(१)

भााग एक-अ (म.उ.वि¦.)-१४-१

नगरवि¦काास वि¦भााग

हुुताात्मा रााजगुरू चौौक, मादााम कामा रोड,

मंत्राालय, मुंं�बई ४०० ०३२, दि�नांं�क २८ मार्च २०२४.

आदेेश

महााराष्ट्र अत्याावश्यक सेवा परि�रक्षण अधिि˜नि�यम, २०२३.

क्रमांं�क नाामपाा-२०२४/प्र.क्र.७७/नवि¦-२५.—ज्याअर्थीी, नााशिि§क महानगरपाालि�केच्या नााशिि§क महानगर परि�वहन महामंडळ लि�.

सिि©टीीलिं�ंक कडून (यापुढेे ज्यास "उक्त महामंडळ" असे संबोधण्यात आले आहे), नााशिि§क शहराात परि�वहन सेवा पुरवि¦ण्यात येताात ;

आणिि” ज्याअर्थीी, उक्त महामंडळाच्या बस सेवा आणिि” उक्त महामंडळाच्या कामाकाजाशी संबंधि�त पदेे, जमि�नीीवरून प्रवाशां�चीी

ने-आण करण्याकरि�ताा परि�वहन सेवेशी संबंधि�त सेवा आणिि” पदेे आणिि” त्या स्थाानि�क प्राधि�करणांं�च्या कारभाारााशी संबंधि�त सेवा ह्याा महारााष्ट्र

अत्यावश्यक सेवा परि�रक्षण अधि�नि�यम, २०२३ (२०२३ चा महा. अधि�. क्र. XXIX) च्या कलम २ च्या खंंड (अ) च्या उपखंंड (एक)

आणिि” (पााच) च्या अर्था�नुुसार अत्यावश्यक सेवा आहेत ;

आणिि” ज्याअर्थीी, उक्त महामंडळाकडून पुरवि¦ण्यात येणाऱ्या परि�वहन सेवेकरि�ताा कंत्रााटदाारांं�कडून कंत्रााटीी तत्त्वावर नि�युुक्त करण्यात

आलेले कर्ममचारी संपाावर जाण्याची शक्यताा आहे ;

आणिि” ज्याअर्थीी, महारााष्ट्र शासनााची खात्री पटलीी आहे की, सदर अत्यावश्यक सेवांं�करि�ताा नि�युुक्त उक्त कर्ममचाऱ्यांं�च्या संपाास बंदी

घाालणे लोकहि�तााच्या दृष्टीीने आवश्यक आहे ;

म्हणूून, आताा, महारााष्ट्र अत्यावश्यक सेवा परि�रक्षण अधि�नि�यम, २०२३ (सन २०२३ चा महा. अधि�. क्र. XXIX) चे कलम २ चा

खंंड (अ) च्या उपखंंड (एक) व (पााच) यासह कलम ४ चे पोट-कलम (१) मधील तरतुुदींच्या अधीन रााहून महारााष्ट्र शासन याद्वाारे

सदर आदेश प्रकाशिि§त झााल्यापाासून सहाा महि�न्यांं�च्या कालावधीसाठीी लोकहि�तााकरि�ताा उक्त अत्यावश्यक सेवा पुरवि¦णाऱ्या सेवेतील उक्त

कर्ममचाऱ्यांं�च्या संपाास मनााई करीत आहे.

महारााष्ट्राचे रााज्यपााल यांं�च्या आदेशानुसार व नाावाने,

श

ंंकर त्र्यं. जााधव,

श

ाासनााचे उप सचि�व.

RNI No. MAHBIL /2009/31748

महााराष्ट्र� शासन राजपत्र

असाधारण भााग एक-अ—मध्य उप-वि¦भााग

वर्षष १०, अंक १२]

गुरुवार, मार्चच २८, २०२४/चैैत्र ८, शके १९४६

[पृष्ठेे २, किं�ंमत : रुपये २६.००

असाधारण क्रमांं�क १४

प्रााधिि˜कृत प्रकााशन

महााराष्ट्र जि�ल्हाा परि�षदाा व पंचाायत समि�त्याा, ग्राामपंचाायतीी, नगरपरि�षदाा, प्रााथमि�क शि�क्षण आणि�

स्थानि�क नि�धी लेेखाापरीक्षा अधिि˜नि�यम यांं�खाालील (भााग चाार-ब मध्ये प्रसि�

द्ध करण्याात

आलेेलेे आदेेश व अधिि˜सूचनाा यांं�व्यति�रि�क्त) आदेेश व अधिि˜सूचनाा.

2

महााराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भााग एक-अ–मध्य उप-वि¦भााग, मार्चच २८, २०२४/चैैत्र ८, शके १९४६

URBAN DEVELOPMENT DEPARTMENT

Madam Cama Road, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya,

Mumbai 400 032, dated the 28th February 2024.

Order

Maharashtra Essential Services Maintenance Act, 2023.

No.NAMPA-2024/CR-77/NAVI 25.—Whereas, the Nashik Municipal Parivahan Mahamandal

Limited (Citylink) of the Municipal Corporation of the City of Nashik (hereinafter referred to as "the

said Undertaking") is engaged in the supply of transport services in Nashik City ;

And whereas, bus services of the said Undertaking and posts in connection with the affairs of

the said Undertaking, being the services and posts in connection with the transport service for the

carriage of passengers by land and also with the affairs of the said local authorities, are the essential

service within the meaning of sub-clauses (i) and (v) of clause (a) of section 2 of the Maharashtra

Essential Services Maintenance Act, 2023 (Mah. XXIX of 2023) ;

And whereas, the contractual employees of the contractor of the said Undertaking engaged in

the transport services provided by the said Undertaking are likely to go on strike ;

And whereas, the Government of Maharashtra is satisfied that, it is necessary, in the public

interest, to prohibit the strike of the said employees employed in the said essential service ;

Now, therefore, in exercise of the powers conferred by sub-section (1) of section 4 read with sub-

clauses (i) and (v) of clause (a) of section 2 of the Maharashtra Essential Services Maintenance Act,

2023 (Mah. XXIX of 2023), the Government of Maharashtra hereby prohibits the strike in the said

essential service in the public interest, for the period of six months from the date of publication of

this order in the Maharashtra Government Gazette.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

SHANKAR T. JADHAV,

Deputy Secretary to Government.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,

RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,

MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,

21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.