(१)

भााग चाार-ब—१

RNI No. MAHBIL /2009/31743

महाारााष्ट्र� शाासन रााजपत्र

भााग चाार-ब

वर्षष १०, अंंक १६] गुरुवार तेे बुधवार, ऑक्टोोबर ३१-नोव्हेंबर ६, २०२४/ कार्ति�िक ९-१५, शकेे १९४६

[पृष्ठेे ३, किं�ंमत : रुपयेे २०.००

प्रााधि�कृृत प्रकााशन

महाारााष्ट्र शाासनाने महाारााष्ट्र अधि�नि�यमांं�

न्वयेे तयाार केलेेलेे (भााग एक, एक-अ आणिि” एक-ल यांं�मध्येे

प्रसि�

द्ध केलेेलेे नि�य

म व आदेेश यांं�व्यति�रि�क्त) नि�य

म व आदेेश.

पर्यटन व सांं�स्कृति�क कार्यय वि�भााग

मंंत्राालय, मादााम काामा मागग, हुुताात्मा राजगुरू चौक,

मुं�बई ४०० ०३२, दि�नांं�क १४ ऑक्टोोबर, २०२४.

अधि�सू

ूचनाा

महाारााष्ट्र प्रााचीन स्मारकेे व पुरााणवस्तुशाास्त्रवि�षय

क स्थळेे व अवशेषष अधि�नि�य

म, १९६०.

क्रमांं�क रासंंस्मा-२०२४/प्र.क्र. २०७/सांं�. काा. ३.— ज्याअर्थीी, सोबतच्या अनुसूचीत वर्णणन केलेले प्राचीन व ऐति�हाासि�क स्मारक

(यात यापुुढेे ज्याचाा “असे स्मारक” असा नि�र्देेश करण्यात आला आहे) हे संंरक्षििȦत स्मारक असावे असे शासनााचे मत आहे .

त्याअर्थीी, आताा महााराष्ट्र प्राचीन स्मारके व पुुराणणवस्तुशास्त्रवि�षयक स्थळेे व अवशेष अधिि˜नि�यम, १९६० (१९६१ चाा महाा. १२)

या अधिि˜नि�यमाच्या कलम ४, पोटकलम (१) अन्वये प्रदाान केलेल्या अधिि˜काारांं�चाा वापर करून महााराष्ट्र शासन याद्वाारे उक्त स्मारक

संंरक्षििȦत असल्याचे जाहीर करण्याच्या आपल्या इराद्यााची दोन महि�न्यां�चीी नोटीस देत आहे.

उक्त स्मारकाात हि�तसंंबंध असलेेल्या कोणणत्याही व्यक्तीला, ही शासन अधिि˜सूचनाा रााजपत्रात प्रसि�द्ध झााल्याच्या ताारखेेपासून दोन

महि�न्यांं�च्या आत उक्त स्मारक राज्य संंरक्षििȦत स्मारक म्हणूून घोोषि�त करण्याच्या घोोषणेेस हरकत घेताा येईल. आणि� पूर्वोक्त मुदत संंपण्यापूर्वी

अशा प्रकाारची कोणतीीही हरकत मा. अपर मुख्य सचि�व, सांं�स्कृति�क काार्यय वि�भााग, मादााम काामा रोड, हुुताात्मा राजगुरु चौक, मंंत्राालय,

मुं�बई ४०० ०३२ यांं�च्याकडेे आल्यास शासन त्याचाा वि�चाार करीील.

अनुुसूची

स्थाान मौजे बाजारवाडी, ताालुकाा भोर, जि�ल्हा पुुणेे

गट क्र.

:

१०३०

स्मारकााचे नाव

:

रोहि�डाा कि�ल्ला (वि�चि�त्रगड)

मालकीी

:

वन वि�भााग (महााराष्ट्र शासन)

महाारााष्ट्र शाासन रााजपत्र, भााग चाार-ब, गुरुवाार तेे बुधवाार, ऑक्टोोबर ३१-नोव्हेंबर ६, २०२४/ काार्ति�िक ९-१५, शकेे १९४६

2

तपशील

:

रोहि�डाा कि�ल्ला यादव कााळात बां�धला गेला. इ.स. १६६६ च्या पुुरंदरच्या

तहाात हा कि�ल्ला मोगलांं�च्या स्वाधीन केला गेला. दि�. २४.०६.१६७० रोजी

छत्रपती

ी शि�वाजी महााराजां�नीी हा कि�ल्ला परत आपल्या तााब्यात घेतलाा.

गडाला एकूणण ३ दरवाजे आहेत. सर्वव दरवाजे एकमेेकांं�ना कााटकोोनाात आहेत.

याव्यति�रि�क्त कि�ल्ल्यावर पाण्याचे टाके तसेेच कि�ल्ल्यांं�च्या तटबंंदीवर एकूणण

६ बुरुज आहेत.

संरक्षििȦत कराावयाच्या स्मारकााचे क्षेत्रफळ

:

भूमापन क्रमांं�क १०३० च्या एकूणण क्षेत्राापैकी १०.१० एकर

संरक्षििȦत कराावयाच्या क्षेत्राच्या चतुु: सि�माा

:

पूर्वव.—कसबेे भोर, मौजे वेनवडी, मौजे पोचुर्डी व मौजे शि�रवलीची शीव,

पश्चिĐिम.—मौजे कर्जज, पान्हवळ, नााझर, बाजारवाडीची शीव,

उत्तर.—मौजे नााटबीी, चि�खलवडेची शीव,

दक्षििȦण.—मौजे हातनोोशी, खानाापूर, भााबवडीची शीव.

महााराष्ट्राचे राज्यपाल यांं�च्या आदेशानुसार व नाावाने,

नंदा रााऊत,

शासनााचे उप सचि�व.

3

महाारााष्ट्र शाासन रााजपत्र, भााग चाार-ब, गुरुवाार तेे बुधवाार, ऑक्टोोबर ३१-नोव्हेंबर ६, २०२४/ काार्ति�िक ९-१५, शकेे १९४६

TOURISM AND CULTURAL AFFAIRS DEPARTMENT

Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,

Mumbai 400 032, dated the 14th October 2024.

NOTIFICATION

Maharashtra Ancient Monuments and Archaeological Sites and Remains Act, 1960.

No. Rasansma 2024/C.R. 207/Sanka 3.—Whereas, the Government of Maharashtra is of the

opinion that the ancient and historical monument described in the Schedule appended hereto

(hereinafter referred to as "the said monument"), should be a protected monument.

Now, therefore, in exercise of the powers conferred by sub-section (1) of section 4 of the

Maharashtra Ancient Monuments and Archaeological Sites and Remains Act, 1960, (Mah. XII of

1961), the Government of Maharashtra hereby gives two months notice of its intention to declare

the said monument to be a protected monument.

Any person interested in the said monument may, within two months from the date of publication

of this notification in the Official Gazette, may raise objection to the proposed declaration of the said

monument to be a protected monument. Any such objections which may be received by the Additional

Chief Secretary, Cultural Affairs Department, Mantralaya, Madam Cama Road, Hutatma Rajguru

Chowk, Mumbai 400 032, before the expiry of the aforesaid period of two months will be considered

by the Government.

Schedule

Locality Mauje Bajarvadi, Taluka Bhor, District Pune.

Gat/Survey No.

:

1030.

Name of the monument to

be protected

:

Rohida Fort (Vichitragad).

Ownership

:

Forest Department (Government of Maharashtra).

Particulars

:

Rohida fort was being built in the Yadav period, The fort was

handed over to Mughals as the treaty of Purandar in 1666 AD.

Chhatrapati Shivaji Maharaj recaptured the fort on June 24,

1670. The fort has a total 03 Gates, all the gates are at right

angles to each other. Fort has multiple water tank and there

are 6 bastions on fortification wall.

Area of the Monument

:

10.10 Acres (Part of survey number 1030).

to be protected.

Boundaries

:

East.—Village border of Bhor, Venavadi, Pochurdi, Shiravali ;

West.—Village border of Karj, Panhval, Nazar, Bajarwadi ;

North.—Village border of Natambi, Chikhalvade ;

South.—Village border of Hatnoshi, Khanapur, Bajarvadi.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

NANDA RAUT,

Deputy Secretary to Government.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,

RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,

MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,

21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.