(१)
भााग एक (को.वि¦.पुु)-१८९–१
RNI No. MAHBIL /2009/36619
महाराष्टट्रõ शासन राजपत्र
असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरवणी
वर्षष १०, अंक ७६]
मंगळवार, डिसेंबर २४, २०२४/पौषष ३, शके १९४६
[पृष्ठेे ३, किं�ंमत : रुपये ११.००
असाधारण क्रमांं�क १८९
प्राधिकृत प्रकाशन
उपवि�भागीय अधि�कारी, पालघर उपवि�भाग, पालघर यांं�जकडून
मुंं�बई-अहमदााबाद अति�जलद रेल्वे प्रकल्पासाठी भूमी संपादन, पुनर्ववसन व पुनर्स्थाा�पना करताना उचित भरपाई मि�ळण्याचा
आणि� पारदर्शशकतेचा हक्क अधि�नि�यम, २०१३ चे कलम १९ अन्वये
घोषणाा
क्रमांंsक पीडीी/भू.संं/हाायस्पीड रेेल/कावि¦-१०५३/२०२४.—ज्याअर्थीी, समुुचिित शाासन असलेेल्या पालघर जििल्ह्यााच्या
जििल्हााधििकाऱ्यांंsनी भूमि� संंपाादन, पुुनर्वसन व पुुनर्वसाहत करतााना उचिित भरपााई मि�ळण्याचा आणिि पारदर्शशकतेचा हक्क अधििनि�यम, २०१३
(२०१३ चा ३०) (यात यापुुढेे ज्याचा नि�र्देश “उक्त अधििनि�यम” असा केला आहे.) यांंsच्या कलम ११ चे पोट-कलम (१) याद्वाारेे प्रदान
करण्यात आलेल्या अधििकाराचा वापर करून मौजे मांंsडे , दि�नांंsक ११ ऑक्टोबर २०२४ अन्वये प्राथमि�क अधििसूचना काढलीी आहे,
आणिि त्याद्वाारेे असे अधििसूचिित केले आहे की, यासोबत जोडलेेल्या अनुसूची-एक मध्ये अधििक तपशि�लवार वर्णणन केलेल्या जमि�नीीची
अनुसूची-दोन मध्ये अधििक तपशि�लाावर वि¦नि�र्दि�िष्ट केलेल्या सार्वजनि�क प्रयोजनासाठीी आवश्यकता आहे किं�ंवा ति�ची आवश्यकता
भाासण्याची शक्यता आहे ;
आणिि ज्याअर्थीी, पालघर जििल्ह्यााच्या जििल्हााधििकाऱ्यांंsनी कलम १५ च्या पोट-कलम (२) अन्वये दि�लेला अहवााल कोणताही
असल्यास वि¦चारात घेतल्यानंंतर उक्त सार्वजनि�क प्रयोजनासाठीी उक्त जमीीन संंपाादि�त करण्याची आवश्यकता आहे याबाबत त्यांंsची खाात्रीी
पटली आहे आणिि म्हणूून उक्त अधििनि�यमााच्या कलम १९ च्या पोट-कलम (१) च्या तरतुुदीन्वये उक्त सार्वजनि�क प्रयोजनासाठीी उक्त
जमि�नीीची आवश्यकता आहे असे याद्वाारेे घोषिि¨त करण्यात येत आहे ;
आणिि ज्याअर्थीी, अनुसूची-तीन मध्ये अधििक तपशि�लाावर वर्णणन केलेले क्षेेत्र हे बाधिित कुटूंȾबि�यांंsच्या पुुनर्वसन व पुुनर्वसाहतीीच्या
प्रयोजनासाठीी पुुनर्वसाहत क्षेेत्र म्हणूून नि�र्धा�रि�त केले असल्याचे याद्वाारेे घोषिि¨त केले जात असून पुुनर्वसन व पुुनर्वसाहत योजनेचा सारांंsश
अनुसूची-चार मध्ये वि¦नि�र्दि�िष्ट केला आहे.
2
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–कोकण वि�भागीय पुरवणी, डिसेंबर २४, २०२४/पौषष ३, शके १९४६
अनुसूची-एक
जमि�नीचे वर्णणन
(१) गाव मांंsडे, तालुका पालघर, जििल्हाा पालघर
अ. क्र
भूमाापन किं�ंवा सर्व्हे�े नंं./गट नंं.
संंपाादनाचे क्षेेत्र (हे. आर. चौ.मी)
(अति�रि�क्त क्षेेत्र)
१
जुना २८८
नवि¦न २८८/२
०.१५७७
अनुसूची-दोन
सार्ववजनि�क प्रयोजनाच्या स्वरुपाबाबत वि�वरण
प्रकल्पाचे नाव
मुंं�बई-अहमदााबाद अति�जलद रेल्वे प्रकल्प
जि�ल्हा पालघर
प्रकल्पाच्या कामाचे वर्णणन
मुंं�बई-अहमदााबाद अति�जलद रेल्वे प्रकल्प
रेेल्वे मंंत्रालय, भाारत सरकाार यांंsनी भाारतीीय रेेल्वे योजना २०२० तयार केली आहे आणिि त्या योजनेचा
दस्तऐवज डि�सेंंबर २००९ मध्ये प्रसि�द्ध झााला आहे. सदर प्रकल्प जपाान सरकाारच्या सहााय्याने
कार्या�न्वि�¦त करावयाचा आहे. प्रकल्पाची एकूण लांंsबी ही ५०८.१७ कि�.मी. असून त्यापैकी १५५.६४२
कि�.मी. लांंsब इतका रेेल्वे माार्गग महााराष्ट्र राज्यामधूून (बोेे�गद्याातून २७ कि�.मी. व १२७.६४२ उन्नत माार्गग)
जातो. महााराष्ट्र राज्यातील या अंंतरामध्ये ४ स्थाानके (बांंsद्राा कुर्ला� संंकुल, ठाणे, वि¦रार व बोईसर)
नि�योजिित केले आहेत. रेेल्वे चालनाचा वेग प्रति� तास ३२० कि�.मी. इतका असेल.
समाजाला होणारे लाभ
मुंंsबई-अहमदााबाद अति�जलद रेेल्वे प्रकल्पामुळे जलदगती रेेल्वेप्रकल्प बांंsधकाम करणेे, त्याचा वापर
करणेे व देखभााल करणेे याकामी रोजगाराच्या संंधी उपलब्ध होणार आहेत.
स्थाानि�क लोकांंsना त्यांंsचे कौशल्य आणिि अनुभव यानुसार त्या जागेतील प्रचलि�त नि�यमाानुसार
रोजगारच्या संंधी मि�ळतील.
तसेच त्या प्रकल्पामुळे प्रवासी वाहतुुकीत वाढ, सुरक्षि�त आणिि जलद प्रवास, भौगोलि�क आणिि
सामााजििक दृष्टीने सर्वकष वि¦कास, मोठ्याा प्रमााणात रोजगार नि�र्मि�िती पर्या�वरण स्थि�िरताा ह्याा बाबी
अभि�प्रेेत आहेत.
अनुसूची-तीन
बाधीत व्यक्तींचे वि�स्थाापन करण्यास भाग पाडणारी कारणे
१. प्रकल्पाचे बांंsधकाम
२. प्रकल्पाचे परि�चाालन
३. प्रकल्पाची देखभााल
या कारणााकरि�ताा जमि�नीीची आवश्यकता.
अनुसूची-चार
भूमी संंपाादन अधििनि�यम, २०१३ मधीील कलम १०८ नुसार (१) जमि�नीीचे मूल्यांंsकन व (२) पुुनर्वसन व पुुनर्स्था�ा�पनाा अंंतर्गगत
घटकांंsबाबत राज्य शाासनााने धोरण नि�श्चि�ित केलेले आहे, त्यानुसार मुंंsबई-अहमदााबाद अति�जलद रेेल्वे प्रकल्पाकरि�ताा भूमी संंपाादन
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–कोकण वि�भागीय पुरवणी, डिसेंबर २४, २०२४/पौषष ३, शके १९४६
3
अधििनि�यम, २०१३ मधीील दुसज्या अनुसूचीनुसार तसेच महााराष्ट्र पुुनर्वसन व पुुनर्स्था�ा�पनाा अंंतर्गगत घटक—
(१) जर ग्राामीण भाागात घर गमाावले तर इंदि�रा आवास योजनेच्या नि�कषानुसार बांंsधलेले घर किं�ंवा त्याऐवजी नि�यमाानुसार अनुज्ञेेय
रक्कम देय राहील. कि�माान र.रु. १,६५,०००/-
(२) जर शहरीी भाागात घर गमाावले तर सार्वजनि�क बांंsधकाम वि¦भाागाच्या नि�कषानुसार ५० चौ.मी. जोते क्षेेत्र असलेेले घर किं�ंवा
त्याऐवजी नि�यमाानुसार अनुज्ञेेय रक्कम देय राहील. कि�माान र.रु. ५.५ लाख देय राहील.
(३) जर कुटूंȾबात रोजगारासाठीी पात्र उमेदवार असेल अशाा प्रत्येक बाधिित कुटूंȾबाला एकदाच ५ लाख रुपयेे दि�ले जातील.
(४) बाधिित स्थलांंsतरीत कुटूंȾबाला दरमहाा र.रु. ३,०००/- नि�र्वा�ह भत्ताा स्थलांंsतराच्या तारखेेपासून एक वर्षा�च्या कालावधीसाठीी
अनुसूचिित जाती आणिि जमाातींच्या अशाा कुटूंȾबांंsना अति�रि�क्त र.रु. ५०,०००/- देय राहील.
(५) बाधिित स्थलांंsतरीत कुटूंȾबाला र.रु. ५०,०००/- वाहतूूक खर्चच देय राहील.
(६) ज्या कुटूंȾबाकडे जनावरांंsचा गोठा किं�ंवा छोोटे दुकान होते, अशाा कुटूंȾबाला एकदाच र.रु. २५,०००/- आर्थि�िक मदत देय राहील.
(७) कारागीर, छोोटे व्याापारी यांंsना एकदाच र.रु. ५०,०००/- अनुदान देय राहील.
(८) घर बदलल्यानंंतर एकदाच र.रु. ५०,०००/- पुुनर्स्था�ा�पनाा भत्ताा देय राहील.
(९) पुुनर्वसन झाालेल्या व्यक्तीच्या केवळ पहि�ल्या व्यवहाारासाठीी मुद्रांंsक शुल्क आणिि नोंदणी शुल्क हे संंबंधिित संंपाादन संंस्थेेकडूून
भरलेे जाईल.
(१०) बाधिित व्यक्तीने लेखी स्वरुपात संंमतीी दि�ली तर वर उल्लेख केलेले पॅकेज अनुज्ञेेय होईल.
अनुसूची -पाच
नि�युक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील
अ. प्रशाासक म्हणूून नि�युक्त करण्यात आलेल्या
अधििकाऱ्याचे पदनाम
उप जििल्हााधििकारी (पुुनर्वसन), पालघर
ब.
प्रशाासकााच्या कार्या�लयाचा पत्ताा
उप जििल्हााधििकारी (पुुनर्वसन) जििल्हााधििकारी कार्या�लय पालघर,
जििल्हााधििकारी कार्या�लय, रुम नंं. ११४, पहि�लाा मजला
ा, कोळगांंsव,
ता. पालघर, जिि. पालघर
क. ज्या अधििसूचनेद्वाारेे प्रशाासकााची नि�युक्ती
करण्यात आली आहे. त्या अधििसूचनेचा
तपशीील
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भााग चार-ब वर्षष ५, अंंक ९२(२) गुरुवार,
जुलै ११, २०१९/आषाढ २०, शकेे १९४१, महसू
ूल व वनवि¦भााग, अधििसूचना
दि�नांंsक ९ जुलै २०१९ अन्वये उप जििल्हााधििकारी (पुुनर्वसन), जििल्हााधििकारी
कार्या�लय पालघर, यांंsची प्रशाासक, पुुनर्वसन व पुुनर्स्था�ा�पनाा म्हणूून नि�युक्ती
करणेेत आली आहे.
न्याय्य नुकसान भरपााई मि�ळण्याचा आणिि भूमी संंपाादन पुुनर्वसन व पुुनर्वसाहत यामध्ये पारदर्शशकता राखण्याचा हक्क अधििनि�यम
२०१३ ,कलम १९ पोट-कलम (१) मध्ये नि�र्दि�िष्ट केलेली घोषणा ही, एखााद्याा प्रयोजनासाठीी जमीीन आवश्यक असल्याचा नि�र्णा�यक
पुुरावा आहे आणिि अशी घोषणा केल्यानंंतर, समुुचिित शाासन या अधििनि�यमाान्वये वि¦नि�र्दि�िष्ट केलेल्या रीतीने जमीीन संंपाादन करू शकेेल.
सुनील माळी,
पालघर,
उपवि¦भाागीय अधििकारी,
दि�नांंsक २३ डि�सेंंबर २०२४.प
ाालघर उपवि¦भााग, पालघर.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.