(१)
भााग चाार-ब-१८१–१
RNI No. MAHBIL /2009/37831
महाराष्टट्रõ शासन राजपत्र
असाधारण भाग चार-ब
वर्षष १०, अंक ५७]
बुधवार, एप्रिŌल २४, २०२४/वैशाख ४, शके १९४६
[पृष्ठेे ३, किं�ंमत : रुपयेे ९.००
असाधारण क्रमांं�क १८१
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्टट्र शासनाने महाराष्टट्र अधिनिय
मांन््वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध््यये प्रसिद्ध केलेले निय
म व आदेश यांव््यतिरिक्त) निय
म व आदेश.
वि�त्त वि�भााग
मंंत्राालय, मादााम काामा मागग, हुुताात्मा राजगुरू चौक,
मुं�बई ४०० ०३२, दि�नांं�क २४ एप्रििŌल, २०२४.
अधि�सूूचना
महाराष्ट्र मूल्यवर्धि�ित कर अधि�नि�य
म, २००२.
क्रमांं�क मूवक-१५२४/प्र.क्र.१५/करााधाान-१.—महााराष्ट्र मूल्यवर्धि�ित कर अधि�नि�यम, २००२ (२००५ चाा महाा. ९) च्या कलम
२० पोोट-कलम (६) च्या परंंतुकााअन्वये प्रदाान करण्यात आलेल्या अधि�काारांं�चाा वापर करून, महााराष्ट्र शाासन, याद्वाारे, शाासन
अधि�सूूचनाा, वि�त्त वि�भााग क्र.मूवक-१५१६/प्र.क्र.१२४/करााधाान-१, दि�नांं�क १ जानेवारी, २०१४ मध्ये, खाालील सुधाारणाा करीीत
आहे, म्हणजेेच :—
या अधि�सूूचनेेस जोडलेल्या अनुसूचीमधीील नोंंद क्र. १० नंंतर, पुढीीलप्रमाणे नोंंद दााखल करण्यात येत आहे, म्हणजेेच :—
2
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, एप्रिŌल २४, २०२४/वैशाख ४, शके १९४६
(अ)
(ब)
(क)
(ड)
(इ)
“११
व्यापारी, जे नि�यम १७ किं�ंवा
१८ च्या अन्वये वि�वरण दााखल
करण्यास पात्र आहेत आणि� जेथेे
वि�वरण दााखल करण्यासाठीी
नि�र्धाधाा�रि�त केलेला देय दि�नांं�क
१ मार्चच, २०२४ ते ३१ मार्चच,
२०२४ च्या दरम्यान आहे परंंतु
तांं�त्रि�क अडचणीीमुळेे ते दााखल
करू शकलेे नााही.
अशी वि�वरणे ज्यांं�चाा
वि�हीीत देय दि�नांं�क १
मार्चच, २०२ ४ ते ३१
मार्चच, २०२४ च्या
दरम्यान आहे.
स्तंभ (क) मध्ये
वि�नि�र्दि�िष्ट केलेल्या
वि�वरणांं�वर देय
असणाारे संपूर्णण
वि�लंब शुल्क.
(क) स्तंभ (क) मध्ये वि�नि�र्दि�िष्ट केलेले
वि�वरण दि�नांं�क ३० एप्रििŌल, २०२४
रोजी किं�ंवा त्यापूर्वी दााखल कराावे.
(ख) स्तंभ (क) मध्ये वि�नि�र्दि�िष्ट केलेल्या
वि�वरणाानुसार, येणाारा कर आणि�
त्यावर लागू होणाारे व्याज हे दि�नांं�क
३१ मार्चच, २०२४ रोजी किं�ंवा तत्पूर्वी
भरलेला असेल.”
महााराष्ट्राचे राज्यपाल यांं�च्या आदेशाानुसार व नाावाने,
मंदार केळकर,
शाासनााचे उप सचि�व.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, एप्रिŌल २४, २०२४/वैशाख ४, शके १९४६
3
FINANCE DEPARTMENT
Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,
Mumbai 400 032, dated the 24th April 2024.
NOTIFICATION
Maharashtra Value Added Tax Act, 2002.
No. VAT-1524/C.R. 15/Taxation-1.—In exercise of the powers conferred by proviso to sub-section
(6) of section 20 of the Maharashtra Value Added Tax Act, 2002 (Mah. IX of 2005), the Government
of Maharashtra, hereby amends the Government Notification, Finance Department, No. VAT-1513/
C.R.124/Taxation-1, dated the 1st January 2014, as follows, namely :—
In the Schedule, appended to the said notification, after entry 10, the following entry shall
be added, namely :—
(A)
(B)
(C)
(D)
(E)
“11
Dealer, who is liable
to file the return
under rule 17 or 18
of the Maharashtra
Value Added Tax
Rules, 2005 and
where the due date
prescribed to file said
return falls between
the 1st March 2024
to 31st March 2024
but could not file
the return due to
technical difficulties.
Returns whose
due date falls
between the
1st March 2024
to 31st March
2024.
Whole of the late fee
payable in respect of
the return specified in
column (c).
(1) Return, specified in
column (c) shall be filed
on or before the 30th
April 2024.
(2) Tax payable, if any, as
per the return, referred
to in column (c) alongwith
the applicable interest,
shall be paid on or before
the 31st March 2024”.
.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
MANDAR KELKAR,
Deputy Secretary to Government.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.