(१)

भााग चाार-अ-४८–१

RNI No. MAHBIL /2009/31733

महाारााष्ट्रट शाासन रााजपत्र

असाधाारण भााग चाार-अ

वर्षष १०, अंक २८(२)]

बुुधवाार, फेेब्रुुवारी २८, २०२४/फाल्गुन ९, शकेे १९४५

[पृष्ठेे 4, किं�ंमत : रुपयेे १५.००

असाधाारण क्रमांं�क ४८

प्रााधि�कृृत प्रकााशन

महाारााष्ट्र शाासनाने केंद्रीीय अधि�नि�यमांं�न्वयेे तयार केलेेलेे

(भााग एक, एक-अ आणि� एक-ल यांं�मध्येे प्रसि�

द्ध केलेेलेे नि�यम व आदेेश यांं�व्यति�रि�क्त) नि�यम व आदेेश.

महसूूल व वन वि�भााग

माादााम काामाा माागग, हुुताात्माा राजगुरू चौक, मंत्राालय

मुं�बई ४०० ०३२, दि�नांं�क २८ फेेब्रुुवाारी, २०२४

अधि�सूूचनाा

भूमि�संंपादन, पुनर्ववसन व पुनर्ववसाहत करतााना उचि�त भरपााई मि�ळण्याचाा आणि� पारदर्शशकतेचाा हक्क अधि�नि�य

म, २०१३.

क्रमांं�क एसआयए-२०२४/प्र.क्र.०८/अ-२.—ज्याअर्थीी, भूमि�संंपाादन, पुनर्ववसन व पुनर्ववसााहत करताानाा उचि�त भरपााई मि�ळण्याचाा

आणिि” पाारदर्शशकतेेचाा हक्क अधिि˜नि�यम, २०१३ (२०१३ चाा ३०) महााराष्ट्र राज्याला लागू असतांं�ना, (यात यापुढेे ज्याचाा नि�र्देेशश “उक्त

अधिि˜नि�यम” असा करण्यात आला आहे.)याच्या कलम १० क मध्ये, अशीी तरतूद आहे की, राज्य शाासनाास लोकहि�ताास्तव राजपत्राातील

अधिि˜सूचनेेद्वाारे उक्त कलम १०क मध्ये नमूूद केलेल्या कोणत्याही प्रकल्पांं�ना, उक्त अधिि˜नि�यमााच्या प्रकरण दोन आणिि” प्रकरण तीन यांं�च्या

तरतुदी लागू करण्यापाासून सूट देताा येईल;

आणिि” ज्याअर्थीी, राज्य शाासनाास असे दि�सूून आले आहे की, या सोबत जोडलेल्या अनुसूची एकमध्ये नमूूद केलेल्या जमि�नीी उक्त

कलम १० क च्या खंंड (च) च्या व्याप्तीत येणाऱ्या आणिि” यासोबत जोडलेल्या अनुसूची दोनमध्ये नमूूद केलेल्या प्रकल्पाासाठीी (यात

यापुढेे ज्याचाा, नि�र्देेशश “उक्त प्रकल्प” असा करण्यात आला आहे.) आवश्यक आहेत किं�ंवाा त्यां�चीी आवश्यकताा भाासण्याची शशक्यताा आहे;

आणिि” ज्याअर्थीी, राज्य शाासनााने उक्त प्रकल्पांं�करि�ताा केवळ कि�माान नि�व्वळ जमि�नीीची आवश्यकताा भाासेल हे लक्षाात घेेऊन प्रस्ताावि�त

संपाादनाासाठीीच उक्त जमि�नीीचे व्याप्ति��क्षेेत्र नि�श्चि�ित

केले आहे;

आणिि” ज्याअर्थीी, महााराष्ट्र शाासनाास याद्वाारे उक्त अधिि˜नि�यमााच्या कलम १० क खालील उक्त प्रकल्पााला उक्त अधिि˜नि�यमााच्या

प्रकरण दोन आणिि” प्रकरण तीन च्या तरतुदी लागू करण्यापाासून लोकहि�ताास्तव सूट देणे इष्ट वााटते.

त्याअर्थीी, आताा, उक्त अधिि˜नि�यमााच्या कलम १० क द्वाारे प्रदाान करण्यात आलेल्या अधिि˜काारांं�चाा आणिि” याबाबतीत, त्यास समर्थथ

करणाऱ्या इतर सर्वव अधिि˜काारांं�चाा वाापर करून, महााराष्ट्र शाासन याद्वाारे लोकहि�ताास्तव, उक्त अधिि˜नि�यमााच्या प्रकरण दोनच्या आणिि” प्रकरण

तीनच्या तरतुदी लागू करण्यापाासून उक्त प्रकल्पााला सूट देत आहे.

2

महाराष्ट्रõ शासन रा

असाधारण भाग चार-अ, फेब्रुवारी २८,

२०२४/फाल्गुन ९, शके १

अनुसूची एक

जमि�नींचाा तपशील

मौजे डहाणू व मसोोली, ताालुकाा डहाणू,जि�ल्हा पाालघर.

अ.क्र.

भूमाापन क्रमांं�क

अंदााजि�त संपाादि�त कराावयााचे क्षेत्र

(आर. हेक्टर)

१

११७/१

०.०३.८०

२

११८/११

०.०४.००

३

१२१/७/१

०.०२.२३

४

३९९

०.०७.६०

५

४१०/१/२(४१०ब)

०.०८.२१

एकूण

०.२५.८४

अनुसूची दोन

प्रकल्पाचाा तपशील

प्रकल्पाचे नाव

वि�राार ते सुरत मधीील रेल्वे लाईनवरीील मौजे-राई येथीथीील रेल्वे क्रॉसिं�ंग नंं.५७ वरीील

उड्डााणपूूलाचे बांं�धकााम.

प्रकल्पाचाा तपशील

वि�राार ते सुरत मधीील रेल्वे लाईनवरी

ील मौजे-डहाणू व मौजे-मसोोली, ताा.डहाणू,

जि�.पाालघर येथीथीील रेल्वे लाईनवरी

ील लेवल क्रॉसिं�ंग नंं.५७ वरीील उड्डााणपूूलाचे

बांं�धकााम.

संपादन अभि�करणााचाा तपशील

काार्ययकाारी अभि�यंंताा, सार्ववजनि�क बांं�धकााम वि�भााग,पाालघर.

महााराष्ट्राचे राज्यपााल यांं�च्या आदेशाानुसार व नाावााने,

सुनि�ल कोठेेकर,

शाासनााचे उप सचि�व.

महाराष्ट्रõ शासन रा

असाधारण भाग चार-अ, फेब्रुवारी २८,

२०२४/फाल्गुन ९, शके १

3

REVENUE AND FORESTS DEPARTMENT

Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk

Mumbai 400 032, dated the 28th February, 2024

NOTIFICATION

Right to Fair Compensation and Transparency in Land Acquisition, Rehabilitation and Resettlement

Act, 2013.

No. SIA 2024/C.R.- 08/A-2.—WHEREAS, section 10A of the Right to Fair Compensation and

Transparency in Land Acquisition, Rehabilitation and Resettlement Act, 2013 (30 of 2013), in its

application to the State of Maharashtra (hereinafter referred to as “the said Act”), provides that the

State Government may, in the public interest, by notification in the Official Gazette, exempt any of

the projects mentioned in the said section 10A from the application of the provisions of Chapter II

and Chapter III of the said Act;

AND WHEREAS, it appears to the Government of Maharashtra that the lands mentioned

in Schedule-I appended hereto are required or likely to be required for the project mentioned in

Schedule-II appended hereto, which is covered under clause (f) of the said section 10A (hereinafter

referred to as “the said project”) ;

AND WHEREAS, the Government of Maharashtra has ensured the extent of the said lands for

the proposed acquisition being bare minimum land required for the said project;

AND WHEREAS, the Government of Maharashtra considers it expedient in the public interest

to exempt the said project under section 10A of the said Act from the application of the provisions of

Chapter II and Chapter III of the said Act.

NOW, THEREFORE, in exercise of the powers conferred by section 10A of the said Act and of

all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra hereby, exempts the

said project, in the public interest from the application of the provisions of Chapter II and Chapter

III of the said Act.

Schedule - I

Description of Lands

Village Dahanu & Masoli, Taluka Dahanu, District Palghar.

Sr.

No.

Survey No.

Area as per Land Acquisition

Proposal (H. A.)

1

117/1

0.03.80

2

118/11

0.04.00

3

121/7/1

0.02.23

4

399

0.07.60

5

410/1/2 (410 B)

0.08.21

Total

0.25.84

4

महाराष्ट्रõ शासन रा

असाधारण भाग चार-अ, फेब्रुवारी २८,

२०२४/फाल्गुन ९, शके १

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,

RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,

MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,

21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Schedule - II

Description of Project

Name of the Project

Construction of ROB in lieu of Level Crossing- LC 57 between

Virar to Surat station on Virar Surat section.

Description of Project

Land Acquisition for Construction of ROB in lieu of Level Crossing-

LC 57 at Railway KM. 125/10-12 between Virar to Surat station

on Virar Surat section

Details of Acquiring Agency

Executive Engineer, Public Works Division, Palghar.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

SUNIL KOTHEKAR,

Deputy Secretary to Government.