RNI No. MAHBIL /2009/31745

महाारााष्ट्र� शाासन रााजपत्र

असाधाारण भााग एक–मध्य उप-वि¦भााग

वर्षष १०, अंक १५]

मंगळवार, मार्चच १९, २०२४/फााल्गुन २९, शकेे १९४५

[पृष्ठेे २, किं�ंमत : रुपये ४.००

असाधाारण क्रमांं�क २३

प्रााधि�कृृत प्रकााशन

(१)

भााग एक (म.उ.वि¦.) २३–१

सामान्य प्रशाासन वि¦भााग

मंत्राालय, मुं�बई ४०० ०३२, दिि—नांं�क १९ मार्चच २०२४

अधि�सूूचनाा

क्रमांं�क डीीआयपीी-२०२४/प्र.क्र.६७/रााशिि§-१.–महाारााष्ट्र रााज्याचेे माजी मुख्यमंत्री, लोोकसभेचेे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ नेते

प्राा. डॉॉ. मनोहर गजानन जोशी यां�चेे शुक्रवार, दिि—नांं�क २३ फेब्रुुवारी २०२४ रोजी मुंं�बई येथेे झाालेल्या दु:खद नि�धनााबद्दल

रााज्य मंत्रि�मंडळााने खालीलप्रमााणे ठरााव पारि�त करून श्रद्धांं�जली अर्पपण केली.

महाारााष्ट्र रााज्याचेे माजीी मुुख्यमंत्री, लोकसभेचेे माजीी अध्यक्ष, ज्येष्ठ नेतेे प्रा. डॉ. मनोहर गजानन जोशी यां�चेे शुुक्रवार,

दिि—नांं�क २३ फेेब्रुुवारी २०२४ रोजीी मुं�बई येथेे नि�धन झााले. ज्येष्ठ नेतेे प्रा. मनोहर जोशी यांं�च्या नि�धनााबद्दल रााज्य मंत्रि�मंंडळ तीव्र शोक

व्यक्त करीत आहे.

ज्येष्ठ नेतेे प्रा. डॉ. मनोहर जोशी यां�चाा जन्म २ डि�सेंबर १९३७ रोजीी राायगड जि�ल्ह्याातील नांं�दवी या गावात झााला. या गावातचच

त्यां�नीी दहाावीपर्यंतचेे शिि§क्षण पूर्णण केले. पुुढीील शिि§क्षणासाठी तेे मुं�बईत आले. मुं�बईत खााजगीी नोकरी करत असतानााही त्यां�नीी शिि§क्षण सुुरुचच

ठेवले. त्यानंंतर तेे मुं�बई महाापालि�केत लि�पि�क म्हणूून नोकरी करू लागले. शिि§क्षण सुुरू ठेवल्याने तेे वयाच्या २७ व्या वर्षीी एम.ए.एल.

एल.बी. झााले. शिि§क्षक म्हणूूनहीी त्यां�नीी नोकरी केली. मरााठीसह हिं�ंदी, इंंग्रजीी आणि� संस्कृत या भााषांं�वर त्यां�चेे प्रभुुत्व होतेे. त्यां�नीी कोहि�नूूर

टेेक्नि�िकल इन्स्टि��िट्यूूटच्या माध्यमातून हजाारो तरुणां�नाा स्वतःःच्या पायावर उभे रााहताा येईल, असे प्रशिि§क्षण उपलब्ध करून दिि—ले.

पुुढे तेे हिं�ंदुुहृदयसम्रााट शिि§वसेनााप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांं�च्या संपर्का�त आल्यावर १९६७ मध्ये शिि§वसेनाा पक्षात सक्रीय झााले.

शिि§क्षण क्षेत्रााशी नि�कटचाा संबंध आणि� संपर्कक रााहि�ल्याने तेे रााजकाारणाातहीी ‘ जोशी सर ’ म्हणूूनचच ओळखलेे जात होतेे. तेे मुं�बई वि¦द्याापीीठाचेे

अधि�सभाा सदस्य होतेे. तेे मुं�बई महाानगरपाालि�केत दोन कालावधींसाठी नगरसेेवक होतेे. तेे स्थायी समि�तीीचेे सभाापतीीदेखील रााहि�लेे होतेे.

१९७६ तेे ७७ या कालावधीत तेे मुं�बई महाापालि�केचेे महाापौर होतेे. त्यां�नीी अखि�ल भाारतीीय महाापौर परि�षदेेचेे अध्यक्षपद भूषवले

े होतेे.

महाारााष्ट्राच्या वि¦धि�मंडळाात तेे तीन वेळा वि¦धानपरि�षद सदस्य, दोन वेळा वि¦धानसभाा सदस्य होतेे. वि¦धानसभेत त्यां�नीी १९९०

तेे १९९१ या काळात वि¦रोधी पक्ष नेता म्हणूूनहीी काम पाहि�लेे आहे. सन १९९५ तेे १९९९ या दरम्यान तेे महाारााष्ट्राचेे मुुख्यमंत्री होतेे.

त्यां�नीी त्या काळात महत्त्वाचेे आणि� दूरगाामी असे नि�र्णणय घेेतलेे. जोशी सरांं�नी संसदेत लोकसभाा सदस्य आणि� रााज्यसभाा सदस्य म्हणूूनहीी

रााष्ट्रीयस्तराावर महत्त्वपूूर्णण अशी कामगि�रीी बजावली आहे. तेे केंद्रीीय अवजड उद्योग मंत्री होतेे.

2

महाारााष्ट्र शाासन रााजपत्र असाधाारण भााग एक–मध्य उप-वि¦भााग, मार्चच १९, २०२४/फााल्गुन २९, शकेे १९४५

लोकसभाा अध्यक्ष म्हणूून त्यां�चीी बि�नवि¦रोध नि�वड

झााली होती. त्यां�चीी अध्यक्षपदााचीी कारकि�र्दहीी वैशिि§ष्ट्यपूूर्णण रााहि�लीी आहे.

ति�थेेही त्यां�नीी सर्ववपक्षीयांं�त कडक शिि§स्तीचेे ‘ स्पीीकर सर ’ म्हणूून आदर सन्मान मि�ळवला.

जोशी सरांं�चे मुं�बई शहराावर वि¦शेष प्रेम होतेे. ‘ स्वच्छ मुं�बई-हरि�त मुं�बई ’ चाा त्यां�नीी ध्यास घेेतलाा होता. या वि¦षयाावर त्यां�नीी

पुुस्तकही लि�हि�लेे आहे. त्यां�नीी वयाच्या ७२ व्या वर्षीी पीीएचच.डीी. पदवीी संपादन केली. मुं�बई क्रि�केट असोसि�एशनचेे तेे दीर्घकााळ अध्यक्ष

होतेे. भाारतीीय क्रि�केट नि�याामक मंडळााचेेही तेे उपाध्यक्ष रााहि�लेे आहेत. जागति�क मरााठी चेंंबर ऑफ कॉमर्ससच्या स्थापनेेतहीी त्यां�चाा सिं�ंहााचाा

वाटा रााहि�लाा आहे.

समाजकाारण आणि� रााजकाारणाातील सुसंंस्कृत, व्यासंगी नेतृत्वाचेे प्रा. जोशी सर यां�चेे शुुक्रवार, दिि—नांं�क २३ फेेब्रुुवारी २०२४ रोजीी

मुं�बई येथेे दुःः�खद नि�धन झााले. त्यांं�च्या नि�धनााने वि¦वि¦ध क्षेत्रांं�च्या वि¦कासाचीी चौौफेेर दृष्टी असलेल्या महाारााष्ट्र सुपुुत्रााला मुुकलो आहोत.

महाारााष्ट्रासाठी ही मोठी हाानी आहे. ज्येष्ठ नेतेे प्रा. डॉ. मनोहर जोशी यांं�च्या नि�धनााबद्दल रााज्य मंत्रि�मंंडळ तीव्र शोक व्यक्त करत असून

रााज्य मंत्रि�मंंडळााने व्यक्त केलेल्या भाावनाा प्रा. डॉ. जोशी यांं�च्या कुटुंȾबीयां�नाा कळवि¦ण्यात याव्यात.

महाारााष्ट्राचेे रााज्यपाल यांं�च्या आदेशानुुसाार व नाावाने,

डॉॉ. नि�ति�न करीर,

मुुख्य सचि�व.

   

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,

RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,

MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,

21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.