(१)
भााग चाार-ब-३७३–१
RNI No. MAHBIL /2009/37831
महाराष्टट्रõ शासन राजपत्र
असाधारण भाग चार-ब
वर्षष १०, अंक १४१(२)]
शुक्रवार, ऑक्टोोबर ४, २०२४/आश्विĐिन १२, शके १९४६
[पृष्ठेे ४, किं�ंमत : रुपयेे ९.००
असाधारण क्रमांं�क ३७३
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्टट्र शासनाने महाराष्टट्र अधिनिय
मांन््वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध््यये प्रसिद्ध केलेले निय
म व आदेश यांव््यतिरिक्त) निय
म व आदेश.
गृह वि�भााग
मंंत्राालय, मादााम काामा मागग, हुुताात्मा राजगुरू चौक, मुं�बई ४०० ०३२, दि�नांं�क ४ ऑक्टोोबर, २०२४.
अधि�सूूचना
महाराष्ट्र पोलीस अधि�नि�य
म.
क्रमांं�क सेेप्रनि�-११२४/प्र.क्र. २८५/पोोल-५अ.— महााराष्ट्र पोोलीस अधििनि�यम (१९५१ चाा २२) याच्या कलम ५ च्या खंंड (ब)
द्वाारे प्रदाान केलेल्या अधििकाारांं�चाा, आणिि त्याबाबतीत त्यास समर्थथ करणाऱ्या इतर सर्वव अधििकाारांं�चाा वाापर करून, महााराष्ट्र शाासन, याद्वाारे,
महााराष्ट्र पोोलीस शि�पााई (सेेवााप्रवेेश) नि�यम, २०११ यात आणखीी सुधारणा करण्यासाठीी, पुढीील नि�यम करीीत आहे :—
१. या नि�यमांं�स, महााराष्ट्र पोोलीस शि�पााई (सेेवााप्रवेेश) (सुधारणा) नि�यम, २०२४, असेे म्हणाावेे.
२. महााराष्ट्र पोोलीस शि�पााई (सेेवााप्रवेेश) नि�यम, २०११ याच्या नि�यम ३ मध्ये, पोोट-नि�यम (२) मधीील,—
(१) खंंड (अ) मध्ये, उप-खंंड (ब) मधीील, परि�च्छेेद (i) मध्ये, पुढीील परंंतुक जादाा दााखल करण्यात येईल :–
“ परंंतु, अनुसूचि�त जमातींतील उमेदवाारासाठीी, आववश्यक असलेेली उंची, ५ सेंटीमीटरने शि�थि�ल करण्यात
येईल.”.
(२) खंंड (ड) नंंतर, पुढीील खंंड जादाा दााखल करण्यात येईल :–
“(इ) अनुसूचि�त जमातींसाठी वि�शेेषष तरतुदी :- जे उमेदवाार, आववश्यक पात्रताा शर्तींची पूर्तताा करताात अशाा
अनुसूचि�त जमातींतील उमेदवाारां�नाा, आववश्यक असलेेल्या उंचीमध्ये, ५ सेंटीमीटर इतकीी शि�थि�लताा देण्यात येईल.”
महााराष्ट्राचे राज्यपाल यांं�च्या आदेशाानुसार वव नाावााने,
द. ह. कदम,
शाासनााचे उप सचि�वव
.
2
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, ऑक्टोोबर ४, २०२४/आश्विĐिन १२, शके १९४६
HOME DEPARTMENT
Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mumbai 400 032,
dated the 4th October, 2024.
NOTIFICATION
Maharashtra Police Act.
No. RCR-1124/C.R.285/Pol-5A.— In exercise of the powers conferred by clause (b) of section 5
of the Maharashtra Police Act (XXII of 1951), and of all other powers enabling it in that behalf, the
Government of Maharashtra hereby makes the following rules further to amend the Maharashtra
Police Constables (Recruitment) Rules, 2011, namely :—
1. These rules may be called the Maharashtra Police Constables (Recruitment)
(Amendment) Rules, 2024.
2. In rule 3 of the Maharashtra Police Constables (Recruitment) Rules, 2011
in sub-rule (2),—
(i) in clause (A), in sub-clause (b), in para (i) the following proviso shall be added
namely :–
“Provided that, for candidate belonging to Scheduled Tribes, the required height
shall be relaxed by 5 centimeters.”.
(ii) after clause (D), the following clause shall be added, namely :–
“(E) special provisions for Scheduled Tribes.— Relaxation in the required height
by 5 centimeters shall be given to the candidates belonging to Scheduled Tribes, who
fulfills the other required eligibility conditions.”.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
D. H. KADAM,
Deputy Secretary to Government.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, ऑक्टोोबर ४, २०२४/आश्विĐिन १२, शके १९४६
3
गृह वि�भााग
मंंत्राालय, मादााम काामा मागग, हुुताात्मा राजगुरू चौक, मुं�बई ४०० ०३२, दि�नांं�क ४ ऑक्टोोबर, २०२४.
अधि�सूूचना
महाराष्ट्र राज्य राखीीव पोलीस बल अधि�नि�य
म.
क्रमांं�क सेेप्रनि�-११२४/प्र.क्र. २८५/पोोल-५अ.— महााराष्ट्र राज्य राखीवव पोोलीस बल अधििनि�यम (१९५१ चाा ३८) याच्या कलम २१
च्या पोोट-कलम (२) च्या खंंड (क) द्वाारे प्रदाान केलेल्या अधििकाारांं�चाा, आणिि त्याबाबतीत त्यास समर्थथ करणाऱ्या इतर सर्वव अधििकाारांं�चाा
वाापर करून, महााराष्ट्र शाासन, याद्वाारे, महााराष्ट्र राज्य राखीवव पोोलीस बलातील सशस्त्र पोोलीस शि�पााई (पुरुष) (सेेवााप्रवेेश) नि�यम, २०१२
यामध्ये आणखीी सुधारणा करण्यासाठीी, पुढीील नि�यम करीीत आहे :–
१. या नि�यमांं�स, महााराष्ट्र राज्य राखीवव पोोलीस बलातील सशस्त्र पोोलीस शि�पााई (पुरुष) (सेेवााप्रवेेश) (सुधारणा) नि�यम,
२०२४, असेे म्हणाावेे.
२. महााराष्ट्र राज्य राखीवव पोोलीस बलातील सशस्त्र पोोलीस शि�पााई (पुरुष) (सेेवााप्रवेेश) नि�यम, २०१२ याच्या नि�यम
३ मध्ये, पोोट-नि�यम (२) मधीील,–
(१) खंंड (अ) मध्ये, उपखंंड (२) मधीील, परि�च्छेेद (अ) मध्ये, पुढीील परंंतुक जादाा दााखल करण्यात येईल :–
“परंंतु, अनुसूचि�त जमातींतील उमेदवाारासाठीी, आववश्यक असलेेली उंची, ५ सेंटीमीटरने शि�थि�ल करण्यात
येईल.”.
(२) खंंड (ड) नंंतर, पुढीील खंंड जादाा दााखल करण्यात येईल :–
“(इ) अनुसूचि�त जमातींसाठी वि�शेेषष तरतुदी :- जे उमेदवाार आववश्यक पात्रताा शर्तींची पूर्तताा करताात अशाा
अनुसूचि�त जमातींतील उमेदवाारां�नाा, आववश्यक असलेेल्या उंचीमध्ये, ५ सेंटीमीटर इतकीी शि�थि�लताा देण्यात येईल.”.
महााराष्ट्राचे राज्यपाल यांं�च्या आदेशाानुसार वव नाावााने,
द. ह. कदम,
शाासनााचे उप सचि�वव
.
4
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, ऑक्टोोबर ४, २०२४/आश्विĐिन १२, शके १९४६
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.
HOME DEPARTMENT
Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mumbai 400 032,
dated the 4th October, 2024.
NOTIFICATION
Maharashtra State Reserve Police Force Act.
No. RCR-1124/C.R.285/Pol-5A.— In exercise of the powers conferred by clause (c) of sub-section
(2) of section 21 of the Maharashtra State Reserve Police Force Act (XXXVIII of 1951), and of all
other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra hereby makes the following
rules further to amend the Armed Police Constables (Male) in Maharashtra State Reserved Police
Force (Recruitment ) Rules, 2012, namely :—
1. These rules may be called the Armed Police Constables (Male) in Maharashtra State
Reserved Police Force (Recruitment) (Amendment) Rules, 2024.
2. In rule 3 of the Armed Police Constables (Male) in Maharashtra State Reserved Police
Force (Recruitment ) Rules, 2012, in sub-rule (2),—
(i) in clause (A), in sub-clause (b), in para (i) the following proviso shall be added
namely :–
“Provided that, for candidate belonging to Scheduled Tribes, the required height
shall be relaxed by 5 centimeters.”.
(ii) after clause (D), the following clause shall be added, namely :–
“(E) special provisions for Scheduled Tribes.– Relaxation in the required height
by 5 centimeters, shall be given to the candidates belonging to Scheduled Tribes, who
fulfills the other required eligibility conditions.”.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
D. H. KADAM,
Deputy Secretary to Government.