(१)

भााग एक-(को.वि¦.पुु)-३९–१

RNI No. MAHBIL /2009/36619

महाराष्टट्रõ शासन राजपत्र

असाधारण भाग एक—कोकण विभागीय पुरवणी

वर्षष १०, अंक २२(६)]

गुरुवार, मार्चच ७, २०२४/फााल्गुन १७, शके १९४५

[पृष्ठेे २, किं�ंमत : रुपये ११.००

असाधारण क्रमांं�क ३९

प्राधिकृत प्रकाशन

जि�ल्हाधि�कारी कार्या�लय, ठाणे यांं�जकडूून

वि�शेषष कार्ययकारी अधि�कारी यांं�च्या नेमणुका

वाचलेे.–

(१) शाासन, सामाान्य प्रशाासन वि¦भाागाकडीील शाासन नि�र्णणय क्र.वि¦काअ-१११५/प्र.क्र.८८/५, दिि—नांंsक ३१ डि�सेंबर २०१५.

(२) शाासन, सामाान्य प्रशाासन वि¦भाागाकडीील शाासन नि�र्णणय क्र.वि¦काअ-१११५/प्र.क्र.८८/का.५, दिि—नांंsक २४ मे २०२३.

(३) माा. पालकमंंत्रीी, ठााणेे जििल्हाा यांंsचेेकडे सादर केलेली या कार्या�लयाकडीील पत्र, दिि—नांंsक ७ माार्चच २०२३.

(४) माा. पालकमंंत्रीी, ठााणेे जििल्हाा यांंsचेेकडीील पत्र, दिि—नांंsक ७ माार्चच २०२४.

अधि�सूचनाा

क्रमांंsक गृह/का-१/टेे-५/वि¦काअ/कावि¦-०६/२०२४.–उपोद्घााताातील शाासन नि�र्णणय अ.क्र. १ व २ अन्वये मलाा प्रदान करण्यात

आलेल्या अधिि˜कारांंsचा वापर करून मी, अशोक शि�नगारे, जि�ल्हाधि�कारी, ठाणे खााली नमूद केलेल्या अनुसूचीमध्ये वि¦नि�र्दिि—िष्ट केलेल्या

ठााणेे जििल्ह्याातील माा. पालकमंंत्रीी यांंsचेेकडून उपोद्घााताातील क्र. ४ अन्वये शि�फाारस प्राप्त झाालेल्या एकूणण ६ उमेदवारांंsची ठााणेे जििल्ह्यााचेे

वि¦शेष कार्ययकारी अधिि˜कारी म्हणूून नि�युक्ती करीत आहे. ही नि�युक्ती सामाान्यत: आदेश नि�र्गगमि�त केल्यापासून ५ वर्षा�करि�ताा अथवा पुुढीील

आदेश होईपर्यंत यापैकी जे आधी घडेेल तोपर्यंत अस्तिĒित्वात राहील. तसेेच राज्य शाासनास/जििल्हााधिि˜कारी ठााणेे यांंsस वि¦शेष कार्ययकारी

अधिि˜कारी यांंsची ही नि�युक्ती वरील कालावधी पूर्णण होण्यापूर्वी केव्हााही, कोणतीीही कारणेे न देताा संंपुुष्टात आणणण्याचा अधिि˜कार राहील.

२.  वि�शेषष कार्ययकारी अधि�कारी पुढेे उल्लेख केलेली कर्ततव्ये पार पाडण्यास सक्षम राहतील :–

(एक) साक्षांं�कनाचेे काम :– वि¦शेष कार्ययकारी अधिि˜कारी हे केवळ “ साक्षांंsकनाचेे ” काम करतील. मूळ कागदपत्रेे प्रत्यक्ष

2

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–कोकण वि�भागीय पुरवणी, मार्चच ७, २०२४/फााल्गुन १७, शके १९४५

पाहील्याशि�वााय त्यांंsनी साक्षांंsकन करू नये. तसेेच उपोद्घााताातील शाासन नि�र्णणयामधीील परि�शि�ष्ट “ ५” मधीील रबरी शि�क्क्यासह

मूळ कागदपत्रांंsच्या छाायाकिं�ंत प्रतीवर न चुकताा दिि—नांंsकासहीत साक्षांंsकन करावे. मूळ कागदपत्रांंsपेक्षाा वेगळी मााहि�तीी नमूद असलेल्या

कागदपत्रांंsवर वि¦शेष कार्ययकारी अधिि˜कारी यांंsनी साक्षांंsकन करू नये. वेगळी मााहि�तीी असलेल्या कागदपत्रांंsवर जर “ सत्य प्रत” म्हणूून

साक्षांंsकन केल्यास त्यामुळे होणााऱ्या सर्वव प्रकारच्या परि�णाामांंsकरि�ताा “ वि¦शेष कार्ययकारी अधिि˜कारी ” म्हणूून साक्षांंsकन करणाारी व्यक्ती

जबाबदार राहील. अशी घटनाा उघडकीीस आल्यास त्या व्यक्तीची वि¦शेष कार्ययकारी अधिि˜कारी म्हणूून करण्यात आलेली नि�युक्ती

रद्द करण्यात येईल व तो/ती वि¦शेष कार्ययकारी अधिि˜कारी म्हणूून पुुनर्नि�ियुक्तीस अपात्र असेल.

३.  वि¦शेष कार्ययकारी अधिि˜कारी म्हणूून केलेली नि�युक्ती “ मानसेवी ” असल्यामुळे वि¦शेष कार्ययकारी अधिि˜काऱ्याला कोणतेेही

माानधन अथवा वेतन/भत्तेे अनुज्ञेेय असणाार नाहीत.

४.  वि¦शेष कार्ययकारी अधिि˜कारी म्हणूून नि�युक्त झाालेल्या व्यक्तीने घराावर, दुकानावर, कार्या�लयावर स्वत:च्या नावासह “ वि¦शेष

कार्ययकारी अधिि˜कारी” असा फलक लावावा. त्यांंsच्या नि�युक्तीचा कालावधी संंपुुष्टात आल्यावर लागलीच त्यांंsनी सदर फलक काढावेत.

तथाापि�, त्यांंsनी त्यांंsच्या कुठल्याही वाहनाावर “ वि¦शेष कार्ययकारी अधिि˜कारी ”असा उल्लेख करू नये.

५.  नि�युक्तीचा कालावधी संंपुुष्टात आल्यानंतर वि¦शेष कार्ययकारी अधिि˜काऱ्याने साक्षांंsकनाचेे काम करु नये व सर्वव साहि�त्य

जििल्हााधिि˜कारी यांंsचेे कार्या�लयाकडे ताात्काळ परत करण्याची जबाबदारी सर्ववस्वी संबंंधिि˜त वि¦शेष कार्ययकारी अधिि˜काऱ्यांंsची राहील, अन्यथा

अशी व्यक्ती वि¦शेष कार्ययकारी अधिि˜कारी म्हणूून पुुनर्नि�ियुक्तीसाठी अपात्र ठरेेल. नि�युक्तीचा कालावधी संपल्यानंतर वि¦शेष कार्ययकारी

अधिि˜काऱ्याने साक्षांंsकन केल्याचेे नि�ष्पन्न झााल्यास त्याचेेवि¦रुद्ध फसवणूूक केलेबाबत गुन्हाा दाखल करण्यात येईल.

अनुसूचीी

वर्षष

जििल्हाा

क्रमांंsक

आधारकार्ड नंंबर

अ. क्र.

अर्जजदारांंsचेे नाव

स्थायी पत्ता

२०२४

२१

९४३८३७०९४४३६

७

श्रीी. चंंद्रकांंsत यशवंंत बोंद्रे

रा. मु. अकलोली, पो. वज्रेेश्वरी,

ताा. भि�वंंडीी, जिि. ठााणेे.

२०२४

२१

२९५४४५१४९४०१

८

श्रीी. पवन पुंंsडलि�क राऊत

रा. मु. गंगाारोड, ताा. शहाापूर,

जिि. ठााणेे.

२०२४

२१

४१७९९१२४९४६७

९

श्रीी. नि�खि�ल नान्या जाधव

रा. वि¦श्वगड पो. दुगाड, ताा. भि�वंंडीी,

जिि. ठााणेे.

२०२४

२१

७८१८०५४६७३१२

१०

श्रीी. राहुल पदमााकर पाटील

रा. उसगांंsव, पो. गणेेशपुुरी,

ताा. भि�वंंडीी, जिि. ठााणेे.

२०२४

२१

४९९०६४७४७३२०

११

श्रीी. यदुनाथ शांंsतााराम कोदे

रा. मु.पो. वज्रेेश्वरी, ताा. भि�वंंडीी,

जिि. ठााणेे.

२०२४

२१

९०७८७८२६१४७९

१२

श्रीीम. प्रति�भाा देवि¦दास बांंsगर

रा. दिि—घाा, कळवा पूर्वव, नवी मुंंsबई,

जिि. ठााणेे.

ठााणेे,

सुुदााम परदेशीी,

दिeनांंBक 7 माार्चच 2024.

अपर जिि[ल्हाादंंडााधििfकाारी, ठााणेे.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,

RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,

MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,

21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.