(१)
भााग एक (को.वि¦.पुु)-१८४–१
RNI No. MAHBIL /2009/36619
महाराष्टट्रõ शासन राजपत्र
असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरवणी
वर्षष १०, अंक ७४]
शुक्रवार, डिसेंबर १३, २०२४/अग्रहायण २२, शके १९४६
[पृष्ठेे ६, किं�ंमत : रुपये ११.००
असाधारण क्रमांं�क १८४
प्राधिकृत प्रकाशन
नगरवि�कास वि�भाग
मंंत्राालय, मुं�बई ४०० ०३२, दििनांं�क ३ डििसेंंबर, २०२४.
अधि�सूचना
महाराष्ट्र प्रादेेशि�क व नगररचना अधि�नि�यम,१९६६.
क्रमांं�क टििपीबी-४३२३/प्र.क्र.५०/२०२३/नवि¦-११.—ज्याअर्थीी, महााराष्ट्र प्रादेशिि§क व नगररचनाा अधििनि�यम, १९६६ (यापुुढेे ज्याचा
उल्लेख “उक्त अधििनि�यम” असा करणेेत आलेला आहे.) च्या तरतुदींनुसार बृहन्मुं�बई महाानगरपालि�का त्यां�चेे अधििकार क्षेेत्रााकरीता (यापुुढेे
ज्याचा उल्लेख “उक्त महाानगरपालि�का” असा करणेेत आलेला आहे.) नि�योोजन प्राधििकरण आहे ;
आणि� ज्याअर्थीी, उक्त अधििनि�यमाच्या कलम ३१, पोट-कलम (१) अन्वये प्राप्त अधििकारां�चाा वापर करून राज्य शासनााने
अधििसूचनाा क्रमांं�क टििपीबी-४३१७/६२९/प्र.क्र.११८/२०१७/वि¦.यो./नवि¦-११, दििनांं�क ८ मे २०१८ (यापुुढेे ज्याचा उल्लेख “उक्त
अधििसूचनाा” असा करणेेत आलेला आहे) द्वाारे बृहन्मुं�बई प्रारुप वि¦कास योजनाा-२०३४ सह वि¦कास नि�यंंत्रण व प्रोत्साहन नि�यमावली-२०३४
(यापुुढेे याचा उल्लेख “उक्त नि�यमावली” असा करणेेत आलेला आहे) ला उक्त अधििसूचनेसोबतचे परि�शिि§ष्ट-ब मध्ये दर्शवि¦लेले सारभूत
स्वरुपाचे फेेरबदल (ई.पी.) वगळूून उक्त अधििसूचनेसोबतचे परि�शिि§ष्ट-अे मध्ये दर्शवि¦लेल्या सुधारणेेसह मंंजूरी दििली आहे. आणि� ज्याअर्थीी
शासनााने उक्त अधििसूचनेस सम क्रमांं�काचे शुद्धीीपत्रक दििनांं�क २२ जून २०१८ रोजी नि�र्गगमि�त केले आहे ; आणि� ज्याअर्थीी, त्यानंंतर उक्त
अधििसूचनेस शासनााने समक्रमांं�काचे शुद्धीीपत्रक व पुुरकपत्र दििनांं�क २९ जून, २०१८ रोजी पारि�त केले असून सदर शुद्धीीपत्रक व पुुरकपत्र
महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात दििनांं�क ३० जून, २०१८ रोजी प्रसि�द्ध करण्यात आले आहे ; आणि� ज्याअर्थीी, उक्त नि�यमावली दििनांं�क
१ सप्टेंबर २०१८ पासून अंमलाात आली आहे ; आणि� ज्याअर्थीी, शासनााने दििनांं�क २१ सप्टेंबर २०१८ रोजीच्या अधििसूचनेद्वाारे उक्त
नि�यमावलीमधीील सारभूत स्वरुपाचे बदल ईपी-१ ते ईपी-१६८ ला (ठरावि¦क ईपी व नि�र्णणयाार्थथ प्रलंबि�त ठेवलेल्या ठरावि¦क तरतुदी वगळूून)
मंंजूरी प्रदान केली आहे; आणि� ज्याअर्थीी, उक्त मंंजूरीच्या अधििसूचनेत आणि� मंंजूर तरतूदीमध्ये टंकलेखनााच्या त्रुटी व चुका तसेेच उक्त
नि�यमावलीमधीील काही तरतूदींच्या अर्थथबोोधाची स्पष्टता करून सुसंंगती आणणेे याकरि�ता शासनााने दििनांं�क १२ नोव्हेंबर २०१८ रोजी
शुद्धीीपत्रक नि�र्गगमि�त केले आहे ;
आणि� ज्याअर्थीी, सार्ववजनि�क, नि�मसाार्ववजनि�क, संंस्थाात्मक, शैक्षणि�क व तत्सम इतर वापरााच्या इमारती ज्या ठि�काणी महि�लाा मोठ्याा
प्रमाणात काम करतात अशा इमारतींमध्ये “महि�लाा कक्ष” (Ladies Room) प्रस्तावि¦त करणेेबाबत शासनााच्या महि�लाा व बाल वि¦कास
वि¦भाागाच्या वतीने हि�रकणी कक्षाची स्थाापनाा करण्याचे नि�र्देश देण्यात आलेले आहेत ;
2
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–कोकण वि�भागीय पुरवणी, डिसेंबर १३, २०२४/अग्रहायण २२, शके १९४६
आणि� ज्याअर्थीी या ठि�काणी महि�लाा मोठ्याा प्रमाणात काम करतात अशा इमारतींमध्ये स्तनपाान करण्याऱ्या स्त्रि�ियाा, गरोदर महि�लाा,
नवजा
ात बालकांं�च्या माता व ०६ वर्षाा�खालील मुले व माता यांं�च्याकरीता स्वतंत्र महि�लाा कक्ष (Ladies Room) नसल्यामुळे महि�लांं�ना
अडचणी नि�र्माा�ण होत असल्याचे शासनााच्या नि�दर्शशनाास आले आहे ;
आणि� ज्याअर्थीी, उक्त अधििनि�यमाच्या कलम ३७ च्या पोट कलम (१कक) अन्वये प्राप्त अधििकार आणि� त्या संंदर्भाभाा�तील सर्वव
शक्तींचा वापर करुन, शासनााने दििनांं�क २३ मे २०२३ रोजीची सूचनाा त्यासोबतचे परि�शिि§ष्टामध्ये नमूूद प्रस्तावि¦त फेेरबदलावर (यापुुढेे
ज्यां�चाा उल्लेख “प्रस्तावि¦त फेेरबदल” असा करण्यात आला आहे.) जनतेेकडून हरकती / सूचनाा मागवि¦ण्यासाठी प्रसि�द्ध केली आहे आणि�
ज्याद्वाारे प्रस्तावि¦त फेेरबदलाबाबत प्राप्त होणाऱ्या हरकती / सूचनांं�वर संंबंधिितां�नाा सुनाावणीी देण्याकरीता तसेेच उक्त अधििनि�यमाच्या कलम
३७(१कक) अन्वये वि¦हि�त केलेली कार्ययवाही पूर्णण करून प्रस्ताव शासनाास सादर करणेेसाठी उपसंंंचालक, नगर रचनाा बृहन्मुं�बई यां�चीी
अधििकारी (यापुुढेे ज्यां�चाा उल्लेख “उक्त अधििकारी” असा करण्यात आला आहे.) म्हणूून नि�युुक्ती करण्यात आली आहे;
आणि� ज्याअर्थीी, प्रस्तावि¦त फेेरबदलाची सदर शासन सूचनाा दििनांं�क २३ मे २०२३ ही, महाराष्ट्र शासन राजपत्र (असाधारण
भााग-१ कोकण वि¦भाागीय पुुरवणीी) मध्ये दििनांं�क १३ जून २०२३ रोजी प्रसि�द्ध करण्यात आली होती आणि� उक्त अधििकारी यां�नीी
अधििनि�यमाचे कलम ३७(१कक) अन्वये वैधानि�क कार्ययवाही पूर्णण करून दििनांं�क २७ डििसेंंबर २०२३ रोजीच्या पत्राान्वये त्यां�चाा अहवााल
नगर रचनाा संंचालनाालयामार्फत शासनााचे अंति�म मंंजूरीसाठी सादर केला आहे ;
आणि� ज्याअर्थीी उक्त महाानगरपालि�केची वि¦नंंती वि¦चारात घेेऊन व संंचालक, नगर रचनाा, महााराष्ट्र राज्य, पुुणेे यां�चेेशी सल्लामसलत
केल्यानंंतर प्रस्तावि¦त फ़ेेरबदल मंंजूर करणेे आवश्यक असल्याचे शासनााचे मत झाालेले आहे.
आता त्याअर्थीी, उक्त अधििनि�यमाच्या कलम ३७(१कक)(ग) अन्वये प्राप्त अधििकारात आणि� त्या संंदर्भाभाा�तील सर्वव शक्तींचा
वापर करून शासन याद्वाारे :
(अ) उक्त प्रस्तावि¦त फेेरबदलाचे प्रस्तावास सोबतचे परि�शिि§ष्टामध्ये नमूूद केलेप्रमाणेे मंंजूरी देत आहे.
(ब) सदरची अधििसूचनाा शासकीय राजपत्रामध्ये प्रसि�द्ध झाालेचा दििनांं�क हाा उक्त फेेरबदल अंमलाात आलेचा दििनांं�क
असेेल.
(क) उक्त महाानगरपालि�केच्या वि¦कास नि�यंंत्रण व प्रोत्साहन नि�यमावली-२०३४ च्या मंंजूरी सोबतच्या फेेरबदलाचे
परि�शिि§ष्टामध्ये शेवटच्या नोंंदीनंंतर खालील परि�शिि§ष्ट समाावि¦ष्ट करणेेचे नि�र्देश देत आहे.
सदर अधििसूचनाा महााराष्ट्र शासनााच्या www.maharashtra.gov.in (कायदा / नि�यम ) या वेबसाइटवर देखील प्रसि�द्ध
करण्यात येत आहे.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–कोकण वि�भागीय पुरवणी, डिसेंबर १३, २०२४/अग्रहायण २२, शके १९४६
3
परि�शि�ष्ट
(शासन नगर वि�कास वि�भागाकडील अधि�सूचना क्रमांं�क टि�पीबी-४३२३/प्र.क्र.५०/२०२३/नवि�-११,
दि�नांं�क ३ डिसेंबर, २०२४ सोबत वाचावयाचे परि�शि�ष्ट.)
मंजूर फेेरबदल
The following New provision no. (xxxxi) in Clause (I) of Regulation 31 and New provision
No. 34 in Regulation 37 of Development Control and Promotion Regulations-2034 for
Greater Mumbai is added as given in table below :—
Regulation.
Existing
Provision
Sanctioned Provision
Regulation No.31(1):-
New Sub Clause
(xxxxi) is added.
---
New Provision (xxxxi):- Hirkani Kaksha (Ladies
Room) as specified in Regulation 37(34).
Regulation No. 37 :-
New Sub Clause (34)
is added.
---
New Provision (34):— Hirkani Kaksha (Ladies
Room) - In any Public / Semi Public, Institutional,
Educational, Commercial, Assembly, Mercantile,
Business and Office building area up to 25 sqm. may
be allowed for the use of ladies with their children
under the age of 6 years, Pregnant women and new
born child mother.
Note :—
1. Hirkani Kaksha (Ladies Room) is a facility at a
work place / public place where pregnant women,
lactating mothers can rest and breastfeed the baby
in this room.
2. It shall be accessible from common passage/
staircase / lift etc., and shall be located preferably
at ground or first floor,or in case if the ground/
upper floor are used as stilt / podium / parking
floors, then the floor next above the said parking
floor / floors.
3. Ladies toilet shall be provided with appropriate
ventilation, lighting and drainage facilities.
4. For this purpose, all necessary infrastructures
should be provided in the room.
5. It shall not be counted in FSI.
6. The ownership shall vest with the society/
association of owners if any.
महााराष्ट्राचे राज्यपाल यांं�च्या आदेशानुसार व नाावाने,
प्रति�भा भदाणे,
शासनााचे सह सचि�व
.
भााग एक (को.वि¦.पुु)-१८४–२
4
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–कोकण वि�भागीय पुरवणी, डिसेंबर १३, २०२४/अग्रहायण २२, शके १९४६
URBAN DEVELOPMENT DEPARTMENT
Mantralaya, Mumbai 400 032, dated 3rd December, 2024.
NOTIFICATION
Maharashtra Regional and Town Planning Act, 1966.
No. TPB-4323/CR-50/2023/UD-11.—Whereas, the Brihanmumbai Municipal Corporation is
the Planning Authority for the area within its jurisdiction (hereinafter referred to as “the said
Corporation”) as per the provision of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 (hereinafter
referred to as “the said Act”) ;
Whereas, in exercise of the powers conferred by sub-section (1) of Section 31 of the said Act, the
State Government vide Notification No. TPB-4317/629/CR-118/2017/DP/UD-11, Dated 8th May 2018
(hereinafter referred to as “the said Notification”) has accorded sanction to the Draft Development
Plan-2034 of Greater Mumbai along with the Development Control and Promotion Regulations
-2034 for Greater Mumbai (hereinafter referred to as “the said Regulations”) with modifications
shown in SCHEDULE-A appended to the said Notification excluding the substantial modifications
as shown in SCHEDULE-B appended to the said Notification. And whereas, Government has issued
corrigendum of even number dated 22nd June 2018 ; And whereas, thereafter Government has issued
a Corrigendum and Addendum of even number dated 29th June, 2018 to the said Notification, which
is published in Government Gazette dated 30th June, 2018; And whereas, the said Regulations
have come into force from 1st September 2018 ; And whereas, the Government of Maharashtra vide
Notification dated 21st September 2018 has sanctioned EP-1 to EP-168 (Excluding certain EP and
provisions which were kept in abeyance) in the said Regulation; And whereas, the Government of
Maharashtra vide Notification dated 12th November 2018 has issued corrigendum in respect of
some typographical errors and mistakes and also to clarify and co-relate certain provisions of said
Regulations for its proper interpretation ;
And whereas, the State Government in women and child development department has
been directed to propose Ladies Room (Hirkani Kaksha) in the premises of Public, Semi-Public,
Institutional, Educational and other similar buildings where women’s work to a large extent ;
And whereas, it has been observed by the Government that there is no separate ladies room for
lactating women, pregnant women, mothers of new born children and children under 6 years of age
in buildings, where women’s work to a large extent ;
And Whereas, the Government is of the opinion, it is necessary to include a new provision in
the said Regulation to make it mandatory to provide services of Ladies Room in buildings used
for the public, semi-public, institutional, educational and other similar purpose on the occasion of
International Women’s Day ;
And whereas, in exercise of the powers conferred under sub-section (1AA) of Section 37 of the
said Act, Government had issued Notice of even No. dated 23rd May, 2023 for inviting suggestions/
objections from the general public with regard to the proposed modification as mentioned in the
Schedule appended to the said Notice (hereinafter referred to as “the proposed modification”) and
appointed the Deputy Director of Town Planning, Gr. Mumbai as the Officer (hereinafter referred to
as “the said Officer”) to complete the procedure as stipulated under Section 37(1AA) of the said Act
and to submit a Report on the objections / suggestions received in respect of the proposed modification
to the Government after giving hearing to the concerned persons ;
And whereas, the said Notice dated 23rd May, 2023 was published in the Maharashtra
Government Gazette (Extra-ordinary Part-I, Konkan Division Supplement) dated 13th June, 2023
and the said Officer has submitted his report vide letter dated 27th December 2023 through the
Director of Town Planning, Maharashtra State, after completing the legal procedure stipulated
under section 37(1AA) of the said Act ;
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–कोकण वि�भागीय पुरवणी, डिसेंबर १३, २०२४/अग्रहायण २२, शके १९४६
5
And whereas, after considering the Report of the said Officer and after consulting the Director of
Town Planning, Maharashtra State, the Government is of the opinion that the proposed modification
is required to be sanctioned.
Now, therefore, in exercise of the powers conferred upon it under section 37(1AA) (c) of the said
Act, the Government hereby :—
(A) Sanctions the proposed modification as described more specifically in the Schedule
appended herewith.
(B) Fixes the date of publication of this Notification in the Official Gazette as the date of
coming into force of this modification.
(C) Directs the said Corporation that in the Schedule of Modifications sanctioning the said
DCPR-2034, after the last entry, the Schedule referred to at (A) above shall be added.
This Notification shall also be published on the Government website www.maharashtra.gov.in
(Acts/ Rules).
6
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–कोकण वि�भागीय पुरवणी, डिसेंबर १३, २०२४/अग्रहायण २२, शके १९४६
Schedule
Accompaniment to the Government in Urban Development Department Notification
No. TPB- 4323/C.R.50 /2023/UD-11, dated 3rd December, 2024.
Sanctioned Modification
The following New provision No. (xxxxi) in Clause (I) of Regulation 31 and New provision
No. 34 in Regulation 37 of Development Control and Promotion Regulations-2034 for
Greater Mumbai is added as given in table below :—
Regulation.
Existing
Provision
Sanctioned Provision
Regulation No.31(1):-
New Sub Clause
(xxxxi) is added.
---
New Provision (xxxxi):- Hirkani Kaksha (Ladies
Room) as specified in Regulation 37(34).
Regulation No. 37 :-
New Sub Clause (34)
is added.
---
New Provision (34):— Hirkani Kaksha (Ladies
Room) - In any Public / Semi Public, Institutional,
Educational, Commercial, Assembly, Mercantile,
Business and Office building area upto 25 sqm. may be
allowed for the use of ladies with their children under
the age of 6 years, Pregnant women and new born child
mother.
Note :—
1. Hirkani Kaksha (Ladies Room) is a facility at a
work place / public place where pregnant women,
lactating mothers can rest and breastfeed the baby
in this room.
2. It shall be accessible from common passage/
staircase / lift etc., and shall be located preferably
at ground or first floor,or in case if the ground/
upper floor are used as stilt / podium / parking
floors, then the floor next above the said parking
floor / floors.
3. Ladies toilet shall be provided with appropriate
ventilation, lighting and drainage facilities.
4. For this purpose, all necessary infrastructures
should be provided in the room.
5. It shall not be counted in FSI.
6. The ownership shall vest with the society/
association of owners if any.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
PRATIBHA BHADANE,
Joint Secretary to Government.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.