(१)
भााग चाार-ब-२०–१
RNI No. MAHBIL /2009/37831
महाराष्टट्रõ शासन राजपत्र
असाधारण भाग चार-ब
वर्षष ११, अंक ९]
शुक्रवार, जानेवारी १७, २०२५/पौषष २७, शके १९४६
[पृष्ठेे २, किं�ंमत : रुपयेे ९.००
असाधारण क्रमांं�क २०
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्टट्र शासनाने महाराष्टट्र अधिनिय
मांन््वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध््यये प्रसिद्ध केलेले निय
म व आदेश यांव््यतिरिक्त) निय
म व आदेश.
महाराष्ट्र वैद्यकीय परि�षषद, मुंं�बई
नमुना १
[ नियम ५ (२) पहा ]
मतदाारांंsची यादी प्रसिि©द्ध करण्याची नोटीीस
क्रमांंsक मवैैप/निवडणूूक/नोटीीस/२०२५/००११२.— आपणास याद्वाारे नोटीीस देण्यात येते की, महााराष्ट्र वैैद्यकीय परि�षद
अधििनियम, १९६५ च्या कलम ३ च्या पोट-कलम (३) च्या खंंड (ड) अन्वयेे महााराष्ट्र वैैद्यकीय परि�षदेच्या सदस्यांंsच्या निवडणुकांंsसाठीी
मतदाार यादी, महााराष्ट्र वैैद्यकीय परि�षद नियम, १९६७ च्या नियम ५ अनुसार तयार करण्यात आली आहे. सदर यादीत दि�नांंsक ३१ डि�सेंबर
२०२४ पर्यंत नोंदणीी व नुतनीकरण केलेल्या नोंदणीीकृत वैैद्यकीय व्यवसाायि�कांंsची नावे समावि�ष्ट केलेली आहेत. या यादींच्या प्रती परि�षदेच्या
पत्त्यावर - १८९-अ, आनंद कॉम्प्लेक्स, पहि�लाा मजला, साने गुरुजी मागग, आर्थथर रोड नाका, चिं�ंचपोोकळीी (प.), मुंंsबई ४०० ०११ या
परि�षदेच्या कार्या�लयात व परि�षदेच्या संकेेतस्थळाावर (www.maharashtramedicalcouncil.in) निरि�क्षणासाठीी उपलब्ध
करण्यात आल्या आहेत.
२. (अ) यादीमध्ये नावाचाा अंंतभाा�व करण्याचाा प्रत्येक दाावा किं�ंवा
(ब) (एक) यादीमध्ये कोणत्याही इतर व्यक्तीच्या नावाचाा अंंतभाा�व किं�ंवा,
(दोन) यादीतील कोणत्याही नोंदीमधील कोणतााही तपशीील याबद्दलची प्रत्येक हरकत,
प्रबंधकाला, वर निर्दि�िष्ट केलेल्या पत्त्यावर दि�नांंsक ३१ जानेवारी २०२५ रोजी दुपारी ३-०० वाजेपर्यंत किं�ंवा तत्पूर्वी पोहचेेल अशा रि�तीने,
प्रेषि�त करावी/सादर करावी, त्यांंsच्याकडे टपाालाने पाठवाावी किं�ंवा [email protected] वर ई-मेलद्वाारे पाठवि�ण्यात यावी.
ठि�कााण मुंंsबई,
प्रबंधक,
दि�नांंsक १५ जानेवारी २०२५.
महााराष्ट्र वैैद्यकीय परि�षद, मुंंsबई.
2
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, जानेवारी १७, २०२५/पौषष २७, शके १९४६
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.
MAHARASHTRA MEDICAL COUNCIL, MUMBAI
Form No. 1
[See Rule 5 (2)]
Notice of Publication of Electoral Rolls
No. MMC/Election/Notice/2025/00112.— Notice is hereby given that the Electoral Roll for
election of members of Maharashtra Medical Council under clause (d) of sub-section (3) of section 3
of the Maharashtra Medical Council Act, 1965 has been prepared in accordance with rule 5 of the
Maharashtra Medical Council Rules, 1967. The Electoral Roll includes name of registered and renewed
RMPs with this Council up to 31st December 2024. The copy of the Electoral Roll will be available for
inspection at the office of the Maharashtra Medical Council, 189-A, Anand Complex, 1st Floor, Sane
Guruji Marg, Arthur Road Naka, Chinchpokali (West) Mumbai 400 011. The same Electoral Roll is
also displayed on Maharashtra Medical Council Website i.e. (www.maharashtramedicalcouncil.in).
2. (a) Every claim for inclusion of name in the roll : or
(b) Every objection to–
(i) the inclusion of any other person’s name in the roll ; or
(ii) to any particulars in any entry in the roll ;
shall be addressed to the Registrar and shall be presented by email (mmcelection [email protected]) or
sent by post to him at the address referred to above so as to reach him on or before the 31st January
2025 up to 03-00 pm.
Place Mumbai,
Registrar,
Dated 15th January 2025.
Maharashtra Medical Council.