(१)

भाग चार-ब-४९–१

RNI No. MAHBIL /2009/37831

महाराष्टट्रõ शासन राजपत्र

असाधारण भाग चार-ब

वर्षष १०, अंक १४]

शुक्रवार, जानेवारी २६, २०२४/माघ ६, शके १९४५

[पृष्ठेे ४, किं�ंमत : रुपयेे ९.००

असाधारण क्रमांं�क ४९

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्टट्र शासनाने महाराष्टट्र अधिनिय

मांन््वये तयार केलेले

(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध््यये प्रसिद्ध केलेले निय

म व आदेश यांव््यतिरिक्त) निय

म व आदेश.

साामाजि�क न्याय व वि�शेेषष सहाय्य वि�भााग

माादााम काामाा माागग, हुुताात्माा राजगुरू चौक, मंत्राालय,

मुं�बई ४०० ०३२, दि�नांं�क २६ जानेवाारी २०२४.

अधि�सूूचना

महाराष्ट्र अनुसूचि�त जाती, अनुसूचि�त जमाती, वि�मुुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गग व वि�शेेषष मागासप्रवर्गग

(जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे वि�नि�य

मन) अधि�नि�य

म,२०००.

क्रमांं�क सीीबीसीी-२०२४/प्र.क्र.०२/माावक.—महााराष्ट्र अनुसूचि�त जाती, अनुसूचि�त जमााती, वि�मुुक्त जाती, भटक्या जमााती, इतर

माागासवर्गग व वि�शेेष माागासप्रवर्गग (जातीचे प्रमााणपत्र देण्याचे व त्याच्या पडतााळणीचे वि�नि�यमन) अधिि˜नि�यम, २००० (सन २००१ चा

महााराष्ट्र अधिि˜नि�यम क्र.२३) याच्या कलम १८ च्या पोट-कलम (१) अन्वयेे प्रदाान करण्यात आलेल्या आणि� याबाबतीत त्यास समर्थथ

करणाऱ्या इतर सर्वव अधिि˜काारां�चाा वाापर करून महााराष्ट्र शासनााने महााराष्ट्र अनुसूचि�त जाती, वि�मुुक्त जाती, भटक्या जमााती, इतर माागासवर्गग

व वि�शेेष माागासप्रवर्गग (जातीचे प्रमााणपत्र देण्याचे व त्याच्या पडतााळणीचे वि�नि�यमन) नि�यम, २०१२ यात सुधारणा करण्यासाठीी जे नि�यम

करण्याचे योजि�ले आहे, त्या नि�यमांं�चा पुढीील मसुुदाा हा, त्यामुळे बाधा पोचण्याची शक्यताा असलेेल्या सर्वव व्यक्तींच्या मााहि�तीीकरि�ताा, उक्त

अधिि˜नि�यमााच्या कलम १८ च्या पोट-कलम (१) द्वाारे आवश्यक असल्याप्रमााणे, याद्वाारे, प्रसि�ध्द करण्यात येत आहे आणि� याद्वाारे अशी

नोटीस देण्यात येत आहे की, उक्त मसुुदाा, महााराष्ट्र शासनााकडूून दि�नांं�क १६ फेेब्रुुवारी २०२४ रोजी किं�ंवाा त्यानंंतर वि�चाारात घेेण्यात येईल.

२.  उपरोक्त दि�नांं�काापूर्वी, उक्त मसुुद्यााच्या संबंधात, कोणत्याही व्यक्तीकडूून ज्या कोणत्याही हरकतीी किं�ंवाा सूचनाा सचि�व

,

सामााजि�क न्याय व वि�शेेष सहााय्य वि�भााग, दाालन क्र.१३६ व १३७, पहि�लाा मजला, वि�स्ताार इमाारत मंत्राालय, हुुताात्माा राजगुरू चौक, माादााम

काामाा माागग, मंत्राालय, मुं�बई ४०० ०३२ यां�चेेकडेे उपरोक्त दि�नांं�काास किं�ंवाा त्यापूर्वी प्राप्त होतील, त्या शासन वि�चाारात घेेईल.

नि�यमांं�चा मसुदा

१.  या नि�यमांं�स, महााराष्ट्र अनुसूचि�त जाती, वि�मुुक्त जाती, भटक्या जमााती, इतर माागासवर्गग व वि�शेेष माागासप्रवर्गग (जातीचे

प्रमााणपत्र देण्याचे व त्याच्या पडतााळणीचे वि�नि�यमन) (सुधारणा) नि�यम, २०२४ असे म्हणाावे.

2

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, जानेवारी २६, २०२४/माघ ६, शके १९४५

२.  महााराष्ट्र अनुसूचि�त जाती, वि�मुुक्त जाती, भटक्या जमााती, इतर माागासवर्गग व वि�शेेष माागासप्रवर्गग (जातीचे प्रमााणपत्र देण्याचे

व त्याच्या पडतााळणीचे वि�नि�यमन) नि�यम, २०१२ याच्या नि�यम २ व्याख्या मधीील उप-नि�यम (१) मधीील खंंड (ज) नंंतर खालील

उपखंंड समाावि�ष्ट करण्यात येईल :—

(ज) (एक) सगेसोयरेे .— सगेेसोयरे या वर्गा�तीील नाातेवााईक म्हणजे अर्जजदााराचे वडीील, आजोबा, पंजोबा व त्यापूर्वीचे

पि�ढ्याामध्ये जातीमधीील झाालेल्या लग्न नाातेसंबंधातून पूर्वी नि�र्मामाा�ण झाालेले नाातेवााईक असा असेल. यामध्ये सजाातीय वि�वााहातून जे

नाातेसंबंध तयाार झााले आहेत, त्यां�चाा समाावेश असेल.

नि�यम क्र. ५ मधील उप-नि�यम (६) मध्येे क्रमश: पुढीीलप्रमाणे तरतूद जोडण्यात येेत आहे :—

कुणबी नोंंद मि�ळाालेल्या नाागरि�कांं�च्या रक्तनाात्यातील कााकाा, पुतणेे, भाव-भावकीीतील असा नाातेवााईक तथाा पि�तृृसत्तााक पध्दतीीतील

सगेेसोयरे ते तसेे नाातेवााईक अथथवाा सगेेसोयरे आहेत, अर्जजदााराने असे शपथथपत्र पुरावाा म्हणूून उपलब्ध करून दि�ल्यास तथाा गृहचौौकशीी

करून नोंंद मि�ळाालेल्या त्यांं�च्या रक्तााच्या सग्यासोयऱ्यां�नाा कुणबी जात प्रमााणपत्र तपाासणीी करून ताात्कााळ देण्यात येईल. कुणबी जातीची

नोंंद मि�ळाालेल्या नाागरि�कांं�च्या रक्त नाातेसंबंधातील पुरावाा आढळल्यास नोंंद मि�ळाालेल्या नाागरि�कांं�च्या रक्तनााते संबंधातील सदस्यां�चेे

शपथथपत्र महााराष्ट्र अनुसूचि�त जाती, वि�मुुक्त जाती, भटक्या जमााती, इतर माागासवर्गग व वि�शेेष माागासप्रवर्गग (जातीचे प्रमााणपत्र देण्याचे व

त्याच्या पडतााळणीचे वि�नि�यमन) नि�यम, २०१२ नुसार घेेऊन त्यां�नााही तपाासून ताात्कााळ कुणबी जात प्रमााणपत्र देताा येतील.

ज्या मरााठा बां�धवांं�ची कुणबी नोंंदी सापडल्या आहेत, त्याच नोंंदीच्या आधारानुसार त्यांं�च्या गणगोताातील सर्वव सग्यासोयऱ्यां�नाा वरीील

बां�धवांं�च्याच नोंंदीचा आधार घेेऊनच सर्वव सग्यासोयऱ्यां�नाा कुणबी जात प्रमााणपत्र देण्यात येतील.

ज्या मरााठा व्यक्तींची कुणबी नोंंदी सापडली आहे त्यां�चेे सगेेसोयरे म्हणजे, मरााठा समााजात परंपरेनुसार गणगोतांं�शी लग्नााच्या

सोयरि�कीी होताात ते सर्वव सगेेसोयरे, माात्र सगेेसोयरे यां�चाा सर्वव साधारणपणे अर्थथ पि�तृृसत्तााक पध्दतीीचे नाातेवााईक असा घेेतलाा जाईल तथाा

लग्नााच्या ज्या सोयरि�कीी होताात त्या गणगोताात आहेत किं�ंवाा सजाातीय आहेत याचा पुरावाा उपलब्ध करून दि�ल्यास गृहचौौकशीी करून

त्यां�नााही कुणबी प्रमााणपत्र देण्यात येईल.

कुणबी नोंंद मि�ळाालेल्या नाागरि�कांं�च्या राज्याअंतर्गगत सजाातीय झाालेल्या वि�वााहातून तयाार झाालेल्या नाातेसंबंधातील सग्यासोयऱ्यां�नाा

जात प्रमााणपत्र मि�ळणेसाठीी अर्जज सादर करताा येईल, माात्र या तरतुदीचा दूरुपयोग करताा येऊ नयेे, म्हणूून सदर वि�वााह सजाातीय आहे,

यासंदर्भा�तीील पुरावाा देणे तथाा गृह चौकशीीत तशाा प्रकाारचा पुरावाा मि�ळणे, हे देखील आवश्यक असेल व याची पुर्तताा झााल्यास त्यां�नााही

कुणबी जातप्रमााणपत्र देताा येतील.

सदरची अधिि˜सूचनाा अनुसूचि�त जाती, वि�मुुक्त जाती, भटक्या जमााती, इतर माागास वर्गग व वि�शेेष माागास प्रवर्गा�सााठीी लागू राहील.

नि�यम क्र. १६. अर्जजदाराकडून पुरवि�ण्यात यावयाची माहि�तीी यामध्येे :-

(ज) उपलब्ध असल्यास, पडतााळणी समि�तीीच्या नि�र्णणयाची साक्षांं�कि�त प्रत आणि�/किं�ंवाा अर्जजदााराच्या रक्तसंंबंधातील वडि�लांं�चे

किं�ंवाा सख्ख्या चुलत्याचे किं�ंवाा वडि�लांं�कडील रक्तसंंबंधातील इतर कोणत्याही नाातेवााईकांं�चे किं�ंवाा सगेेसोयरे यां�चेे वैधताा प्रमााणपत्र.

महााराष्ट्राचे राज्यपाल यांं�च्या आदेशानुसार व नाावााने,

सुमंत भां�गेे,

शासनााचे सचि�व

.

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, जानेवारी २६, २०२४/माघ ६, शके १९४५

3

SOCIAL JUSTICE AND SPECIAL ASSISTANCE DEPARTMENT

Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,

Mantralaya, Mumbai 400 032, dated the 26th January 2024.

NOTIFICATION

Maharashtra Scheduled Castes, Scheduled Tribes, De-notified Tribes (Vimukta Jatis), Nomadic

Tribes, Other Backward Classes and Special Backward Category (Regulation of Issuance and

Verification of) Caste Certificate Act, 2000.

No. CBC-2024/C.R.02/MAVAK:- The following draft of rules which the Government of

Maharashtra proposes to amend the Maharashtra Scheduled Castes, De-notified Tribes (Vimukta

Jatis), Nomadic Tribes, Other Backward Classes and Special Backward Category (Regulation of

Issuance and Verification of) Caste Certificate Rules, 2012 issued in exercise of the powers conferred

by section 18 of the Maharashtra Scheduled Castes, Scheduled Tribes, De-notified Tribes (Vimukta

Jatis), Nomadic Tribes, Other Backward Classes and Special Backward Category (Regulation of

Issuance and Verification of) Caste Certificate Act, 2000 (Mah. XXIII of 2001), and of all other powers

enabling it in that behalf, is hereby published as required by the said sub-section (1) of section 18,

for information of all persons likely to be affected thereby; and notice is hereby given that the said

draft rules shall be taken into consideration by the Government of Maharashtra on or after

16th February, 2024.

2.  Any objections or suggestions which will be received by the Secretary, Social Justice and

Special Assistance Department, Room No.136 and 137, 1st Floor, Annex Building, Hutatma Rajguru

Chowk, Madam Cama Road, Mantralaya, Mumbai 400 032, from any person with respect to the said

draft on or before the aforesaid date, shall be considered by the Government.

DRAFT RULES

1.  These rules may be called the Maharashtra Scheduled Castes, De-notified Tribes (Vimukta

Jatis), Nomadic Tribes, Other Backward Classes and Special Backward Category (Regulation of

Issuance and Verification of) Caste Certificate (Amendment) Rules, 2024.

2.   In rule 2 (definition) of the Maharashtra Scheduled Castes, De-notified Tribes (Vimukta

Jatis), Nomadic Tribes, Other Backward Classes and Special Backward Category (Regulation of

Issuance and Verification of) Caste Certificate Rules, 2012 (hereinafter referred to as “the principal

Rules”), in sub-rule (1), after clause (h), the following clause shall be inserted, namely :—

“(h)(one) “Sage-soyare”-The term Sage-soyare includes relatives of the applicant’s father,

grandfather, great grandfather and in earlier generations forming out of marriages within the

same castes. This will include relations forming out of marriages within the same caste”.

In Rule 5 of the Principal Rules, in sub-rule (6), the following provisos shall be

respectively added, namely :—

“Provided further that, upon submitting an affidavit by the applicant establishing the

relations with his blood relatives i.e. Uncle, Nephew and other members of his family as well as

patriarchal relatives who have found Kunbi records being the applicant’s Sage-soyare and after

verifying such kunbi certificates of blood relatives and Sage-soyare by conducting field enquiry

and verification, Kunbi caste certificate shall be issued immediately. Kunbi caste certificate

shall immediately be issued to the blood relatives of the persons upon finding record of being

Kunbi, after presenting an affidavit establishing their relationship with such persons under

The Maharashtra Scheduled Castes, De-notified Tribes (Vimukta Jatis), Nomadic Tribes, Other

Backward Classes and Special Backward Category (Regulation of Issuance and Verification of)

Caste Certificate Rules, 2012 :

Provided also that, all the Sage-soyare being in relation of the persons belonging to

Maratha community, whose record of being Kunbi has been found shall be given the Kunbi caste

certificates on the basis of the Kunbi records of such persons belonging to Maratha community:

4

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, जानेवारी २६, २०२४/माघ ६, शके १९४५

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,

RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,

MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,

21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Provided also that, the sage-soyare of the person belonging to Maratha community whose Kunbi

record has been found, shall be the one amongst the relations within whom the marriages are been

held traditionally. But the sage-soyare shall be considered among the relations/relatives from the

patriarchal relatives as well as the relations forming out of marriages and proof being given to prove

that the marriage is within the same caste, the Kunbi caste certificate shall be issued after field

enquiry:

Provided also that, the relatives, being sage-soyare forming out of marriages within same caste in

the State, of person who has the record of being Kunbi, may apply for Kunbi caste certificate. Provided

that, proof of such marriage is within same caste be submitted as well as be established in the field

enquiry and upon verification of the documents related to such Kunbi records and after following

due procedure thereof, the Competent Authority shall issue Kunbi caste certificate to the applicant:

Provided also that, the provisions of above provisos shall be applicable to the Scheduled Castes,

De-notified Tribes (Vimukta Jatis), Nomadic Tribes, Other Backward Classes and Special Backward

Category for issuance of caste certificate.”

Rule No. 16. Information to be provided by the applicant includes :—

(h) Attested copy of decision of Scrutiny Committee and of Validity Certificate of applicant’s

father in blood relation or real uncle or any other relative of the applicant in blood relation from

paternal side or sage-soyare, if available.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

SUMANT BHANGE,

Secretary to Government.