(१)

भााग चाार-अ-२३६–१

RNI No. MAHBIL /2009/31733

महाराष्टट्रõ शासन राजपत्र

असाधारण भाग चार-अ

वर्षष १०, अंक ११८]

बुुधवार, नोव्हेंबर २७, २०२४/अग्रहायण ६, शके १९४६

[पृष्ठेे ४, किं�ंमत : रुपये १५.००

असाधारण क्रमांं�क २३६

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्टट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले

(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव््यतिरिक्त) नियम व आदेश.

महसूल व वन वि�भााग

मंंत्राालय, मादााम काामा मागग, हुुताात्मा राजगुरु चौक,

मुं�बई ४०० ०३२, दि�नांं�क २६ नोव्हेंबर,२०२४.

अधि�सूूचना

भूमि�संंपादन, पुनर्ववसन व पुनर्ववसाहत करताना उचि�त भरपाई मि�ळण्याचा आणि� पारदर्शशकतेचा हक्क अधि�नि�यम, २०१३.

क्रमांं�क एसआयए-२०२४/प्र.क्र.३३/अ-४.—ज्याअर्थीी, भूमि�संंपाादन, पुनर्ववसन वव पुनर्ववसाहत करताानाा उचि�त भरपााई मि�ळण्याचाा

आणिि” पाारदर्शशकतेेचाा हक्क अधिि˜नि�यम, २०१३ (२०१३ चाा ३०) महााराष्ट्र राज्याला लागू असताानाा, (यात यापुढेे ज्याचाा नि�र्देेशश “उक्त

अधिि˜नि�यम” असा करण्यात आला आहे.)याच्या कलम १० क मध्ये, अशीी तरतूद आहे की, राज्य शाासनाास लोकहि�ताास्तवव राजपत्रातीीील

अधिि˜सूचनेेद्वाारे उक्त कलम १० क मध्ये नमूूद केलेल्या कोणत्याही प्रकल्पांं�ना, उक्त अधिि˜नि�यमाच्या प्रकरण दोन आणिि” प्रकरण तीन यांं�च्या

तरतुदी लागू करण्यापाासून सूट देताा येईल ;

आणिि” ज्याअर्थीी, राज्य शाासनाास असे दि�सूून आले आहे की, या सोबत जोडलेल्या अनुसूची एक मध्ये नमूूद केलेल्या जमि�नीी उक्त

कलम १० क च्या खंंड [(च) सार्ववजनि�क-खाजगी भाागीदाारीखालील प्रकल्पांं�सह पाायाभूत सुवि�धाा प्रकल्प] च्या व्याप्तीत येणाऱ्या आणिि”

यासोबत जोडलेल्या अनुसूची दोन मध्ये नमूूद केलेल्या प्रकल्पाासाठीी (यात यापुढेे ज्याचाा, नि�र्देेशश “उक्त प्रकल्प” असा करण्यात आला

आहे.) आववश्यक आहेत किं�ंवाा त्यां�चीी आववश्यकताा भाासण्याची शशक्यताा आहे ;

आणिि” ज्याअर्थीी, राज्य शाासनााने उक्त प्रकल्पांं�करि�ताा केववळ कि�माान नि�व्ववळ जमि�नीीची आववश्यकताा भाासेल हे लक्षाात घेेऊन प्रस्ताावि�त

संपाादनाासाठीीच उक्त जमि�नीीचे व्याप्ति��क्षेेत्रनि�श्चि�ित

केले आहे ;

आणिि” ज्याअर्थीी, महााराष्ट्र शाासनाास याद्वाारे उक्त अधिि˜नि�यमाच्या कलम १० क खालील उक्त प्रकल्पााला उक्त अधिि˜नि�यमाच्या

प्रकरण दोन आणिि” प्रकरण तीन च्या तरतुदी लागू करण्यापाासून लोकहि�ताास्तवव सूट देणे इष्ट वााटते.

त्याअर्थीी, आताा, उक्त अधिि˜नि�यमाच्या कलम १० क द्वाारे प्रदाान करण्यात आलेल्या अधिि˜काारांं�चाा आणिि” याबाबतीत, त्यास समर्थथ

करणाऱ्या इतर सर्वव अधिि˜काारांं�चाा वाापर करून, महााराष्ट्र शाासन याद्वाारे लोकहि�ताास्तवव, उक्त अधिि˜नि�यमाच्या प्रकरण दोनच्या आणिि” प्रकरण

तीनच्या तरतुदी लागू करण्यापाासून उक्त प्रकल्पााला सूट देत आहे.

2

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, नोव्हेंबर २७, २०२४/अग्रहायण ६, शके १९४६

अनुसूचीीी एक

जमि�नींचा तपशीीील

गावव आळसणा, ताालुकाा शेेगांं�वव, जि�ल्हा बुलढाणा

अ.क्र.

सर्व्हे�े क्रमांं�क

हि�स्सा क्रमांं�क

संपाादन कराावयााचे क्षेत्र (हे.आर.)

१

९

३

०.३३.००

२

१०

३

०.१०५.००

३

११

२

०.१५.००

४

१२

३

०.१२.००

५

१३

५

०.०६.००

६

१४

४

०.०६.००

७

१५०

४

०.३४.००

८

१५२

४

०.०२.००

९

१५५

४

०.०७.००

१०

१५६

४

०.२०.००

एकूण

१.४५५

अनुसूचीीी दोन

प्रकल्पाचा तपशीीील

प्रकल्पाचे नाव

एकफळ ते आळसणा या दरम्यान रस्त्याचे बांं�धकााम.

प्रकल्पाचा तपशीीील

मौजे -आळसणा, ताा.शेेगांं�वव, जि�.बुलढाणा येथेे एकफळ ते आळसणा (६२ कि�.मी. ६४ कि�.मी.)

या दरम्यान रस्त्याचे बांं�धकााम करणेबाबत.

संपादन अभि�करणाचा तपशीीील

सार्ववजनि�क बांं�धकााम वि�भााग, खामगाावव.

महााराष्ट्राचे राज्यपााल यांं�च्या आदेशाानुसार वव नाावााने,

श्रीीरााम यादव,

शाासनााचे सह सचि�वव.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, नोव्हेंबर २७, २०२४/अग्रहायण ६, शके १९४६

3

REVENUE AND FORESTS DEPARTMENT

Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,

Mumbai 400 032, dated the 26th November, 2024.

NOTIFICATION

Right to Fair Compensation and Transparency in Land Acquisition, Rehabilitation and Resettlement

Act, 2013.

No. SIA- 2024/C.R.-33 /A-4.—Whereas, section 10A of the Right to Fair Compensation and

Transparency in Land Acquisition, Rehabilitation and Resettlement Act, 2013 (30 of 2013), in its

application to the State of Maharashtra (hereinafter referred to as “the said Act”), provides that the

State Government may, in the public interest, by notification in the Official Gazette, exempt any of

the projects mentioned in the said section 10A from the application of the provisions of Chapter II

and Chapter III of the said Act ;

And whereas, it appears to the Government of Maharashtra that the lands mentioned in

Schedule-I appended hereto are required or likely to be required for the project mentioned in

Schedule-II appended hereto, which is covered under clause [(f) infrastructure projects including

projects under public-private partnership] of the said section 10A (hereinafter referred to as “the

said project”) ;

And whereas, the Government of Maharashtra has ensured the extent of the said lands for the

proposed acquisition being bare minimum land required for the said project ;

And whereas, the Government of Maharashtra considers it expedient in the public interest to

exempt the said project under section 10A of the said Act from the application of the provisions of

Chapter II and Chapter III of the said Act.

Now, therefore, in exercise of the powers conferred by section 10A of the said Act and of all

other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra hereby, exempts the said

project, in the public interest from the application of the provisions of Chapter II and Chapter III of

the said Act.

Schedule-I

Description of Lands

Village Alasana, Taluka Shegaon, District Buldhna.

Sr. No.

Survey No.

Hissa No.

Area as per Land Acquisition Proposal

(Hector Are)

1

9

3

0.33.00

2

10

3

0.105.00

3

11

2

0.15.00

4

12

3

0.12.00

5

13

5

0.06.00

6

14

4

0.06.00

7

150

4

0.34.00

8

152

4

0.02.00

9

155

4

0.07.00

10

156

4

0.20.00

Total

1.455

4

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, नोव्हेंबर २७, २०२४/अग्रहायण ६, शके १९४६

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,

RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,

MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,

21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Schedule – II

Description of Project

Name of the Project

Construction of the road in between Ekfal to Alasana.

Description of Project

Construction of the road in between Ekfal to Alasana (62 K.M to

64 K.M.) at Village Alasana,Taluka Shegaon, District Buldhana.

Details of Acquiring Agency Executive Engineer, Public Work Division, Khamgaon.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

SHRIRAM YADAV,

Joint Secretary to Government.