(१)
भााग दोोन-३१–१
RNI No. MAHBIL /2012/46121
महाराष्टट्रõ शासन राजपत्र
असाधारण भाग दोन
वर्षष १०, अंक २२]
सोमवार, मार्चच १८, २०२४/फााल्गुन २८, शके १९४५
[पृष्ठेे ५, किं�ंमत : रुपयेे १२.००
असाधारण क्रमांं�क ३१
प्राधिकृत प्रकाशन
झोोपडपट्टीी पुनर्ववसन प्राधि�करण
सूचनाा
[ महाारााष्ट्र प्राादेशि§क व नगररचना अधििनि�यम, १९६६ चे कलम ३७ (१-बीी) अंतगगत ]
क्रमांं�क झोोपुुप्राा/उसंंनर/फेेरबद
ल / संंत ज्ञाानेश्वर नगर व इतर झोो.पुु. सह गृह संंस्थाा / स. क्र. ३४१,
न. भु. क्र. ६२९ (भााग)/ वांं�द्रेे / २०२४/१३९,
ज्याअर्थी, शासन नगरवि�काास आणिि सार्ववजनि�क आरोग्य वि�भाागाची अधििसूचना क्र. बीीकेआर ११७७/२६२-युडीी-५,
दि�नांं�क ७ मार्चच १९७७ अन्वये महाारााष्ट्र प्राादेशि§क व नगररचना अधििनि�यम, १९६६ (महाारााष्ट्र ३७/१९६६ बा) (यापुुढेे ज्याचा उल्लेख
“उक्त अधििनि�यम” याप्रमााणे करण्यात आला आहे) चे कलम ४० च्या उपकलम-१ मधील खंड-सी नुसार मुंं�बई महाानगर प्रदेेश वि�कास
प्रााधििकरण अधििनि�यम, १९७४ (महाारााष्ट्र ४/१९७५ वा) खाली स्थाापन मुंं�बई महाानगर प्रदेेश वि�कास प्रााधििकरण (यापुुढेे ज्याचा उल्लेख
“एमएमआरडीीए” याप्रमााणे करण्यात आला आहे) यां�चीी बांं�द्रा-कुर्ला� संंकुल (यापुुढेे ज्याचा उल्लेख “बीी.के.सी” याप्रमााणे करण्यात आला
आहे) अधििसूचि�त क्षेेत्राासाठीी वि�शेष नि�योजन प्रााधििकरण म्हणूून नि�युक्ती केली आहे ;
आणिि ज्याअर्थी, शासन नगरवि�काास आणिि सार्ववजनि�क आरोग्य वि�भाागाने अधििसूचना क्र. बीीकेआर ११७७/२६२-युडीी-५, दि�नांं�क ९
एप्रि�ल, १९७९ अन्वये उक्त अधििनि�यमाच्या कलम ४० उपकलम ३ मधील खंड डीी नुसार एमएमआरडीीए ने बीी. के.सी मधील जमि�नीच्या
वि�कासाबाबत सादर केलेल्या नि�योजन प्रस्तावां�नाा (यापुुढेे ज्याचा उल्लेख “उक्त नि�योजन प्रस्ताव नकाशा याप्रमााणे करण्यात आला आहे)
वि�कास नि�यंत्रण नि�यमावलीसह मंजुरी दि�लेेली आहे ;
आणिि ज्याअर्थी, महाारााष्ट्र शासनााच्या गृहनि�र्मा�ण व वि�शेष सहााय्य वि�भाागाने १६ डि�सेंंबर १९९५ च्या अधििसूचना क्रमांं�क झोोपुुयो
१०९५/प्र.क्र-३७/गृहनि�र्मा�ण सेल, अन्वये महाारााष्ट्र झोोपडप
ट्टीी (सुधारणाा, नि�र्मू�लन व पुुनर्वि�िकास) अधििनि�यम, १९७१ मधील कलम
३(अ) मधील तरतुुदींच्या अधििन रााहून “झोोपडप
ट्टीी पुुनर्ववसन प्रााधििकरणााची” नि�युक्ती केली आहे. (यापुुढेे ज्याचा उल्लेख “उक्त
प्रााधििकरण” याप्रमााणे करण्यात आला आहे) ;
2
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, मार्चच १८, २०२४/फााल्गुन २८, शके १९४५
आणिि ज्याअर्थी, उक्त अधििनि�यमातील कलम २ (१९) (बीी) नुसार उक्त प्रााधििकरणाास बृहन्मुंं�बई क्षेेत्राात झोोपडप
ट्टीी पुुनर्ववसन योजना
रााबवि�ण्याकरि�ताा सदर अधििनि�यमात अभि�प्रेेत असणााराा नि�योजन प्रााधििकरणााचा दर्जा� दि�लेेला असून त्यानुसार उक्त अधििनि�यमातील कलम
३७ (१बीी) अन्वये मंजूर वि�कास योजनेमध्ये फेेरबद
ल प्रस्तावि�त करण्यासंंबंधीचा प्रस्ताव तयार करून शासनाास सादर करण्याचा उक्त
प्रााधििकरणाास अधििकार प्रााप्त झाला आहे ;
आणिि ज्याअर्थी, उक्त प्रााधििकरणााचा ठरााव क्र. ५/६/४,दि�नांं�क २८ ऑगस्ट, १९९७ अन्वये मुख्य कार्ययकारी अधििकारी, झोोपडप
ट्टीी
पुुनर्ववसन प्रााधििकरण यां�नाा उक्त अधििनि�यमाच्या कलम ३७ (१ - बीी) खालील तरतुुदीनुसार जनतेकडून सूचना / हरकती मागवि�ण्याकरि�ताा
प्रााधििकृत करण्यात आले आहे ;
आणिि ज्याअर्थी, झोोपडप
ट्टीी पुुनर्ववसन योजनेअंतगगत / झोोपडप
ट्टीी पुुनर्ववसन क्षेेत्रांं�तगगत / घोोषि�त झोोपडप
ट्टीी क्षेेत्राात / झोोपडप
ट्टीी पुुनर्ववसन
प्रााधििकरणााच्या कार्ययक्षेेत्राात, महाारााष्ट्र प्राादेशि§क व नगररचना अधििनि�यम, १९६६ चे कलम ३७(१-बीी) व इतर योग्य त्या कलमाखाली
मुंं�बई वि�कास आरााखड्याात आवश्यकतेनुसार फेेरबद
ल, सुधारणाा इत्यादी करण्याचे प्रस्ताव मांं�डण्याचे झोोपडप
ट्टीी पुुनर्ववसन प्रााधििकरणााचे
अधििकार, मुख्य कार्ययकारी अधििकारी, झोोपडप
ट्टीी पुुनर्ववसन प्रााधििकरण यां�नाा प्रााधििकरणााच्या दि�नांं�क ७ जून २००४ रोजीच्या बैठकीीत बाब
टि�प्पणीी क्र. १२.६ अन्वये प्रदाान करण्यात आलेले आहेत ;
आणिि ज्याअर्थी, स.क्र. ३४१, न.भू.क्र.६२९ (भााग), मौजे वांं�द्रेे, तालुका अंधेरी, एच/पूर्वव वि�भााग या भुखंडावरील अंदाजे
६६४८३ चौ. मी. क्षेेत्रफळााच्या जमि�नीवर (यापुुढेे ज्याचा उल्लेख “उक्त जमीन” याप्रमााणे करण्यात आला आहे) नकाशात दर्शवि�लेल्या
हद् दीमध्ये वि�द्यमान झोोपडप
ट्टीी असून ती “नि�योजि�त संंत ज्ञाानेश्वर नगर एसआरए सहकाारी गृहनि�र्मा�ण संंस्थाा व इतर झोोपडप
ट्टीी सहकाारी
गृहनि�र्मा�ण संंस्थाा” म्हणूून ओळखली जाते ( यापुुढेे ज्याचा उल्लेख “उक्त झोोपडप
ट्टीी सोसायटी” याप्रमााणे करण्यात आला आहे) व सदर
मि�ळकतीवरील झोोपडप
ट्टीी गणनाकृत आहे ;
आणिि ज्याअर्थी, उक्त जमीन बीी. के. सी. च्या ‘एफ’ ब्लॉक मध्ये स्थि�ित असून सदर क्षेेत्रााचे उक्त नि�योजन प्रस्ताव नकाशामध्ये
“Area to be kept unreclaimed” आणिि “१५M Wooded Area” या नि�योजन प्रस्तावाखाली दर्शवि�ण्यात आली आहे (यापुुढेे
ज्याचा उल्लेख “उक्त नि�योजन प्रस्ताव” याप्रमााणे करण्यात आला आहे) ;
आणिि ज्याअर्थी, उक्त जमि�नीवरील उक्त नि�योजन प्रस्ताव मा. सर्वोच्च न्यायालयातील अपि�ल क्र. १०४६३-१०४६४/२०१६ सह
अपि�ल क्र. ६०६४-६०६५/२०१७ मधील आदेशाचा अवमान होणार नाही याची दक्षताा घेण्याच्या अटीसापेक्ष फेेरबद
ल करण्यासाठीी उक्त
प्रााधििकरणााने कार्ययवाही कराावी असे नि�र्देश शासन, नगरवि�काास वि�भाागाने दि�नांं�क १५ मार्चच २०२४ रोजीच्या पत्राान्वये दि�लेेले आहेत ;
आणिि ज्याअर्थी, मा. सर्वोच्च न्यायालयाचे आदेशानुसार मि�ठीीनदी संंदर्भाभाा�त नि�यूक्त तज्ज्ञ समि�तीीच्या शि§फारशीी व त्यानुषंगाने बृहन्मुंं�बई
महाानगरपाालि�का आणिि एमएमआरडीीए यां�नीी मा. सर्वोच्च न्यायालयास सादर केलेला पूर्ततता अहवााल वि�चाराात घेता उक्त जमि�नीवरील
उक्त नि�योजन प्रस्ताव बदलूून नकाशात दर्शवि�ल्याप्रमााणे “वाकोला नाल्यालगत ९.०० मी. रूंद रस्ता दर्शवि�ण्यासह सदर संंपूर्णण जमीन
रहि�वाास वि�भाागात” समाावि�ष्ट करणेेबाबत उक्त अधििनि�यमाच्या कलम ३७ (१ - बीी) प्रमााणे कार्ययवाही करणेे आवश्यक आहे, असे उक्त
प्रााधििकरणााचे मत झाले आहे (यापुुढेे ज्याचा उल्लेख “उक्त फेेरबद
ल” याप्रमााणे करण्यात आला आहे).
आणिि त्याअर्थी, आता, उक्त अधििनि�यमातील कलम ३७ मधील उपकलम (१बीी) अनुसार उक्त प्रााधििकरण खालील अनुसूचीमध्ये
वि�श्लेषि�त केल्यानुसारच्या प्रस्तावि�त फेेरबदला
ा संंदर्भाभाा�त आम नागरि�कांं�कडून सूचना आणिि / किं�ंवा हरकती मागवि�ण्याची सूचना प्रसि�ध्द
करीत आहे. सदरची
ी सूचना शासन राजपत्रात प्रसि�द्ध झाल्याच्या दि�नांं�कापासून १ (एक) महि�न्यात सूचना आणिि/किं�ंवा हरकती
मुख्य कार्ययकारी अधििकारी, झोोपडप
ट्टीी पुुनर्ववसन प्रााधििकरण, ति�सराा मजला, प्रशाासकीीय इमारत, प्रो. अनंत काणेकर मागग, वांं�द्रेे (पूर्वव),
मुंं�बई ४०० ०५१ यां�चेेकडे दाखल करण्यात याव्यात. वि�हि�त मुदतीीत प्रााप्त होणाऱ्या सूचना आणिि / किं�ंवा हरकती झोोपडप
ट्टीी पुुनर्ववसन
प्रााधििकरणााकडून वि�चाराात घेण्यात येतील.
अनुसूचीी
“बांं�द्रा-कुर्ला� संंकुलाच्या एफ ब्लॉक मधील मौजे-वांं�द्रेे, ता-अंधेरी, ‘एच/पूर्वव’ वि�भााग येथील स.क्र. ३४१, न.भू.क्र. ६२९ (भााग),
या ‘नि�योजि�त संंत ज्ञाानेश्वर नगर एसआरए सहकाारी गृहनि�र्मा�ण संंस्थाा व इतर झोोपडप
ट्टीी सहकाारी गृहनि�र्मा�ण संंस्थाा’ या गणनाकृत झोोपडप
ट्टीी
व्याप्त क्षेेत्राावरील अंदाजे ६६४८३ चौ. मी. क्षेेत्र ‘Area to be kept unreclaimed’ आणिि ‘१५M Wooded Area’ हाा नि�योजन
प्रस्ताव बदलूून ‘वाकोला नाल्यालगत ९.०० मी. रूंद रस्ता दर्शवि�ण्यासह सदर संंपूर्णण जमीन रहि�वाास वि�भाागात’ समाावि�ष्ट करण्याचे
प्रस्तावि�त करण्यात येत आहे.”
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, मार्चच १८, २०२४/फााल्गुन २८, शके १९४५
3
२.
उपरोोक्त प्रस्तावि�त फेेरबद
ल दर्शवि�णाराा भााग नकाशा खालील कार्या�लयांं�मध्ये कार्या�लयीन वेळेत एक महि�न्याच्या
कालावधीकरि�ताा सर्वसाामान्य जनतेच्या अवलोकनार्थथ उपलब्ध रााहील :—
(१) मुख्य अभि�यंंता, वि�कास योजना, बृहन्मुंं�बई महाानगरपाालि�का, मुंं�बई महाानगरपाालि�का मुख्यालय, ५वा माळाा, वि�स्तारि�त
इमारत, महाापालि�का मागग, मुंं�बई ४०० ००१.
(२) उप संंचालक, नगर रचना, पहि�लाा मजला, झोोपडप
ट्टीी पुुनर्ववसन प्रााधििकरण, प्रशाासकीीय इमारत, प्रो. अनंत काणेकर
मागग, वांं�द्रेे (पूर्वव), मुंं�बई ४०० ०५१.
(३) उप संंचालक, नगररचना, बृहन्मुंं�बई, एन्साहटमेंट्स, आझाद मैदान, महाापालि�का मागग, मुंं�बई ४०० ००१.
(४) सहाायक आयुक्त, “एच/पूर्वव” प्रभााग कार्या�लय, प्रभाात कॉलनी, सांं�ताक्रूझ (पू.), मुंं�बई ४०० ०४७.
३. सदरचीी सूचना ही झोोपडप
ट्टीी पुुनर्ववसन प्रााधििकरणााच्या www.sra.gov.in वेबसााईटवर उपलब्ध रााहील.
सति�श लोोखंंडे,
बांं�द्रा (पूर्वव), मुंं�बई , म
ुुख्य कार्ययकारी अधििकारी,
दि�नांं�क १५ मार्चच २०२४.
झोोपडप
ट्टीी पुुनर्ववसन प्रााधििकरण.
भााग दोोन-३१–२
4
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, मार्चच १८, २०२४/फााल्गुन २८, शके १९४५
SLUM REHABILITATION AUTHORITY
Notice
[ Under section 37(1-B) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966].
NO. SRA/DDTP/Modification/Sant Dnyaneshwar Nagar and others/Bandra/Tal-Andheri /
S.No. 341, CTS No. 629 (Part)/2024/139
Whereas, State Government vide Urban Development and Public Health Department’s
Notification No. BKR 1177/262-UD-5, dated 7th March 1977 has appointed Mumbai Metropolitan
Region Development Authority (hereinafter referred to as “MMRDA”) formed under the provisions
of Mumbai Metropolitan Region Development Authority Act, 1974 as Special Planning Authority for
Bandra-Kurla Complex Notified Area (hereinafter referred to as “B.K.C.”) under section 40(1)(c) of
the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 (hereinafter referred to as “the said Act”) ;
And whereas, the plan of Planning Proposals for the area included in B.K.C. (hereinafter
referred to as “the said Planning Proposal Plan”) along with Development Control Regulations have
been sanctioned by State Government vide Urban Development and Public Health Department’s
Notification No. BKR 1177/262-UD-5, dated 9th April 1979 under section 40(3)(d) of the said Act ;
And whereas, the Government of Maharashtra vide Notification of Housing and Special
Assistance Department No. SRD 1095/CR-37/Housing Cell, dated 16th December 1995 has appointed
“Slum Rehabilitation Authority” under the provisions of section 3(A) of the Maharashtra Slum Areas
(Improvement, Clearance and Redevelopment) Act, 1971) for its jurisdiction (hereinafter referred to
as “the said Authority”) ;
And whereas, according to the provisions of section No. 2(19) (b) of the said Act the said Authority
has been declared as the Planning Authority for the purpose of implementation of Slum Rehabilitation
Scheme in its jurisdiction and according to the provisions of section No. 37 (1-B) of the said Act, the
said Authority has been empowered for initiating modification in the said Development Plan and
submit it to Government ;
And whereas, the Chief Executive Officer of the said Authority has been empowered to initiate
modification to the said Development Plan under the provisions of sub section (1-B) of section 37
of the said Act and call upon suggestions/objections from public by the resolution No. 5/6/4, dated
28th August 1997 of the said Authority ;
And whereas, the Chief Executive Officer of the said Authority has been empowered and
authorized to make modification or correction etc., in the sanctioned Development Plans in the areas
of Slum Rehabilitation Scheme/Slum Rehabilitation Area/Notified Slum Area under their jurisdiction
as stipulated in section 37(1-B) of the said act and to submit proposal to the state Government
for sanction under the provision of section 37 of the said Act vide their Resolution No. 12.6, dated
7th June 2004 ;
And whereas, the lands bearing S.No. 341, CTS No. 629 (pt.) of Village Bandra, Taluka-Andheri,
Ward “H/E” (hereinafter referred to as “the said land”) having approximate area of 66483 sq.m, as
shown on plan are Slum Areas and this Slum is popularly Known as “Proposed Sant Dnyaneshwar
Nagar SRA CHS and other SRA CHS” (hereinafter referred to as “the said Slum Society”) and the
slum on the said land is Censused Slum ;
And whereas, the said land is located in ‘F’ block of B.K.C. and shown as “Area to be kept
unreclaimed” and “15 M Wooded Area” (hereinafter referred to as “the said Planning Proposal”) in
the said Planning Proposal Plan ;
And whereas, State Government vide Urban Development Department’s letter dated
15th March 2024 has directed the Said Authority to initiate the modification proposal on the said land
for modifying the said Planning Proposal subject to condition that there shall ,not be any contempt
of Hon’ble Supreme Court Order in Appeal No. 10463-40464/2016 and Appeal No. 6064-6065/2017 ;
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, मार्चच १८, २०२४/फााल्गुन २८, शके १९४५
5
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.
And whereas, considering the recommendations submitted by Technical Committee related
to Mithi River and the report based on it submitted by the Brihanmumbai Municipal Corporation
and MMRDA in the Hon. Supreme Court, for the planned implementation of the scheme the said
Authority is of the opinion that it is necessary to initiate the procedure under section 37(1B) of the
said Act to modify the said Planning Proposal to “Residential Zone along with 9 mtr. road adjacent
to Vakola Nalla’’ (hereinafter referred to as “ the said Modification”) as shown on plan.
Now therefore, in accordance with the provisions contained in sub-section (1B) of section 37 of
the said Act, the said Authority hereby publishes this notice for inviting suggestions and/or objections
in respect of the proposed, modification described in the schedule herein below, from the general
public within 1 (one) month from the date of publication of the notice in the Maharashtra Government
Gazette. The suggestion and/or objections shall be addressed to the Chief Executive Officer, Slum
Rehabilitation Authority, Third Floor, Administrative Building, Prof. Anant Kanekar Marg,
Bandra (E.), Mumbai 400 051. The suggestions and/or objections received within the aforesaid
stipulated period shall only be considered by the said Authority ;
SCHEDULE
“ The lands bearing S.No. 341, CTS No. 629 (pt.) of Village Bandra, Taluka Andheri Ward
‘H/E’ in Mumbai Suburban having approximate area of 66483 sq.m occupied by Censused slum of
‘Proposed Sant Dnyaneshwar Nagar SRA CHS and other SRA CHS’ situated in F Block of Bandra
Kurla Complex which is shown as ‘Area to be kept unreclaimed’ and ‘15 M Wooded Area’ in the
planning proposal is proposed to be deleted and included in ‘Residential Zone along with 9 mtr. road
adjacent to Vakola Nalla’
2. A copy of the part plan showing proposed modification shall be kept open for inspection by
the general public in the following offices for the period of one month :—
(1) Chief Engineer, Development Plan, Municipal Corporation of Greater Mumbai, 5th
floor, Extn. Building, Mahapalika Marg, Mumbai 400 001.
(2) The Dy. Director of Town Planning, Slum Rehabilitation Authority, First Floor,
Administrative Building, Prof. Anant Kanekar Marg, Bandra (E.), Mumbai 400 051.
(3) The Dy. Director of Town Planning, Ensa-hutment, Azad Maidan, Mahapalika Marg,
Mumbai 400 001.
(4) Assistant Commissioner, H/E Ward Office, Prabhat Colony, Santacruz East, Mumbai,
Maharashtra 400 047.
3. This notice is also available on the Slum Rehabilitation Authority website at www.sra.gov.in.
SATISH LOKHANDE,
Bandra (E.), Mumbai,
Chief Executive Officer,
dated 15th March 2024.
Slum Rehabilitation Authority.