महाारााष्ट्र शाासन रााजपत्र, भााग चाार-ब, गुरुवाार तेे बुधवाार, जानेवाारी ९-१५, २०२४/पौष १९-२५, शकेे १९४६
1
भााग चाार-ब—१
RNI No. MAHBIL /2009/31743
महाारााष्ट्र शाासन रााजपत्र
भााग चाार-ब
वर्षष ११, अंंक १]
गुरुवार तेे बुधवार, जानेवारी ९-१५, २०२५/पौषष १९-२५ शकेे १९४६
[पृष्ठेे ४, किं�ंमत : रुपयेे २०.००
प्रााधि�कृृत प्रकााशन
महाारााष्ट्र शाासनाने महाारााष्ट्र अधि�नि�यमांं�न्वयेे तयाार केलेेलेे (भााग एक, एक-अ आणि एक-ल यांं�मध्येे
प्रसि�
द्ध केलेेलेे नि�यम व आदेेश यांं�व्यति�रि�क्त) नि�यम व आदेेश.
(१)
पर्ययटन व सास्कृति�क कार्यय वि�भााग
मंंत्राालय, मादााम काामा मागग, हुुताात्मा राजगुरू चौक, मंंत्राालय,
मुं�बई ४०० ०३२, दि�नांं�क १६ डििसेंंबर २०२४.
अधि�सू
ूचनाा
महाारााष्ट्र प्रााचीन स्मारकेे व पुरााणवास्तुशाास्त्र वि�षयक स्थळेे व अवशेषष अधि�नि�य
म, १९६०.
क्रमांं�क रासंंस्मा-२०२४/प्र.क्र.२१२/सांं�.काा.३.–ज्याअर्थीी, सोबतच्या अनुसूचीत वर्णणन केलेले प्राचीन व ऐति�हाासि�क स्मारक (यात
यापुुढेे ज्याचाा “असेे स्मारक” असा नि�र्देेश करण्यात आला आहे) हे संंरक्षििȦत स्मारक असावे असेे शासनााचे मत आहे. ज्याअर्थीी, सोबतच्या
वर्णणन केलेले प्राचीन व ऐति�हाासि�क स्मारक हे सरंंक्षििȦत स्मारक असावे असेे महााराष्ट्र शासनााचे मत आहे.
त्याअर्थीी, आताा महााराष्ट्र प्राचीन स्मारके व पुुराणवाास्तुशास्त्रवि�षयक स्थळेे व अवशेष अधििनि�यम १९६० (१९६१ चाा महााराष्ट्र
अधििनि�यम १२) या अधििनि�यमाच्या कलम ४, पोट-कलम (१) अन्वये प्रदाान केलेल्या अधििकाारांं�चाा वापर करून महााराष्ट्र शासन याव्दाारे
उक्त स्मारक संंरक्षििȦत असल्याचे जाहीर करण्याच्या आपल्या इराद्यााची दोन महि�न्याची नोटीस याद्वाारे देत आहे;
उक्त स्मारकाात हि�तसंंंबध असलेेल्या कोणणत्याही व्यक्तीला, ही शासन अधििसूचनाा शाासकीय रााजपत्रात प्रसि�ध्द झााल्याच्या
ताारखेेपासून दोन महि�न्यांं�च्या आत उक्त स्मारक राज्य संंरक्षििȦत स्मारक म्हणूून घोोषि�त करण्याच्या घोोषणेेस हरकत घेताा येईल. आणि� पूर्वोक्त
मुदत संंपण्यापूर्वी अशा प्रकाारची कोणतीीही हरकत अपर मुख्य सचि�व, पर्ययटन व सांं�स्कृति�क काार्यय वि�भााग, मंंत्राालय, मुं�बई ४०००३२
यांं�च्याकडेे आल्यास शासन त्याचाा वि�चाार करीील.
महाारााष्ट्र शाासन रााजपत्र, भााग चाार-ब, गुरुवाार तेे बुधवाार, जानेवाारी ९-१५, २०२४/पौष १९-२५, शकेे १९४६
2
अनुुसूची
स्थान : खडकीी कॅन्टोन्मेंंट, पुुणेे
तालुका : पुुणेे
जि�ल्हाा : पुुणेे
भूमापन क्रमांं�क
: २७५
स्मारकााचे नाव
:
होळकर छत्री
मालकीी
: खासगीी-देवी अहि�ल्याबाई होळकर चॅरि�टीज ट्रस्ट, माणि�कबााग, इंदोर, मध्य प्रदेश.
तपशील
: पुुणेे येथीथीील खडकीी परि�सराात मुळा नदीीच्या तीरावर मरााठाा साम्रााज्यातील प्रसि�ध्द इंदूरचे होळकर घरााणेे
य
ा
ंं�च्याशी संंबंधिित होळकर छत्री (समााधी) आहे. या छत्रीमध्ये होळकर घरााण्यातील दोन स्मारके आणि�
श
ि
�वमंंदि�र आहे. या छत्रीचे स्वरूप तटबंदीयुक्त असून, शि�व मंंदि�रााचे शि�खर तत्काालीन १८ व्या शतकाातील
म
र
ााठाा शैलीतील आहे.
संरक्षिȦत कराावयाचे
: १६०७.४१ चौरस मीटर
एकूण स्मारकााचे
पूर्वव-पश्चिĐिम ४८.४६ मीटर, उत्तर दक्षििȦणण ३३.१७ मीटर
क्षेत्रफळ
संरक्षिȦत कराावयाच्या
:पूूर्वव
: भूमापन क्र. २७५ चाा उर्ववरि�त भााग;
क्षेत्रााच्या चतुःःt सीमाप
श्चिĐिम
:भूूमापन क्र. २७५ चाा उर्ववरि�त भााग;
उत्तर
: रस्ताा;
द
क
्षििȦणण
:भूूमापन क्र. २७५ चाा उर्ववरि�त भााग.
महााराष्ट्राचे राज्यपाल यांं�च्या आदेशानुसार व नाावाने,
नंदा रााऊत,
शासनााचे उप सचि�व.
महाारााष्ट्र शाासन रााजपत्र, भााग चाार-ब, गुरुवाार तेे बुधवाार, जानेवाारी ९-१५, २०२४/पौष १९-२५, शकेे १९४६
3
TOURISM AND CULTURAL AFFAIRS DEPARTMENT
Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,
Mumbai 400 032, dated the 16th December 2024.
NOTIFICATION
Maharashtra Ancient Monuments and Archaeological Sites and Remains Act, 1960 .
No. Rasansma 2024 / C.R.212 / Sanka3.— Whereas, the Government of Maharashtra is of
the opinion that the ancient and historical monument described in the Schedule appended hereto
(hereinafter referred to as “the said monument”), should be a protected monument ;
Now, therefore, in exercise of the powers conferred by sub-section (1) of section 4 of the
Maharashtra Ancient Monuments and Archaeological Sites and Remains Act 1960, (Mah. XII of
1961), the Government of Maharashtra hereby gives two months notice of its intention to declare
the said monument to be a protected monument ;
Any person interested in the said monument may, within two months from the date of publication
of this notification in the Official Gazette, raise objection to the proposed declaration of the said
monument to be a protected monument. Any such objections which may be received by the Additional
Chief Secretary, Cultural Affairs Department, Mantralaya, Madam Cama Road, Hutatma Rajguru
Chowk, Mumbai 400032, before the expiry of the aforesaid period of two months will be considered
by the Government.
महाारााष्ट्र शाासन रााजपत्र, भााग चाार-ब, गुरुवाार तेे बुधवाार, जानेवाारी ९-१५, २०२४/पौष १९-२५, शकेे १९४६
4
Schedule
Locality : Khadaki cantonment, Pune Taluka : Pune District : Pune
Survey No.
:
275
Name of the :
Holkar Chhatri
monument, to
be protected
Ownership
:
Private-Devi Ahilyabai Holkar Charities Trust,
Manikbaug, Indore, Madhya Pradesh.
Particulars
:
Holkar chhatri (Memorial)stands on the bank of the river Mula in Khadki area
of Pune and it belongs to the famous Holkar family of Indore. This Chhatri
contains two monuments related to the Holkar family and a Shiv temple. This
Chhatri has a fortification and the dome of the Shiv temple is constructed in
the contemporary Maratha style of the 18th century.
Total area of :
1607.41 Square Metre
the Monument
to Be protected
East-west-48.46 M.
North Sourth-33.17 M
Boundries
:
East: Part of CIR No. 275
West: Part of CIR No. 275;
North: Road:
South: Part of CIR No. 275.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
NANDA RAUT,
Deputy Secretary to Government.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.