L. A. BILL No. XXXVI OF 2024.
A BILL
FURTHER TO AMEND THE MAHARASHTRA NATIONAL LAW
UNIVERSITY ACT, 2014.
सन २०२४ चेे वि¦धाानसभाा वि¦धेयक क्रमांंsक ३६.
महाराष्टट्र राष्ट्रीय विधि
विद्ापीीठ अधिनियम, २०१४ यात आणखीी सुधारणा
करण्याकरिता विध
ेयक.
ज्याअर्थीी, याात याापुुढेे दिलेेल्याा प्रयोजनांंsसााठीी, महाारााष्ट्र रााष्ट्रीय विि¦धिि विि¦द्याापीठ अधििनि�यम, २०१४
याात आणखीी सुधारणाा करणेे इष्ट आहे; त्याअर्थीी, भाारतीीय गणरााज्यााच्याा पंंचााहत्तरााव्याा वर्षीी, यााद्वाारे, पुुढील
अधििनि�यम करण्याात येत आहे :—
१.
या अधिनिय
मास, महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठ (सुधारणा) अधिनिय
म, २०२४, असे
म््हणावे.
२०१४ चा
महा. ६.
संक्षिप्त नाव.
RNI No. MAHBIL /2009/40124
RNI No. MAHBIL /2009/40124
RNI No. MAHBIL /2009/40124
महााराष्ट्र शाासन राजपत्र
असाधाारण भााग पाच
वर्षष १०, अंंक १७]
शनि�िवार, डििसेंबर २१ , २०२४/अग्रहायण ३०, शकेे १९४६
[पृष्ठेे ३, किं�ंमत : रुपये २६.००
असाधाारण क्रमांंsक ४४
प्रााधि�कृृत प्रकााशन
महााराष्ट्र विि¦िधाानसभेत व महााराष्ट्र विि¦िधाानपरि�िषषदेेत सादर केलेेलीीी विि¦िधेेयके.
महााराष्ट्र वि¦धाानमंंडळ सचि�वाालय
महाारााष्ट्र विि¦धानसभे
ेत दिनांंsक २१ डिििसेंबर, २०२४ राेे�जी पुुर:स्थाापि�त करण्याात आलेेलेे खालील विि¦धेयक
महाारााष्ट्र विि¦धानसभाा नि�यम ११६ अन्वयेे प्रसि�िध्द करण्याात येत आहे :—
भााग पाच-४४-१.
एचबीी-२१७२-१.
)१(
2
महााराष्ट्र शाासन राजपत्र असाधाारण भााग पाच, डि�सेंबर २१, २०२४/अग्रहायण ३०, शकेे १९४६
२. महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठ अधिनिय
म, २०१४ यास जोडलेल््यया अनुसूचीमधील, नोंद २
ऐवजी, पुढील नोंद दाखल करण््ययात येईल :—
“ २. महाराष्ट्र राष्ट्रीय विधि
विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर
. .
छत्रपती संभाजीनगर.”.
सन २०१४ चा
महाराष्ट्र अधिनिय
म
क्रमांक ६ याच््यया
अनुसूचीची
सुधारणा.
२०१४ चा
महा. ६.
म
हााराष्ट्र शाासन राजपत्र असाधाारण भााग पाच, डि�सेंबर २१, २०२४/अग्रहायण ३०, शकेे १९४६
3
उद्देश व कारणे यांचे निवेदन
महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठ अधिनिय
म, २०१४ (२०१४ चा महा. ६) याच््यया कलम ३ अन््वये,
औरंगाबाद येथे मुख््ययालय असणाऱ््यया महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठ, औरंगाबाद याची २७ जून २०१४
पासून स््थथापना केली आहे.
२. महाराष्ट्र शासनाने, “औरंगाबाद” महसुली क्षेत्राेत्राच््यया नावात फेरबदल
केला आहे आणि त््ययाला,
“छत्रपती संभाजीनगर” असे नवीन नाव दिल
े आहे. “औरंगाबाद” महसुली क्षेत्राेत्राच््यया नावातील “छत्रपती
संभाजीनगर” असा बदल
विचारात घेता, उक्त अधिनिय
मास जोडलेल््यया अनुसूचीमधील “महाराष्ट्र राष्ट्रीय
विधि विद्यापीठ, औरंगाबाद” या नावाऐवजी, “महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर” असे
नाव दाखल करणे आणि मुख््ययालयाच््यया “औरंगाबाद” या नावाऐवजी, “छत्रपती संभाजीनगर” असे नाव
दाखल करणे इष्ट आहे असे वाटते.
३. वरील उद्दिष्टे साध््य करणे हा, या विधेयकाचा हेतू आहे.
नाागपूर,
देेवेंद्र फडणवीीीस,
दिनांंsक २० डि�सेंबर, २०२४. मुख्यमंंत्री.
विि¦िधाान भवन :
जि�ितेंद्र भाेे�ळे,
नाागपूर,
सचि�िव (१) (कार्यभाार),
दिििनांंsक : २१ डि�िसेंबर, २०२४.
महाारााष्ट्र विि¦िधानसभाा.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE,
PRINTED AT GOVERNMENT PRESS AND DEPOT, CIVIL LINES, NAGPUR-440 001 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING,
STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.