वि�द्याापीीठ, सोोलापूर अधििनि�यम, २०२३ (२०२३ चाा
महाा. ३८) याच्या कलम १२ च्या पोट-कलमे (१) व (२) यांं�द्वाारे प्रदाान केलेल्या अधििकाारांं�चाा वाापर करून, महााराष्ट्र शासन,
याद्वाारे, एमआयटीी Ê´É·Éप्रयाग वि�द्याापीीठ, सोोलापूर याच्या अध्यक्ष पदााची रीत व पात्रताा नि�कष वि�हि�त करण्यासाठी पुढीील नि�यम
करीीत आहे :—
१.
संक्षि�प्त नाव.—या नि�यमांं�स, एमआयटीी Ê´É·Éप्रयाग वि�द्याापीीठ, सोोलापूर (अध्यक्ष पदााची रीत व पात्रताा नि�कष)
नि�यम, २०२४ असे म्हणाावे.
२. व्याख्या.—(१) या नि�यमांं�मध्ये संदर्भाभाा�नुुसार दुसराा अर्थथ आवश्यक नसेेल तर,—
(क) “अधििनि�यम” याचाा अर्थथ, एमआयटीी Ê´É·Éप्रयाग वि�द्याापीीठ, सोोलापूर अधििनि�यम, २०२३ (२०२३ चाा महाा.
३८) असा आहे ;
(ख) “नाामि�काा” याचाा अर्थथ, शोध समि�तीीने शिि§फाारस केलेल्या पात्र व्यक्तींची सूची, असा आहे ;
(ग) “शोध समि�तीी” याचाा अर्थथ, नि�यम ३ च्या पोट नि�यम (३) अन्वयेे घटि�त केलेली शोध समि�तीी, असा आहे.
(२) या नि�यमांं�त वाापरलेले परंंतु व्याख्या न केलेले शब्द व शब्दप्रयोग यां�नाा, अधििनि�यमाात अनुक्रमे जे अर्थथ नेमून
देण्यात आले असतीील तेच अर्थथ असतीील,
३. अध्यक्षाची नेमणूक.—(१) नि�यम ४ ला अधीन राहून, वि�द्याापीीठाच्या पहि�ल्या अध्यक्षाची, शासनााच्या माान्यतेने
प्रायोजक मंडळााकडूून नेमणूूक करण्यात येईल.
2
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, जानेवारी १५, २०२४/पौषष २५, शके १९४५
(२) या नि�यमााच्या पोट नि�यम (१) मध्ये तरतूद केली असेल त्याखेरीज, नंंतरच्या अध्यक्षाची नेमणूूक करण्यासाठी
सुयोग्य व्यक्तींची शिि§फाारस करण्याकरि�ताा प्रायोजक मंडळााने घटि�त केलेली एक शोध समि�तीी असेल.
(३) शोध समि�तीीमध्ये पुढीील सदस्यांं�चाा समाावेश असेल:—
(एक) उच्च न्यायालयाचाा एक सेवाानि�वृृत्त न्यायाधीश किं�ंवाा उच्च न्यायालयाचाा न्यायाधीश म्हणूून नि�युुक्ती केली
जाण्यास पात्र असलेेली एखादी व्यक्ती-अध्यक्ष ;
(दोन) वि�द्याापीीठाशी संबंधिित नसले
ेली, जी प्रख्यात शिि§क्षणतज्ज्ञ आहे किं�ंवाा प्रशासक आहे अशी एक व्यक्ती ;
(तीन) जी प्रायोजक मंडळााची सदस्य आहे अशी एक व्यक्ती.
(४) शोध समि�तीी, प्रायोजक मंडळााच्या वि�चाारार्थथ, तीनपेेक्षा कमीी नसती
ील इतक्या व्यक्तींच्या एकाा नाामि�केेची शिि§फाारस
करीील. नाामि�केेत समाावेश असलेेल्या प्रत्येक व्यक्तीच्या सुयोग्यतेबाबतचाा सवि�स्तर लेखी तपशीील अहवाालासोोबत जोडण्यात
येईल.
(५) प्रायोजक मंडळााला, प्रायोजक मंडळााच्या बैठकीत, साध्या बहूमतााने ठराव संमत करून, नाामि�केेत समाावि�ष्ट
असलेेल्या व्यक्तींपैकी एकाा व्यक्तीची, वि�द्याापीीठाचाा अध्यक्ष म्हणूून नि�युुक्ती करताा येईल :
परंंतु, जर प्रायोजक मंडळााने, अशा प्रकाारे शिि§फाारस केलेल्या व्यक्तींपैकी कोणत्याही व्यक्तीला माान्यताा दि�लीी नााही
तर, प्रायोजक मंडळााला, एकतर त्याच समि�तीीकडूून किं�ंवाा या प्रयोजनाासाठी घटि�त केलेल्या नवीीन शोध समि�तीीकडूून नवीीन
नाामि�काा माागवि�ताा येईल.
४. पात्रता नि�कषष.—अध्यक्षाच्या नि�युुक्तीसाठी शोध समि�तीीने शिि§फाारस कराावयााच्या व्यक्तीने,—
(क) वयााची पस्तीस वर्षे पूर्णण केलेली असावीत ;
(ख) माान्यतााप्राप्त संस्थेेमधूून कोणत्याही वि�द्यााशाखेतील पदव्युत्तर-पदवीी धारण केली असावी ;
(ग) ति�च्या स्वत:च्या उदााहरणाातून नेतृत्व देण्यास सक्षम असावी ;
(घ) ति�च्याकडेे संस्थेेच्या बां�धणीसाठी प्रबल कुशाग्र बुद्धीीमत्ता असावी ;
(ङ) ती, वि�द्याार्थ्यां�ंɕच्या व समााजाच्या हि�ताार्थथ भाावी योजनाा देण्यास सक्षम असावी आणि� ति�च्याकडेे तो वाास्तवाात
आणण्याची योग्यताा असावी ;
(च) ति�च्याकडेे जागति�क दर्जा�चीी शैक्षणि�क संस्थाा उभाारण्याची बां�धीीलकी असावी ;
(छ) ति�च्याकडेे उद्योग, संशोधन, समुुपदेेशन (सल्ला), समााज काार्यय, काायदाा, शिि§क्षण, आरोग्य किं�ंवाा कल्याणकाारी
काार्ययक्रम या क्षेत्राातील अनुभव असावाा.
५. अटीी व शर्ती.—अध्यक्ष पदााच्या अटीी व शर्ती, नि�यम ३ च्या पोट नि�यम (५) मध्ये नमूूद केल्याप्रमााणे, व्यवस्थाापन
समि�तीीच्या बैठकीत, प्रायोजक मंडळााकडूून ठरवि�ण्यात येतील त्याप्रमााणे असतीील.
६. मानधन व भत्तेे.—अध्यक्ष, प्रायोजक मंडळााकडूून, वेळोवेळी ठरवि�ण्यात येतील असे माानधन
, खर्चच व भत्ते
मि�ळण्यास हक्कदाार असेल.
७. राजीनामा.—अध्यक्षास, एक महि�न्याची लेखी नोटीीस दि�ल्यानंंतर, प्रायोजक मंडळाास उद्देेशून त्याच्या स्वााक्षरीने,
आपल्या पदााचाा लेखी राजीनाामाा देताा येईल आणि� प्रायोजक मंडळााने त्याचाा राजीनाामाा स्वीकृत केल्यावर किं�ंवाा उक्त नोटि�शीीची
मुदत संपल्याच्या ताारखेपासून, यां�पैैकी जे आधी घडेल तेव्हापासून अध्यक्ष त्याचे पद धारण करण्याचे समााप्त करीील.
महााराष्ट्राचे राज्यपाल यांं�च्या आदेशानुसार व नाावााने,
वि�काास चंद्र रस्तोगी,
शासनााचे प्रधान सचि�व
.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, जानेवारी १५, २०२४/पौषष २५, शके १९४५
3
HIGHER AND TECHNICAL EDUCATION DEPARTMENT
Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,
Mantralaya, Mumbai 400 032, dated the 11th January, 2024.
NOTIFICATION
Mit Viswaprayag University, Solapur Act, 2023.
No. SFU-2018/C.R.66/Vishi-4.—In exercise of the powers conferred by sub-sections (1) and (2)
of section 12 of the MIT Vishwaprayag University, Solapur Act, 2023 (Mah.XXXVIII of 2023), the
Government of Maharashtra hereby makes the following rules to prescribe the manner and eligibility
criteria for the post of President of the MIT Vishwaprayag University, Solapur, namely :—
1. Short Title.—These rules may be called the MIT Vishwaprayag University, Solapur
(manner and eligibility criteria for the post of President) Rules, 2024.
2. Definitions.- (1) In these rules, unless the context otherwise requires,—
(a) “Act” means the MIT Vishwaprayag University, Solapur Act, 2023 (Mah.XXXVIII
of 2023) ;
(b) “panel” means a list of eligible person recommended by the Search Committee ;
(c) “Search Committee” means the Search Committee constituted under sub rule (3)
of rule 3.
(2) Words and expressions used but not defined in these rules shall have the meanings
respectively assigned to them in the Act.
3. Appointment of President.—(1) Subject to rule 4, the first President of the university
shall be appointed by the sponsoring body with the approval of the Government.
(2) Save as provided in sub rule (1) of this rule, there shall be a Search Committee
constituted by the sponsoring body to recommend suitable persons for appointment of the
subsequent President.
(3) The Search Committee shall consist of the following members, namely :—
(i) a retired High Court Judge or a person eligible to be appointed as High Court
Judge –Chairperson ;
(ii) a person who is an eminent educationist or administrator, not connected with the
University ;
(iii) a person who is a member of the sponsoring body.
(4) The Search Committee shall recommend a panel of not less than three persons for
consideration of the sponsoring body. The report shall be accompanied by a detail write up on
suitability of each person included in the panel.
(5) The sponsoring body may appoint one of the persons included in the panel, to be the
President of the University by passing a resolution in the meeting of the sponsoring body the
simple majority :
Provided that, if the sponsoring body does not approve any of the persons so recommended,
the sponsoring body may call a fresh panel either from the same Committee or from a new Search
Committee constituted for the purpose.
4. Eligibility criteria.—Person to be recommended by the Search Committee for
appointment of President shall,—
(a) have completed the thirty five years of age ;
(b) possess post-graduate degree in any discipline from the recognized institute ;
4
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, जानेवारी १५, २०२४/पौषष २५, शके १९४५
(c) be able to provide leadership by his own example ;
(d) have strong acumen for institution building ;
(e) be able to provide vision and have ability to translate the same into reality in the
interest of students and society ;
(f) have commitment to build a world class educational institution ;
(g) Have experience in the field of industry, research, consultancy, social work, law,
education, health or welfare activities.
5. The terms and conditions.—The terms and conditions for post of the President shall
be such as may be decided by the sponsoring body, in the meeting of Managing Committee, as
mentioned in sub rule (5) of rule 3.
6. Honorarium and allowances.—The President shall be entitled to receive such
honorarium, expenses and allowances as may be decided by the sponsoring body, from time to
time.
7. Resignation.—The President may, by writing under his signature addressed to the
sponsoring body, after giving one month’s notice, resign from his office and shall cease to hold
his office on the acceptance of his resignation by the sponsoring body or from the date of expiry
of the said notice period, whichever is earlier.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
VIKAS CHANDRA RASTOGI,
Principal Secretary to Government.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.