(१)
भााग चाार-अ-११–१
RNI No. MAHBIL /2009/31733
महाराष्टट्रõ शासन राजपत्र
असाधारण भाग चार-अ
वर्षष १०, अंक १०(२)]
गुरुवार, जानेवारी १८, २०२४/पौषष २८, शके १९४५
[पृष्ठेे ४, किं�ंमत : रुपयेे १५.००
असाधारण क्रमांं�क ११
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्टट्र शासनाने केंद्रीय अधिनिय
मांन््वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध््यये प्रसिद्ध केलेले निय
म व आदेश यांव््यतिरिक्त) निय
म व आदेश.
महसूल व वन वि�भााग
माादााम काामाा माागग, हुुताात्माा राजगुरू चौक,
मंत्राालय, मुं�बई ४०० ०३२, दि�नांं�क १८ जानेवाारी, २०२४.
अधि�सूूचना
भूमि�संंपादन, पुनर्ववसन व पुनर्ववसाहत करताना उचि�त भरपाई मि�ळण्याचा आणि� पारदर्शशकतेचा हक्क अधि�नि�य
म, २०१३.
क्रमांं�क संंकीर्णण-२०२३/प्र.क्र.८२/अ-४.—ज्याअर्थीी, भूमि�संंपाादन, पुनर्ववसन
व पुनर्ववसााहत करताानाा उचि�त भरपााई मि�ळण्याचाा
आणि� पाारदर्शशकतेेचाा हक्क अधििनि�यम, २०१३ (२०१३ चाा ३०) महााराष्ट्र राज्याला लागू असतांं�ना, (यात यापुढेे ज्याचाा नि�र्देेशश “उक्त
अधििनि�यम” असा करण्यात आला आहे.) याच्या कलम १० क मध्ये, अशीी तरतूद आहे की, राज्य शाासनाास लोकहि�ताास्तव राजपत्रातील
अधििसूचनेेद्वाारे उक्त कलम १०क मध्ये नमूूद केलेल्या कोणणत्याही प्रकल्पांं�ना, उक्त अधििनि�यमााच्या प्रकरणण दोन आणि� प्रकरणण तीन यांं�च्या
तरतुदी लागू करण्यापाासून सूट देताा येईल ;
आणि� ज्याअर्थीी, राज्य शाासनाास असे दि�सूून आले आहे की, या सोबत जोडलेल्या अनुसूची एक मध्ये नमूूद केलेल्या जमि�नीी उक्त
कलम १० क च्या खंंड (च) च्या व्याप्तीत येणााऱ्या आणि� यासोबत जोडलेल्या अनुसूची दोन मध्ये नमूूद केलेल्या प्रकल्पाासाठीी (यात
यापुढेे ज्याचाा, नि�र्देेशश “उक्त प्रकल्प” असा करण्यात आला आहे.) आवश्यक आहेत किं�ंवाा त्यां�चीी आवश्यकताा भाासण्याची शशक्यताा आहे ;
आणि� ज्याअर्थीी, राज्य शाासनााने उक्त प्रकल्पांं�करि�ताा केवळ कि�माान नि�व्वळ जमि�नीीची आवश्यकताा भाासेल हे लक्षाात घेेऊन प्रस्ताावि�त
संंपाादनाासाठीीच उक्त जमि�नीीचे व्याप्ति��क्षेेत्र नि�श्चि�ित
केले आहे ;
आणि� ज्याअर्थीी, महााराष्ट्र शाासनाास याद्वाारे उक्त अधििनि�यमााच्या कलम १० क खालील उक्त प्रकल्पााला उक्त अधििनि�यमााच्या
प्रकरणण दोन आणि� प्रकरणण तीन च्या तरतुदी लागू करण्यापाासून लोकहि�ताास्तव सूट देणेे इष्ट वााटते.
त्याअर्थीी, आताा, उक्त अधििनि�यमााच्या कलम १० क द्वाारे प्रदाान करण्यात आलेल्या अधििकाारांं�चाा आणि� याबाबतीत, त्यास समर्थथ
करणााऱ्या इतर सर्वव अधििकाारांं�चाा वाापर करून, महााराष्ट्र शाासन याद्वाारे लोकहि�ताास्तव, उक्त अधििनि�यमााच्या प्रकरणण दोनच्या आणि� प्रकरणण
तीनच्या तरतुदी लागू करण्यापाासून उक्त प्रकल्पााला सूट देत आहे.
2
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, जानेवारी १८, २०२४/पौषष २८, शके १९४५
अनुसूची एक
जमि�नींचा तपशि�ल
मौजे वााकी तर्फेे वााडा ताालुकाा खेड, जि�ल्हा पुणेे
अ.क्र.
गट नंंबर
संंपाादि�त कराावयााचे क्षेत्र
(चौ.मी.)
१
२८ पैकी
२०००
एकूण
२०००
अनुसूची दोन
प्रकल्पाचा तपशील
प्रकल्पाचे नाव
मौजे वााकी तर्फेे वााडा, ताा. खेड, जि�. पुणेे येथीथीील भाामाा आसखेेड येथीथीील धरणााजवळ
अप्रौच ब्रििŎजचे बांं�धकााम करणेे.
प्रकल्पाचा तपशील
मौजे वााकी तर्फेे वााडा, ताा. खेड, जि�. पुणेे येथीथीील गट नंं. २८ पैकी येथेे भाामाा आसखेेड
धरणााजवळ अप्रौच ब्रििŎज व इतर अनुषंंगि�क बांं�धकााम करणेे.
संपादन अभि�करणाचा तपशील
आयुक्त, पिं�ंपरीी-चिं�ंचवड महाानगरपाालि�काा, पिं�ंपरीी, पुणेे.
महााराष्ट्राचे राज्यपााल यांं�च्या आदेशाानुसार व नाावााने,
सुनि�ल कोठेेकर,
शाासनााचे उप सचि�व
.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, जानेवारी १८, २०२४/पौषष २८, शके १९४५
3
REVENUE AND FORESTS DEPARTMENT
Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,
Mumbai 400 032, dated the 18th January, 2024.
NOTIFICATION
Right to Fair Compensation and Transparency in Land Acquisition, Rehabilitation and Resettlement
Act, 2013.
No. Sankirn -2023/C.R.- 82/A-3.—Whereas, section 10A of the Right to Fair Compensation and
Transparency in Land Acquisition, Rehabilitation and Resettlement Act, 2013 (30 of 2013), in its
application to the State of Maharashtra (hereinafter referred to as "the said Act"), provides that the
State Government may, in the public interest, by notification in the Official Gazette, exempt any of
the projects mentioned in the said section 10A from the application of the provisions of Chapter II
and Chapter III of the said Act ;
And whereas, it appears to the State Government that the lands mentioned in Schedule I
appended hereto are required or likely to be required for the project mentioned in Schedule II
appended hereto, which is covered under clause (f) of the said section 10A (hereinafter referred to
as "the said project") ;
And whereas, the State Government has ensured the extent of the said lands for the proposed
acquisition being bare minimum land required for the said project ;
And whereas, the Government of Maharashtra considers it expedient in the public interest to
exempt the said project under section 10A of the said Act from the application of the provisions of
Chapter II and Chapter III of the said Act.
Now, therefore, in exercise of the powers conferred by section 10A of the said Act and of all other
powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra hereby, in the public interest
exempts the said project from the application of the provisions of Chapter II and Chapter III of the
said Act.
Schedule-I
Description of Lands
Village Waki tarfe Wada, Taluka Khed, District Pune
Sr. No.
Gut No.
Area as per Land Acquisition Proposal (Sq. Mtrs.)
1
28
2000
TOTAL
2000
4
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, जानेवारी १८, २०२४/पौषष २८, शके १९४५
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.
Schedule-II
Description of Project
Name of the Project
Waki tarfe wada, Taluka-Khed, District-Pune Aproch Bridge
near Bhama Askhed Dam.
Description of Project
Aproch Bridge and other activities near Bhama Askhed Dam
situated at Gut No.28 of Village Waki tarfe Wada, Taluka
Khed, District Pune.
Details of Acquiring Agency
Municipal Commissioner, Pimpri Chinchwad Municipal
Corporation, Pimpri, Pune.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
SUNIL KOTHEKAR,
Deputy Secretary to Government.