(१)
भााग चाार-ब-६८–१
RNI No. MAHBIL /2009/37831
महाराष्टट्रõ शासन राजपत्र
असाधारण भाग चार-ब
वर्षष १०, अंक २०]
सोमवार, फेेब्रुुवारी १२, २०२४/माघ २३, शके १९४५
[पृष्ठेे ३, किं�ंमत : रुपयेे ९.००
असाधारण क्रमांं�क ६८
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्टट्र शासनाने महाराष्टट्र अधिनिय
मांन््वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध््यये प्रसिद्ध केलेले निय
म व आदेश यांव््यतिरिक्त) निय
म व आदेश.
गृह वि�भााग
मंंत्राालय, मादााम काामा मागग, हुुताात्मा राजगुरु चौक,
मुं�बई ४०० ०३२, दि�नांं�क १२ फेेब्रुुवाारी, २०२४.
आदेश
महाराष्ट्र ठेेवीदारांं�च्या हि�तााचे संरक्षण (वि�त्तीीय संस्थांं�मधील) अधि�नि�य
म, १९९९.
क्रमांं�क एमपीीआय-२०१४/प्र.क्र.५२१-अ/पोल-११.–ज्याअर्थीी, महााराष्ट्र राज्याने, महााराष्ट्र ठेेवीदाारांं�च्या (वि�त्तीीय संंस्थांं�मधीील)
हि�तसंंबंधाचे संंरक्षण अधि�नि�यम, १९९९ (महाा. २००० चाा १६) च्या कलम ४ चे उप-कलम (१), कलम ५ आणि� ८ अन्वयेे प्रदाान
केलेल्या अधि�काारांं�चाा वाापर करून गृह वि�भााग अधि�सूूचनाा क्रमांं�क एमपीीआय-२०१४/प्र.क्र.५२१-अ/पोल-११, दि�नांं�क २९ मार्चच २०१६
(यात यापुढेे ज्याचाा नि�र्देेश “उक्त अधि�सूूचनाा” असा करण्यात आला आहे.) अन्वयेे, त्यासोबत जोडलेल्या अनुसूचीमध्ये वि�नि�र्दिष्ट
केलेल्या मे. टेेक्नॉलॉजी कनेेक्शन आणि� टेेकॉन्स शेल्टरेेट्स लि�. या वि�त्तीीय संंस्थेेच्या मालमत्ता संंरक्षि�त केलेल्या आहेत ;
आणि� ज्याअर्थीी, क्रि�मि�नल अपीील क्र. ४९१/२०२३ मध्ये मा. उच्च न्यायालय, मुं�बई यां�नीी दि�नांं�क १५ डि�सेंंबर २०२३ च्या
आदेशान्वयेे, अपीीलकर्त्या�ा�नेे अभि�लेेखाावर सादर केलेल्या हमींंंच्या संंदर्भाभाा�त सक्षम प्राधि�कााऱ्याने आदेशाच्या दि�नांं�काापासून चाार आठवड्यााच्या
आत, प्रेम भाानू अपार्टमेंंट, आयसी कॉलनी, बोरीवलीी (पश्चिĐिम) या इमारतीमधीील दुकाान क्र. १ आणि� २, दि�नांं�क २९ मार्चच २०१६ च्या
अधि�सूूचनेेमधूून वगळण्यासाठी पावलेे उचलण्याबाबत आदेशीत केले आहे. तसेेच सदर दि�नांं�क २९ मार्चच, २०१६ च्या अधि�सूूचनेेमधूून
संंरक्षि�त केलेली सदर दुकााने मुक्त करण्याबाबत आदेश दि�लेे आहेत.
(अ) बोरीवलीी (पश्चिĐिम), ताा. अंधेरी, जि�. मुं�बई येथेे स्थि�ित मालमत्ता :–
अ. क्र.
दुकाान क्र.
पत्ता
अधि�सूूचनेेमधीील अ. क्र.
१
१ आणि� २
प्रेम भाानू अपार्टमेंंट , आयसी काॅॅ¶लनी, बोरीवलीी (पश्चिĐिम)
१
2
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, ¨फेेब्रुुवारी १२, २०२४/माघ २३, शके १९४५
आणि� ज्याअर्थीी, उच्च न्यायालय मुं�बई यां�चेे आदेश वि�चाारात घेेताा, उक्त अधि�सूूचनेेद्वाारे संंरक्षि�त केलेल्या मालमत्ता मुक्त करणे
शासनाास इष्ट वााटतेे.
त्यामुळे आताा, महााराष्ट्र ठेेवीदाारांं�च्या (वि�त्तीीय संंस्थांं�मधीील) हि�तसंंबंधाचे संंरक्षण अधि�नि�यम, १९९९ (महाा. २००० चाा १६)
च्या कलम ४ चे उप-कलम (१), कलम ५ आणि� ८ अन्वयेे प्रदाान केलेले अधि�काार यांं�चाा वाापर करून आणि� शासकीीय अधि�सूूचनाा,
गृह वि�भााग क्र. एमपीीआय २०१४/प्र.क्र.५२१-अ/पोल-११, दि�नांं�क २९ मार्चच २०१६, मध्ये अंशत: फेेरबदल करुन, महााराष्ट्र शासन,
याद्वाारे यासोबत जोडलेल्या अनुसूचीमध्ये वि�नि�र्दि�िष्ट केलेल्या खाालील मालमत्तांं�ना या अनुसूचीच्या स्तंभ (४) प्रमाणे मुक्त करीीत आहे :–
अ. क्र.
दि�नांं�क २९ मार्चच २०१६
च्या अधि�सूूचनेेमधीील अ. क्र.
दुकाान क्र.
पत्ता
(१)
(२)
(३)
(४)
१
१
१ आणि� २
प्रेम भाानू अपार्टमेंंट , आयसी काॅॅ¶लनी,
बोरीवलीी (पश्चिĐिम).
महााराष्ट्राचे राज्यपाल यांं�च्या आदेशानुसार व नाावााने,
अनुप कुमार सिं�ंह,
शासनााचे प्रधान सचि�व
(वि�शेेष).
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, ¨फेेब्रुुवारी १२, २०२४/माघ २३, शके १९४५
3
HOME DEPARTMENT
Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,
Mumbai 400 032, dated the 12th February, 2024.
Order
Maharashtra Protection of Interest of Depositors (in Financial Establishments) Act, 1999.
No. MPI-2014/C.R.521-A/Pol-11.– Whereas, the Government of Maharashtra has, vide
Government Notification, Home Department, No. MPI 2014/C.R.521-A/Pol 11, dated the 29th March
2016 (hereinafter referred to as “the said notification”), issued in exercise of the powers conferred by
sub-section (1) of section 4, sections 5 and 8 of the Maharashtra Protection of Interest of Depositors (in
Financial Establishments) Act, 1999 (Mah. XVI of 2000), attached the properties of M/s. Technology
Connection and Techcons Shelterettes Ltd. specified in the Schedule appended thereto ;
And whereas, the High Court of Judicature at Bombay in Criminal Appeal No. 491 of 2003,
had vide Order dated the 15th December 2023, directed that in terms of the undertaking presented
by the appellant on record, the Competent Authority to take steps within a period of four weeks
from today to comply with the statement made by them, for deleting the Shops No. 1 and 2 in the
building known as Prem Bhanu Apartment, IC Colony, Borivali (West) from the notification dated
29th March 2016 and release the said shops from the attachment made under the notification dated
29th March 2016 ;
(A) Properties situated at Borivali (West), Tal. Andheri, Dist. Mumbai.
Sr.
No.
Shops No.
Address
Sr. No. in
Notification
(1)
(2)
(3)
(4)
1
1 and 2
Prem Bhanu Apartment, IC Colony,
Borivali (West).
1
And whereas, in view of the orders of the High Court of Judicature at Bombay, the Government
considers it expedient to release the properties attached by the said notification ;
Now, therefore, in exercise of the powers conferred by sub-section (1) of section 4, sections 5 and
8 of the Maharashtra Protection of Interest of Depositors (in Financial Establishments) Act, 1999
(Mah. XVI of 2000) and in partial modification of the Government Notification, Home Department,
No. MPI 2014/C.R.521-A/Pol 11, dated the 29th March 2016, the Government of Maharashtra, hereby
releases the properties specified in the Schedule appended hereto to the extent of location mentioned
in column (4) of the said Schedule, as follows, namely :-
Sr.
No.
Serial No. in Government
Notification, dated the 29th
March 2016.
Shop No.
Address
(1)
(2)
(3)
(4)
1
1
1 and 2
Prem Bhanu Apartment, IC Colony,
Borivali (West).
By order and in the name of the Governor of Maharashtra,
ANUP KUMAR SINGH,
Principal Secretary (Special) to Government.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.