(१)
भााग चाार-अ-५०–१
RNI No. MAHBIL /2009/31733
महाारााष्ट्रट शाासन रााजपत्र
असाधाारण भााग चाार-अ
वर्षष १०, अंक २९]
गुरुवार, फेेब्रुुवारी २९, २०२४/फाल्गुन १०, शकेे १९४५
[पृष्ठेे 2, किं�ंमत : रुपयेे १५.००
असाधाारण क्रमांं�क ५०
प्रााधि�कृृत प्रकााशन
महाारााष्ट्र शाासनाने केंद्रीीय अधि�नि�यमांं�न्वयेे तयार केलेेलेे
(भााग एक, एक-अ आणि� एक-ल यांं�मध्येे प्रसि�
द्ध केलेेलेे नि�यम व आदेेश यांं�व्यति�रि�क्त) नि�यम व आदेेश.
महसूूल व वन वि�भााग
माादााम काामाा माागग, हुुताात्माा राजगुरु चौक, मंत्राालय,
मुं�बई ४०० ०३२, दि�नांं�क २९ फेेब्रुुवाारी,२०२४.
अधि�सूूचनाा
नोंदणीी अधि�नि�य
म, १९०८.
क्रमांं�क आस्थााप-२०२३/७३४/प्र.क्र.१६०/म-१.—नोंंदणीी अधििनि�यम, १९०८ (१९०८ चाा १६) महााराष्ट्र राज्यास लागू असताानाा,
त्याच्या कलम ५ द्वाारे प्रदाान केलेल्या अधििकाारांं�चाा वाापर करून, महााराष्ट्र शाासन, याद्वाारे, गडचि�रोोली जि�ल्ह्यााच्या उप-जि�ल्हा आरमोरी
व कुरखेेडा यांं�च्या सीमांं�मध्ये २९ फेेब्रुुवाारी, २०२४ पासून फेेरबदल करीीत आहे ; आणि� त्या प्रयोजनाार्थथ, शाासकीय अधििसूचनाा, महसूूल
व वन वि�भााग, क्रमांं�क आस्थााप-२००५/१६९०/प्र. क्र. ३४२/म- १, दि�नांं�क ३१ ऑक्टोोबर, २००५ (यात यापुढेे जि�चाा नि�र्देेश, “उक्त
अधििसूचनाा” असा केला आहे) यामध्ये, पुढीलप्रमााणे सुधारणा करीीत आहे :—
उक्त अधििसूचनेेस जोडलेल्या दुसऱ्या अनुसूचीमधीील, जि�ल्हा गडचि�रोोली याच्याशी संबंधिित असणाऱ्या अनुक्रमांं�क ७ येथील
नोंंदीमध्ये,—
(क) स्तंभ (४) मधीील उप-जि�ल्हा आरमोरी याच्याशी संबंधिित असणाऱ्या उप-नोंंदी समोरील, “आणि� कोरची महसुुली
ताालुकाा” हा मजकूर, वगळण्यात येईल;
(ख) स्तंभ (४) मधीील उप-जि�ल्हा कुरखेेडा याच्याशी संबंधिित असणाऱ्या उप-नोंंदी समोरील, “आणि� कुरखेेडा महसुुली
ताालुकाा” या मजकुरानंंतर, “आणि� कोरची महसुुली ताालुकाा” हा मजकूर, जादाा दााखल करण्यात येईल.
महााराष्ट्राचे राज्यपाल यांं�च्या आदेशाानुसार व नाावााने,
सत्यनााराायण एस. बजाज,
शाासनााचे उप सचि�व.
2
महाराष्ट्रõ शासन रा
असाधारण भाग चार-अ, फेब्रुवारी २९,
२०२४/फाल्गुन १०, शके १
REVENUE AND FORESTS DEPARTMENT
Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,
Mantralaya, Mumbai 400 032, dated the 29th February, 2024.
NOTIFICATION
Registration Act, 1908.
No.Est-2023/734/C.R.160/M-1.—In exercise of the powers conferred by section 5 of the
Registration Act, 1908 (16 of 1908). in its application to the State of Maharashtra, the Government of
Maharashtra hereby, with effect from the 29th February, 2024, alters the limits of Sub-District Armori
and Kurkheda of District Gadchiroli; and for that purpose, amends the Government Notification,
Revenue and Forests Department. No.EST.2005/1690/CR-342/M-1, dated the 31st October 2005
(hereinafter referred to as “the said notification”), as follows, namely:-
In the Second Schedule appended to the said notification. in entry at serial number 7 relating
to District Gadchiroli.—
(a) against sub-entry relating to Sub-District Armori in column (4), the words “and Revenue
Taluka of Korchi” shall be deleted;
(b) against sub-entry relating to Sub-District Kurkheda in column (4), after the words
“Revenue Taluka of Kurkheda” the words and ‘‘Revenue Taluka of Korchi’’ shall be added.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
SATYANARAYAN S. BAJAJ ,
Deputy Secretary to Government.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.