(१)
भााग चाार-अ-१२–१
RNI No. MAHBIL /2009/31733
महाारााष्ट्रट शाासन रााजपत्र
असाधाारण भााग चाार-अ
वर्षष ११, अंक १०]
बुुधवाार, जानेवारी २९, २०२५/माघ ९, शकेे १९४६
[पृष्ठेे 16, किं�ंमत : रुपयेे १५.००
असाधाारण क्रमांं�क १२
प्रााधि�कृृत प्रकााशन
महाारााष्ट्र शाासनाने केंद्रीीय अधि�नि�यमांं�न्वयेे तयार केलेेलेे
(भााग एक, एक-अ आणि� एक-ल यांं�मध्येे प्रसि�
द्ध केलेेलेे नि�यम व आदेेश यांं�व्यति�रि�क्त) नि�यम व आदेेश.
सहकाार, पणन व वस्त्रोद्योोग वि�भााग
माादााम काामाा माागग, हुुताात्माा राजगुरू चौक, मंत्राालय,
मुं�बई ४०० ०३२, दि�नांं�क २३ जानेवाारी, २०२५.
अधि�सूूचनाा
भाारतााचे संवि�धाान.
क्रमांं�क राजस-२०१८/प्र.क्र.३९४/५-स.—भाारतााच्या संवि�धाानााच्या अनुच्छेेद ३०९ च्या परंतुकााव्दाारे प्रदाान केलेल्या अधि�काारांं�चाा
वाापर करून, आणिि याबाबतीत केलेले वि�द्यमाान सर्वव नि�यम, आदेश किं�ंवाा संलेख यां�चेे अधि�क्रमण करून, महााराष्ट्रााचे राज्यपाल,
याद्वाारे, सहकाार, पणन व वस्त्रोद्योग वि�भााग, महााराष्ट्र शासन यांं�च्या प्रशासकीय नि�यंंत्रणााखालील सहकाार आयुक्त व नि�बंंधक, सहकाारी
संस्थाा यांं�च्या काार्या�लयातील पणन संचाालक किं�ंवाा अपर आयुक्त व वि�शेेष नि�बंंधक, सहकाारी संस्थाा, अपर नि�बंंधक, सहकाारी संस्थाा
किं�ंवाा संचाालक (साखर), सहनि�बंंधक, सहकाारी संस्थाा किं�ंवाा सहसंंचाालक किं�ंवाा सह आयुक्त, उप नि�बंंधक, सहकाारी संस्थाा किं�ंवाा
उप संचाालक किं�ंवाा उप आयुक्त गट-अ आणिि सहायक नि�बंंधक, सहकाारी संस्थाा किं�ंवाा सहायक संचाालक किं�ंवाा सहायक आयुक्त गट-ब
(राजपत्रि�त) (प्रशासकीय शाखा) या पदांं�च्या सेवााप्रवेशां�चेे वि�नि�यमन करण्यासाठीी याद्वाारे, पुढीील नि�यम करीीत आहेत :—
१. या नि�यमांं�स, सहकाार आयुक्त व नि�बंंधक, सहकाारी संस्थाा यांं�च्या काार्या�लयातील गट-अ व गट-ब (राजपत्रि�त) (प्रशासकीय
शाखा) अधि�काारी (सेवााप्रवेश) नि�यम, २०२५ असे म्हणाावे.
२. व्याख्या.— या नि�यमांं�त, संदर्भाभाा�नुुसार दुसरा अर्थथ, अपेक्षििȦत नसेेल तर,—
(क) नि�युुक्ती प्राधि�काारी” याचाा अर्थथ,—
(एक) पणन संचाालक किं�ंवाा अपर आयुक्त व वि�शेेष नि�बंंधक, सहकाारी संस्थाा, अपर नि�बंंधक, सहकाारी संस्थाा किं�ंवाा
संचाालक (साखर), सह नि�बंंधक, सहकाारी संस्थाा किं�ंवाा सहसंंचाालक किं�ंवाा सह आयुक्त गट - अ पदांं�च्या संबंधाात मुख्यमंत्री;
आणिि
(दोन) उप नि�बंंधक, सहकाारी संस्थाा किं�ंवाा उप संचाालक किं�ंवाा उप आयुक्त गट अ आणिि सहायक नि�बंंधक, सहकाारी
संस्थाा किं�ंवाा सहायक संचाालक किं�ंवाा सहायक आयुक्त गट ब (राजपत्रि�त) या पदांं�च्या संबंधाात वि�भाागाचे प्रभाारी मंत्री, असा
आहे ;
2
महाराष्ट्रõ शासन रा
असाधारण भाग चार-अ, जानेवारी २९, २०२५/माघ ९, शके १९४६
(ख) “सहायक आयुक्त” याचाा अर्थथ, वस्त्रोद्योग वि�भाागाचाा सहायक आयुक्त असा आहे;
(ग) “सहायक संचाालक” याचाा अर्थथ, साखर किं�ंवाा पणन वि�भाागातील सहायक संचाालक असा आहे;
(घ) “आयोग” याचाा अर्थथ, महााराष्ट्र लोकसेेवाा आयोग, असा आहे;
(ड) “ आयुक्त “ याचाा अर्थथ, वि�भाागाच्या प्रशासकीय नि�यंंत्रणााखालील सहकाार आयुक्त व नि�बंंधक, सहकाारी संस्थाा,
महााराष्ट्र राज्य, पुणे असा आहे ;
(च) “पदवीी” याचाा अर्थथ, सां�वि�धि�क
वि�द्याापीठाची पदवीी, असा आहे;
(छ) “वि�भााग” याचाा अर्थथ, महााराष्ट्र शासनााचाा सहकाार, पणन व वस्त्रोद्योग वि�भााग, असा आहे ;
(ज) “उप आयुक्त” याचाा अर्थथ, वस्त्रोद्योग वि�भाागाचाा उप आयुक्त, असा आहे;
(झ) “उप संचाालक” याचाा अर्थथ, साखर किं�ंवाा पणन वि�भाागाचाा उप संचाालक, असा आहे;
(ट) “पदोन्नतीीसाठीीची पात्रताा” याचाा अर्थथ, शासनााच्या सामाान्य प्रशासन वि�भाागाने वेळोोवेळी जारी केलेले नि�यम, नि�र्णणय
किं�ंवाा कााढलेेले आदेश यांं�मध्ये वि�नि�र्दि�िष्ट केलेल्या अटी व शर्तींनाा अनुसरुन पदोन्नतीीसाठीीची पात्रताा, असा आहे;
(ठ) “शासन” याचाा अर्थथ, महााराष्ट्र शासन, असा आहे ;
(ड) “सहकाार व लेखाशास्त्र यामधीील शासकीय पदवि�काा” याचाा अर्थथ, शासन नि�र्णणय, महसूूल वि�भााग, क्रमांं�क २५२-अ,
दि�नांं�क २४ सप्टेंबर, १९३६ अनुसार स्थाापन करण्यात आलेल्या मंडळाने प्रदाान केलेली सहकाार व लेखाशास्त्राातील शासकीय
पदवि�काा, असा आहे;
(ढ) “सह आयुक्त” याचाा अर्थथ, वस्त्रोद्योग वि�भाागाचाा सह आयुक्त, असा आहे;
(घ) “सह संचाालक” याचाा अर्थथ, पणन व साखर वि�भाागाचाा सह संचाालक, असा आहे;
३. पणन संचाालक किं�ंवाा अपर आयुक्त व वि�शेेष नि�बंंधक, सहकाारी संस्थाा, गट-अ या पदाावरीील नि�युुक्ती एकतर,—
(क) अपर नि�बंंधक, सहकाारी संस्थाा किं�ंवाा संचाालक (साखर) गट-अ पद धाारण करणाऱ्या व्यक्तींमधूून, सेवााज्येष्ठतेेचाा
यथोचि�त वि�चाार करून, कोटेकोर नि�वडीीच्या आधाारे पदोन्नतीीकरि�ताा पात्र असणाऱ्या आणिि त्या पदाावर तीन वर्षांंɕपेक्षा कमीी नााही
इतकीी नि�यमि�त सेवाा झालेल्या योग्य व्यक्तीची पदोन्नतीीव्दाारे करण्यात येईल.
किं�ंवा
(ख) वरि�ष्ठ समयश्रेेणीतील, भाारतीय प्रशासकि�य सेवेतील सदस्याची बदलीी करून करण्यात येईल.
४. अपर नि�बंंधक, सहकाारी संस्थाा किं�ंवाा संचाालक (साखर), गट-अ या पदाावरीील नि�युुक्ती एकतर,—
(क) सह नि�बंंधक, सहकाारी संस्थाा किं�ंवाा सहसंंचाालक किं�ंवाा सह आयुक्त, गट-अ पद धाारण करणाऱ्या व्यक्तींमधूून
सेवााज्येष्ठतेेचाा यथोचि�त वि�चाार करून, कााटेकोर नि�वडीीच्या आधाारे पदोन्नतीीकरि�ताा पात्र असणाऱ्या आणिि त्या पदाावर तीन वर्षांंɕपेक्षा
कमीी नसेेल इतकीी नि�यमि�त व अखंड सेवाा असणाऱ्या योग्य व्यक्तींच्या पदोन्नतीीने करण्यात येईल.
किं�ंवा
(ख) भाारतीय प्रशासकि�य सेवेतील सदस्याची बदलीी करून करण्यात येईल.
५. सह नि�बंंधक, सहकाारी संस्थाा किं�ंवाा सह संचाालक किं�ंवाा सह आयुक्त, गट-अ या पदाावरीील नि�युुक्ती ही, उक्त काार्या�लयात
उप नि�बंंधक, सहकाारी संस्थाा किं�ंवाा उप संचाालक किं�ंवाा उप आयुक्त, गट-अ पद धाारण करणाऱ्या व्यक्तींमधूून सेवााज्येष्ठतेेचाा यथोचि�त
वि�चाार करून, कााटेकोर नि�वडीीच्या आधाारे पदोन्नतीीकरि�ताा पात्र असणाऱ्या आणिि त्या पदाावर तीन वर्षा�पेक्षा कमीी नसेेल इतकीी नि�यमि�त व
अखंड सेवाा असणाऱ्या योग्य व्यक्तींच्या पदोन्नतीीने करण्यात येईल.
महाराष्ट्रõ शासन रा
असाधारण भाग चार-अ, जानेवारी २९, २०२५/माघ ९, शके १९४६
3
भााग चाार-अ-१२–१अ
६. उप नि�बंंधक सहकाारी संस्थाा किं�ंवाा उप संचाालक किं�ंवाा उप आयुक्त, गट-अ या पदाावरीील नि�युुक्ती ही एकतर,—
(क) उक्त काार्या�लयातील सहायक नि�बंंधक, सहकाारी संस्थाा किं�ंवाा सहायक संचाालक किं�ंवाा सहायक आयुक्त गट-ब पद
धाारण करणाऱ्या व्यक्तींमधूून, सेवााज्येष्ठतेेचाा यथोचि�त वि�चाार करून, कााटेकोर नि�वडीीच्या आधाारे पदोन्नतीीकरि�ताा पात्र असणाऱ्या
आणिि उक्त पदाावर तीन वर्षांंɕपेक्षा कमीी नसेेल इतकीी नि�यमि�त व अखंड सेवाा असणाऱ्या योग्य व्यक्तीच्या पदोन्नतीीने करण्यात येईल;
किं�ंवा
(ख) मुख्यत्वे पुढीील नि�कषांं�चीी पूर्तताा करणाऱ्या व त्यासाठीी आयोजि�त केलेल्या स्पधाा� परीक्षेच्या नि�काालाच्या आधाारे,
आयोगाने शि�फाारस केलेल्या, उमेदवाारां�मधू
ून नाामनि�र्देेशनााव्दाारे करण्यात येईल :—
(एक) वयोोमर्या�दाा -
(क) कि�माान वयोोमर्या�दाा - पदााच्या भरतीच्या जाहि�राातीनुसार अर्जज स्वि�िकृृतीच्या अंति�म दि�नांं�काास अठराा वर्षे
वय पूर्णण असलेले;
(ख) कमााल वयोोमर्या�दाा - पदााच्या भरतीच्या जाहि�राातीनुसार अर्जज स्वि�िकृृतीच्या अंति�म दि�नांं�काास, राखीव
प्रवर्गा�तीील नसलेल्या व्यक्तीसाठीी अडतीस वर्षे वय पुर्णण असलेले आणिि राखीव प्रवर्गा�च्या व्यक्तींसाठीी, त्रेचााळीस
वर्षे वय पूर्णण असलेले;
(दोन) शैक्षणििक अर्हहताा.— सां�वि�धि�क
वि�द्याापि�ठााची पदवीी किं�ंवाा त्यास समकक्ष म्हणूून घोषि�त केलेली अन्य कोणतीीही
अर्हहताा.
७. सहायक नि�बंंधक, सहकाारी संस्थाा किं�ंवाा सहायक संचाालक किं�ंवाा सहायक आयुक्त, गट-ब या पदाावरीील नि�युुक्ती ही,
एकतर, —
(क) सहकाार अधि�काारी, श्रेेणी-१ आणिि काार्या�लय अधीक्षक हे पद धाारण करणाऱ्या व्यक्तींमधूून, सेवााज्येष्ठतेेच्या आधाारे,
पदोन्नतीीकरि�ताा पात्र असणाऱ्या आणिि उक्त पदाावर तीन वर्षांंɕपेक्षा कमीी नसेेल इतकीी नि�यमि�त सेवाा असणाऱ्या सहकाार व लेखाशास्त्र
(जी.डी.सी.ए.) मधीील शासकीय पदवि�काा देखि�ल उत्तीीर्णण आहे अशा योग्य व्यक्तीच्या पदोन्नतीीने करण्यात येईल;
(ख) मुख्यत्वे पुढीील नि�कषांं�चीी पूर्तताा करणाऱ्या व त्यासाठीी आयोजि�त केलेल्या स्पधाा� परीक्षेच्या नि�काालाच्या आधाारे,
आयोगाने शि�फाारस केलेल्या, उमेदवाारां�मधू
ून नाामनि�र्देेशनााव्दाारे करण्यात येईल :—
(एक) वयोोमर्या�दाा —
(क) कि�माान वयोोमर्या�दाा - पदााच्या भरतीच्या जाहि�राातीनुसार अर्जज स्वि�िकृृतीच्या अंति�म दि�नांं�काास, अठराा वर्षे
वय पूर्णण असलेले;
(ख) कमााल वयोोमर्या�दाा - पदााच्या भरतीच्या जाहि�राातीनुसार अर्जज स्वि�िकृृतीच्या अंति�म दि�नांं�काास, राखीव
प्रवर्गा�तीील नसलेल्या व्यक्तीसाठीी अडतीस वर्षे वय पूर्णण असलेले आणिि राखीव प्रवर्गा�च्या व्यक्तींसाठीी, त्रेचााळीस
वर्षे वय पूर्णण असलेले;
(दोन) शैक्षणििक अर्हहताा.— सां�वि�धि�क
वि�द्याापि�ठााची पदवीी किं�ंवाा त्यास समकक्ष म्हणूून घोषि�त केलेली अन्य कोणतीीही
अर्हहताा.
८. नि�यम ६ मध्ये नमूूद केलेल्या पदाावरीील नि�युुक्ती ही, नि�यम ६ अन्वयेे, भराावयााच्या मंजूर पदांं�च्या एकूण संख्येच्या अनुक्रमे
७५:२५ या प्रमााणात पदोन्नतीीव्दाारे आणिि नाामनि�र्देेशनााव्दाारे करण्यात येईल.
९. नि�यम ७ मध्ये नमूूद केलेल्या पदाावरीील नि�युुक्ती ही, नि�यम ७ अन्वयेे, भराावयााच्या मंजूर पदांं�च्या एकूण संख्येच्या अनुक्रमे
५०:५० या प्रमााणात पदोन्नतीीव्दाारे आणिि नाामनि�र्देेशनााव्दाारे करण्यात येईल.
१०. नि�यम ३, ४, ५, ६ आणिि ७ येथे नमूूद केलेल्या पदांं�वरीील नि�युुक्ती ही, नि�युुक्ती प्राधि�कााऱ्याकडूून करण्यात येईल.
११. नाामनि�र्देेशनााव्दाारे नि�यम ६ व ७ येथे नमूूद केलेल्या पदाावर नि�युुक्त केलेल्या व्यक्तीस, त्या पदाासाठीीची वि�हि�त केलेली
वि�भाागीय परीक्षा त्या परीक्षेमधूून त्यास सूट मि�ळाालेली नसेेल तर, वि�हि�त केलेल्या काालमर्या�देेत उत्तीीर्णण करणे आवश्यक असेल; अशा
व्यक्तीने वि�हि�त केलेली वि�भाागीय परीक्षा वि�हि�त केलेल्या काालमर्या�देेत उत्तीीर्णण केली नााही तर, ती उक्त परीक्षा उत्तीीर्णण होईपर्यंंत वाार्षि�िक
वेतनवााढीीकरि�ताा हक्कदाार असणार नााही.
4
महाराष्ट्रõ शासन रा
असाधारण भाग चार-अ, जानेवारी २९, २०२५/माघ ९, शके १९४६
१२. नि�यम ६ व ७ मध्ये नमूूद केलेल्या पदांं�साठीी नाामनि�र्देेशानााव्दाारे नि�युुक्त केलेली व्यक्ती, दोन वर्षांंɕच्या काालावधीीसाठीी
परि�वीीक्षाधीन असेल. परि�वीीक्षा काालावधीी जास्तीत जास्त एक वर्षा�पर्यंंत वााढवि�ताा येईल. शासनााच्या परि�वीीक्षा धोरणानुसार, परि�वीीक्षा
काालावधीी (वााढीीव काालावधीीसह) पूर्णण करणे, कोणतीीही असल्यास, वि�भाागीय परीक्षा उत्तीीर्णण करणे आणिि कोणतेेही असल्यास, वि�हीीत
प्रशि�क्षण पूर्णण करणे अनि�वाार्यय असेल. शासनााच्या परि�वीीक्षा धोरणानुसार परि�वीीक्षा काालावधीी समााधाानकाारकरि�त्या पूर्णण करण्यास कसूूर
केल्यास, किं�ंवाा परि�वीीक्षा काालावधीी दरम्यान, कोणतीीही असल्यास, वि�हि�त केलेली वि�भाागीय परीक्षा उत्तीीर्णण करण्यास कसूूर केल्यास,
किं�ंवाा कोणतेेही असल्यास, वि�हि�त केलेले प्रशि�क्षण पूर्णण करण्यास कसूूर केल्यास, ति�चीी सेवाा समााप्त होण्यास पात्र असेल.
१३. सेवााज्येष्ठताा, वि�भाागीय परीक्षा, प्रशि�क्षण आणिि इतर परि�णाम स्वरूप बाबी यासाठीी सामाान्य प्रशासन वि�भाागाने वेळोोवेळी,
कोणतााही असल्यास, वि�हि�त केलेला संयुक्त परि�वीीक्षा प्रशि�क्षण काार्ययक्रम याचे नि�यम व वि�नि�यम हे नि�यम ६ व ७ मध्ये नमूूद केलेल्या
पदांं�वर नि�युुक्त केलेल्या व्यक्तींनाा लागू होतील.
१४. (१) नि�यम ३, ४ , ५, ६ व ७ मध्ये नमूूद केलेल्या पदांं�वर पदोन्नतीीने नि�युुक्त कराावयााची व्यक्ती, उक्त पदाावर पदोन्नतीी
देण्यापूर्वी आगोदरच मरााठीी भााषा व हिं�ंदी भााषा परीक्षा उत्तीीर्णण नसेेल किं�ंवाा त्या परीक्षा उत्तीीर्णण होण्यापासून ति�लाा सूट देण्यात आलेली नसेेल
तर, ती शासनााने, त्याबाबतीत वेळोोवेळी केलेल्या नि�यमांं�नुसार, मरााठीी भााषा व हिं�ंदी भााषा परीक्षा उत्तीीर्णण करीील.
(२) नि�यम ६ किं�ंवाा ७ मध्ये नमूूद केलेल्या पदांं�वर नाामनि�र्देेशनााव्दाारे नि�युुक्त केलेली व्यक्ती आगोदरच मरााठीी भााषा व हिं�ंदी भााषा
परीक्षा उत्तीीर्णण नसेेल किं�ंवाा त्या परीक्षा उत्तीीर्णण होण्यापासून ति�लाा सूट देण्यात आलेली नसेेल तर, ती, शासनााने, त्याबाबतीत, वेळोोवेळी
केलेल्या नि�यमाानुसार नि�युुक्तीनंंतर वि�हि�त काालमर्या�देेत मरााठीी भााषा व हिं�ंदी भााषा परि�क्षा उत्तीीर्णण करीील. या परीक्षा उत्तीीर्णण होईपर्यंंत, ती
व्यक्ती वाार्षि�िक वेतनवााढीीसाठीी किं�ंवाा पुढीील पदोन्नतीीच्या पदाावरीील पदोन्नतीीसाठीी पात्र असणार नााही.
१५. (१) नि�यम ३, ४, ५, ६ व ७ मध्ये नमूूद केलेल्या पदांं�वर पदोन्नतीीने नि�युुक्त कराावयााच्या व्यक्तीने, उक्त पदाावर पदोन्नतीी
देण्यापूर्वी, अगोदरच संगणक हातााळणीी प्रमााणपत्र धाारण केलेले नसेेल किं�ंवाा असे संगणक हातााळणीी प्रमााणपत्र धाारण करण्यापासून ति�लीी
सूट देण्यात आली नसेेल तर, ती, शासनााने, त्याबाबतीत, वेळोोवेळी केलेल्या नि�यमांं�नुसार किं�ंवाा कााढेल्या आदेशां�नुुसार वि�हि�त केलेले
संगणक हातााळणीी प्रमााणपत्र धाारण करीील.
(२) नि�यम ६ किं�ंवाा ७ मध्ये नमूूद पदांं�वर नाामनि�र्देेशनााद्वाारे नि�युुक्त केलेल्या व्यक्तीने, अगोदरच संगणक हातााळणीी प्रमााणपत्र धाारण
केलेले नसेेल किं�ंवाा असे प्रमााणपत्र धाारण करण्यापासून ति�लाा सूट देण्यात आली नसेेल तर, ती, शासनााने, त्याबाबतीत, वेळोोवेळी वि�हि�त
केलेले संगणक हातााळणीी प्रमााणपत्र, नि�युुक्तीनंंतर वि�हि�त काालमर्या�देेत धाारण करीील, अन्यथाा, ती व्यक्ती, ते प्रमााणपत्र धाारण करीीपर्यंंत,
वाार्षि�िक वेतनवााढीीसाठीी किं�ंवाा पुढीील पदोन्नतीीच्या पदाावर पदोन्नतीीसाठीी पात्र असणार नााही.
१६. (१) नि�यम ६ व ७ मध्ये नमूूद केलेल्या पदांं�वर नाामनि�र्देेशनााव्दाारे नि�युुक्तीसाठीी शि�फाारस केलेली व्यक्ती, महााराष्ट्र नाागरी
सेवाा (लहान कुटुंȾबाचे प्रति�ज्ञाापन) नि�यम, २००५ याच्या तरतुदीनुसार किं�ंवाा याबाबत शासनााने वेळोोवेळी केलेले अन्य कोणतेेही नि�यम,
कााढलेेले आदेश किं�ंवाा कोणतेेही संलेख यानुसार लहान कुटुंȾबाचे प्रति�ज्ञाापत्र सादर करीील.
(२) लहान कुटुंȾबाचे प्रति�ज्ञाापत्र सादर करण्याच्या दि�नांं�काास, दोन पेक्षा अधि�क अपत्ये असणारी व्यक्ती, शासकीय सेवेतील
नि�युुक्तीसाठीी अपात्र असेल.
(३) एखाद्या व्यक्तीची शासकीय सेवेत नि�युुक्ती झाल्यानंंतर, जर ति�लाा, नि�युुक्तीच्या वेळी किं�ंवाा त्यानंंतर दोनपेेक्षा अधि�क अपत्ये
असल्याचे सि�ध्द झाले तर, ती व्यक्ती शासकीय सेवेतील उक्त पदाावर नि�यमि�तपणे ठेवण्यासाठीी अपात्र असेल.
१७. नि�यम ३, ४, ५, ६ व ७ यांं�मध्ये नि�युुक्त केलेल्या पदाावर नि�युुक्त केलेली व्यक्ती महााराष्ट्र राज्यात कोठेही बदलीीसाठीी पात्र
असेल.
१८. कोोणत्याही शासकीय कर्ममचााऱ्याच्या नि�युुक्तीनंंतर, शासनााने वेळोोवेळी नि�र्गगमि�त केलेले कोणतेेही नि�यम, कााढलेेले आदेश
किं�ंवाा शासन नि�र्णणय यामध्ये शासनााने वि�नि�र्दि�िष्ट केलेल्या अटी व शर्ती देखील अशा शासकीय कर्ममचााऱ्यास लागू असतील.
महााराष्ट्रााचे राज्यपाल यांं�च्या आदेशानुसार व नाावााने,
रााजगोपाल देेवराा,
शासनााचे अपर मुख्य सचि�व.
महाराष्ट्रõ शासन रा
असाधारण भाग चार-अ, जानेवारी २९, २०२५/माघ ९, शके १९४६
5
CO-OPERATION, MARKETING AND TEXTILES DEPARTMENT,
Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,
Mumbai 400 032, Dated the 23rd January, 2025
NOTIFICATION
Constitution of India.
No. RAJAS-2018/C.R.394/5-C.— In exercise of the powers conferred by the proviso to article
309 of the Constitution of India and in supersession of all existing rules, orders or instruments
issued in this behalf, the Governor of Maharashtra is hereby pleased to make the following rules
regulating recruitment to the posts of Director of Marketing or Additional Commissioner and Special
Registrar, Co-operative Societies, Additional Registrar Co-operative Societies or Director (Sugar),
Joint Registrar, Co-operative Societies or Joint Director or Joint Commissioner, Deputy Registrar,
Co-operative Societies or Deputy Director or Deputy Commissioner, Group A and Assistant Registrar,
Co-operative Societies or Assistant Director or Assistant Commissioner, Group B (Gazetted),
(Administration Wing) in the Office of the Commissioner for Co-operation and Registrar, Co-operative
Societies under the administrative control of the Co-operation, Marketing and Textiles Department
of the Government of Maharashtra, namely :—
1. These rules may be called the Officer (Administration Wing) Group A and Group B (Gazetted)
in the Office of the Commissioner for Co-operation and Registrar, Co-operative Societies (Recruitment)
Rules, 2024.
2. Definitions.— In these rules, unless the context requires otherwise,—
(a)“Appointing Authority” means,—
(i) the Chief Minister, in relation to the post of the Director of Marketing or Additional
Commissioner and Special Registrar, Co-operative Societies, Additional Registrar, Co-
operative Societies or Director (Sugar), Joint Registrar, Co-operative Societies or Joint
Director or Joint Commissioner, Group A; and
(ii) the Minister in charge of the Department, in relation to the post of the Deputy
Registrar, Co-operative Societies or the Deputy Director or Deputy Commissioner, Group
A and the Assistant Registrar, Co-operative Societies or the Assistant Director or Assistant
Commissioner, Group B (Gazetted);
(b) “Assistant Commissioner” means the Assistant Commissioner of Textiles.
(c) “Assistant Director” means the Assistant Director of Sugar or Marketing;
(d) “Commission” means the Maharashtra Public Service Commission;
(e) “Commissioner” means the Commissioner for Co-operation and Registrar, Co-operative
Societies, Maharashtra State, Pune under the administrative control of the Department;
(f) “degree” means a degree of a statutory university;
(g) “Department” means the Co-operation, Marketing and Textiles Department of the
Government of Maharashtra;
(h) “Deputy Commissioner” means the Deputy Commissioner of Textiles.
(i) “Deputy Director” means the Deputy Director of Sugar or Marketing;
(j) “eligibility for promotion” means the eligibility for promotion in accordance with the terms
and conditions specified in the rules, resolutions or orders issued by the General Administration
Department of the Government, from time to time;
(k) “Government” means the Government of Maharashtra;
(l) “Government Diploma in Co-operation and Accountancy” means the Government
Diploma in Co-operation and Accountancy awarded by the Board established as per Government
Resolution, Revenue Department, No. 252-A, dated the 24th September 1936.
6
महाराष्ट्रõ शासन रा
असाधारण भाग चार-अ, जानेवारी २९, २०२५/माघ ९, शके १९४६
(m) “Joint Commissioner” means the Joint Commissioner of Textiles.
(n) “Joint Director” means the Joint Director of Marketing and Sugar.
3. Appointment to the post of Director of Marketing / Additional Commissioner and Special
Registrar, Group A shall be made either,—
(a) By promotion of a suitable person on the basis of strict selection with due regard to
seniority from amongst the persons holding the post of Additional Registrar, Group A having
not less than three years regular service in that post ;
Or
(b) By transfer of a member from Indian Administrative Services in the senior time scale.
4. Appointment to the post of Additional Registrar and Director, Group A shall be made either,—
(a) By promotion of a suitable person on the basis of strict selection with due regard to
seniority from amongst the persons holding the post of Joint Registrar/Joint Director, Group A
having not less than three years regular service in that post ; or
(b) By transfer of a member from Indian Administrative Services.
5. Appointment to the post of the Joint Registrar, Co-operative Societies or the Joint Director
or the Joint Commissioner, Group A, in the office of the Commissioner shall be made by promotion of
a suitable person having eligibility for promotion, on the basis of strict selection with due regard to
seniority, from amongst the persons holding the post of the Deputy Registrar, Co-operative Societies
or the Deputy Director or Deputy Commissioner, Group A in the said office and having not less than
three years of regular service on that post.
6. Appointment to the post of the Deputy Registrar, Co-operative Societies or the Deputy
Director or the Deputy Commissioner, Group A in the office of the Commissioner shall be made
either,—
(a) by promotion of a suitable person having eligibility for promotion on the basis of seniority
subject to fitness from amongst the persons holding the post of the Assistant Registrar, Co-
operative Societies or the Assistant Director or the Assistant Commissioner, Group B in the said
office and having not less than three years regular and continuous service on the said post; or
(b) by nomination from amongst candidates recommended by the Commission on the basis
of result of Competitive Examination conducted therefor, who fulfils the following criteria,
namely :—
(i) Age Limit.—
(A) Lower Age Limit.- Eighteen years of age completed as on the last date of receipt
of application as per the advertisement for recruitment to the post;
(B) Upper Age Limit.- Thirty-eight years of age completed for the persons not
belonging to reserved category and forty-three years of age completed for the persons
belonging to reserved category as on the last date of receipt of application as per the
advertisement for recruitment to the post;
(ii) Minimum Educational Qualification.- A degree of a statutory university or any
other qualification declared by the Government to be equivalent thereto.
7. Appointment to the post of the Assistant Registrar, Co-operative Societies or Assistant
Director or the Assistant Commissioner , Group B in the office of the Commissioner shall be made
either,—
(a) by promotion of a suitable person having eligibility for promotion on the basis of seniority
subject to fitness from amongst the persons holding the post of Co-operative Officer, Grade I and
महाराष्ट्रõ शासन रा
असाधारण भाग चार-अ, जानेवारी २९, २०२५/माघ ९, शके १९४६
7
Office Superintendent and having not less than three years regular and continuous service on the
said post and who has also passed the Government Diploma in Co-operation and Accountancy
(G.D.C. & A.); or
(b) by nomination from amongst candidates recommended by the Commission on the basis
of result of Competitive Examination conducted therefor, who fulfils the following criteria,
namely :—
(i) Age Limit.—
(A) Lower Age Limit.- Eighteen years of age completed as on the last date of receipt
of application as per the advertisement for recruitment to the post;
(B) Upper Age Limit.- Thirty-eight years of age completed for the persons not
belonging to reserved category and forty-three years of age completed for the persons
belonging to reserved category as on the last date of receipt of application as per the
advertisement for recruitment to the post;
(ii) Minimum Educational Qualification.— A degree of a statutory university or any
other qualification declared to be equivalent thereto.
8. The appointment to the post mentioned in rule 6 shall be made by promotion and nomination
in the ratio of 75:25, respectively, for the total number of sanctioned posts to be filled under the rule 6.
9. The appointment to the post mentioned in rule 7 shall be made by promotion and nomination
in the ratio of 50:50, respectively, for the total number of sanctioned posts to be filled under the rule 7.
10. Appointment to the posts mentioned in rules 3, 4, 5, 6 and 7 shall be made by the Appointing
Authority.
11. A person appointed to the posts mentioned in rules 6 and 7 by nomination, shall be required
to pass the prescribed Departmental Examination for the post, within the prescribed time limit, unless
he has been exempted from passing that examination. If such person shall not pass the prescribed
Departmental Examination within the prescribed time limit, then he shall not be entitled for annual
increment till passing of the said examination.
12. A person appointed by nomination to the posts mentioned in rules 6 and 7 shall be on
probation for a period of two years. Probation period may be extended maximum upto one year.
Completion of the probation period (including extended period) satisfactorily as per the probation
policy of the Government, passing of the prescribed Departmental examination, if any, and completion
of prescribe training, if any, are mandatory. In the event of failing to complete the probation period
(including extended period) satisfactorily as per the probation policy of the Government or in the event
of failing to pass the prescribed Departmental examination, if any, during the probation period or in
the event of not completing the prescribe training, if any, his services shall be liable to be terminated.
13. The rules and regulations of Combined Probationary Training Programme (CPTP)
prescribed by the General Administration Department, if any, from time to time, for the seniority,
departmental examination, training and other consequential matters shall be applicable to the
persons appointed to the posts mentioned in rules 6 and 7.
14. (1) A person to be appointed to the posts mentioned in rules 3, 4, 5, 6 and 7 by promotion
shall pass the Marathi and Hindi languages examinations as per the rules made in that behalf by
the Government, from time to time, unless he has already passed or has been exempted from passing
those examinations, before getting promoted to the said post.
(2) A person appointed to the posts mentioned in rules 6 and 7 by nomination shall pass the
Marathi and Hindi languages examinations as per the rules made in that behalf by the Government,
from time to time, within the prescribed time limit after appointment, unless he has already passed
or has been exempted from passing those examinations. He shall not be eligible for annual increment
or promotion to the next promotional post until he passes those examinations.
8
महाराष्ट्रõ शासन रा
असाधारण भाग चार-अ, जानेवारी २९, २०२५/माघ ९, शके १९४६
15. (1) A person to be appointed to the posts mentioned in rules 3, 4, 5, 6 and 7 by promotion
shall possess a Certificate of Computer Operations prescribed by rules or orders issued in that behalf
by the Government, from time to time, unless he already possesses such Certificate or has been
exempted therefrom, before getting promoted to the said post.
(2) A person appointed to the posts mentioned in rules 6 and 7 by nomination shall possess a
Certificate of Computer Operations prescribed by the Government, from time to time, within the
prescribed time limit after appointment, unless he already possess or has been exempted from
possessing such Certificate, otherwise he shall not be eligible for annual increment or promotion to
the next promotional post until he possess the same.
16. (1) A person recommended for appointment by nomination to the posts mentioned in rules
6 and 7 shall submit a declaration of Small Family as per the provisions of the Maharashtra Civil
Services (Declaration of Small Family) Rules, 2005 or any other rules, orders or any instruments
issued in this behalf by the Government, from time to time.
(2) A person having more than two children on the date of submission of Declaration of Small
Family shall be disqualified for the appointment in Government Service.
(3) After appointment of a person in the Government service, if it is proved that he has more
than two children at the time of appointment or thereafter, then he shall be disqualified for continuing
on the said post in Government service.
17. The persons appointed to the posts mentioned in rules 3, 4, 5, 6 and 7 shall be liable to be
transferred anywhere in the State of Maharashtra.
18. The terms and conditions specified by the Government, subsequent to the appointment of
any Government Servant in any rules, orders or resolutions issued by the Government, from time
to time, shall also be applicable to the Government Servant.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
RAJGOPAL DEVARA,
Additional Chief Secretary to Government.
महाराष्ट्रõ शासन रा
असाधारण भाग चार-अ, जानेवारी २९, २०२५/माघ ९, शके १९४६
9
सहकाार, पणन व वस्त्रोद्योोग वि�भााग
माादााम काामाा माागग, हुुताात्माा राजगुरु चौक, मंत्राालय,
मुं�बई ४०० ०३२, दि�नांं�क २३ जानेवाारी, २०२५.
अधि�सूूचनाा
भाारतााचे संवि�धाान.
क्रमांं�क राजस-२०१८/प्र.क्र.३९४/५-स.— भाारतााच्या संवि�धाानााच्या अनुच्छेेद ३०९ च्या परंतुकााव्दाारे प्रदाान केलेल्या अधि�काारांं�चाा
वाापर करून, आणिि याबाबतीत केलेले वि�द्यमाान सर्वव नि�यम, आदेश किं�ंवाा संलेख यां�चेे अधि�क्रमण करून, महााराष्ट्रााचे राज्यपाल, याद्वाारे,
सहकाार, पणन व वस्त्रोद्योग वि�भााग, महााराष्ट्र शासन यांं�च्या प्रशासकीय नि�यंंत्रणााखालील सहकाार आयुक्त व नि�बंंधक, सहकाारी संस्थाा
यांं�च्या काार्या�लयातील अपर नि�बंंधक सहकाारी संस्थाा (लेखापरीक्षा), सहनि�बंंधक सहकाारी संस्थाा (लेखापरीक्षा), वि�शेेष लेखापरि�क्षक
सहकाारी संस्थाा गट-अ आणिि वि�शेेष लेखापरि�क्षक सहकाारी संस्थाा गट-ब (राजपत्रि�त) या पदांं�च्या सेवााप्रवेशां�चेे वि�नि�यमन करण्यासाठीी
याद्वाारे, पुढीील नि�यम करीीत आहेत :
१. (१) या नि�यमांं�ना, सहकाार आयुक्त व नि�बंंधक, सहकाारी संस्थाा यांं�च्या प्रशासकीय नि�यंंत्रणााखालील गट-अ व गट-ब
(राजपत्रि�त) अधि�कााऱ्यां�चेे, (लेखापरीक्षण शाखा) (सेवााप्रवेश) नि�यम, २०२५ असे म्हणाावे.
२. या नि�यमाात संदर्भाभाा�नुुसार दुसरा अर्थथ अभि�प्रत नसेेल तर,—
(क) “नि�युुक्ती प्राधि�काारी" याचाा अर्थथ,—
(एक) अपर नि�बंंधक, सहकाारी संस्थाा गट-अ व सहनि�बंंधक, सहकाारी संस्थाा (लेखापरीक्षा) गट - अ या पदांं�च्या
संबंधाात माा. मुख्यमंत्री ; आणिि
(दोन) वि�शेेष लेखा परि�क्षक, सहकाारी संस्थाा, गट अ आणिि वि�शेेष लेखापरि�क्षक, सहकाारी संस्थाा, गट ब (राजपत्रि�त)
या पदांं�च्या संबंधाात वि�भाागाचे प्रभाारी मंत्री, असा आहे;
(ख) “आयोग" याचाा अर्थथ, महााराष्ट्र लोकसेेवाा आयोग, असा आहे;
(ग) “आयुक्त" याचाा अर्थथ, वि�भाागाच्या प्रशासकीय नि�यंंत्रणााखालील सहकाार आयुक्त व नि�बंंधक, सहकाारी संस्थाा, महााराष्ट्र
राज्य, पुणे, असा आहे ;
(ड) “पदवीी” याचाा अर्थथ, सां�वि�धि�क
वि�द्याापीठाची पदवीी, असा आहे;
(घ) “वि�भााग” याचाा अर्थथ, महााराष्ट्र शासनााचाा सहकाार, पणन व वस्त्रोद्योग वि�भााग, असा आहे ;
(च) “पदोन्नतीीसाठीीची पात्रताा” याचाा अर्थथ, शासनााच्या सामाान्य प्रशासन वि�भाागाने वेळोोवेळी जारी केलेले नि�यम, नि�र्णणय
किं�ंवाा कााढलेेले आदेश यांं�मध्ये वि�नि�र्दि�िष्ट केलेल्या अटी व शर्तींनाा अनुसरुन पदोन्नतीीसाठीीची पात्रताा, असा आहे;
(छ) “शासन” याचाा अर्थथ, महााराष्ट्र शासन, असा आहे ;
(ज) “सहकाार व लेखाशास्त्र यामधीील शासकीय पदवि�काा” याचाा अर्थथ, शासन नि�र्णणय, महसूूल वि�भााग, क्रमांं�क २५२-अ,
दि�नांं�क २४ सप्टेंबर, १९३६ अनुसार स्थाापन करण्यात आलेल्या मंडळाने प्रदाान केलेली सहकाार व लेखाशास्त्राातील शासकीय
पदवि�काा, असा आहे;
३. अपर नि�बंंधक, सहकाारी संस्थाा (लेखापरीक्षा) गट-अ या पदाावरीील नि�युुक्ती ही, उक्त काार्या�लयात सहनि�बंंधक, सहकाारी
संस्थाा (लेखापरीक्षा) गट-अ हे पद धाारण करणाऱ्या व्यक्तींमधूून, सेवााज्येष्ठतेेचाा यथोचि�त वि�चाार करून, कााटेकोर नि�वडीीच्या आधाारे
पदोन्नतीीकरि�ताा पात्र असणाऱ्या आणिि त्या पदाावर तीन वर्षांंɕपेक्षा कमीी नााही इतकीी नि�यमि�त सेवाा झालेल्या योग्य व्यक्तीची पदोन्नतीीव्दाारे
करण्यात येईल.
४. सह नि�बंंधक, सहकाारी संस्थाा (लेखापरि�क्षा) गट-अ या पदाावरीील नि�युुक्ती ही, उक्त काार्या�लयात वि�शेेष लेखापरि�क्षक,
सहकाारी संस्थाा (लेखापरि�क्षा) गट- अ हे पद धाारण करणाऱ्या व्यक्तींमधूून, सेवााज्येष्ठतेेचाा यथोचि�त वि�चाार करून कााटेकोर नि�वडीीच्या
भााग चाार-अ-१२–२
10
महाराष्ट्रõ शासन रा
असाधारण भाग चार-अ, जानेवारी २९, २०२५/माघ ९, शके १९४६
आधाारे पदोन्नतीीकरि�ताा पात्र असणाऱ्या आणिि त्या पदाावर तीन वर्षा�पेक्षा कमीी नााही इतकीी नि�यमि�त सेवाा झालेल्या योग्य व्यक्तीची पदोन्नतीीने
करण्यात येईल.
५. वि�शेेष लेखापरीक्षक, सहकाारी संस्थाा गट-अ या पदाावरीील नि�युुक्ती ही एकतर,—
(क) उक्त काार्या�लयात वि�शेेष लेखापरीक्षक,सहकाारी संस्थाा गट- ब हे पद धाारण करणाऱ्या व्यक्तीमधूून, सेवााज्येष्ठतेेचाा
यथोचि�त वि�चाार करून कााटेकोर नि�वडीीच्या आधाारे पदोन्नतीीकरि�ताा पात्र असणाऱ्या आणिि उक्त पदाावर तीन वर्षांंɕपेक्षा कमीी नसेेल
इतकीी नि�यमि�त सेवाा झालेल्या योग्य व्यक्तीच्या पदोन्नतीीने करण्यात येईल;
किं�ंवा
(ख) मुख्यत्वे, पुढीील नि�कष पूर्णण करणाऱ्या व त्यासाठीी आयोजि�त केलेल्या स्पधाा� परीक्षेच्या नि�काालाच्या आधाारे, आयोगाने
शि�फाारस केलेल्या, उमेदवाारां�मधू
ून नाामनि�र्देेशनााव्दाारे करण्यात येईल.—
(एक) वयोमर्या�दाा.—
(क) कि�माान वयोोमर्या�दाा.— पदााच्या भरतीच्या जाहि�राातीनुसार अर्जज स्वि�िकृृतीच्या अंति�म दि�नांं�काास अठराा वर्षे
वय पूर्णण असलेले;
(ख) कमााल वयोोमर्या�दाा.— पदााच्या भरतीच्या जाहि�राातीनुसार अर्जज स्वि�िकृृतीच्या अंति�म दि�नांं�काास, राखीव
प्रवर्गा�तीील नसलेल्या व्यक्तीसाठीी अडतीस वर्षे वय पूर्णण असलेले आणिि राखीव प्रवर्गा�च्या व्यक्तीसाठीी, त्रेचााळीस
वर्षे वय पूर्णण असलेले;
(दोन) कि�मा
ान शैक्षणि�क अर्हताा.—
(क) वााणििज्य शाखेची पदवीी धाारण केली आहे किं�ंवाा ति�च्याशी समकक्ष म्हणूून घोषि�त केलेली अन्य कोणतीीही
अर्हहताा; किं�ंवाा
(ख) सनदीी लेखापाल अधि�नि�यम, १९४९ (१९४९ चाा ३८) अन्वयेे नोंंदणीी केली आहे असे सनदीी लेखापाल;
(ग) परि�व्यय आणिि काार्यय लेखापाल अधि�नि�यम, १९५९(१९५९ चाा २३) अन्वयेे नोंंदणीी केली आहे असे
परि�व्यय लेखापाल;
(तीन) अनुभव.— सहकाारी संस्थांं�चे लेखापरि�क्षण किं�ंवाा सहकाार व्यवस्थाापनचाा कमीीत कमीी तीन वर्षा�चाा अनुभव.
६. वि�शेेष लेखापरीक्षक, सहकाारी संस्थाा, गट- ब या पदाावरीील नि�युुक्ती ही एकतर,—
(क) लेखापरीक्षक श्रेेणी-१, गट- ब पद धाारण करणाऱ्या व्यक्तीमधूून, सेवााज्येष्ठतेेचाा यथोचि�त वि�चाार करून कााटेकोर
नि�वडीीच्या आधाारे पदोन्नतीीकरि�ताा पात्र असणाऱ्या आणिि उक्त पदाावर तीन वर्षांंɕपेक्षा कमीी नसेेल इतकीी नि�यमि�त व अखंड सेवाा
असणाऱ्या व सहकाार व लेखाशास्त्र यामधीील शासकीय पदवि�काा उत्तीीर्णण आहे, अशा योग्य व्यक्तीच्या पदोन्नतीीने करण्यात येईल;
किं�ंवा
(ख) मुख्यत्वे , पुढीील नि�कष पूर्णण करणाऱ्या व त्यासाठीी आयोजि�त केलेल्या स्पधाा� परीक्षेच्या नि�काालाच्या आधाारे, आयोगाने
शि�फाारस केलेल्या, उमेदवाारां�मधू
ून नाामनि�र्देेशनााव्दाारे करण्यात येईल :—
(एक) वयोमर्या�दाा :—
(क) कि�माान वयोोमर्या�दाा :-पदााच्या भरतीच्या जाहि�राातीनुसार अर्जज स्वि�िकृृतीच्या अंति�म दि�नांं�काास अठराा वर्षे
वय पूर्णण असलेले;
(ख) कमााल वयोोमर्या�दाा - पदााच्या भरतीच्या जाहि�राातीनुसार अर्जज स्वि�िकृृतीच्या अंतीम दि�नांं�काास, राखीव
प्रवर्गा�तीील नसलेल्या व्यक्तीसाठीी अडतीस वर्षे वय पूर्णण असलेले आणिि राखीव प्रवर्गा�च्या व्यक्तींसाठीी, त्रेचााळीस
वर्षे वय पूर्णण असलेले;
महाराष्ट्रõ शासन रा
असाधारण भाग चार-अ, जानेवारी २९, २०२५/माघ ९, शके १९४६
11
(दोन) कि�मा
ान शैक्षणि�क अर्हताा—
(क) वााणििज्य शाखेची पदवीी किं�ंवाा ति�च्याशी समकक्ष म्हणूून घोषि�त केलेली अन्य कोणतीीही अर्हहताा; किं�ंवाा
(ख) सनदीी लेखापाल अधि�नि�यम, १९४९ (१९४९ चाा ३८) अन्वयेे नोंंदणीी केली आहे असे सनदीी लेखापाल;
(ग) परि�व्यय आणिि काार्यय लेखापाल अधि�नि�यम, १९५९ (१९५९ चाा २३) अन्वयेे नोंंदणीी केली आहे असे
परि�व्यय लेखापाल;
७. नि�यम ५ व ६ मध्ये नमूूद केलेल्या पदाावरीील नि�युुक्ती ही, नि�यम ५ व ६ अन्वयेे, भराावयााच्या मंजूर पदांं�च्या एकूण संख्येच्या
अनुक्रमे ५०:५० या प्रमााणात पदोन्नतीीव्दाारे आणिि नाामनि�र्देेशनााव्दाारे करण्यात येईल.
८. नि�यम ३, ४, ५ व ६ येथे नमूूद केलेल्या पदांं�वरीील नि�युुक्ती ही, नि�युुक्ती प्राधि�कााऱ्यां�कडू
ून करण्यात येईल.
९. नाामनि�र्देेशनााव्दाारे नि�यम ५ व ६ मध्ये नमूूद केलेल्या पदांं�वर नि�युुक्त केलेल्या व्यक्तीस, त्या पदाासाठीीची वि�हि�त केलेली
वि�भाागीय परीक्षा त्या परीक्षेमधूून त्यास सूट मि�ळाालेली नसेेल तर, वि�हि�त केलेल्या काालमर्या�देेत उत्तीीर्णण करणे आवश्यक असेल; अशा
व्यक्तीने वि�हि�त केलेली वि�भाागीय परीक्षा वि�हि�त केलेल्या काालमर्या�देेत उत्तीीर्णण केली नााही तर, ती उक्त परीक्षा उत्तीीर्णण होईपर्यंंत वाार्षि�िक
वेतनवााढीीकरि�ताा हक्कदाार असणार नााही.
१०. नि�यम ५ व ६ मध्ये नमूूद केलेल्या पदांं�साठीी नाामनि�र्देेशानााव्दाारे नि�युुक्त केलेली व्यक्ती, दोन वर्षांंɕच्या काालावधीीसाठीी
परि�वीीक्षाधीन असेल. परि�वीीक्षा काालावधीी जास्तीत जास्त एक वर्षा�पर्यंंत वााढवि�ताा येईल. शासनााच्या परि�वीीक्षा धोरणानुसार, परि�वीीक्षा
काालावधीी (वााढीीव काालावधीीसह) पूर्णण करणे, कोणतीीही असल्यास, वि�भाागीय परीक्षा उत्तीीर्णण करणे आणिि कोणतेेही असल्यास, वि�हि�त
प्रशि�क्षण पूर्णण करणे अनि�वाार्यय असेल. शासनााच्या परि�वीीक्षा धोरणानुसार परि�वीीक्षा काालावधीी समााधाानकाारकरि�त्या पूर्णण करण्यास कसूूर
केल्यास, किं�ंवाा परि�वीीक्षा काालावधीी दरम्यान, कोणतीीही असल्यास, वि�हि�त केलेली वि�भाागीय परीक्षा उत्तीीर्णण करण्यास कसूूर केल्यास,
किं�ंवाा कोणतेेही असल्यास, वि�हि�त केलेले प्रशि�क्षण पूर्णण करण्यास कसूूर केल्यास, ति�चीी सेवाा समााप्त होण्यास पात्र असेल.
११. सेवााज्येष्ठताा, वि�भाागीय परीक्षा, प्रशि�क्षण आणिि इतर परि�णाम स्वरूप बाबी यां�सााठीी सामाान्य प्रशासन वि�भाागाने वेळोोवेळी,
कोणतााही असल्यास, वि�हि�त केलेला संयुक्त परि�वीीक्षा प्रशि�क्षण काार्ययक्रम याचे नि�यम व वि�नि�यम हे नि�यम ५ व ६ मध्ये नमूूद केलेल्या
पदांं�वर नि�युुक्त केलेल्या व्यक्तींनाा लागू होतील.
१२. (१) नि�यम ३, ४ , ५, व ६ मध्ये नमूूद केलेल्या पदांं�वर पदोन्नतीीने नि�युुक्त कराावयााची व्यक्ती, उक्त पदाावर पदोन्नतीी
देण्यापूर्वी अगोदरच मरााठीी भााषा व हिं�ंदी भााषा परीक्षा उत्तीीर्णण नसेेल किं�ंवाा त्या परीक्षा उत्तीीर्णण होण्यापासून ति�लाा सूट देण्यात आलेली नसेेल
तर, ती शासनााने, त्याबाबतीत वेळोोवेळी केलेल्या नि�यमांं�नुसार, मरााठीी भााषा व हिं�ंदी भााषा परीक्षा उत्तीीर्णण करीील.
(२) नि�यम ५ किं�ंवाा ६ मध्ये नमूूद केलेल्या पदांं�वर नाामनि�र्देेशनााव्दाारे नि�युुक्त केलेली व्यक्ती आगोदरच मरााठीी व हिं�ंदी भााषा परीक्षा
उत्तीीर्णण नसेेल किं�ंवाा त्या परीक्षा उत्तीीर्णण होण्यापासून तीला सूट देण्यात आलेली नसेेल तर, ती, शासनााने, त्याबाबतीत, वेळोोवेळी केलेल्या
नि�यमाानुसार नि�युुक्तीनंंतर वि�हि�त काालमर्या�देेत मरााठीी भााषा व हिं�ंदी भााषा परि�क्षा उत्तीीर्णण करीील. या परीक्षा उत्तीीर्णण होईपर्यंंत, ती व्यक्ती वाार्षि�िक
वेतनवााढीीसाठीी किं�ंवाा पुढीील पदोन्नतीीच्या पदाावरीील पदोन्नतीीसाठीी पात्र असणार नााही.
१३. (१) नि�यम ३, ४, ५ व ६ मध्ये नमूूद केलेल्या पदांं�वर पदोन्नतीीने नि�युुक्त कराावयााच्या व्यक्तीने, उक्त पदाावर पदोन्नतीी
देण्यापूर्वी, अगोदरच संगणक हातााळणीी प्रमााणपत्र धाारण केलेले नसेेल किं�ंवाा असे संगणक हातााळणीी प्रमााणपत्र धाारण करण्यापासून ति�लाा
सूट देण्यात आली नसेेल तर, ती, शासनााने, त्याबाबतीत, वेळोोवेळी केलेल्या नि�यमांं�नुसार किं�ंवाा कााढेल्या आदेशां�नुुसार वि�हि�त केलेले
संगणक हातााळणीी प्रमााणपत्र धाारण करीील.
(२) नि�यम ५ किं�ंवाा ६ मध्ये नमूूद पदांं�वर नाामनि�र्देेशनााद्वाारे नि�युुक्त केलेल्या व्यक्तीने, अगोदरच संगणक हातााळणीी प्रमााणपत्र धाारण
केलेले नसेेल किं�ंवाा असे प्रमााणपत्र धाारण करण्यापासून ति�लाा सूट देण्यात आली नसेेल तर, ती, शासनााने, त्याबाबतीत, वेळोोवेळी वि�हि�त
केलेले संगणक हातााळणीी प्रमााणपत्र, नि�युुक्तीनंंतर वि�हि�त काालमर्या�देेत धाारण करीील, अन्यथाा, ती व्यक्ती, ते प्रमााणपत्र धाारण करीीपर्यंंत,
वाार्षि�िक वेतनवााढीीसाठीी किं�ंवाा पुढीील पदोन्नतीीच्या पदाावरीील पदोन्नतीीसाठीी पात्र असणार नााही.
१४. (१) नि�यम ५ व ६ मध्ये नमूूद केलेल्या पदांं�वर नाामनि�र्देेशनााव्दाारे नि�युुक्तीसाठीी शि�फाारस केलेली व्यक्ती, महााराष्ट्र नाागरी
सेवाा (लहान कुटुंȾबाचे प्रति�ज्ञाापन) नि�यम, २००५ याच्या तरतुदीनुसार किं�ंवाा याबाबत शासनााने वेळोोवेळी केलेले अन्य कोणतेेही नि�यम,
कााढलेेले आदेश किं�ंवाा कोणतेेही संलेख यानुसार लहान कुटुंȾबाचे प्रति�ज्ञाापत्र सादर करीील.
भााग चाार-अ-१२–२अ
12
महाराष्ट्रõ शासन रा
असाधारण भाग चार-अ, जानेवारी २९, २०२५/माघ ९, शके १९४६
(२) लहान कुटुंȾबाचे प्रति�ज्ञाापत्र सादर करण्याच्या दि�नांं�काास, दोन पेक्षा अधि�क अपत्ये असणारी व्यक्ती, शासकीय सेवेतील
नि�युुक्तीसाठीी अपात्र असेल.
(३) एखाद्या व्यक्तीची शासकीय सेवेत नि�युुक्ती झाल्यानंंतर, जर ति�लाा, नि�युुक्तीच्या वेळी किं�ंवाा त्यानंंतर दोनपेेक्षा अधि�क अपत्ये
असल्याचे सि�ध्द झाले तर, ती व्यक्ती शासकीय सेवेतील उक्त पदाावर नि�यमि�तपणे ठेवण्यासाठीी अपात्र असेल.
१५. नि�यम ३, ४, ५ व ६ यांं�मध्ये नि�युुक्त केलेल्या पदाावर नि�युुक्त केलेली व्यक्ती महााराष्ट्र राज्यात कोठेही बदलीीसाठीी पात्र असेल.
१६. कोोणत्याही शासकीय कर्ममचााऱ्याच्या नि�युुक्तीनंंतर, शासनााने वेळोोवेळी नि�र्गगमि�त केलेले कोणतेेही नि�यम, कााढलेेले आदेश
किं�ंवाा नि�र्णणय यामध्ये शासनााने वि�नि�र्दि�िष्ट केलेल्या अटी व शर्ती देखील अशा शासकीय कर्ममचााऱ्यास लागू असतील.
महााराष्ट्रााचे राज्यपाल यांं�च्या आदेशानुसार व नाावााने,
रााजगोपाल देेवराा,
शासनााचे अपर मुख्य सचि�व.
महाराष्ट्रõ शासन रा
असाधारण भाग चार-अ, जानेवारी २९, २०२५/माघ ९, शके १९४६
13
CO-OPERATION, MARKETING AND TEXTILES DEPARTMENT
Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,
Mumbai 400 032, dated the 23rd January, 2025.
NOTIFICATION
Constitution of India.
No.RAJAS-2018/C.R.394/5-C.— In exercise of the powers conferred by the proviso to article 309
of the Constitution of India and in supersession of all existing rules, orders or instruments issued in
this behalf, the Governor of Maharashtra is hereby pleased to make the following rules regulating
recruitment to the posts of Additional Registrar, Co-operative Societies (Audit), Joint Registrar, Co-
operative Societies (Audit) and Special Auditor, Co-operative Societies, Group A and Special Auditor,
Co-operative Societies, Group B (Gazetted) (Audit Wing) in the Office of the Commissioner for Co-
operation and Registrar, Co-operative Societies under the administrative control of the Co-operation,
Marketing and Textiles Department of the Government of Maharashtra, namely :—
1. These rules may be called the officers (Audit Wing) Group A and Group B (Gazetted) in the
Office of the Commissioner for Co-operation and Registrar, Co-operative Societies (Recruitment)
Rules, 2025.
2. Definitions.- In these rules, unless the context requires otherwise,—
(a) “Appointing Authority” means,—
(i) the Chief Minister in relation to the post the Additional Registrar, Co-operative
Societies (Audit) Group A, Joint Registrar, Co-operative Societies (Audit) Group A; and
(ii) the Minister in charge of the Department in relation to the post of the Special
Auditor Co-operative Societies, Group A and Special Auditor Co-operative Societies,
Group B (Gazetted).
(b) “Commission” means the Maharashtra Public Service Commission;
(c) “Commissioner” means the Commissioner and Registrar, Co-operative Societies,
Maharashtra State, Pune under the administrative control of the Department;
(d) “Department” means the Co-operation, Marketing and Textiles Department of the
Government of Maharashtra;
(e) “Degree” means a degree of a statutory university;
(f) “Eligibility for Promotion” means the eligibility for promotion in accordance with the
terms and conditions specified in rules resolutions or orders issued by the General Administration
Department of the Government, from time to time;
(g) “Government” means the Government of Maharashtra;
(h) “Government Diploma in Co-operation and Accountancy” means the Government
Diploma in Co-operation and Accountancy examination awarded by the board established as
per Government Resolution, Revenue Department, No. 252-A, dated the 24th September 1936.
3. Appointment to the post of the Additional Registrar, Co-operative Societies (Audit), Group
A in the office of the Commissioner shall be made by promotion of a suitable person having eligibility
for promotion, on the basis of strict selection with due regard to seniority, from amongst the persons
holding the post of the Joint Registrar, Co-operative Societies, (Audit) Group A in the said office and
having not less than three years of regular service on that post.
4. Appointment to the post of the Joint Registrar Co-operative Societies, (Audit), Group A, in
the office of the Commissioner shall be made by promotion of a suitable person having eligibility for
promotion, on the basis of strict selection with due regard to seniority, from amongst the persons
holding the post of Special Auditor, Co-operative Societies, Group A in the said office and having not
less than three years of regular service on that post.
14
महाराष्ट्रõ शासन रा
असाधारण भाग चार-अ, जानेवारी २९, २०२५/माघ ९, शके १९४६
5. Appointment to the post of the Special Auditor, Co-operative Societies Group A, in the office
of the Commissioner shall be made either by,—
(a) promotion of a suitable person having eligibility for promotion, on the basis of seniority
subject to fitness, from amongst the persons holding the post of Special Auditor, Co-operative
Societies, Group B in the said office and having not less than three years regular and continuous
service on the that post; or
(b) nomination from amongst the candidates recommended by the Commission on the
basis of result of Competitive Examination conducted therefor, who fulfils the following criteria,
namely :—
(i) Age limit.—
(A) Lower Age Limit.— Eighteen years of age completed as on the last date of
receipt of application as per the advertisement for recruitment to the post.
(B) Upper Age Limit.— Thirty-eight years of age completed for the persons not
belonging to reserved category and forty-three years of age completed for the persons
belonging to reserved category as on the last date of receipt of application as per the
advertisement for recruitment to the post.
(ii) Minimum Educational Qualification.—
(A) Possess a degree in Commerce or any other qualification to be declared
equivalent thereto; or
(B) Who is a Chartered Accountant registered under the Chartered Accountants
Act, 1949 (38 of 1949); or
(C) Who is a Cost Accountant registered under the Cost and Works Accountants
Act, 1959 (23 of 1959).
(iii) Experience.— Possess at least three years’ experience in the field of audit or
management of Co-operative Societies.
6. Appointment to the post of Special Auditor, Co-operative Societies, Group B, in the office of
the Commissioner shall be made either by,—
(a) promotion of a suitable person having eligibility for promotion, on the basis of seniority
subject to fitness, from amongst the persons holding the post of Auditor Grade I Group B
in the said office and having not less than three years regular and continuous service on the said
post and who has also passed the Government Diploma in Co-operation and Accountancy
(G.D.C. & A.); or
(b) nomination from amongst the candidates recommended by the Commission on the basis
of result of Competitive Examination conducted therefor, to fulfils the following criteria, namely :-
(i) Age limit.—
(A) Lower Age Limit.- Eighteen years of age completed as on the last date of receipt
of application as per the advertisement for recruitment to the post.
(B) Upper Age Limit.- Thirty-eight years of age completed for the persons not
belonging to reserved category and forty-three years of age completed for the persons
belonging to reserved category as on the last date of receipt of application as per the
advertisement for recruitment to the post.
(ii) Minimum Educational Qualification.—
(A) Possess a degree in Commerce or any other qualification to be declared
equivalent thereto; or
(B) who is a Chartered Accountant registered under the Chartered Accountants
Act, 1949 (38 of 1949); or
(C) who is a Cost Accountant registered under the Cost and Works Accountants
Act, 1959 (23 of 1959).
महाराष्ट्रõ शासन रा
असाधारण भाग चार-अ, जानेवारी २९, २०२५/माघ ९, शके १९४६
15
7. Appointment to the posts mentioned in rules 5 and 6 shall be made by promotion and
nomination in the ratio of 50:50, respectively, for the total number of sanctioned posts of a post to
be filled under rule 5 and 6.
8. Appointment to the posts mentioned in rules 3, 4, 5, and 6 shall be made by the Appointing
Authority.
9. A person appointed to the posts mentioned in rules 5 and 6 by nomination, shall be required
to pass the prescribed Departmental Examination for the post, within the prescribed time limit, unless
he has been exempted from passing that examination. If such person shall not pass the prescribed
Departmental Examination within the prescribed time limit, then he shall not be entitled for annual
increment till passing of the said examination.
10. A person appointed by nomination to the posts mentioned in rules 5 and 6 shall be on
probation for a period of two years. Probation period may be extended maximum up to one year.
Completion of the probation period (including extended period) satisfactorily as per the probation
policy of the Government, passing of the prescribed Departmental examination, if any, and completion
of prescribe training, if any, are mandatory. In the event of failing to complete the probation period
(including extended period) satisfactorily as per the probation policy of the Government or in the event
of failing to pass the prescribed Departmental examination, if any, during the probation period or in
the event of not completing the prescribe training, if any, the services shall be liable to be terminated.
11. The rules and regulations of Combined Probationary Training Programme (CPTP)
prescribed by the General Administration Department, if any, from time to time, for the seniority,
departmental examination, training and other consequential matters, shall be applicable to the
persons, appointed to the posts mentioned in rules 5 and 6.
12. (1) A person to be appointed to the posts mentioned in rules 3, 4, 5 and 6 by promotion
shall pass the Marathi and Hindi languages examinations as per the rules made in that behalf by
the Government, from time to time, unless he has already passed or has been exempted from passing
those examinations, before getting promoted to the said post.
(2) A person appointed to the posts mentioned in rules 5 and 6 by nomination shall pass the
Marathi and Hindi languages examinations as per the rules made in that behalf by the Government,
from time to time, within the prescribed time limit after appointment, unless he has already passed
or has been exempted from passing those examinations. He shall not be eligible for annual increment
or promotion to the next promotional post until he passes those examinations.
13. (1) A person to be appointed to the posts mentioned in rules 3, 4, 5 and 6 by promotion shall
possess a Certificate of Computer Operations prescribed by rules or orders issued in that behalf by
the Government, from time to time, unless he already possess such Certificate or has been exempted
therefrom, before getting promoted to the said post.
(2) A person appointed to the posts mentioned in rules 5 and 6 by nomination shall possess a
Certificate of Computer Operations prescribed by the Government, from time to time, within the
prescribed time limit after appointment, unless he already possess or has been exempted from
possessing such Certificate, otherwise he shall not be eligible for annual increment or promotion to
the next promotional post until he possess the same.
14. (1) A person recommended for appointment by nomination to the posts mentioned in rules
5 and 6 shall submit a declaration of Small Family as per the provisions of the Maharashtra Civil
Services (Declaration of Small Family) Rules, 2005 or any other rules, orders or any instruments
issued in this behalf by the Government, from time to time.
(2) A person having more than two children on the date of submission of Declaration of Small
Family shall be disqualified for the appointment in Government Service.
(3) After appointment of a person in the Government service, if it is proved that he has more
than two children at the time of appointment or thereafter, then he shall be disqualified for continuing
on the said post in Government service.
16
महाराष्ट्रõ शासन रा
असाधारण भाग चार-अ, जानेवारी २९, २०२५/माघ ९, शके १९४६
15. The persons appointed to the posts mentioned in rules 3, 4, 5 and 6 shall be liable to be
transferred anywhere in the State of Maharashtra.
16. The terms and conditions specified by the Government, subsequent to the appointment of
any Government Servant in any rules, orders or resolutions issued by the Government, from time
to time, shall also be applicable to the Government Servant.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
RAJGOPAL DEVARA,
Additional Chief Secretary to Government.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.