RNI No. MAHBIL /2009/31745
महाराष्टट्रõ शासन राजपत्र
असाधारण भाग एक–मध््य उप-विभाग
वर्षष १०, अंक ६४]
बुुधवार, नोव्हेंबर ६, २०२४/कार्तििक १५, शके १९४६
[पृष्ठेे २, किं�ंमत : रुपयेे ४.००
असाधारण क्रमांं�क १४०
प्राधिकृत प्रकाशन
(१)
भााग एक (म.उ.वि¦.)-१४०—१
पोलीीस आयुुक्त कार्या�लयय, नाशि�क शहर
गंगापूूर रोड, नााशिि§क ४२२ ००२.
अधि�सूचना
अनैतिक व्याापार (प्रतिबंध) अधि�नि�ययम, १९५६.
क्रमांं�क कक्ष-१०/पोउआ/गुन्हेे/ए.एच.टीी.युु./२६०५/२०२४.—ज्याअर्थीी, अनैतििक व्यापार (प्रतििबंंध) अधि�नि�यम, १९५६ चे
कलम ७(१)(ब) या तरतुदीीनुसाार सर्व प्रकारचे प्रार्थथनाास्थळ, शैक्षणििक संस्थाा, वसतििगृह, रुग्णालय व नर्सिं�ंगगृह ही ठििकाणे साार्वजनि�क
स्थळेे असून, त्यापासून २०० मीटर अंतराच्या परि�सराात तसेेच आवश्यक अशा ठििकाणी अनैतििक देहव्यापार करण्यास प्रतििबंंध करण्यास
पोलीस आयुुक्त, नााशिि§क शहर यांं�नाा प्रतििबंंधि�त क्षेत्र जाहीर करण्याचे अधि�कार आहेेत ;
२. ज्याअर्थीी, माझेे असे नि�दर्शशनाास आले आहेे की, अनैतििक व्यापार (प्रतििबंंध) अधि�नि�यम, १९५६, कलम ७(१)(ब) च्या
कक्षेत येणारी पोलीस आयुुक्त, नााशिि§क शहर अधि�कार क्षेत्रातील सर्व साार्वजनि�क स्थळेे तसेेच केंद्र शासन व राज्य शासनााची सर्व
कार्या�लये, सर्व बाजारपेठा, सर्व बस स्टॅण्ड, रेल्वे स्थाानक, हाॅॅ¶टेल्स व नि�वाासी हाॅॅ¶टेल्स येथेे मोठ्याा प्रमाणात साार्वजनि�क कार्या�सााठी
साामान्य जनतेेचे अवागमन होत असतेे ;
३. ज्याअर्थीी, माझेे असे नि�दर्शशनाास आले आहेे की, रहि�वाासी इमारती, लाॅॅ¶जेस, नि�वाासी हाॅॅ¶टेल्स, माॅॅ¶ल्स, तात्पुरते नि�वाारागृह
येथेे वेश्याव्यवसाायास प्रतििबंंध करणे आवश्यक आहेे. तसेेच रहि�वााशी इमारती, रहि�वााशी इमारतींच्या समुुहांं�मध्ये अनेक कुटुंȾबांं�चा समूूह
एकत्रि�त राहत असल्याने अशा ठििकाणी, ठििकाणात/घरात/इमारतीत/इमारतींच्या समुुहात (Residential Township) व त्यातील
परि�सर अशा सर्व ठििकाणी व्यापक जनहि�ताार्थथ अनैतििक व्यापार (प्रतििबंंध) अधि�नि�यम, १९५६, कलम ७(१)(ब) अन्वयेे पोलीस
आयुुक्त, नााशिि§क शहर यांं�चे अधि�कार क्षेत्रात अनैतििक देहव्यापारास/वेश्याव्यवसााय करण्यास प्रतििबंंध करणे आवश्यक आहेे.
४. त्याअर्थीी, उपरोोक्त परि�च्छेेद क्रमांं�क २ व ३ मध्ये नमूूद अधि�नि�यमााच्या कलम ७(१)(ब) नुसाार साार्वजनि�क जागांं�नाा
वेश्याव्यवसाायाकरि�ता प्रतििबंंधि�त क्षेत्र घोषिि¨त करणे गरजेचे आहेे.
५. त्याअर्थीी, अनैतििक व्यापार (प्रतििबंंध) अधि�नि�यम, १९५६ चे कलम ७(१)(ब) अन्वयेे प्राप्त अधि�काराचा वापर करून
मी, संदि�प प्रकाश कर्णिििक, पोलीस आयुुक्त, नााशिि§क शहर परि�च्छेेद क्रमांं�क १ ते ३ मधील उल्लेखिित जागांं�नाा वेश्याव्यवसाायाकरि�ता
प्रतििबंंधि�त क्षेत्र म्हणूून जाहीर करीत आहेे.
2
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–मध्यय उप-वि�भाग, नोव्हेंबर ६, २०२४/कार्तििक १५, शके १९४६
६. त्याअर्थीी, परि�च्छेेद क्र. २ मधील जाहीर केलेल्या साार्वजनि�क जागेपासून २०० मीटरच्या परि�सरााचे आत व तसेेच परि�च्छेेद
क्रमांं�क ३ मध्ये नमूूद असलेेल्या ठििकाणी वेश्याव्यवसााय करता येणार नााही. सदर अधि�सूूचनेचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर अनैतििक
(प्रतििबंंध) व्यापार अधि�नि�यम, १९५६ अन्वयेे कायदेेशीर कारवाई करण्यात येईल.
७. याापूूर्वी, दि�नांं�क ३० नोव्हेंबर २०२१ रोजी काढलेल्या अधि�सूूचनेबाबत आक्षेप न आल्याने सदर अधि�सूूचनाा कायमस्वरुपी
जारी करण्यात येत आहेे.
८.
सदर अधि�सूूचनेस व्यापक प्रसि�द्धीी देण्यात येत आहेे. तसेेच जाहीर केलेल्या नमूूद ठििकाणी व नमूूद साार्वजनि�क
ठििकाणालगतच्या २०० मीटरच्या अंतरात येणाऱ्या परि�सराात प्रसाारि�त करावी.
सदर अधि�सूूचनाा आमचे सहीी आणिि शिि§क्क्यासह आज दि�नांं�क २५ ऑक्टोबर २०२४ पासून जारी करण्यात येत आहेे.
नााशिि§क,
संदिप प्रकाश कर्णि�िक,
दि�नांं�क २५ ऑक्टोबर २०२४.प
ोोलीस आयुुक्त, नााशिि§क शहर.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.