(१)
भााग चाार-ब-१६६–१
RNI No. MAHBIL /2009/37831
महाारााष्ट्रट शाासन रााजपत्र
असाधाारण भााग चाार-ब
वर्षष १०, अंक ४८]
गुरुवार, मार्चच २८, २०२४/चैत्र ८, शकेे १९४६
[पृष्ठेे 5, किं�ंमत : रुपयेे ९.००
असाधाारण क्रमांं�क १६६
प्रााधि�कृृत प्रकााशन
महाारााष्ट्र शाासनाने महाारााष्ट्र अधि�नि�यमांं�न्वयेे तयार केलेेलेे
(भााग एक, एक-अ आणि� एक-ल यांं�मध्येे प्रसि�
द्ध केलेेलेे नि�यम व आदेेश यांं�व्यति�रि�क्त) नि�यम व आदेेश.
सार्ववजनि�क बां�धका
ाम वि�भााग
माादााम काामाा माागग, हुुताात्माा राजगुरु चौक,
मंत्राालय, मुं�बई ४०० ०३२, दि�नांं�क २८ माार्चच २०२४.
अधि�सूूचनाा
महाारााष्ट्र मोटाार वाहन कर अधि�नि�य
म.
क्रमांं�क खााक्षेेस-२०१९/प्र.क्र.२७/रस्ते-९अ.—महााराष्ट्र मोटाार वााहन कर अधििनि�यम (१९५८ चाा ६५) यांं�च्या कलम-२० ची
पोोट-कलमे (१-अ), (१-ब), (१-क), (१-ड) आणिि (१-इ) द्वाारे प्रदाान करण्यात आलेल्या आणिि त्याला समर्थथनीीय करणाऱ्या
अधििकाारांं�चाा वाापर करून महााराष्ट्र शाासन याद्वाारे घोोषिि¨त करते की, कार्यकाारी अभि�यंंता, बहुमजली इमारत बां�धका
ाम वि�भााग,
चेंबूर, मुंं�बई यां�चीी वि�षयांं�कि�त प्रकल्पाच्या पथक
र वसुुलीसाठीी २ महि�न्यांं�करि�ताा नेमणूूक करण्यात येत आहे. खाालील अनुसूचीच्या स्तंभ
(२) मध्ये वि�नि�र्दि�िष्ट केलेल्या प्रकााराच्या मोटाार वााहनांं�वर आणिि वााहनांं�कडूून ओढूून नेल्या जाणाऱ्या अनुयानांं�वर, खााजगीकरणाच्या
मााध्यमाातून कार्यकाारी अभि�यंंता, बहुमजली इमारत बां�धका
ाम वि�भााग, चेंबूर, मुंं�बई “बां�धाा, वाापराा व हस्तांं�तरि�त कराा (बी.ओ.टी.)”
या तत्त्वाावर सायन-पनवेेल वि�शेेष राज्यमाागग कि�लोोमीटर १४०/१९० (बीएआरसी जंक्शन) ते कि�लोोमीटर ११५/१८० (कळंंबोली
जंक्शन) या रस्त्यावरीील अनुसूचीच्या स्तंभ (३) मध्ये त्यांं�च्या समोर वि�नि�र्दि�िष्ट केलेल्या दरााने दि�नांं�क ०१ एप्रि�ल २०२४ ते दि�नांं�क
३१ मे २०२४ पर्यंतच्या कालावधीसाठी कि�लोोमीटर ११८/०२५ (काामोठे पुण्याकडेे) व कि�लोोमीटर ११९/४७५ (कोपराा-मुं�बईकडीील
दि�शेेने) येथेे बांं�धण्यात आलेल्या पथक
र वसुुली स्थाानकाावर पथक
र शुल्क वसुुली करण्याकरि�ताा प्राधििकृत करण्यात येत आहे :—
2
महाराष्ट्रõ शासन रा
असाधारण भाग चार-ब, मार्च २८, २०२४/चैत्र
८, शके १
अनुसूची
अ.क्र.
(१)
वााहनााचाा प्रकाार
(२)
पथकरा
ाचे प्रतीफेेरीचे
दर रुपयेे
(३)
०१ एप्रि�ल २०२४
ते
३१ मे २०२४
१
स्कुटर, मोटाार सायकल, वााहनचाालक वगळून ३ आसनी प्रवाासी रि�क्षाा, रि�कााम्या ट्रॉलीसह
ट्रॅक्टर.
पथक
र नााही
२
मोटाार वााहन अधििनि�यम, १९८८ (१९८८ चाा ५९) मध्ये नमूूद केल्याप्रमााणे हलकी मोटाार
वााहनेे—
(अ) काार, जीप, टााटाासुमो, कमांं�डर, ट्रॅक्स, वााहनचाालक वगळून सहा आसनी प्रवाासी रि�क्षाा
व इतर तत्सम (चाालक वगळून १२ पर्यंत प्रवाासी क्षमताा असलेली) वााहनेे ;
पथक
र नााही
(ब) मि�नीी बस किं�ंवाा तत्सम वााहनेे (चाालक वगळून १२ पेक्षा जास्त पण २० प्रवाासी क्षमते
े
पर्यंत) आणिि क्र. ३, ४ व ५ येथेे नमूूद केलेल्या वााहनांं�व्यति�रि�क्त माालवााहतूूक करणारी
वााहनेे.
९०
३
ट्रक (दोन आसां�चेे), बस.
१९०
४
मोटाार वााहन अधििनि�यम, १९८८ मध्ये व्याख्या केल्याप्रमााणे व अनुक्रमांं�क ३ मध्ये नमूूद केलेले
ट्रक वगळून ३ आसां�चीी अवजड वााहनेे.
३००
५
मोटाार वााहन अधििनि�यम, १९८८ मध्ये व्याख्या केल्याप्रमााणे व अनुक्रमांं�क ३ व ४ मध्ये नमूूद
केलेली वााहनेे वगळून ३ पेक्षा अधििक आसां�चीी वााहनेे, उदाा. ट्रक-ट्रेलर.
४००
टीप :—
१. खाालील वााहनांं�नाा पथकरा
ातून सूट देण्यात येईल :—
(१) भाारतााचे राष्ट्रपतीी, उप राष्ट्रपतीी, राज्यां�चेे राज्यपाल व वााहनांं�नाा लाल दि�वाा अनुज्ञेेय असलेल्या अति�महत्त्वााच्या
लोकप्रति�नि�धींंची वााहनेे.
(२) लोकसभाा व राज्यसभेचे वि�द्यमाान सदस्य तसेेच महााराष्ट्र वि�धाानसभाा व महााराष्ट्र वि�धाानपरि�षदेेचे वि�द्यमाान सदस्य
प्रवाास करीीत असलेली वााहनेे.
(३) महााराष्ट्र वि�धाानसभाा व महााराष्ट्र वि�धाानपरि�षदेेचे मााजी सदस्य व लोकसभाा व राज्यसभेचे मााजी सदस्य.
(४) केंद्र व राज्य शाासनााची वााहनेे
(५) लष्करााच्या माालकीची वााहनेे.
(६) पोोलीस वि�भाागाची वााहनेे.
(७) टपााल आणिि ताार खाात्याची वााहनेे.
(८) रुग्ण वााहि�काा.
(९) शव वााहि�काा.
महाराष्ट्रõ शासन रा
असाधारण भाग चार-ब, मार्च २८, २०२४/चैत्र
८, शके १
3
(१०) अग्नि��शमन
दलााची वााहनेे.
(११) महााराष्ट्र राज्य रस्ते वााहतूूक महाामंडळाच्या (एसटी) प्रवाासी बसेस.
(१२) स्कूल बसेस.
(१३) तळोोजा एम.आय.डी.सी कडूून येणाऱ्या रस्त्यावरीील सर्वव प्रकाारची वााहनेे.
२. पथकर दरााचाा फलक पथक
र नााक्यावर सर्वांं�ना दि�सेेल अशाा पद्धतीने लावण्यात यावाा. तसेेच वााहन धारकांं�स प्रत्येक वेळी
पथक
र शुल्क वसुुलीची संगणकीीकृत पावतीी देण्यात यावी.
३. सर्वव पथक
र नााक्यांं�वर सर्वांं�ना दि�सेेल अशाा पद्धतीने इलेक्ट्रॉनि�क मााहि�तीी फलक लावण्यात यावाा.
४. पथकर शुल्कााच्या दराामध्ये खाालीलप्रमााणे सूट देण्यात येईल :—
(१) पथकरा
ाच्या ५० कुपन्सची पुस्ति�िकाा आगाऊ खरेेदी करणाऱ्यास पुस्ति�िकेेच्या कि�मतीीमध्ये १० टक्के सवलत देण्यात येईल.
(२) पथकरा
ाच्या १०० कुपन्सची पुस्ति�िकाा आगाऊ खरेेदी करणाऱ्यास पुस्ति�िकेेच्या कि�मतीीमध्ये २० टक्के सवलत देण्यात येईल.
(३) वाारंवाार प्रवाास करणाऱ्या वााहनांं�साठीी परतीच्या प्रवाासाचे व दैनि�क पासाचे दर हे त्या वााहनााच्या एकेरी प्रवाास दरााच्या
अनुक्रमे दीडपट व अडीच पट राहतीील. परतीच्या प्रवाासाचाा पास व दैनि�क पास हा ज्या दि�वशीी पास कााढलाा जाईल त्या दि�वशीीच्या
रात्री १२-०० वााजेपर्यंत ग्रााह्य राहील.
(४) माासि�क पासाचे दर एकेरी प्रवाास दरााच्या ५० पट राहतीील.
(५) माासि�क पास कााढलेेल्या दि�नांं�काा पासून ३० दि�वस वैध राहील.
महााराष्ट्राचे राज्यपाल यांं�च्या आदेशाानुसार व नाावााने,
प्रज्ञाा वाळके,
शाासनााचे उप सचि�व.
भााग चाार-ब-१६६–२
4
महाराष्ट्रõ शासन रा
असाधारण भाग चार-ब, मार्च २८, २०२४/चैत्र
८, शके १
PUBLIC WORKS DEPARTMENT
Madam Cama Road, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya,
Mumbai 400 032, dated 28th March 2024.
NOTIFICATION
Maharashtra Motor Vehicles Tax Act.
No.PSP-2019/C.R.27/Road-9A.— In exercise of the powers conferred by sub-sections (1-A),
(1-B), (1-C), (1-D) and (1-E) of section 20 of the Maharashtra Motor Vehicles Tax Act (LXV of 1958)
and of all other power enabling it in this behalf and in supersession of all earlier notifications
issued in this behalf, the Government of Maharashtra hereby declares that Executive Engineer,
Multistoreyed Building Construction Division, Chembur, Mumbai is hereby appointed for
collection of toll of above said project for period of Two months. The toll shall be levied on the classes
of motor vehicles specified in column (2) of the Schedule append ed hereto and on the tailors drawn by
such motor vehicles, passing over the section Sion-Panvel Special State Highway in kilometre 140/190
(BARC Junction) to kilometre 115/180 (Kalamboli Junction) constructed under the “Build, Operate
and Transfer (BOT) Scheme” by Executive Engineer, Multistoreyed Building Construction
Division, Chembur, Mumbai, at their expenses, at the rates specified against each of the said
motor vehicles in column (3) of the said Schedule, with the effect from the 1st April 2024 up to
31st May 2024 at the toll collection center constructed at kilometer 118/025 (near Kamothe towards
Pune) and 119/475 (Kopra towards Mumbai) :—
Schedule
Sr. No.
(1)
Particulars of Motor Vehicles
(2)
Rate of toll per
trip (in Rupees)
(3)
1st April 2024
to
31st May 2024
1.
Scooter, Motor Cycle, Moped or any other Two-Wheeler, Tractor and
Tractor with unloaded trolley, Auto-Rickshaw permitted to carry three
passengers excluding driver.
NIL
2.
Light motor vehicles, as defined in the Motor Vehicles Act, 1988
(59 of 1988),—
(a) Car, Jeep such as Tata Sumo, Trax, Commander and any other
similar vehicles (having carriage capacity up to twelve passengers
excluding driver) and Six Seater Auto-Rickshaw (Tum-Tum);
NIL
(b) Mini Bus and any other similar vehicles having carriage capacity
of more than twelve and up to twenty passengers excluding driver and
goods carriage vehicles except vehicles covered by entries at serial
numbers 3, 4 and 5.
90
3.
Trucks (two axles), Buses.
190
4.
Heavy goods vehicles and heavy passenger motor vehicle defined in
the Motor Vehicles Act, 1988(59 of 1988), such as three axle vehicles
except vehicles covered by the entries at serial number 3 above.
300
5.
Heavy goods vehicles and heavy passenger motor vehicles as defined
in the Motor Vehicles Act, 1988 (59 of 1988), such as Truck-Trailer
combination, multi-axle vehicles having more than three axles and
except vehicles covered by the entries at serial numbers 3 and 4 above.
400
महाराष्ट्रõ शासन रा
असाधारण भाग चार-ब, मार्च २८, २०२४/चैत्र
८, शके १
5
Notes.—
1. The following types of vehicles are exempted from payment of toll, namely :—
(i) VVIP vehicles carrying President of India, Vice-President of India, Governor of State,
Public Representatives entitled for red lamp on their vehicles.
(ii) Vehicles carrying sitting Members of Parliament, Maharashtra Legislative Assembly
and Maharashtra Legislative Council.
(iii) Vehicles carrying Ex-Members of Parliament, Maharashtra Legislative Assembly and
Maharashtra Legislative Council.
(iv) Buses of the Maharashtra State Road Transport Corporation (ST).
(v) School Buses.
(vi) State and Central Government vehicles.
(vii) Defence vehicles.
(viii) Police Department vehicles.
(ix) Posts and Telegraph Department vehicles.
(x) Ambulances.
(xi) Hearses.
(xii) Fire fighting vehicles.
(xiii) All vehicles coming from Taloja MIDC road.
2. The above-mentioned rates shall be displayed on boards clearly visible to the people in the
vicinity of the toll collection centres. A computerised toll receipt shall be issued on each and every
occasion of recovery of toll.
3. Electronic Display Board shall be installed in vicinity of toll collection centres.
4. Concessions in rates of toll are as given below, namely :—
(i) 10 per cent rebate will be given to the purchaser of booklet containing 50 coupons in
advance.
(ii) 20 per cent rebate will be given to the purchaser of a booklet containing 100 coupons
in advance.
(iii) For frequently traveling vehicles, return and daily pass will be 1.5 times and 2.5 times
of their respective one way travel rates. Return journey pass and daily pass will be valid up to
12-00 hours at midnight for the day of issuing the pass.
(iv) Rate of monthly pass will be 50 times of their respective one-way travel rates.
(v) The monthly pass will be effective till 30 days from the date of issue.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
PRADNYA WALKE,
Deputy Secretary to Government.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.