(१)
भााग एक-अ (को.वि¦.पुु)-४–१
RNI No. MAHBIL /2009/35574
महाराष्टट्रõ शासन राजपत्र
असाधारण भाग एक-अ—कोकण विभागीय पुरवणी
वर्षष ११, अंक १(४)]
गुरुवार, जानेवारी २, २०२५/पौषष १२, शके १९४६
[पृष्ठेे २, किं�ंमत : रुपये १०.००
असाधारण क्रमांं�क ४
प्राधिकृत प्रकाशन
(भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त््ययाांांव््यतिरिक्त) केवळ कोकण विभागाशी संबंधित असलेले महाराष्टट्र जिल्हा
परिषषदा व पंचायत समित्या, ग्ामपंचायती, नगरपरिषषदा, प्ाथमिक शिक्षण व स््थथानिक निधी लेखापरीक्षा अधिनियमांन््वये
काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.
वि�भागीय आयुक्त, कोकण वि�भाग यां�चेे कार्या�लय
अनुसूची-V
महाारााष्ट्र ग्राामपंचाायतीी संंबंंधीीचे उपबंंध (अनुुसूचि�त क्षेेत्राावर वि¦स्तारि�त करण्याबाबत) नि�यम, २०१४ अंतर्गगत नि�यम ४ अन्वये गाव
जााहीर करण्यासाठीी वि¦भाागीय आयुक्तांं�नी प्रसि�द्ध कराावयाच्या अधि�सूूचनेेचाा नमुुना.
अधि�सूचना
क्रमांं�क मशाा/कार्या�-५/प्रशाासन/पेसा/एस.आर-१२४/ई-९९६१७७/CR-७३१/२०२४.—महाारााष्ट्र ग्राामपंचाायतीी संंबंंधीीचे उपबंंध
(अनुुसूचि�त क्षेेत्राावर वि¦स्तारि�त करण्याबाबत) नि�यम, २०१४ च्या नि�यम ४ अंतर्गगत प्रदाान करण्यात आलेेल्या अधि�काारांं�चाा वापर करून
पाडाा/ पाड्यांं�चाा समूूह, वस्तीी/वस्त्यांं�चाा समूूह, वाडी/वाड्यांं�चाा समूूह गाव म्हणूून वि¦नि�र्दि�िष्ट करण्यात येते ;
आणि� ज्याअर्थीी, जव्हार तालुक्यातीील रायतळे ग्राामपंचाायतीीतीील घोोपटपाडाा पाडाा/ वस्तीी/ पाड्यांं�चाा समूूह / वस्त्यांं�चाा समूूह
यां�नीी महाारााष्ट्र ग्राामपंचाायतीी संंबंंधीीचे उपबंंध (अनुुसूचि�त क्षेेत्राावर वि¦स्तारि�त करण्याबाबत) नि�यम, २०१४ च्या नि�यम ४ प्रमाणे दि�नांं�क
२२ मार्चच २०२३ रोजी गाव जााहीर करण्यासंंदर्भाभाा�त ठरााव केलेेला आहे ;
आणि� ज्याअर्थीी, सहाय्यक जि�ल्हाधि�कारी, जव्हार, वि�भाग जव्हार यां�नीी यासंंदर्भाभाा�त दि�नांं�क १५ जुलै २०२४ रोजी रायतळे
ग्राामपंचाायतीीत येणाऱ्या घोोपटपाडाा पाडाा/वस्तीी/पाड्यांं�चाा समूूह/वस्त्यांं�चाा स़मूह यां�चीी संंबधि�त
नोंदणीीकृत मतदाार व स्थाानि�क अ�धि�काऱ्यांं�च्या
उपस्थि�ितीीत चौकशी केली आहे.
आणि� ज्याअर्थीी, जि�ल्हाधि�कारी, पालघर यां�नीी चौकशी अंतीी संंबंंधि�त पाडाा/ वस्तीी/ पाड्यांं�चाा समूूह/ वस्त्यांं�चाा समूूह यां�नाा गाव
घोोषिि¨त करण्याची शि�फाारस केलेेली आहे.
2
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ–कोकण वि�भागीय पुरवणी, जानेवारी २, २०२५/पौषष १२, शके १९४६
आणि� त्याअर्थीी मी, डॉ. राजेश देशमुख, वि�भागीय आयुक्त, कोकण वि�भाग पेसा नि�यमाच्या नि�यम ४ अन्वये प्रदाान करण्यात
आलेेल्या अधि�काारांं�चाा वापर करून जव्हार तालुक्यातीील रायतळे ग्राामपंचाायतीीतीील घोोपटपाडाा येथेे पाडाा/वस्तीी/ पाड्यांं�चाा समूूह/
वस्त्यांं�चाा समूूह यास पेसा नि�यम ४ अंतर्गगत गाव घोोषिि¨त करीत आहे.
सदर गावांं�च्या नैसर्गि�िक हद्दीीचे तपशीील तसेेच संंबंंधि�त नैसर्गि�िक साधनांं�च्या वापरााची पारंपारि�क हद्द खाालीलप्रमाणे आहे.
अ.क्र.
हद्दीीचे तपशील
समूह नंबर/ कम्पाटटमेंट नंबर
इतर खुणा
(आवश्यक असल्यास)
१.
पूर्वेस
-
नाशि�क
२.
पश्चििĐिमेेस
-
खैराात जंगल, आंबा खोरी
३.
दक्षि�णेेस
-
मानकााची जंगल, बोरीचाा वाखाानदराा
४.
उत्तरेस
-
वाघाडी
सदर गाव जााहीर केल्यानंतर जााहीर केलेेल्या गावां�चेे क्षेेत्र वगळूून उरलेेलेे क्षेेत्र मूळ गाव म्हणूून ओळखलेे जााईल. या गावासाठीी पेसा
अधि�नि�यमातीील तरतुुदी व नि�यमातीील तरतुुदी लागू रााहतीील.
महाारााष्ट्राचे रााज्यपाल यांं�च्या आदेशाानुुसार व नावाने,
कोंकण भवन
, नवीी मुंं�बई,
डॉ. राजेश देशमुख,
दि�नांं�क २६ डि�सेंंबर २०२४.
वि¦भाागीय आयुक्त, कोकण वि¦भााग.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.