(१)
भााग चाार-ब-१७४–१
RNI No. MAHBIL /2009/37831
महाराष्टट्रõ शासन राजपत्र
असाधारण भाग चार-ब
वर्षष १०, अंक ५३]
मंगळवार, एप्रिŌल १६, २०२४/चैत्र २७, शके १९४६
[पृष्ठेे ४, किं�ंमत : रुपयेे ९.००
असाधारण क्रमांं�क १७४
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्टट्र शासनाने महाराष्टट्र अधिनिय
मांन््वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध््यये प्रसिद्ध केलेले निय
म व आदेश यांव््यतिरिक्त) निय
म व आदेश.
महसूल व वन वि�भााग
मंंत्राालय, (मुख्य इमारत), पहिªला मजला,
मादााम काामा मागग, हुतात्मा राजगुरु चौक,
मुं�बई ४०० ०३२, दि�नांं�क १६ एप्रििŌल, २०२४
आदेश
महाराष्ट्र शेतजमीन (जमीन धारणेची कमाल मर्या�दा) अधि�नि�य
म, १९६१.
क्रमांं�क आयसीीएच-२०२३/प्र.क्र.९०/ल-७.—ज्याअर्थीी, मे. मॉल फाार्मा�सि�टीी प्रा. लि�. मौजे माळ, ता. शहापुर, जि�. ठााणेे कंपनी
काायद्याान्वये नोंंदणीीकृत कंपनी (यात यापुढेे ज्याचाा “उक्त कंपनी असा नि�र्देेश करण्यात आला आहे.) यां�नीी केलेल्या अर्जा�वरून, सोबतच्या
अनुसूची ‘अ’च्या स्तंभ (२) ते (६) मध्ये वर्णन केलेली जमीन उक्त कंपनीद्वाारे बि�नशेेती प्रयोजनााकरि�ता मौजे माळ, ता. शहापुर,
जि�. ठााणेे ७९-८९-३० हेक्टर आर क्षेेत्र खरेदीने संपादि�त करण्याचे नि�योोजि�त असल्याची जि�ल्हाधििकाारी, ठााणेे यां�नीी खातरजमा केली आहे.
त्याअर्थीी, आता महााराष्ट्र शेतजमीन (जमीन धारणेेची कमााल मर्या�दाा कमीी करणेे) (सूट मंंजूर करणेे) नि�यम, १९७६ याच्या नि�यम
८, पोट-नि�यम (८) आणि� महााराष्ट्र शेत जमीन (जमीन धारणेेची कमााल मर्या�दाा) अधििनि�यम, १९६१ (१९६१ चाा महाा. सत्ताावीस) (यात
यापुढेे ज्याचाा “उक्त अधििनि�यम”असा नि�र्देेश करण्यात आला आहे) याच्या कलम ४७, पोट कलम (२), खंड (क) च्या तरतूदीनुसार
महााराष्ट्र शासन याव्दाारे, सोबतच्या अनुसूची ‘अ’च्या स्तंभ (२) ते (६) मध्ये वर्णन केलेल्या जमि�नीी खरेदीने संपादि�त करण्याबाबत
उक्त कपंंनीस खालील अटीी शर्तीच्या अधीन राहुन उक्त अधििनि�यमातील तरतुदीमधुुन सूट देण्यात येत आहे.
अटीी व शर्ती खाालीलप्रमाणे :-
(१) उक्त सूट देण्यात आलेली जमीन ही ज्या प्रयोजनाासाठी सूट देण्यात आलेली आहे त्याच प्रयोजनाासाठी उक्त जमि�नींंचाा वापर
करण्यात यावा.
(२) वि�षयाधीन अर्जजदाार कंपनी ही कंपनी काायद्यााखाली नोंंदणीीकृत असल्याने उक्त काायद्याातील तरतुदीनुसार वि�चााराधीन
व्यवसायातील प्रयोजनाासाठी कंपनी काायद्यााखाली पूर्वव परवानग्या/परवानग्या घेेणेे अर्जजदाार कंपनीस बंधनकाारक राहील.
(३) महााराष्ट्र शेतजमीन (ज.धा.क.म.) अधििनि�यम, १९६१ कलम ४७ (२) (क) अन्वये देण्यात येत असलेेली तत्वतः सूट ही
केवळ उक्त अधििनि�यमातील तरतूदीनुसार नि�श्चिĐित करण्यात आलेल्या कमााल मर्या�देेपेक्षा अधििकचीी जमीन वि�शि�ष्ट प्रयोजनाासाठी धारण
2
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, एप्रिŌल १६, २०२४/चैत्र २७, शके १९४६
करण्याकरि�ता असल्याने अकृषक प्रयोजनाासाठी लागणाऱ्या संबधिित काायद्याातील तरतूदीनुसार सक्षम प्राधििकााऱ्यांं�च्या मान्यतेने अपेक्षि�त
असलेेल्या पुर्ववमान्यता घेेणेे बंधनकाारक असून त्यामधूून उक्त अर्जजदाार कंपनीस कोणत्याही प्रकाारची सूट अनुज्ञेेय असणाार नााही.
(४) प्रस्तुत खरेदीने संपादीत केलेल्या जमि�नीीचाा वापर अकृषक प्रयोजनाासाठी असल्याने सदर वापर संबधिित मंंजुर प्रादेशि�क
योजनाा/वि�काास योजनाामध्ये दर्शवि�ल्यानुसार अनुरुप असणेे आवश्यक आहे. तसेच याबाबतच्या रेखां�कना
ास संबधिित नि�योोजन प्राधििकरणाची
मान्यता/पुर्वव मान्यता घेेण्याची जबाबदाारी अर्जजदाार कंपनीची राहिªल.
(५) प्रस्तुत जमीन खरेदीदाार कंपनीचे नााव गा.न.नंं. ७/१२ सदरीी नोंंदवि�ताानाा इतर हक्काात महााराष्ट्र शेत जमीन (ज.धा.क.म.)
अधििनि�यम, १९६१ चे कलम ४७ (२) (क) अन्वये सूट दि�लेेली जमीन अशी नोंंद घेेण्यात यावी. याशि�वाय कंपनीस महााराष्ट्र (शेत
जमीन (ज.धा.क.म) अधििनि�यम, १९६१ मधीील तरतूदीनुसार वि�वरणपत्र दााखल कराावे लागेल तसेच कंपनीस सदर अधििनि�यमाच्या सर्वव
तरतूदी लागू होतील.
(६) उपरोक्त नमुुद अटीी व शर्तीचाा भंग झााल्यास या आदेशान्वये दि�लेेली सूट कााढून घेेण्यात येईल.
(७) वि�भाागीय आयुक्त, कोकण आणि� जि�ल्हाधििकाारी, ठााणेे यां�नाा योग्य वाटतीील त्या अटीी व शर्ती नमूूद करू शकतीील.
अनूसूची –अ
मौजे माळ, ता. शहापुर, जि�. ठाणे
अ.क्र.
जि�ल्हा
तालुकाा
गावाचे नााव
सर्व्हेªे क्रमांं�क/गट नंं.
जमि�नीीचे क्षेेत्र
(हे. आर)
(१)
(२)
(३)
(४)
(५)
(६)
१
ठााणेे
शहापूर
माळ
७०
१९-५३-००
२
ठााणेे
शहापूर
माळ
८३
८-५६-००
३
ठााणेे
शहापूर
माळ
७१
७-९७-००
४
ठााणेे
शहापूर
माळ
८६/अ
३४-७१-३०
५
ठााणेे
शहापूर
माळ
७२
१-३७-००
६
ठााणेे
शहापूर
माळ
१२८
७-७५-००
एकूण
७९-८९-३०
प्रस्तूत जमि�नीीचाा वापर नमूूद प्रयोजनाासाठीच करण्यात यावा.
महााराष्ट्राचे राज्यपाल यांं�च्या आदेशानुसार व नाावाने,
अजि�त देशमुख,
श
ाासनााचे उप सचि�व.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, एप्रिŌल १६, २०२४/चैत्र २७, शके १९४६
3
REVENUE AND FORESTS DEPARTMENT
Mantralaya, (Main Building), 1st Floor,
Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,
Mumbai 400 032, dated the 16th April 2024.
Order
Maharashtra Agricultural (Lands Ceiling on Holdings) Act, 1961.
No.ICH-2023/CR-90/L-7.—Whereas, the Government of Maharashtra on an application made by
M/s Moll Farmcity Pvt. Ltd, Mumbai registered under the Company Act (hereinafter referred to as
the “said company”) The District Collector, Thane is satisfied that 79-89-30 hectare land mentioned
in columns (2) to (6) of the Schedule-A hereto, at Mouje Maal, Shahapur, Dist. Thane is held by
the said company (being land to be acquired by M/s. Moll Farmcity Pvt. Ltd.) for the bonafide Non
-Agricultural use.
Now, therefore, in pursuance of the provisions of clause (c) of sub-section (2) of section 47 of the
Maharashtra Agricultural Lands (Ceiling on Holdings) Act, 1961 (Mah. XXVII of 1961) (hereinafter
referred to as “the said Act”), read with sub-rule (8) of rule 8 of the Maharashtra Agricultural Lands
(Lowering of Ceiling on Holdings) (Grant of Exemption) Rules, 1976, the Government of Maharashtra
hereby exempts the said land described in columns (2) to (6) of the Schedule-A hereto (being land so
held by M/s Moll Farmcity Pvt. Ltd. Mumbai) from the provisions of the said Act.
Terms/Conditions.—
1. The said exempted land should be used for the same purpose for which it was exempted.
2. As the subject applicant company is registered under the Companies Act, it shall be mandatory
for the applicant company to obtain permissions/permissions under the Companies Act for the purpose
of the Non Agricultural land use in question as per the provisions of the said Act.
3. As the lands held by applicant company this exemption granted under Section 47 (2) (c) of
the Maharashtra Agricultural Land (Celling and Holding) Act, 1961 is proposed to be used for a
specific purpose, it is mandatory for the company to take prior approvals/approvals required by the
competent authorities as per the provisions of the relevant laws required for Non agricultural use
and no exemption from the same will be permissible.
4. As the land to be held by the company for the purpose of Non agricultural use, the said
land use must be in accordance with the relevant approved Regional Plan/Development Plan. Also,
the applicant company will be responsible for obtaining the approval/pre-approval of the planning
authority regarding the layout sanctions and building lands approvals.
5. The said land held by the company record the said land exempted under section 47 (2) (c)
of the Maharashtra Lands (Ceiling on holdings) Act, 1961 should be recorded as other rights on
G.N. No. 7/12. Apart from this, the company will have to file a return as per the provisions of the
Maharashtra Lands (Ceiling on holdings) Act, 1961 and all the provisions of the said Act will apply
to the company.
6. In case of violation of the above mentioned terms and conditions, the exemption granted under
this order shall be cancel at any stage.
7. Divisional Commissioner, Konkan and Collector, Thane may prescribe such terms and
conditions as they think fit.
4
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, एप्रिŌल १६, २०२४/चैत्र २७, शके १९४६
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.
SCHEDULE-A
Mouje Maal, Taluka Shahapur, District Thane.
Sr. No.
District
Taluka
Village
Survey No. Hissa No.
Area in H.R.
1
2
3
4
5
6
1
Thane
Shahapur
Maal
70
19-53-00
2
Thane
Shahapur
Maal
83
8-56-00
3
Thane
Shahapur
Maal
71
7-97-00
4
Thane
Shahapur
Maal
86/A
34-71-30
5
Thane
Shahapur
Maal
72
1-37-00
6
Thane
Shahapur
Maal
128
7-75-00
Total
79-89-30
All these lands should be used for non-agricultural uses incidental thereto.
By order and in name of the Governor of Maharashtra,
AJIT DESHMUKH,
Deputy Secretary to Government.