(१)

भााग चाार-ब-५४–१

RNI No. MAHBIL /2009/37831

महाराष्टट्रõ शासन राजपत्र

असाधारण भाग चार-ब

वर्षष ११, अंक १८ (५)]

शुक्रवार, जानेवारी ३१, २०२५/माघ ११, शके १९४६

[पृष्ठेे २, किं�ंमत : रुपयेे ९.००

असाधारण क्रमांं�क ५४

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्टट्र शासनाने महाराष्टट्र अधिनिय

मांन््वये तयार केलेले

(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध््यये प्रसिद्ध केलेले निय

म व आदेश यांव््यतिरिक्त) निय

म व आदेश.

कृषीी, पशुसंवर्धधन, दुग्धव्यवसाय वि�काास आणि� मत्स्यव्यवसाय वि�भााग

माादााम काामाा माागग, हुुताात्माा राजगुरू चौक,

मंत्राालय, मुं�बई ४०० ०३२, दि�नांं�क ३१ जानेवाारी, २०२५

अधि�सूूचना

महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदाा, १९७६.

क्रमांं�क व्हिďिएचडीी-२०२४/प्र.क्र.२५/पदुम-४.— महााराष्ट्र प्राणीी संंरक्षण अधिि˜नि�यम, १९७६ (१९७७ चाा महाा. ९) याच्या कलम

१६ च्या पोट-कलम (१) आणि� पोट-कलम (२) मधीील खंंड (अ) व (ब) यांं�द्वाारे प्रदाान केलेल्या अधिि˜काारांं�चाा वाापर करून, महााराष्ट्र

शाासन, याद्वाारे, महााराष्ट्र प्राणीी संंरक्षण नि�यम, १९७८ या मध्ये आणखीी सुधारणा करण्यासाठीी प्रस्ताावि�त केलेल्या नि�यमांं�चे पुढीील प्रारुप,

त्यामुळेे बाधिि˜त होण्याचाा संंभव असलेेल्या सर्वव व्यक्तींच्या मााहि�तीीसाठीी, उक्त अधिि˜नि�यमााच्या कलम १६ च्या पोट-कलम (१) द्वाारे

आवश्यक असल्याप्रमााणे, महााराष्ट्र शाासनााने प्रसि�द्ध करीीत आहे; आणि� याद्वाारे अशी नोटीस देण्यात येते की, उक्त नि�यमांं�चे प्रारूप, दि�नांं�क

३ माार्चच, २०२५ रोजी किं�ंवाा त्यानंंतर, महााराष्ट्र शाासनााद्वाारे वि�चाारात घेेण्यात येईल.

२.  उक्त प्रारूपाच्या बाबतीत, उपरोक्त दि�नांं�काास किं�ंवाा त्यापूर्वी, कोणत्याही व्यक्तीकडूून, सचि�व

, पशुसंंवर्धन, दुग्धव्यवसााय

वि�काास व मत्स्यव्यवसााय वि�भााग, मंत्राालय (वि�स्ताार), हुुताात्माा राजगुरू चौक, माादााम काामाा माागग, मंत्राालय, मुं�बई ४०० ०३२ यांं�च्याकडेे

प्राप्त झाालेले कोणतेेही आक्षेप किं�ंवाा सूचनाा, शाासनााकडूून वि�चाारात घेेण्यात येतील.

प्रारुप नि�यम

१.  या नि�यमांं�स, महााराष्ट्र प्राणीी संंरक्षण (सुधारणा) नि�यम, २०२५ असे म्हणाावे.

२.  महााराष्ट्र प्राणीी संंरक्षण नि�यम, १९७८ (यात यापुढे ज्याचाा नि�र्देेश, “मुख्य नि�यम” असा केला आहे) याच्या नि�यम ३ मधीील,

“वीस रुपये” या मजकुराऐवजीी, “दोनशेे रुपये” हा मजकुर दााखल करण्यात येईल.

३.  मुुख्य नि�यमांं�स जोडलेेल्या अनुसूचीमध्ये, प्रमााणपत्रााच्या नमुुन्यामधीील, नोंंद ४ मध्ये “वीस रुपये” या मजकुराऐवजीी “दोनशेे

रुपये” हा मजकुर दााखल करण्यात येईल.

महााराष्ट्राचे राज्यपाल यांं�च्या आदेशााने व नाावााने,

डॉॉ. रामास्वामी एन.,

शाासनााचे सचि�व

.

2

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, जानेवारी ३१, २०२५/माघ ११, शके १९४६

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,

RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,

MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,

21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

ANIMAL HUSBANDRY AND DAIRY DEVELOPMENT DEPARTMENT

Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya,

Mumbai 400 032, dated the 31st January, 2025.

NOTIFICATION

Maharashtra Animal Preservation Act, 1976.

No. VHD-2024/C.R.25/ADF.—In exercise of the powers conferred by sub-section (1) and clauses

(a) and (b) of sub-section (2) of section 16 of the Maharashtra Animal Preservation Act, 1976 (Mah. IX

of 1977), and of all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra hereby

makes the following rules, further to amend the Maharashtra Animal Preservation Rules, 1978, is

hereby published as required by sub-section (1) of section 16 of the said Act for the information of

all persons likely to be affected thereby; and notice is hereby given that the said draft will be taken

into consideration by the Government of Maharashtra on or after 03rd March, 2025.

Any objection or suggestion, which may be received by the Secretary, Animal Husbandry, Dairy

Development and Fisheries Department, Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,

Mumbai 400 032 from any person with respect to the said draft on or before the aforesaid date, will

be considered by the Government.

DRAFT RULES

1.  These rules may called the Maharashtra Animal Preservation (Amendment) Rules, 2025.

2.  In rule 3 of the Maharashtra Animal Preservation Rules, 1978 (hereinafter referred to as “the

Principal Rules”), for the words “rupees twenty” the words “rupees two hundred” shall be substituted.

3.  In the Schedule appended to the principal Rules, in the Form of Certificate, in entry 4, for

the words “rupees twenty” the words “rupees two hundred shall be substituted.”

By order and in the name of the Governor of Maharashtra,

Dr. RAMASWAMI N.,

Secretary to Government.