(१)
भााग चाार-ब-४०३–१
RNI No. MAHBIL /2009/37831
महाराष्टट्रõ शासन राजपत्र
असाधारण भाग चार-ब
वर्षष १०, अंक १४५(१२)]
गुरुवार, ऑक्टोोबर १०, २०२४/आश्विĐिन १८, शके १९४६
[पृष्ठेे ५, किं�ंमत : रुपयेे ९.००
असाधारण क्रमांं�क ४०३
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्टट्र शासनाने महाराष्टट्र अधिनिय
मांन््वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध््यये प्रसिद्ध केलेले निय
म व आदेश यांव््यतिरिक्त) निय
म व आदेश.
महसूल व वन वि�भााग
मंंत्राालय (मुख्य इमारत), पहिªला मजला, मादााम काामा मागग, हुतात्मा राजगुरु चौक,
मुं�बई ४०० ०३२, दि�नांं�क १० ऑक्टोोबर २०२४.
आदेश
महाराष्ट्र शेतजमीन (जमीन धारणेची कमाल मर्या�दा) अधि�नि�य
म, १९६१.
क्रमांं�क आयसीीएच-२०१५/प्र.क्र.१८७/ल-७.—ज्याअर्थीी, आवर टाऊन प्रॉपर्टि�िज प्रा. लि�., मौजे दळखण, मौजे जरंडीी व मौजे
धाामणीी, ता. शहापूर, जि�. ठााणे कंपनी काायद्याान्वये नोंंदणीीकृत कंपनी (यात यापुढेे ज्याचाा “उक्त कंपनी” असा नि�र्देेश करण्यात
आला आहे.) यां�नीी केलेल्या अर्जा�वरून, सोबतच्या अनुसूची ‘अ’ च्या स्तंभ (२) ते (६) मध्ये वर्णणन केलेली जमीन उक्त
कंपनीद्वाारे बि�नशेेती प्रयोजनााकरीीता मौजे दळखण, जरंडीी व धाामणीी ता. शहापूर, जि�. ठााणे येथेे २०-४१-६ हेक्टर आर क्षेेत्र खरेदी
केली असल्याची जि�ल्हाधि�काारी, ठााणे यां�नीी खात्री केलेली आहे.
त्याअर्थीी, आता, महााराष्ट्र शेत जमीन (जमीन धाारणेची कमााल मर्या�दाा कमीी करणे) (सूट मंंजूर करणे) नि�यम, १९७६ याच्या
नि�यम ८, पोट-नि�यम (८) आणि� महााराष्ट्र शेत जमीन (जमीन धाारणेची कमााल मर्या�दाा) अधि�नि�यम, १९६१ (१९६१ चाा महाा.
सत्ताावीस) (यात यापुढेे ज्याचाा “उक्त अधि�नि�यम" असा नि�र्देेश करण्यात आला आहे) याच्या कलम ४७, पोट कलम (२), खंड
(क) च्या तरतुदीनुसार महााराष्ट्र शासन याव्दाारे, सोबतच्या अनुसूची ‘अ’ च्या स्तंभ (२) ते (६) मध्ये नमुुद खरेदी केलेल्या
जमि�नीी उक्त कंपनीस धाारण करण्यास, उक्त कंपनीस खालील अटी शर्तीच्या अधीन राहुन उक्त अधि�नि�यमातील तरतुदीमधुुन सूट
देण्यात येत आहे.
अटी व शर्ती खाालीलप्रमाणे :—
(१) उक्त सुट देण्यात आलेली जमीन ही ज्या प्रयोजनाासाठी सुट देण्यात आलेली आहे त्याच प्रयोजनाासाठी उक्त जमि�नींंचाा
वापर करण्यात यावा.
(२) वि�षयाधीन अर्जजदाार कंपनी ही कंपनी काायद्यााखाली नोंंदणीीकृत असल्याने उक्त काायद्याातील तरतुदीनुसार वि�चााराधीन
व्यवसायातील प्रयोजनाासाठी कंपनी काायद्यााखाली पूर्वव परवानग्या/परवानग्या घेेणे अर्जजदाार कंपनीस बंधनकाारक राहील.
2
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, ऑक्टोोबर १०, २०२४/आश्विĐिन १८, शके १९४६
(३) महााराष्ट्र शेत जमीन (ज.धाा.क.म.) अधि�नि�यम, १९६१ कलम ४७ (२) (क) अन्वये देण्यात येत असलेेली सूट ही
केवळ उक्त अधि�नि�यमातील तरतुदीनुसार नि�श्चिĐित करण्यात आलेल्या कमााल मर्या�देेपेक्षा अधि�कचीी जमीन वि�शि�ष्ट प्रयोजनाासाठी धाारण
करण्याकरि�ता असल्याने अकृषक प्रयोजनाासाठी लागणाऱ्या संबधि�त काायद्याातील तरतुदीनुसार सक्षम प्राधि�कााऱ्यांं�च्या मान्यतेने अपेक्षि�त
असलेेल्या पुर्ववमान्यता घेेणे बंधनकाारक असुन त्यामधूून उक्त अर्जजदाार कंपनीस कोणत्याही प्रकाारची सुट अनुज्ञेेय असणाार नााही.
(४) प्रस्तुत धाारण केलेल्या जमि�नीीचाा वापर अकृषक प्रयोजनाासाठी असल्याने सदर वापर संबधि�त मंंजूर प्रादेशि�क योजनाा/
वि�काास योजनाामध्ये दर्शवि�ल्यानुसार अनुरुप असणेे आवश्यक आहे. तसेच याबाबतच्या रेखाकनाास संबधि�त नि�योोजन प्राधि�करणाची
मान्यता/पुर्वव मान्यता घेेण्याची जबाबदाारी अर्जजदाार कंपनीची राहिªल.
(५) प्रस्तुत जमीन खरेदीदाार कंपनीचे नााव गा.न.नंं. ७/१२ सदरीी नोंंदवि�ताानाा इतर हक्काात महााराष्ट्र शेत जमीन (ज.धाा.क.म.)
अधि�नि�यम, १९६१ चे कलम ४७ (२) (क) अन्वये सूट दि�लेेली जमीन अशी नोंंद घेेण्यात यावी. याशि�वाय कंपनीस महााराष्ट्र (शेत
जमीन (ज.धाा.क.म) अधि�नि�यम, १९६१ मधीील तरतुदीनुसार वि�वरणपत्र दााखल कराावे लागेल तसेच कंपनीस सदर अधि�नि�यमाच्या
सर्वव तरतुदी लागू होतील.
(६) उपरोक्त नमुुद अटी व शर्तीचाा भंग झााल्यास या आदेशान्वये दि�लेेली सूट कााढून घेेण्यात येईल.
(७) वि�भाागीय आयुक्त, कोकण व जि�ल्हाधि�काारी, ठााणे यां�नाा योग्य वाटतीील त्या अटी व शर्ती नमुुद करू शकतीील.
अनूसुची -अ
मौजे दळखण, मौजे जरंडीी व मौजे धाामणीी, ता. शहापूर, जि�. ठााणे
अ.क्र.
(१)
जि�ल्हा
(२)
तालुकाा
(३)
गावाचे नााव
(४)
सर्व्हेªे क्रमांं�क
(५)
जमि�नीीचे क्षेेत्र
(हे. आर)
(६)
१
ठााणे
शहापूर
दळखण
१९५ बी
०.०३.०
२
ठााणे
शहापूर
दळखण
२७४/२
०.९०.०
३
ठााणे
शहापूर
दळखण
२२२ ए
१.२०.०
४
ठााणे
शहापूर
दळखण
२२० बी
०.५७.०
५
ठााणे
शहापूर
जरंडीी
९३
१.५७.०
६
ठााणे
शहापूर
जरंडीी
१२६
१.५५.०
७
ठााणे
शहापूर
जरंडीी
१३१
०.८८.०
८
ठााणे
शहापूर
जरंडीी
२१७ ए
१.०१.०
९
ठााणे
शहापूर
धाामणीी
२१०
३.४९.०
१०
ठााणे
शहापूर
दळखण
२२५/३
३.५२६.०
११
ठााणे
शहापूर
दळखण
२२०/डीी
०.४१.०
१२
ठााणे
शहापूर
दळखण
९१
०.३१.०
१३
ठााणे
शहापूर
दळखण
९५
०.१३.०
१४
ठााणे
शहापूर
दळखण
९२
०.३३.०
१५
ठााणे
शहापूर
दळखण
४३ बी
१.४२.०
१६
ठााणे
शहापूर
दळखण
४३ ए
०.८०.०
१७
ठााणे
शहापूर
दळखण
८४
०.२८.०
१८
ठााणे
शहापूर
दळखण
७४
०.६०.०
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, ऑक्टोोबर १०, २०२४/आश्विĐिन १८, शके १९४६
3
अ.क्र.
(१)
जि�ल्हा
(२)
तालुकाा
(३)
गावाचे नााव
(४)
सर्व्हेªे क्रमांं�क
(५)
जमि�नीीचे क्षेेत्र
(हे. आर)
(६)
१९
ठााणे
शहापूर
दळखण
११५ बी
०.८०.०
२०
ठााणे
शहापूर
दळखण
४४(पै)
०.५१.०
२१
ठााणे
शहापूर
दळखण
८५
०.१०.०
एकूण
२०.४१.६
प्रस्तुत जमि�नीीचाा वापर नमुुद प्रयोजनाासाठीच करण्यात यावा.
महााराष्ट्राचे राज्यपाल यांं�च्या आदेशानूसार व नाावाने,
अजि�त देशमुख,
शासनााचे उप सचि�व.
भााग चाार-ब-४०३–२
4
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, ऑक्टोोबर १०, २०२४/आश्विĐिन १८, शके १९४६
REVENUE AND FORESTS DEPARTMENT
Mantralaya (Main Building ) 1st Floor, Madam Kama Marg, Hutatma Rajguru Square
Mantralaya, Mumbai 400 032, Dated 10th October 2024.
Order
Maharashtra Agricultural (Lands Ceiling on Holdings) Act, 1961.
No. ICH-2015/CR-187/L-7.—Whereas, the Government of Maharashtra on an application made
by Our Town Properties Pvt. Ltd. Taluka Shahapur, District Thane registered under the Company
Act (hereinafter referred to as the “said company”) The District collector, Thane is satisfied that
20-41-6 hectare land mentioned in columns (2) to (6) of the Schedule-A hereto, at Mouje Dalkhan,
Mouje Jarandi and Mouje Dhamani Taluka Shahapur, District Thane is held by the said company
(being land to be acquired by Our Town Properties Pvt. Ltd.) for the bonafide Non-Agricultural use.
Now, therefore, in pursuance of the provisions of clause (c) of sub-section (2) of section 47 of the
Maharashtra Agricultural Lands (Ceiling on Holdings) Act, 1961 (Mah. XXVII of 1961) (hereinafter
referred to as “the said Act”), read with sub-rule (8) of rule 8 of the Maharashtra Agricultural Lands
(Lowering of Ceiling on Holdings) (Grant of Exemption) Rules, 1976, the Government of Maharashtra
hereby exempts the said land described in columns (2) to (6) of the Schedule-A hereto (being land
so held by Our Town Properties Pvt. Ltd. Taluka Shahapur, District Thane) from the provisions of
the said Act.
Terms/Conditions :—
1. The said exempted land should be used for the same purpose for which it was exempted.
2. As the subject applicant company is registered under the Companies Act, it shall be
mandatory for the applicant company to obtain permissions/permissions under the Companies Act
for the purpose of the Non Agricultural land use in question as per the provisions of the said Act.
3. As the lands held by applicant company this exemption granted under Section 47 (2) (c)
of the Maharashtra Agricultural Land (Ceiling and Holding) Act, 1961 is proposed to be used for a
specific purpose, it is mandatory for the company to take prior approvals/ approvals required by the
competent authorities as per the provisions of the relevant laws required for Non agricultural use
and no exemption from the same will be permissible.
4. As the land to be held by the company for the purpose of Non agricultural use, the said
land use must be in accordance with the relevant approved Regional Plan/Development Plan. Also,
the applicant company will be responsible for obtaining the approval/pre-approval of the planning
authority regarding the layout sanctions and building lands approvals.
5. The said land held by the company record the said land exempted under section 47 (2) (c)
of the Maharashtra Lands (Ceiling on holdings) Act, 1961 should be recorded as other rights on
G.N. No. 7/12. Apart from this, the company will have to file a return as per the provisions of the
Maharashtra Lands (Ceiling on holdings) Act, 1961 and all the provisions of the said Act will apply
to the company.
6. In case of violation of the above mentioned terms and conditions, the exemption granted
under this order shall be cancel at any stage.
7. Divisional Commissioner, Kokan and Collector, Thane may prescribe such terms and
conditions as they think fit.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, ऑक्टोोबर १०, २०२४/आश्विĐिन १८, शके १९४६
5
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.
Schedule-A
Mouje Dalkhan, Mouje Jarandi and Mouje Dhamani, Taluka Shahapur, District Thane
Sr. No.
(1)
District
(2)
Tahsil
(3)
Village
(4)
Survey No.
(5)
Area in (H.R.)
(6)
1
Thane
Shahapur
Dalkhan
195B
0.03.0
2
Thane
Shahapur
Dalkhan
274/2
0.90.0
3
Thane
Shahapur
Dalkhan
222A
1.20.0
4
Thane
Shahapur
Dalkhan
220B
0.57.0
5
Thane
Shahapur
Jarandi
93
1.57.0
6
Thane
Shahapur
Jarandi
126
1.55.0
7
Thane
Shahapur
Jarandi
131
0.88.0
8
Thane
Shahapur
Jarandi
217A
1.01.0
9
Thane
Shahapur
Dhamani
210
3.49.0
10
Thane
Shahapur
Dalkhan
225/3
3.526.0
11
Thane
Shahapur
Dalkhan
220/D
0.41.0.
12
Thane
Shahapur
Dalkhan
91
0.31.0
13
Thane
Shahapur
Dalkhan
95
0.13.0
14
Thane
Shahapur
Dalkhan
92
0.33.0
15
Thane
Shahapur
Dalkhan
43B
1.42.0
16
Thane
Shahapur
Dalkhan
43A
0.80.0
17
Thane
Shahapur
Dalkhan
84
0.28.0
18
Thane
Shahapur
Dalkhan
74
0.60.0
19
Thane
Shahapur
Dalkhan
115B
0.80.0
20
Thane
Shahapur
Dalkhan
44
0.51.0
21
Thane
Shahapur
Dalkhan
85
0.10.0
Total
20.41.6
All these lands should be used for non-agricultural uses incidental thereto.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
AJIT DESHMUKH,
Deputy Secretary to Government.