(१)
भाग एक (म.उ.वि.) १३४–१
RNI No. MAHBIL /2009/31745
महाारााष्ट्रट शाासन रााजपत्र
असाधाारण भााग एक–मध्य उप-वि¦भााग
वर्षष १०, अंक ५९(६)]
सोमवार, ऑक्टोोबर २१, २०२४/आश्विĐिन २९, शकेे १९४६
[पृष््ठठे 2, किंमत : रुपये ४.००
असाधाारण क्रमांं�क १३४
प्राधिकृत प्रकाशन
जि�ल्हााधि�काारी तथाा जि�ल्हाादंंडााधि�काारी, कोल्हाापूर
शाासन नि�र्णणय क्रमांं�क
(१) साामान्य प्रशाासन वि�भागाकडीील शाासन क्र. वि�काअ / ११५/प्र क्र. / ८८/५, दिनांंsक ३१/१२/२०१५.
(२) साामान्य प्रशाासन वि�भागाकडीील शाासन नि�र्णणय क्र. वि�काअ-१११५/प्र.क्र.८८/५, दिनांंsक १५/०३/२०१६.
(३) साामान्य प्रशाासन वि�भागाकडीील शाासन नि�र्णणय क्र. वि�काअ-१११५/प्र.क्र.८८/का.५, दिनांंsक २४/०५/२०२३.
(४) इकडीील आदेश क्र. कार्या�सन ७/गृह-१/आरआर/२२३६/२४, दिनांंsक १४/१०/२०२४.
अधि�सूूचना
क्रमांंsक कार्या�-७/गृह-१/आरआर/२२३६/२०२४.–मी, श्रीी. अमोल येडगेे, भाा.प्र.से., जिल्हाधिकारी तथाा जिल्हादंडााधिकारी,
कोल्हापूूर या शाासन नि�र्णणयाद्वाारे सोबत जोडलेेल्या नावाच्या अनुसूचीीमध्ये वि�नि�र्दििष्ट केलेल्या व्यक्तींचीी कोल्हापूूर जिल्ह्यााचे वि�शेष
कार्ययकारी अधिकारी म्हणूून नि�युक्ती करीत आहे. ही नि�युक्ती साामान्यतः असाधाारण रााजपत्रात प्रसि�द्ध झाालेच्या दिनांंsकापासून ५ वर्षांंɕपर्यंंत
अस्तिĒित्वात राहील. तसेच शाासनाास/जिल्हाधिकारी यांंsस वि�शेष कार्ययकारी अधिकारी यांंsचीी ही नि�युक्ती वरील कालावधी पूूर्णण होण्यापूूर्वी
केव्हाही, कोणतीीही कारणेे न देता संंपुष्ठाात आणणण्याचा अधिकार राहील.
(१) वि�शेष कार्ययकारी अधिकारी पुढेे उल्लेख केलेली कर्ततव्य पार पाडण्यासााठी सक्षम राहतील.
(एक) या शाासन नि�र्णणयाद्वाारे केलेल्या वि�शेष कार्ययकारी अधिकारी यांंsच्या नि�युक्त्या “मानसेवी” असून त्यांंsना सोपवि�ण्यात
आलेल्या वरील कामांंsबाबत कोणतेेही मानधन, वेतन किं�ंवा भत्तेे अनुज्ञेेय राहणाार नाही.
(दोन) साक्षांं�कनाचे काम :- वि�शेष कार्ययकारी अधिकारी यांंsना केवळ कागदपत्रांंsच्या सााक्षांंsकनाचे अधिकार राहतील व त्यांंsनी
मूळ कागदपत्रेे प्रत्यक्ष पाहि�ल्या शि�वाय सााक्षांंsकन करू नये. सााक्षांंsकन करताना वि�हि�त रबरी शि�क्यासह सहीी करून सहीी खाली दिनांंsक
नमूद करावा. मूळ कागदपत्राापेक्षा वेगळी माहि�ती नमूद असलेेल्या कागदपत्राावर वि�शेष कार्ययकारी अधिकारी यांंsनी सााक्षांंsकन करू
वि¦शेषष कार्ययकारी अधि�काारी यां�चीी नेमणूक
2
महाराष्ट्रõ शासन रा
असाधारण भाग एक–मध्य उप-विभा
, ऑक्टोबर २१, २०२४/आश्विन २९, शके १९
नये. वेगळी माहि�ती असलेेल्या कागदपत्राावर जर सत्यप्रत म्हणूून सााक्षांंsकन केल्यास त्यामुळे होणााऱ्या सर्वव प्रकारच्या परि�णांंsमाकरि�ता
वि¦शेषष कार्ययकारी अधि�काारी म्हणूून सााक्षांंsकन करणाारी व्यक्ती जबाबदार राहील. अशी घटना उघडकीीस आल्यास त्या व्यक्तीचीी
वि�शेष कार्ययकारी अधिकारी म्हणूून करण्यात आलेली नि�युक्ती रद्द करण्यात येईल व तो / ती वि�शेष कार्ययकारी अधिकारी म्हणूून
पुनर्नि�ियुक्तीस अपात्र असेल.
(तीन) ओळखपरेड :- वि�शेष कार्ययकारी अधिकारी म्हणूून नि�युक्त झाालेली व्यक्तींनी ओळख परेड तसेच मृत्यूपूर्वव
जबानी यासााठी उपस्थििĒित राहू नये.
(चार) उत्पन्न प्रमाणपत्र देणे :- वि�शेष कार्ययकारी अधिकारी यांंsनी उत्पन्न प्रमाणपत्र देऊ नये.
(२) वि�शेष कार्ययकारी अधिकारी म्हणूून नि�युक्त झाालेल्या व्यक्तींनी त्यांंsच्या घरावर / दुकानावर / कार्या�लयावर स्वत:च्या नावांंsसह
वि¦शेषष कार्ययकारी अधि�काारी असाा फलक लावावा. तथाापि� त्यांंsनी कुठल्याही वाहनावर वि¦शेषष कार्ययकारी अधि�काारी असाा उल्लेख
करु नये. तसेच त्यांंsच्या नि�युक्तीचा कालावधी संंपुष्टात आल्यावर लागलीच फलक काढावेत.
(३) नि�युक्ती करण्यात आलेल्या वि�शेष कार्ययकारी अधिकाऱ्यांंsना मोहोर उमटवि�ण्यासााठी शि�क्का नजिकच्या पोलीस स्टेशनकडून
उपलब्ध करून घ्यावा. तसेच सााक्षांंsकि�त केलेल्याचीी माहि�ती एका नोंदवहीत न चुकता नमूद करावी व ज्या वेळेस या नोंदवहीचीी
अवलोकनासााठी संंबंधित पोलीस आयुक्त/ अधीक्षक / जिल्हाधिकारी यांंsचेकडून मागणीी केली जाईल, त्यावेळी ती तात्काळ उपलब्ध
करून देण्यात यावी.
(४) या शाासन नि�र्णणयाद्वाारे नेमण्यात आलेल्या वि�शेष कार्ययकारी अधिकाऱ्यांंsचीी, शांंsतता प्रस्तावि�त करण्यासााठी आवश्यकतेनुसाार
त्या क्षेत्राातील मोहल्ला समि�ती/ शांंsतता समि�तीवर पोलीस आयुक्त जिल्हा पोलीस अधीक्षक यांंsनी नि�युक्ती करावी.
(५) नि�युक्तीचा कालावधी संंपुष्टात आल्यानंंतर वि�शेष कार्ययकारी अधिकारी यांंsनी सााक्षांंsकनाचे काम करु नये व सर्वव सााहि�त्य
जिल्हाधिकारी यांंsचेकडे तात्काळ जमा करावे. अन्यथाा ते पुनर्नि�ियुक्तीस अपात्र ठरतील. नि�युक्ती कालावधी संंपुष्टात आल्यानंंतर वि�शेष
कार्ययकारी अधिकारी यांंsनी सााक्षांंsकन केल्याचे नि�ष्पन्न झााल्यास त्यांंsचेवि�रुद्ध फसवणुुकीचा गुन्हा नोंदवि�ण्यात येईल.
अनुसूची
अ.
क्र.
वि¦शेषष कार्ययकारी अधि�काारी
पदी नि�युक्त व्यक्तीचे नाव
पत्ताा
वय
शि�क्षण
नोंदणीी क्रमांं�क
१
हरी सदााशि�व घारगे
मि�ठाारवाडीी, ता. पन्हाळा
५५
१२वी
2024/35/946323236720/70
२
वि�शााल अर्जु�न पाटील
कुशि�रे त. ठााणेे, ता. पन्हाळा
२९
१२वी
2024/35/797185258879/71
अमोल येडगेे (भाा.प्र.से.),
जिल्हाधिकारी तथाा
जिल्हादंडााधिकारी, कोल्हापूूर.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.
कोल्हापूूर,
दिनांंsक १४ ऑक्टोबर २०२४.