(१)
भााग चाार-ब-१८०–१
RNI No. MAHBIL /2009/37831
महाारााष्ट्रट शाासन रााजपत्र
असाधाारण भााग चाार-ब
वर्षष १०, अंक ५६]
मंगळवार, एप्रिŌल २३, २०२४/वैशााख ३, शकेे १९४६
[पृष्ठेे ३, किं�ंमत : रुपयेे ९.००
असाधाारण क्रमांं�क १८०
प्राधि�कृृत प्रकाशन
महाारााष्ट्र शाासनाने महाारााष्ट्र अधि�नि�यमांं�न्वयेे तयार केलेले
(भााग एक, एक-अ आणि� एक-ल यांं�मध्येे प्रसि�द्ध केलेले नि�य
म व आदेेश यांं�व्यति�रि�क्त) नि�य
म व आदेेश.
गृहनि�र्माा�ण वि�भााग
मंंत्राालय, मादााम काामा मागग, हुुताात्मा राजगुरु चौक,
मुं�बई ४०० ०३२, दि�नांं�क २३ एप्रििŌल २०२४.
अधि�सूूचनाा
महाारााष्ट्र गृहनि�र्माा�ण व क्षेेत्रवि�काास अधि�नि�य
म, १९७६.
क्रमांं�क नि�युुक्ती-२०२४/प्र.क्र.१३/गृनि�भूू.— ज्याअर्थीी, महााराष्ट्र गृहनि�र्माा�ण व क्षेेत्रवि�काास अधििनि�यम, १९७६ (१९७७ चाा
महाा.२८) (यात यापुुढेे ज्याचाा नि�र्देेश “उक्त अधििनि�यम” असा करण्यात आला आहे.) च्या कलम १८ अन्वये पुुणे गृहनि�र्माा�ण व
क्षेेत्रवि�काास मंंडळांं�चीी (यात यापुुढेे ज्याचाा नि�र्देेश “उक्त मंंडळ” असा करण्यात आला आहे.) स्थाापनाा केली आहे ,—
आणि� ज्याअर्थीी, महााराष्ट्र शासनााच्या मतेे जनहि�ताार्थथ उक्त प्राधििकरण व मंंडळांं�वर अशासकीय सदस्यां�चीी नि�युुक्ती करणे आवश्यक
आहे ;
आणि� ज्याअर्थीी, उक्त प्राधििकरण मंंडळांं�वर अशासकीय सदस्यां�चीी नि�युुक्ती करणे आवश्यक वाटल्यामुळे सदर अधििनि�यमाच्या
कलम १८ अन्वये शासनाास प्रदाान करण्यात आलेल्या अधििकाारांं�चाा आणि� त्यास समर्थथ करणाऱ्या इतर सर्वव अधििकाारांं�चाा वापर करून
श्रीी. शि�वाजीराव आढळरााव पाटील यां�चीी अंशकाालीक सभाापतीी, पुुणे गृहनि�र्माा�ण व क्षेेत्रवि�काास मंंडळ या पदाावर नि�युुक्ती करण्यात
आली होती ;
आणि� ज्याअर्थीी, उक्त प्राधििकरण व मंंडळांं�वरील अध्यक्ष, उपाध्यक्ष व इतर सदस्य यां�नाा उक्त अधििनि�यमाच्या कलम ९ मधीील
तरतुदीनुसार राज्य शासनााच्या नाावे, आपल्या सहीनि�शीी लेखीी राजीनाामा देताा येईल, आणि� त्याच्या स्वीकृतीनंंतर सदर पद रि�काामे होईल ;
आणि� ज्याअर्थीी, उक्त अधििनि�यमाच्या तरतुदीनुसार श्रीी. शि�वाजीराव आढळरााव पाटील यां�नीी दि�लेेला राजीनाामा स्वीकृत करण्यात
आला आहे.
2
महाराष्ट्रõ शासन रा
असाधारण भाग चार-ब, एप्रिल २३,
२०२४/वैशाख ३, शके १९
त्याअर्थीी, श्रीी. शि�वाजीराव आढळरााव पाटील, अंशकाालीक सभाापतीी, पुुणे गृहनि�र्माा�ण व क्षेेत्रवि�काास मंंडळ यां�चीी नि�युुक्ती रद्द
करण्यात येत आहे.
महााराष्ट्राचे राज्यपाल यांं�च्या आदेशानुसार व नाावाने,
अजि�त कवडेे,
शासनााचे उप सचि�व.
महाराष्ट्रõ शासन रा
असाधारण भाग चार-ब, एप्रिल २३,
२०२४/वैशाख ३, शके १९
3
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.
HOUSING DEPARTMENT
Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,
Mumbai 400 032, dated the 23rd April 2024.
NOTIFICATION
Mahrashtra Housing And Area Development Act, 1976.
No. Niyukti-2024/C.R.13/Grunibhu.— Whereas, the Pune Housing and Area Development Board
(hereinafter referred to as “the said Board”) had been established under section 18 of the Maharashtra
Housing and Area Development Act, 1976 (Mah. XXVIII of 1977) (hereinafter referred to as “the
said Act”),—
And whereas, in exercise of the powers conferred by section 18 of the said Act, and all other
powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra had appointed Shri Shivajirao
Dattatray Adhalrao Patil as Part-time Chairman, Pune Housing and Area Development Board ;
And whereas, under provisions of section 9 of the said Act, The President, Vice-President or
any non-official member may at any time resign his office by writing under his hand addressed to
the State Government, and upon the acceptance thereof, the office of member shall become vacant ;
And whereas, in exercise of the powers conferred under section 9, the resignation of
Shri Shivajirao Dattatray Adhalrao Patil has been accepted by the Government of Maharashtra.
Now, therefore, hereby terminates the appointment of Shri Shivajirao Dattatray Adhalrao Patil,
Part-time Chairman, Pune Housing and Area Development Board.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
AJIT KAWADE,
Deputy Secretary to Goverment.